Raosaheb Danve PC | 'मराठा समाजाला स्वतंत्र्य आरक्षण दिलं पाहिजे असं आमच मत'-रावसाहेब दानवे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 вер 2024
  • #MaharashtraHeavyRain #MonsoonUpdate #KolhapurRain #SangliRain #KolhapurFlood #IchalkaranjiFlood #SangliFlood #KrishnaRiver #PanchagangaRiver #RiverFlood #MumbaiRain #PuneRain #ThaneRain #MumbaiLocalTrain #TrainUpdate #PuneNews #UddhavThackeray #EknathShinde #AmitShah #SharadPawar #AjitPawar #DevendraFadnavis #MaharahstraRain #Rain #HeavyRain #Raintv9MarathiUpdate #RainNews #MonsoonNews #VidhanSabha #VidhanSabhaElection #BudgetSession #PMNarendraModi #RahulGandhi #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #MaharashtraPolitics #Budget2024 #ParliamentBudgetSession #BJP #Congress #BudgetSession2024 #Budget2024 #Budget #PMNarendraModi #ModiGovt
    #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #maharashtra #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #Rain #HeavyRain #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #MarathiLatestNews
    #maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
    tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
    marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
    Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update |
    www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
    ► Facebook: / tv9marathi
    ► Twitter: / tv9marathi
    ►UA-cam : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.co...
    Watch more video, click following links…
    ► Latest Video : www.youtube.co...
    ► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
    ► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
    ► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
    ► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal

КОМЕНТАРІ • 140

  • @raghunathwankhede5390
    @raghunathwankhede5390 Місяць тому +50

    स्वतंत्र आरक्षण बिजेपी चे मराठा कार्यकर्ते लाच द्या गरीब मराठा समाजाला घटनेचच आरक्षण पाहिजे

  • @Dr....123
    @Dr....123 Місяць тому +24

    यांना आरक्षणाची गरज नाही.... पण गरजवंत मराठा समाजाला गरज आहे....

  • @shakanathchavan6347
    @shakanathchavan6347 Місяць тому +22

    स्वतंत्र द्या पण50% च्या आत

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 Місяць тому +28

    भाजप तडीपार होणार नक्की

  • @mahadevwankhede437
    @mahadevwankhede437 Місяць тому +16

    तूच गे स्वातंत्र्य आरक्षण

  • @ramkhapre6288
    @ramkhapre6288 Місяць тому +8

    मातोश्रीच्या बाहेर विखे पाटलांचे बीजेपी चे बॅनर लावणारा मराठा आंदोलन म्हणून आंदोलन करत आहे हे बीजेपी ने उभे केलेले आंदोलन आहे मातोश्री बाहेर भाजपची चाल कळते सगळ्यांना😂😂😂

  • @keshavpatait724
    @keshavpatait724 Місяць тому +12

    घटनेचे तीनच प्रवर्ग आहेत SCST, OBC स्वतंत्र्य देण्यासाठी 50% ची Cap ओलांडावी लागते केंद्रात भाजपच सरकार आहे

  • @nagnathgaikwad4562
    @nagnathgaikwad4562 Місяць тому +1

    ते मराठा नाही ते तुमचेच लोक आहेत आम्ही फक्त जय जरागे पाटील

  • @sm-rj3eu
    @sm-rj3eu Місяць тому

    लोकसभेला पाडल्यावर अक्कल आली.
    माज उतरवला भाऊचा.

  • @anilkhiraskar4259
    @anilkhiraskar4259 Місяць тому +2

    मराठा समाज हा मागासलेला नाहीच हे सुप्रीम कोर्टात सिद्ध झाले आहे मग स्वतंत्र आरक्षण कशासाठी? मत मिळवण्यासाठी।

  • @NageshBane
    @NageshBane Місяць тому +1

    भाजप चे अभिनंदन. आपण आपली आरक्षण विषयी भूमिका जाहीर केली. सरकार येईल जाईल पण संविधानाची घटनात्मक चौकट कायम राहायला पाहिजे. आता उबाठा, रा का (श प )काँग्रेस या पक्षाची भूमिका स्पष्ट झाली पाहिजे. ओबीसी खुर्ची पासून दूर ठेवणार पाहत राहा.

  • @ganeshkolase428
    @ganeshkolase428 Місяць тому +4

    वेगळ दिला तरी चालेल पण 50% च्या आतच म्हणूनच जरांगे पाटील तस

  • @akashniras8397
    @akashniras8397 Місяць тому +7

    कस देणार 50%वर नको

  • @ShivajiKale-ln5nd
    @ShivajiKale-ln5nd 29 днів тому

    लय कमावल आता समाजाची गरज नाही

  • @VitthalGhumre-ur6ye
    @VitthalGhumre-ur6ye Місяць тому +3

    एक मराठा लाख मराठा जरागे पाटील जिंदाबाद

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 Місяць тому +20

    आता सध्या आंदोलन सुरू नाही फक्त जरांगे पाटील मराठे यांचे नेते आहे जय शिवराय जय भीम

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 Місяць тому +6

    सत्ता मधी हे . दुसऱ्यावर अवलंबून असतात. निर्णय घ्यायला

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 Місяць тому +3

    केंद्रात आणी राज्यात तुमचेच बीजेपी पक्षाचे सरकार आहे . मग द्या आरक्षण. मनाई कुणी केली ? आरक्षण सत्ताधाऱ्यांना द्यायचे आहे. मग विरोधी पक्षाच्या नेत्यांकडे कशाला बोट दाखवता ?

  • @shripatiabdar4406
    @shripatiabdar4406 Місяць тому

    दानवे साहेब जे मराठा आमदार व खासदार ओबीसी सर्टीफिकेट घेऊन बसलेत तेच राजकारणी मराठा समाजाच्या आरक्षण विरोध करतात असे वाटतेय या राजकारणामुळे महाराष्ट्र राज्याचे नुकसान होणार जेव्हा एखाद्या समाजाला वाटते कि आपल्यावर अन्याय होतो आहे तेव्हा आंदोलन विशिष्ट मार्गाने जाते याचा राजकारणी लोकानी विचार केला पाहीजे

  • @bhaskararaopatil4142
    @bhaskararaopatil4142 Місяць тому +2

    बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते.
    गरीब मराठा, विरूद्ध श्रीमंत मराठे असा लढा आहे.
    पण यांनी सुध्दा.राजकारण केले

  • @user-gg5ev6kf6g
    @user-gg5ev6kf6g Місяць тому +2

    स्वतंत्र सुपडा साफ विधानसभा 💯💯

  • @DilipPawar-om4ig
    @DilipPawar-om4ig Місяць тому

    सगळे गरजवन्त मराठे मनोज दादाच्या बरोबर आहे

  • @user-fl8qt3ol7g
    @user-fl8qt3ol7g Місяць тому

    🎉 is

  • @ashokshinde8740
    @ashokshinde8740 Місяць тому

    दानवा अजुनही वळवळ करतोय,त्याचा शेपटीत जीव आहे.

  • @ShreeJadhav-je6xf
    @ShreeJadhav-je6xf Місяць тому

    देशी चपटी आता आम्ही बघू काय करायचे काय नाही बोलताना पात्रता बघून बोल राहील प्रश्न इले कशन चा आता पुढे बघा काय काय होता आणि कोन कोण पडत ते

  • @gajananshinde9182
    @gajananshinde9182 Місяць тому +2

    आधी तुमचि भुमिका स्पष्ट करा

  • @VijayBahadure-cc2jf
    @VijayBahadure-cc2jf Місяць тому

    जरांगे पाटलांना साथ देणारे मा - टोपे साहेब यांची काय भुमिका आहे ते पण विचारा -

  • @sunilveer3631
    @sunilveer3631 Місяць тому +1

    ते काहीच करीत तुम्हाला काय करायच ते सागान

  • @aniketkakde1742
    @aniketkakde1742 Місяць тому +2

    साहेब सत्ता आपलीच असतानां विरोधी पक्षाला नहाक या प्रकरणामधे ओढून पळवाट काढायचा प्रयत्न आपण करत आहात

  • @pukhrajbrahmane5222
    @pukhrajbrahmane5222 Місяць тому

    🌷🏹⏰ महायुती विधानसभा 200+✌

    • @DilipPawar-om4ig
      @DilipPawar-om4ig Місяць тому

      आघाडी आणि युती दोघांनीही आता सत्तेचे स्वप्न पाहू नका.

  • @DilipPawar-om4ig
    @DilipPawar-om4ig Місяць тому

    सरकार तुमचं आहे तुम्ही दया obc मधुन 10तुम्ही बळच दिलंय बिहारच टिकलं नाही हे टिकणार याची 100 टक्के खात्री नाही

  • @sureshmurkute3427
    @sureshmurkute3427 Місяць тому

    ज्यावेळेस ते मराठा मूक मोर्चाला हिणवलं होतं त्यावेळेस ते तुमच्या सत्तेत होते

  • @sureshsolat3104
    @sureshsolat3104 Місяць тому +1

    दानवे साहेब केंद्रात व राज्यांत तुमचेच सरकार आहे. हा तिढा सामाजिक शांतता टिकविण्यासाठी आवश्यक आहे. राजकीय टोलवाटोलवी करून चालणार नाही.

  • @deepakpatil5725
    @deepakpatil5725 Місяць тому +1

    लोकसभा निवडणुकीत मत काय असतं ते दाखवल आहे आता फक्त विधानसभा निवडणुकीत दाखवू

  • @avinashpatil...9667
    @avinashpatil...9667 Місяць тому +2

    किती राजकारण करता साहेब तुम्ही सगळे नेते मंडळी गुमराह करत आहे.. लोकांना आणि मला असं वाटतं कि जनता खूप शहाणी झाली आहे. तुमच्या बळी पडणार नाही

  • @TabajiLokhande-su2yo
    @TabajiLokhande-su2yo Місяць тому +2

    जरांगे पाटलांना बदनाम करु नका सर्व मराठा बांधव फक्त मनोज जरांगे पाटलांन सोबत आहे
    एक मराठा लाख मराठा

  • @keshavpatait724
    @keshavpatait724 Місяць тому +3

    जनतेला मुर्ख बनव नका

  • @ashokshinde8740
    @ashokshinde8740 Місяць тому

    आरक्षणाची फक्त घोषणा केली आहे.प्रत्यक्षात दिलेले नाही व त्याचा मराठा समाजाला काही ही फायदा होत नाही.हे लक्षात ठेवा.

  • @SuryavanshiGangadharSuryavansh
    @SuryavanshiGangadharSuryavansh Місяць тому +1

    घरी आई जेवू देईना......आणि
    बाप गावात भिक मांगू देईना......
    अशी अवस्था आहे मराठा समाजाची......
    हि अवस्था मराठा समाजाची मराठा नेत्यांनीच केली आहे..... हे मराठा समाजाला माहिती असूनही मराठा समाज दुर्लक्ष्य करितो......हि मराठा समाजाची चुक आहे.......

  • @bhaskararaopatil4142
    @bhaskararaopatil4142 Місяць тому +2

    हे दिल्ली त बोला
    तिथ चुप

  • @mahajanbhosale8298
    @mahajanbhosale8298 Місяць тому

    अशा पडलेल्या हारले्लया नेत्यांची बाईट काय कामाची नाही अआत्ता ओन्ली जरांगे 🚩

  • @VijayBahadure-cc2jf
    @VijayBahadure-cc2jf Місяць тому +1

    महाराष्ट्र मध्ये OBC मधुन आरक्षण देण्याकरित
    सर्वपक्षांनी एकजुटीने तयार व्हायला पाहिजे .

    • @fakruddinshaikh5444
      @fakruddinshaikh5444 Місяць тому

      Paksh chi Kai garaj shinde ni saral ghoshna karne ki maratha la pan Obc cha purn labh milel

  • @pradeepjadhav-oe5mq
    @pradeepjadhav-oe5mq Місяць тому

    हे साहेब रोज नवीन नवीन शोध लावत आहेत हे आता वेगळ्या दिशेला जात आहेत

  • @rangraopatil4676
    @rangraopatil4676 Місяць тому

    सर्व समाजाल कळकळीची विनंती BjP हद्दपार करा . मग कळेल दानवे साहेब .

  • @shubhamdube-cz8bn
    @shubhamdube-cz8bn Місяць тому

    Danve saheb ✌tumhi kharach boltay obc nko sebc seprate pahije jarange la kon samjaun sangnar

  • @ketanpatil9629
    @ketanpatil9629 Місяць тому

    Cancel all reservations. Select on merits

  • @DilipPawar-om4ig
    @DilipPawar-om4ig Місяць тому

    Obc मध्ये आरक्षण दया आणि आरक्षण मर्यादा वाढवून घ्या.

  • @dhanrajbiradar854
    @dhanrajbiradar854 Місяць тому +1

    आहो साहेब वेगळं आरक्षण कसं देणार ते तर सांगा एकदा.

  • @babanraut6190
    @babanraut6190 Місяць тому

    दादा ha anti marathakunbi reservation. दादा yana maratha kunbi समाजाने

  • @sanjaydeshmukh3095
    @sanjaydeshmukh3095 Місяць тому

    पण कोण दिलं पाहिजे ते तरी सांगा

  • @krishnajadhav848
    @krishnajadhav848 Місяць тому

    जरांगे आणि राऊत सारखाच वागत आहेत.आपण जे सतत बोलतं राहता त्यामुळे फायद्यापेक्षा नुकसान जास्त होत आहे. संविधानाची भाषा कधी तर बोलावी नुसता गावठीपणा.
    शेवटी रात्री घेतलेल्या बैठका महागात पडत आहे.आणि लोकांचा खुटा उपटत बराच खुटा घुसला आहे हे आज पाचनार नाही काही दिवसात समजेल.

  • @user-ml7ft7vg8e
    @user-ml7ft7vg8e Місяць тому

    दोन दिवस आधी शरद पवार यांची मराठा आरक्षण करय कर्ते जालना जिल्ह्यांत आले होते तर पवार म्हणाले की जरागे आणि हाके यांनी एकत्र बसून निर्माण घ्यावा मग इतक्या दिवस हेच राजकारण केलें तरी शरद पवार यांनी करे आरक्षण विरोधी आरक्षण मारेकरी पवार च आहे 🙏

  • @ganeshpatil2398-b8c
    @ganeshpatil2398-b8c Місяць тому

    Tyanni aarakshan dil nahi mhanun tar BJP la nivdun dilna दाजी parat khutha thokun ghyacha vatat BJP la vidhansabhet

  • @shivam_jain21
    @shivam_jain21 Місяць тому

    उपोषण करून काही होत नसत ...
    कळलं का ,

  • @akashingle3334
    @akashingle3334 Місяць тому

    Saheb tumch porg hi padnar aahe

  • @sumitgaikwad7982
    @sumitgaikwad7982 Місяць тому

    Aho danve saheb te bhajap pe lok ahet matoshri baher

  • @rahulnaikwadi446
    @rahulnaikwadi446 Місяць тому

    50% madhech arakshan dya. Nahitar BJP sate baher raha

  • @ashokchoudhary8226
    @ashokchoudhary8226 Місяць тому

    BJP til lokana savtanta dya Garib maratha samajala obc madun dya

  • @fakruddinshaikh5444
    @fakruddinshaikh5444 Місяць тому

    Rao saheb jantela Vede kartai ki tumihi h Vede aahat

  • @babanraut6190
    @babanraut6190 Місяць тому

    दादा तुम्ही समाजासाठी jana मोदी कडे ja

  • @Shwetali_kardak
    @Shwetali_kardak Місяць тому

    सर्व ओबीसी ने मराठे आमदार केले परंतु तुझ्यामुळे आता मराठा आमदार होणार नाहीत धन्यवाद ओबीसीला जागा केल्याबद्दल

  • @ramraokolte3150
    @ramraokolte3150 Місяць тому +1

    तुम्ही तयार आहे का o b c तुन देण्यासाठी ते जाहीरपणे सांगून टाका

  • @user-rd3gd5bu4z
    @user-rd3gd5bu4z Місяць тому +1

    भाजपाचा खेळ संपला आहे

  • @Vk07413
    @Vk07413 Місяць тому

    BJP Maratha virodhi ahe he varanvar siddha kela ahe tyanchya netyanni

  • @babanmane4238
    @babanmane4238 Місяць тому

    Tulahi aami khasdarkitun swatantra kel

  • @ramchandrakantule7486
    @ramchandrakantule7486 Місяць тому

    Satadhari ani virodhak yana dhada shikun janta jrangye patil samar thak sarkar yeanar

  • @harshaldeshmukh4276
    @harshaldeshmukh4276 Місяць тому

    Parat padu BJP

  • @TejasJadhav-jr8yc
    @TejasJadhav-jr8yc Місяць тому

    जरांगे तुमच्या आंदोलनाला राष्ट्रवादी शरद पवार गटाचा खुलेआम पाठिंबा आहे. त्याचीच परतफेड लोकसभा निवडणुकीत तुम्ही केलीत...

  • @krishnamahalangikar9383
    @krishnamahalangikar9383 Місяць тому

    Sepreate aarkshn tikt nahi court madhe zavny yamulech padla tu

  • @ganeshpatil2398-b8c
    @ganeshpatil2398-b8c Місяць тому

    Ha padala ata mulga padanar १००%

  • @user-jb6ux2yg4u
    @user-jb6ux2yg4u Місяць тому

    Deltar obctunch daya nahi tar nako

  • @walmiknikam6921
    @walmiknikam6921 28 днів тому

    स्वतंत्र कशामुळे..?? कुणबी म्हणजे शेतकरी असेल तर मराठा शेतकरी नाही का..??

  • @user-se9rt9ub7p
    @user-se9rt9ub7p Місяць тому

    Aase blnynech padle....

  • @ganeshjadhav9434
    @ganeshjadhav9434 Місяць тому

    Tumche Morche ahet he Marathyan che nahi.

  • @vishaljagtap437
    @vishaljagtap437 Місяць тому

    Yamulech padala ha

  • @deepunikam9245
    @deepunikam9245 Місяць тому

    Yala aajun pada mag kalal

  • @prasadtalekar4043
    @prasadtalekar4043 Місяць тому

    Tumch mat mhanje kon tumhi sanganare amhala obc tun arakshan havay . Ani obc ha pravarg aahe koni yach ani koni nay konachi malki jaga nay savidhana ne dhile la adesh aahe to tumchya vadilan na pan palava lagen .

  • @Balu_sanap
    @Balu_sanap Місяць тому +1

    ते भाजपचे लोक आहेत

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 Місяць тому

    Tumi 10 mahinepasun maratha samajala golmal krata udhav ni sagitle Tumi jo nirnay getal tela patimba Tumi nirnay geun taka

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl Місяць тому

    महाराष्ट्रात आता एकच पर्व ओबीसी आणि वंचित सर्व एकजुटिचा विजय असो

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp Місяць тому

    Padik umedvar .गप्प bas...50% च्या atach Obc तून आरक्षण टिकणारे आहे. तुम्ही आता समाजाला vede समजू naye.jai जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम.

  • @user-jb6ux2yg4u
    @user-jb6ux2yg4u Місяць тому

    BJP hatav maratha bachhv

  • @rushikeshjakate666
    @rushikeshjakate666 Місяць тому +1

    Pawar saheb yani samaja sathi kay kel.....

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 Місяць тому

    Tumi nuste hindu Ani visist samaj bolta to samaj pan bhartache baher janar nahi manus hi jat samjun yojna rabva

  • @purushottammore4698
    @purushottammore4698 Місяць тому

    Abaki bar..tuz porag ..pan tadipar..

  • @balajip1604
    @balajip1604 Місяць тому

    Maratha samaj fakt hakkache obc arkshan ghenar fasave sebc arskshan amhala nako

  • @sharadmore1037
    @sharadmore1037 Місяць тому

    Bjp la matadan nahi 😡😡

  • @user-po1dl7om5z
    @user-po1dl7om5z Місяць тому

    बरोबर आहे दानवे साहेब

  • @manojaage8159
    @manojaage8159 Місяць тому

    अगोदर सत्तेतल्या माणसाने भूमिका स्पष्ट करावी ओबीसी तून आरक्षण द्यायचं आहे का नाही

  • @user-xl9rg2ye6z
    @user-xl9rg2ye6z Місяць тому

    बस आतातरी गपचीप. आजुन अक्कल आली नाहीका आम्हाला ओबीसीतुन मराठा कुणबी आरक्षण पाहीजे

  • @nandkishornirmal8790
    @nandkishornirmal8790 Місяць тому

    तूझ्या बापान दिला असता का असला न्याय

  • @user-jb6ux2yg4u
    @user-jb6ux2yg4u Місяць тому

    Deltar obctunch daya nahi tar nako