सिद्धेश्वर मंदिर सासवड, पांडवकालीन स्वयंभू शिवमंदिर | Siddheshwar Shiva Temple Saswad
Вставка
- Опубліковано 7 вер 2024
- सासवडच्या पश्चिमेला कऱ्हा नदीच्या किनाऱ्यावर आजूबाजूला हिरव्यागार निसर्गाने नटलेले, अजून एक शांत, रम्य, स्वयंभू शिवालय... सिद्धेश्वर मंदिर..
#siddheshwar, #purandar #saswad #shivatemple
shravan month,lord shiva saawan month,lord shiva month,savan ka mahina,sawan somvar, shravan month, shravan monday,shravan month 2021,श्रावण, श्रावण महिना,श्रावण सोमवार, श्रावणी सोमवार,श्रावण महिना मराठी, #shivatemple, #shiva, #sawan
खुप छान आहे मला महादेवाची भक्ती करायला खूप आवडत
पुरंदरमध्ये महादेवाची अनेक सुंदर मंदिरे आहेत.
संगमेश्वर : ua-cam.com/video/sJdjrkvWF4c/v-deo.html
वटेश्वर : ua-cam.com/video/rRJV2-yNENU/v-deo.html
पांडेश्वर : ua-cam.com/video/J2q10aT1AqI/v-deo.html
खूप छान मंदिर
@@ravikawade2907 😊
@Riya where are u? Long time no see?
@@MarathiMatter24 kuthe nhi thodi busy hote
हर हर महादेव
🙏
खूप खूप सुंदर, मी सासवडमध्येचं राहतो, मंदिर खूप छान आहे 🙏 !! ॐ नमः शिवाय !! हर हर महादेव !!
छान. मी सुद्धा सासवडमध्ये राहतो. सासवडमधील आणि पुरंदरची महत्वाची मंदीरे पाहण्यासाठी आमचा चॅनेल नक्की पहा😊
हर हर महादेव 🌺 खूप छान 👌
Thank you 😊
Apratim, Khoop, Sundar,,,,,,,
एकदा नक्की भेट द्या
मी ह्या मंदिरामध्ये नेहमी जातो ... खुप सुंदर अनुभव आहेत मला ह्या मंदिरामधले 🙏
हो अगदी सुंदर मंदिर आहे आणि अतिशय मस्त वातावरण😊
आशा आहे तुम्ही पुरंदरमधील इतर शिवमंदिरे आमच्या चॅनेलवर पाहिली आहेत😊
खुप छान चांगली माहीती मिळाली.
Thank you Kaka. Please share and subscribe for more such videos.
Jai siddheshwar
😊
जय सिध्देश्वर ॐ नमःशिवाय
🙏
ओम नमो शिवाय
Atisunder 👌👌
Thank you Anjnaji. 😊
मस्तच😄👍👌
Thank you Akshay
This mandir was built up by Sardar Biniwale after winnig Panipat battle.
Thank you Radhika for information. If you can provide more details or reference, it will be very helpful.😊
@@MarathiMatter24 As far as I know this is a replica of their Kuldevat ( Vimaleshwar -Rajapur) back in Kokan(.Mandir and water body next to it.) Those days it wasn't easy to go back to Kokan so they made it here in Saswad. After Panipat battle victory they even did Jirnoddhar of the Jagrut Dhutpapeshwar Mandir( Rajapur) to repay the Navas of war victory and donated a lot there.There may be a little structural difference( stone and style) between Kokan mandir and Desh mandir.
Thank you Radhika. That's very insightful. This will certainly help in our upcoming videos.
नक्की कोणत्या रस्ता आहे आणि कसे यायचे तसे योग्य मार्गदर्शन करणे
सोपानदेव मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर गुरुकुल सोसायटीकडे वळण घ्यावे लागेल. या रस्त्याने साधारण ४ किमी अंतरावर सिद्धेश्वर मंदिर आहे. Google map च्या साहाय्याने नक्की पोहोचू शकता.
How far from saswad bus stand
Please check the comment on another video of the same😊
Thks
done
😊
आड रस्त्यावर असल्याने टुकार मुले तिथे असतात कुंटूंबाला घेवुन जाऊ शकत नाही त्यामुळे तिथे सेक्युरेटी असावी
नाही. मंदिरात दररोज पूजेसाठी येणारे अनेक भक्त असतात. ते असताना काही गैरप्रकार होत नाहीत. आपण भीती न ठेवता जावे. 😊