घरगुती कार्यक्रमासाठी,५० -५५ लोकांसाठी व्हेज बिर्याणी, मिक्स व्हेज रेसिपी अचूक प्रमानासह

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 лют 2023
  • ‪@RupamsReceipe‬
    veg biryani
    ३ kg - तांदूळ ( अर्धा तास भिजत ठेवणे)
    १०-१२ लिटर पाणी
    1 kg- फ्लोअर
    1kg-बीन्स
    1/2kg-ढोबळी
    1/2kg-पनीर
    1 kg- गाजर
    100g- आलं
    150g- लसूण
    1 kg- कांदा
    1 1/2 gaddi- पुदिना
    70-80g- मीठ
    6tsp - बिर्याणी मसाला (मरिनेशन)
    1/2kg- दही
    ३ tsp - साठवणीचा काळा मसाला किव्हा मिरची पावडर
    १ tsp - हळद
    तांदूळ शिजवण्यासाठी -१५ चमचे मीठ
    भाजी मरिनेशन - ४ tsp मीठ/ चवीनुसार
    मिक्स व्हेज
    १kg- फ्लॉवर
    1 kg- बीन्स
    1/2 kg- ढोबळी
    1/2 kg- पनीर
    1 kg- गाजर
    1 1/2 kg- कांदा
    1 1/2 kg- टोमॅटो
    200g- काजू
    150g- मगज बी
    मरिनेशन साठी
    २ tsp - चाट मसाला
    २ tsp - धने पावडर
    १ tsp - काश्मिरी लाल मिरची/ बेडगी मिरची पावडर
    १ tsp - जिरे पावडर
    १ tsp - मीठ
    ग्रवी साठी मासाले
    लवंग, मीरी, दालचिनी, मसाला वेलची, चक्रिफुल, तमालपत्र, हिरवी वेलची आवडीनुसार
    २ tsp - लवंगी मिरची पावडर
    २ tsp - बेडगी मिरची पावडर
    १ १/२ - हळद पावडर
    ४ tsp - धने पावडर
    २ tsp - जिरे पावडर
    ४ tsp - किचन किंग मसाला
    आवडीनुसार कस्थुरी मेथी
    ३ tsp - काळ मीठ
    २ tsp - साध मीठ

КОМЕНТАРІ • 161

  • @surekhashaha6373
    @surekhashaha6373 Рік тому +4

    वीडीओ आवडला ..मी स्वयंपाकाचे कामे करते ..जास्त लोकांसाठीचे प्रमाण व रेसीपी मला खुपच उपयुक्त ठरते ..धन्यवाद रूपाली...🙏😌

  • @mandajagtap6943
    @mandajagtap6943 Рік тому +14

    किती शांत पणे कुठलीही गडबड न करता अगदी सहज पणे करता तुम्ही
    तुमचे व्हिडिओ खूप छान असतात

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Рік тому

      बऱ्याच दिवसानंतर तुमची कमेंट पाहून छान वाटलं 🤗

    • @mandajagtap6943
      @mandajagtap6943 Рік тому

      मी तुमचा प्रत्येक व्हिडिओ पाहते

    • @sangitadeorukhkar1924
      @sangitadeorukhkar1924 Рік тому

      Khup chan

  • @sonubharmal134
    @sonubharmal134 Місяць тому

    Mastt 😊😊😊😊

  • @Bhartimali007
    @Bhartimali007 Рік тому +1

    Khupch chhan

  • @nitinkulkarni6075
    @nitinkulkarni6075 10 місяців тому

    खुप छान व्हिडीओ तुमची रेसिपी बघून मी शंभर लोकांची बिरयानी बनवली छानच

  • @sayalijoshi7211
    @sayalijoshi7211 Рік тому

    खूप छान टेस्टी😋😋😋

  • @jayshreekamble9956
    @jayshreekamble9956 Рік тому +1

    दोन्ही पदार्थ एकदम छान, टेस्टी असणार 👌👌

  • @chhayasubhedar6710
    @chhayasubhedar6710 Рік тому

    Khupchhhhhhh.chan❤

  • @meghanahalaye894
    @meghanahalaye894 Рік тому

    भारी, आवडली तुमची पद्धत

  • @cookbakewithshilpa1797
    @cookbakewithshilpa1797 Рік тому

    खूप छान 😊

  • @khakardekhoshorts2793
    @khakardekhoshorts2793 Рік тому

    किती छान

  • @manishakandalgaonkar4625
    @manishakandalgaonkar4625 Рік тому +2

    Farach chhan samjavun sangta recipe. Thank you 🙏

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Рік тому

      तुमच्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏

  • @user-jg3yk3nq4p
    @user-jg3yk3nq4p Місяць тому

    Nice, abhinandan 🙏🙏

  • @jayashrikhamkar755
    @jayashrikhamkar755 11 місяців тому

    Khup chan👌👌

  • @kalpanaalhat9675
    @kalpanaalhat9675 Рік тому +4

    सरिता एकदम मस्त सुटसुटीत पध्दतीने कमी वेळात होणाऱ्या दोन रेसिपीज दाखवल्यास 👌👌ते भात शिकवण्या पुर्वी जे पाण्यात जिन्नस टाकून वेळेची बचत केली ती युक्ती खुपच आवडली

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Рік тому

      आपण केलेल्या कमेंट बद्दल मनापासून धन्यवाद😊🙏

  • @amrutaborgaonkar2805
    @amrutaborgaonkar2805 Рік тому +2

    Biryani khup chan,receipe awadli

  • @chayadeshmukh8097
    @chayadeshmukh8097 10 місяців тому

    खुपच छान

  • @savita8932
    @savita8932 Рік тому

    खूप छान

  • @user-dk8vj2ig1o
    @user-dk8vj2ig1o 5 місяців тому

    Khupch sundrer bolnehi khup laghvi aahe

  • @sonalkamble5546
    @sonalkamble5546 Рік тому

    १ number 👌👌👌👌

  • @ujjwalabhosale9253
    @ujjwalabhosale9253 Рік тому

    सर्व रेसिपीज खूप छान सांगता 👌👌👌

  • @madhavishinde7067
    @madhavishinde7067 Рік тому +1

    अन्नपूर्णा च.... ताई तुमच्या सगळ्या रेसिपी खूप छान असतात ..

  • @manishapimputkar4761
    @manishapimputkar4761 Рік тому +1

    मस्त एव्हड्या मोठया प्रमाणात आज पहिल्यांदा रेसिपी पहिली. छान हातखंडा आहे.

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Рік тому

      तुमच्या कमेंट बद्दल मनापासून धन्यवाद😊🙏

  • @ruchii8613
    @ruchii8613 11 місяців тому +1

    मच पन्नास माणसाची कुटुंब आहे मला तुमच्या विडीयो चा खूपच फायदा झाला रक्षाबंधनसाठी मीह्या रेसिपी केल्या सर्वांना खूपच आवडले आपले धन्यवाद 🙏🙏

  • @ashokwagh9461
    @ashokwagh9461 Рік тому

    Chhan 👌👌👌👌👌

  • @abcdabcd6006
    @abcdabcd6006 Рік тому +2

    Kiti chaan . Kiti mehanat . Khup chaan 👌

  • @amarkudalkar9199
    @amarkudalkar9199 Рік тому

    खूप छान ताई

  • @vishakhasawant2359
    @vishakhasawant2359 Рік тому +1

    Khup sundar paddhtinr donhi recipe dakhvlya 👌🏼 bghunch nn trupt jhale

  • @chetnapunaskar6410
    @chetnapunaskar6410 Рік тому +1

    Khup chan ani jast pramanat tumhi easily swaympak karta tumchya video mule amhi dekhil navshikhe prayatn karu shakto tai 🙏

  • @sachinpilane5500
    @sachinpilane5500 Рік тому

    👏👌👌👌

  • @rajendrachalke5626
    @rajendrachalke5626 Рік тому +1

    Khup chaan

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Рік тому

      तुमच्या कमेंट बद्दल धन्यवाद😊🙏

  • @sunitanannavare8699
    @sunitanannavare8699 Рік тому +1

    ताई छान बनवले आहे व्हेज बिर्याणी very nice 👌

  • @vaishalijadhav3890
    @vaishalijadhav3890 Рік тому +2

    Khupch chan🤤🤤

  • @prathameshanandlondhe1211
    @prathameshanandlondhe1211 Рік тому +1

    खूपच सुंदर प्रकारे रेसीपी दाखवली. 🙏

  • @Archis_vlogs
    @Archis_vlogs Рік тому

    I likes your recepies vlogs👌👌

  • @RajuN
    @RajuN Рік тому +1

    सूपरच. 🙏

  • @PurnimaKate
    @PurnimaKate Рік тому +1

    ताई खूपच सोप्या आणि योग्यरीतीने बनवलस.Thanks.

  • @shashiklabhujbal5207
    @shashiklabhujbal5207 Рік тому +1

    खूप छान रेसिपी दाखवल्या आहेत रूपाली ताई

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Рік тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद😊🙏

  • @pradnyaskitchen6508
    @pradnyaskitchen6508 Рік тому +1

    Khup chan...
    Donhi recipis..

  • @priyankagaikwad605
    @priyankagaikwad605 Рік тому +1

    Delicious 😋🤤

  • @rupalikhandare3095
    @rupalikhandare3095 Рік тому +1

    khup chan recipe

  • @ushakulkarni2018
    @ushakulkarni2018 6 місяців тому

    👌👌

  • @sandhyaadalinge2242
    @sandhyaadalinge2242 Рік тому +1

    खुप खुप खुप खुप मस्त 👌👌👌👌👌👌👌👌👌😋😋

  • @shrutikarande4604
    @shrutikarande4604 Рік тому +1

    Tai khupch mast

  • @vckulkarni5
    @vckulkarni5 Рік тому +1

    खूप छान सांगितले आहे

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Рік тому

      तुमच्या कमेंट बद्दल धन्यवाद😊🙏

  • @priyankaawale5969
    @priyankaawale5969 Рік тому +1

    Superb👌😋

  • @shilabhore8478
    @shilabhore8478 Рік тому

    Very useful recipe 🙏

  • @rashmihule1403
    @rashmihule1403 Рік тому +1

    Mast recipe,

  • @sarikakawade3999
    @sarikakawade3999 Рік тому +1

    Khup 👌🏻👌🏻

  • @supriyaaigalikar2464
    @supriyaaigalikar2464 Рік тому +1

    Yammy 😘😘

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Рік тому

      आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद😊🙏

  • @meenakshikamble6332
    @meenakshikamble6332 Рік тому +1

    एक नंबर मावशी

  • @sudhakarpaygude7264
    @sudhakarpaygude7264 Рік тому +1

    👌🏼👌🏼👌🏼

  • @supriyadorle5931
    @supriyadorle5931 Рік тому

    हॅट्स ऑफ रूपालीताई

  • @manashiajambhulkar5166
    @manashiajambhulkar5166 Рік тому

    Mast 👌

  • @pragatigaikwad8149
    @pragatigaikwad8149 Рік тому +3

    नॉन व्हेज बिर्याणी रेसिपी दाखवा ना पार्ट्यासाठी ❤️

  • @saeeenterprises3037
    @saeeenterprises3037 Рік тому +1

    Khop masta ⭐⭐⭐⭐⭐

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Рік тому

      Thanks 😊🙏

    • @ujwalaborade4798
      @ujwalaborade4798 Рік тому

      खुपच छान आणि सुंदर आणि शांत पुणे सांगितले.मी करून बघेन.

  • @sonygangode4723
    @sonygangode4723 Рік тому +1

    Nice

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Рік тому

      आपल्या कमेंट बद्दल मनापासून धन्यवाद😊🙏

  • @archanabomble2674
    @archanabomble2674 Рік тому

    Mast

  • @aparnadhuri1166
    @aparnadhuri1166 Рік тому +1

    Tai.....gharghuti samarambhasarhi jast pramanat tup banvayache asel tar kase banvayache recipe takhawa please...khup madat hoil.

  • @Cric.Pranav
    @Cric.Pranav 8 місяців тому

    तरी वाला चिकन व रस्सा रेसिपी प्लीज सांगा.

  • @Sneha01096
    @Sneha01096 Рік тому +1

    Thank you very much Tai 😊

  • @milanshinde4318
    @milanshinde4318 11 місяців тому

    अप्रतिम❤खाण्यासाठी येऊ का ताई

  • @milindgolatkar6974
    @milindgolatkar6974 Рік тому

    खुप छान....फक्त Ret कसे घ्यायच ते सांगा? Pl.thank

  • @rashmisovani1864
    @rashmisovani1864 Рік тому

    खुपच छान, तुम्ही पुण्यात कुठे रहाता?

  • @krishashelar1810
    @krishashelar1810 10 місяців тому

    Tai 100 Te 150 lokanche Kothimbir vdi che praman ek vdo takana

  • @harpreetkaursaini2059
    @harpreetkaursaini2059 Рік тому

    First comment Tai♥️♥️

  • @shobhasirke2129
    @shobhasirke2129 Рік тому

    Thank u so mch for sharing this ........mothya orders ghenyasarhi khup upyogi aahe..

  • @rajeshbarya7091
    @rajeshbarya7091 14 днів тому

    Kolsa kuthe bheto

  • @shreyashkarande8070
    @shreyashkarande8070 Рік тому +1

    Maim he biryani ahe tya lule bhaji kami lagalika jar nusati mix veg pahije ter praman sanga

  • @seemabhave7857
    @seemabhave7857 Рік тому +1

    Khub sunder jar tumhi amcha city madhe Rahat astya tar tumalach order deli Asti nehmi .khub yammi 😋😋

  • @milanshinde4318
    @milanshinde4318 11 місяців тому

    दही नाही घातले तर चालेल का

  • @priyankajagtap520
    @priyankajagtap520 11 місяців тому

    मला बनवूण देणार का ताई कुठे राहतात ते सागा

  • @atharvpawar188
    @atharvpawar188 Рік тому

    Tumhi je kadhei aani patel vaprle te kiti kilo che baste recipe tyat

  • @SunitaMore-fv4gn
    @SunitaMore-fv4gn Рік тому +1

    Tai recipe khupch Chan aahet rice konta vaperta tumhi

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Рік тому

      तुमच्या कमेंट बद्दल धन्यवाद मी हॅलो ह्या ब्रँड चा तांदूळ नेहमी बिर्याणी साठी वापरतो😊🙏

  • @milagrinfernandes5579
    @milagrinfernandes5579 11 місяців тому

    Tai ret pn sanga

  • @chaitralitanpure7009
    @chaitralitanpure7009 4 місяці тому

    ताई एक किलो व्हेज बिर्याणी चे पैसे किती घ्यायचे

  • @jyotibahurude298
    @jyotibahurude298 11 місяців тому +1

    ताई भाज्या तळून घेणे जरुरी आहे का सुरवातीला

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  11 місяців тому

      भाज्या तळून घेतल्या तर भाज्यांना चांगली टेस्ट येते तुम्हाला तळून नसतील घ्यायचे तर थोडं मीठ टाकून उकडून घ्या😊🙏

  • @kailasshewale7031
    @kailasshewale7031 11 місяців тому +1

    आवाज काही येत नाही मॅडम तुमचा आणि प्रमाण सुद्धा काही सांगितलं नाही बाकी तुमची बिर्याणी बनवण्याची पद्धत छान आहे

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  11 місяців тому

      आपल्या व्हिडिओचा आवाज भरपूर आहे तुमच्या मोबाईलचा आवाज कमी आहे का ते चेक करा आणि सर्व साहित्याचे प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे😊🙏

  • @rekhalondhe2944
    @rekhalondhe2944 Рік тому

    ताई निर्यातीसाठी तांदूळ कोणता घेतला

  • @ranjanagunjal1982
    @ranjanagunjal1982 Рік тому

    Kupach chna

  • @reshmavernekar1971
    @reshmavernekar1971 Рік тому +1

    Biryani Masala powder banayiye

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Рік тому

      बिर्याणी मसाला कसा बनवायचा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे🙏😊

  • @Varsha_t_17
    @Varsha_t_17 Місяць тому

    3 किलो तांदूळ 50 ते 55 लोकांना कसे पुरतील

  • @jayshreejogle1713
    @jayshreejogle1713 Рік тому

    Tai fakt 25 mansasati malvani chikan dakhaval ka pls.

  • @shreyashkarande8070
    @shreyashkarande8070 Рік тому +1

    Jar fakat veg biryani pahije tar 50 lokansathi kiti praman lagel

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Рік тому

      50 लोकांसाठी फक्त व्हेज बिर्याणी बनवायची असेल तर तुम्हाला सात ते साडेसात किलो तांदळाची बिर्याणी बनवावी लागेल कारण एका किलो तांदळामध्ये सहा ते सात लोक जेवतात😊🙏

  • @kalpanakoshti9239
    @kalpanakoshti9239 Рік тому +1

    तांदुळ कोनता वापरता ताई तुम्ही खुप छान लांब झाला आहे

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Рік тому

      मी बिर्याणीसाठी हॅलो या कंपनीचा तांदूळ वापरते पुण्यामध्ये मार्केट यार्ड मध्ये तो तांदूळ मिळतो मी पुण्यामध्ये मार्केट यार्ड मधून कडधान्य मिरची वगैरे खरेदी करते त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे😊🙏

    • @kalpanakoshti9239
      @kalpanakoshti9239 Рік тому

      धन्यवाद ताई

  • @priyankavernekar2356
    @priyankavernekar2356 Рік тому

    How do you Biryani masala powder making

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Рік тому

      Search for biryani masala recipe by Rupam's Recipe. This video has already uploaded

  • @user-hq4gy1pe6z
    @user-hq4gy1pe6z Рік тому +1

    ꜱᴜɴᴅᴇʀ ʀᴇᴄɪᴩᴇ

  • @kalpanarampal7457
    @kalpanarampal7457 Рік тому

    Maam tumhi batate nahi waparle donhi madhe

  • @latatribhuvan5965
    @latatribhuvan5965 Рік тому +1

    बिर्याणी मसाला व्हिडिओ दाखवा ताई

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Рік тому

      बिर्याणी मसाला कसा बनवायचा याचा व्हिडिओ आपल्या चैनल वर अपलोड आहे😊🙏

  • @poojaswapnil5360
    @poojaswapnil5360 Рік тому

    साठ लोकांना तीन किलो तांदूळ पुरतो का प्लीज रिप्लाय

  • @rekhalondhe2944
    @rekhalondhe2944 Рік тому +1

    ताई किती पैसे घेता ते पण सांगा म्हणजे आम्हाला पण अंदाज येईल

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Рік тому

      मी पुढच्या मोठ्या प्रमाणामध्ये रेसिपी शेअर केल्यानंतर त्यामध्ये नक्की रेट सांगेन आपल्या कमेंट बद्दल मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sandhyaparadkar6354
    @sandhyaparadkar6354 Рік тому

    रेट पण सांगा

  • @shubhangigaikwad522
    @shubhangigaikwad522 Рік тому

    खूप छान ...तांदूळ कोणता ते नाव सांगा ..

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Рік тому

      "Hello" ह्या ब्रँड चा तांदूळ वापरला आहे.
      Hint:- Grey colour च पॅकेट

  • @rupalikanje7347
    @rupalikanje7347 Рік тому

    Order karych asyl tar kas order karych

  • @vidyakhamkar265
    @vidyakhamkar265 Рік тому +9

    ताई तुम्ही जे पदार्थ दाखवता आणि गिर्‍हाईकांना कुठल्या रेट मध्ये देता त्याचे रेट पण सांगत जा चटण्यांचे रेट विविध भाज्यांचे रेट सांगितले तर आम्हालाही आमच्या धंद्यात उपयोगी पडेल

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Рік тому +3

      मी मोठ्या प्रमाणात परत रेसिपी दाखवली की त्याबरोबर रेट सांगेन आपल्या कमेंट बद्दल धन्यवाद😊🙏

  • @sangitarasal3223
    @sangitarasal3223 11 місяців тому

    P

  • @kalpanarampal7457
    @kalpanarampal7457 Рік тому +1

    Ma'am please rate hi sangat ja tumhi kase ghetat te

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Рік тому

      मी पुढच्या मोठ्या प्रमाणात रेसिपी शेअर केल्यानंतर त्यामध्ये रेट नक्की सांगेल आपल्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏

    • @kalpanarampal7457
      @kalpanarampal7457 Рік тому

      @@RupamsReceipe 🙏🙏

  • @nileshboss150
    @nileshboss150 10 місяців тому

    कृपया व्हिडिओ सुपर बोगस चॅनल बनवू नका...तुमच्या व्हिडिओला काही अर्थ नाही.आधी व्हिडिओ बनवायला शिका

    • @prajaktadesai760
      @prajaktadesai760 10 місяців тому

      एखादी महिला पुढे जात असेल तर माघे खेचणारे तुमच्यासारखे वाईट माणसं ह्या जगात असतात.. @nileshboss तुम्ही बनवून दाखवा रेसिपी आणि चॅनल चालवून दाखवा...ह्या व्हिडिओ मध्ये बोगस काहीच नाहीये, ह्या व्हिडिओ मुळे आम्हा महिलांना भरपूर फायदा होतो स्वयंपाक करायला..रुपाली ताई चे प्रत्येक व्हिडिओ मधून शिकण्यासारखं असतं...नीलेशजी तुम्हाला negative comment करून काय साध्य करायचे आहे. घरात तुमची आई स्वयंपाक करत असेल तर ते पण तुम्हाला बोगस वाटतं का???😂😂😂
      ह्या व्हिडिओ मध्ये बोगस काय वाटलं तुम्हाला???
      बोगस वाटत असेल तर कशाला पाहतंय मग??? तुम्हाला पण उपयुक्त टिप्स मिळतात स्वयंपाकाचे म्हणून तर रुपाली ताई चे बघताय आणि व्हिडिओ पाहून झाल्यावर negative comment करताय...
      काही लोकांना सवय असते हीरा मध्ये पण खोट काढायची त्यातले तुम्हीच असावेत 😂😂

  • @supriyasolkadhi
    @supriyasolkadhi 10 місяців тому

    खुप छान

  • @rekhalondhe2944
    @rekhalondhe2944 Рік тому +1

    खूपच छान