Kevdyach pan tu making btm|Makers cine|Ajay Atul|Ajay gogavle|Arya ambekar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 лис 2024

КОМЕНТАРІ •

  • @gauravrathod...3710
    @gauravrathod...3710 4 місяці тому +42

    आर्या आंबेकर महाराष्ट्राची श्रेया घोषाल आहे खूप सुंदर आवाज आहे

    • @narayankakade4657
      @narayankakade4657 13 днів тому

      Khar ahe

    • @nice.placebagade5131
      @nice.placebagade5131 8 днів тому

      Aarya aarya aahe...Tila Shreya ghoshal manan manje ticha apman kelyasarkh aahe...
      Aarya cha aawaj khupach sundar aahe...tichi vegli olakh aahe

  • @amolshindea.s5543
    @amolshindea.s5543 Рік тому +189

    महाराष्ट्राच्या संगीतातील कोहिनूर हिरा म्हणजे अजय अतुल सर ♥️

    • @pratikgaikwad-qg6dt
      @pratikgaikwad-qg6dt  Рік тому +3

      ❤️

    • @BrainFoodCafe
      @BrainFoodCafe 7 місяців тому

      Ajay Atul vegvegle aahe bala

    • @dheerajgaonkar
      @dheerajgaonkar 5 місяців тому

      संपूर्ण संगीत श्रोत्यासाठी ते कधीच वेगळे नाहीत. ​@@BrainFoodCafe

    • @PrashantShinde-id1ss
      @PrashantShinde-id1ss 2 місяці тому

      BB kk b​@@BrainFoodCafe

    • @rohitpatil3575
      @rohitpatil3575 Місяць тому

      Ladies made arya

  • @natsamratramabhojane
    @natsamratramabhojane 10 місяців тому +37

    काय माज्या गुरु त ताकत आहे. शब्द रचना लाजवाब ( गुरु ठाकूर)

  • @pravinsathe7549
    @pravinsathe7549 7 місяців тому +44

    अजय अतुल सर तर भारीच आहे पण आर्या खरंच काय आवाज आहे ❤❤❤

    • @ashk9866
      @ashk9866 День тому

      Pn tini ulta t shirt ka ghatlay 😂😂

  • @pranilkamble4232
    @pranilkamble4232 Рік тому +317

    ऐकाव तितकं कमी आहे... अजय अतुल सर आणि आर्या आंबेकर खूपच छान... गाण्याचा अर्थ सुद्धा खूप सुंदर आहे.... अप्रतिम...❤

    • @pratikgaikwad-qg6dt
      @pratikgaikwad-qg6dt  Рік тому +14

      ❤️

    • @gorakhjadhav6883
      @gorakhjadhav6883 Рік тому +3

      💖

    • @rangnathtanpure9570
      @rangnathtanpure9570 Рік тому +2

      😮😮😢😮😊😮😮😮😊😢😊😊😮😮😊😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😊😊😊😮😮😊😮😮😊😮😮😮😊😮😮😊😮😮😮😮😊😮😊😊😊😊😊😊

    • @rangnathtanpure9570
      @rangnathtanpure9570 Рік тому +1

      😮😮😢😮😊😮😮😮😊😢😊😊😮😮😊😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😊😊😊😮😮😊😮😮😊😮😮😮😊😮😮😊😮😮😮😮😊😮😊😊😊😊😊😊

    • @rangnathtanpure9570
      @rangnathtanpure9570 Рік тому

      😮😮😢😮😊😮😮😮😊😢😊😊😮😮😊😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😊😊😊😮😮😊😮😮😊😮😮😮😊😮😮😊😮😮😮😮😊😮😊😊😊😊😊😊

  • @WARE420
    @WARE420 Рік тому +63

    मराठी चित्रपट सष्टीला आर्या आंबेकर लाभलेले वरदानच...
    नुसतेच शब्द कमी पडणार इतकं कौतुक करावं...
    उत्तम बोल त्याबरोबर संगीताची जोड देऊन उत्कृष्ट कला सादरीकरण

  • @avinashgaikwad1739
    @avinashgaikwad1739 Рік тому +22

    खूपच अप्रतिम... काय स्वरांची रचना केली आहे अतुल भाऊ....खूपच सुंदर.... अर्थ तर एकदम हृदयाला गवसणी घालतो....आणि आर्य तुझी जितकी तारीफ करावी कमीच आहे...पूर्ण स्वतला फील करून गातेस...जितकं कौतुक करावं तुझं तितकं कमीच आहे...तू तर माझी आवडती गायिका आहेस❤️

    • @DnyaneshMazire
      @DnyaneshMazire 8 місяців тому

      शब्द रचना....ह्यांच्या सगळ्यांचा मास्टर माईंड 👑 गुरू ठाकूर

    • @malikfaras6122
      @malikfaras6122 6 місяців тому

      I like song

  • @sanjaychavan1989
    @sanjaychavan1989 Рік тому +20

    किती वेळा ऐकावे तेवढे कमीच........ प्रत्येक शब्दाला अर्थ आहे आणि अजय सर आणि आर्या आंबेकर यांनी यांनी गाण्यात जीव टाकला आहे

  • @kiranguhilot921
    @kiranguhilot921 Рік тому +25

    कितीदा ऐकू पण जीव ऐकत नाही परत परत तेच तेच ऐकावे असे वाटते, लई च भारी ❤❤❤❤❤अजय दादा जय महाराष्ट्र

  • @vikas8173
    @vikas8173 Рік тому +64

    गाण्याची ओळी ….. आर्या आंबेकर खूपच छान❤🙌🫰

  • @pandurangkharat9775
    @pandurangkharat9775 10 місяців тому +8

    खरच अप्रतिम गान आहे . आर्या आंबेकर, अजय गोगावले.....big fan❤

  • @Knightridah_bravo
    @Knightridah_bravo 9 місяців тому +11

    Sairat nntr ya song ne heart touch kel. Ajay sir great❤

  • @PratimaBhale
    @PratimaBhale Рік тому +13

    कधी पण गान लावलं ना आवाज ऐकुन भावुक होतोय मी 😢😢😢 काय देवानं आवाज दिला आहे शब्दात सागता नाही येत ❤❤❤😊

  • @bhalchandranakade5662
    @bhalchandranakade5662 2 місяці тому +2

    खरच, अजय भाऊ व आर्याताई तुम्ही दोघांनी मराठी भाषेला खूपच उंचीवर नेऊन ठेवले आहे. सलाम तुम्हा दोघांनाही. अप्रतिम आवाज, अप्रतिम शब्द रचना, अप्रतिम संगीत सगळच अप्रतिम. जय भवानी जय शिवाजी❤

  • @suryakantubale2943
    @suryakantubale2943 Рік тому +14

    जगातील सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे अजय अतुल यांचे संगीत

  • @mayursingrajput544
    @mayursingrajput544 8 місяців тому +4

    खरं तर अजय सर यांचं आभार मानलं पाहिजे जे योग्य व्यक्तीला प्रदर्शीत करतात

  • @ravindranikale8280
    @ravindranikale8280 9 місяців тому +9

    आर्या जिंकलस,अप्रतिम आवाज,शब्दफेक,आणि अजय गोगावले सारख्या मातब्बर गायकाबरोबर गाणे..
    लाजवाब ,,खूप सुंदर,ह्या वर्षाची सर्वोत्तम सुरुवात

  • @rajanisuroshi4715
    @rajanisuroshi4715 Місяць тому +1

    हे गाणं म्हणजे निर्झर पाण्याचा झरा वाहतो तसे आहे , मनं कसं वाहातच जातं , अजय अतुल सर आणि आर्याच जेव्हढे कौतुक करावे तेव्हढे कमीच आहे
    शब्द नाही , अतिशय सुरेख
    👌👍

  • @885sachin
    @885sachin Рік тому +17

    Ajay Sir 2.16 किती ही वेळा एंकल तरी कमीच आहे हे असच अंसत यार अजय सर ची गायीकी।।।
    काय ते शांतता काय तो सुर संराचा आणि काय ते वाजवणारे बापरे।।।।।

  • @bhagyodaychinchane3702
    @bhagyodaychinchane3702 Рік тому +40

    Great Voice Arya Ambekar Mam & Ajay Sir..❤🔥

  • @prashantbansode4015
    @prashantbansode4015 Рік тому +11

    खरचं खूप हृदयस्पर्शी गाणं, सुपर अजय सर आणि आल्या😊🥰❤️👌

  • @allmoviesbollywoodtollywoo5863
    @allmoviesbollywoodtollywoo5863 Рік тому +30

    आर्या आंबेकर एक नंबर आवाज आहे तुझा ❤️

  • @mankarsurveyor
    @mankarsurveyor Рік тому +42

    अजय सर खरच मनापासून गाणे म्हणतात मनापासून आभार ❤

  • @amarbane7397
    @amarbane7397 Рік тому +12

    मी खेड ते डोंबिवली येई पर्यंत रिपीट ऐकत होतो तरी सुद्धा मन भरलं नाही लवली ❤️सॉंग दोघांनी अगदी काळजातून गायलं आहे

  • @yogeshkapare11
    @yogeshkapare11 11 місяців тому +9

    भाऊ गाणं खूप मनाला खोल ऋतलं दादा खूप छान गाणं आहे कौतुक करावं तेवढं कमीच आहे 💐 आयष्यात ज्यानं खरं प्रेम केल न तो नकीच रडतो हे गाणं आयकून फक्त मना पासून आईकावं लागते 😭

  • @popatmutkule
    @popatmutkule 11 місяців тому +5

    अजय अतुल सर आवडते गायक आर्या तुझं पण अभिनंदन मस्त आवाज

  • @pravinbhavare2840
    @pravinbhavare2840 Рік тому +7

    मराठी संगीताला सोन्याचे साठी आले........त्या मागची ही सगळी मेहनती लोक

  • @allmoviesbollywoodtollywoo5863
    @allmoviesbollywoodtollywoo5863 Рік тому +17

    मराठी गाणी किती सुंदर झाली आहेत 🚩

  • @vinayaksonawane3690
    @vinayaksonawane3690 4 дні тому

    Jabardast, apratim... Great song... Both singer is great👍🏻👍🏻

  • @krishnamore1636
    @krishnamore1636 Рік тому +10

    अप्रतिम..बोलायला शब्दचं नाहीत..एक एक शब्द जिव्हारी लागतात..🙏

  • @narayankachave8515
    @narayankachave8515 5 місяців тому +1

    आवाजात काय जादू आहे मन तृप्त झाले आहे कितीही वेळा हे गाणं ऐकलं तरी ऐकावंसच वाटतं...

  • @kiransolankar3671
    @kiransolankar3671 Рік тому +1

    Ekav titak kami❤️❤️Amazing kevdyach paan tu Superrb Songs heart touching😍😊❤️

  • @madhavitupe3294
    @madhavitupe3294 Рік тому +1

    इतकं अवीट गाव फक्त अतुल तूच,,, आत घुसत रे आणि सगळं सगळं बाहेर काढत जेंव्हा तूझ्या या अशा आवजाने एखादे गाणे ऐकत असते,,,, किती म्हणून तुला धन्यवाद द्यावेत 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @SantoshKakade-x8h
    @SantoshKakade-x8h День тому

    अप्रतिम गीत सादर केले ताई आपल्याला मनापासून जय भीम🎉

  • @drzatka2250
    @drzatka2250 Рік тому +16

    मास्टर हार्ड स्ट्रोक डायरेक्ट काळजावर वार झाले राव ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @babalupatait5813
    @babalupatait5813 Рік тому +5

    किती गोड आवाज आहे. आर्या चा अस वाटत फक्त ऐकतच राहावं....

  • @kiranchabukswar7906
    @kiranchabukswar7906 7 місяців тому +1

    अप्रतिम... खुप सुंदर गाण आणि गाणयाचे बोल अप्रतिम ❤❤

  • @itz_nagesh_travler
    @itz_nagesh_travler Рік тому +9

    Atul Sir ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ Arya Ambekar 💝💗💖😍❤️💘🥰♥️♥️❣️💞💓Lovely Voice

  • @sourabhghodke4447
    @sourabhghodke4447 2 місяці тому +1

    Waah kay सुंदर गीत आहे अणि gayk tyhun सुंदर Waah sir love you ❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊😊🎉🎉🎉❤❤❤❤

  • @omkarkachre7002
    @omkarkachre7002 9 місяців тому +1

    खरच मराठी सिनेमा पाहू वाटत होता त्या दोघांमुळे (लक्ष्मीकांत बेर्डे/ अशोक सराफ)....
    आणि मराठी संगीत एकु वाटतं या दोघामुळे (अजय/अतुल)....
    Legent of the music 👍👍👌🏻👌🏻

  • @paras__editz_
    @paras__editz_ Рік тому +12

    आई शप्पत खूप मस्त गान आहे कितेकदा ऐकावं कमी आहे रोज ऐकावं अस आहे हे गाणं 😊🤩🥀❤️

  • @DewanandLakhe
    @DewanandLakhe 11 місяців тому +2

    अप्रतिम गायन खूप खूप शुभेच्छा

  • @KomalShinde-be1yr
    @KomalShinde-be1yr 7 місяців тому +1

    ❤Kup kup sundr song ahe❤

  • @suryakantmali6890
    @suryakantmali6890 Рік тому +4

    Amazing awesome outstanding fabulous really versatile voices & also singing . They are legendary singers .

  • @dramankamble5113
    @dramankamble5113 7 місяців тому +1

    खुप सुंदर❤

  • @mangalovhal6378
    @mangalovhal6378 6 місяців тому

    अजय गोगावले आणि आर्या आंबेकर ह्याचा आवाजने हे संगीत व गीत खूप ह्रदयस्पर्शी झाले आहे केवड्याच्य पान तू सर्वांच मनापासून अभिनंदन अशीची खूप गाण बनवा🥺😌💯💯✨✨🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @salvepradip3701
    @salvepradip3701 Місяць тому

    अ प्रतिम सोंग आणि त्या वर तुम्हा दोगांची सिंगिंग सर अँड मॅम प्रत्येक शब्द रिद्याला आसा टच करून जातो खरच सुपर सॅल्यूट आहे तुम्हा सर्व टीम ला सर ऑल द बेस्ट 🎉🎉🎉 जय हिंद इ आर्मी स प्रदिप

  • @rajdatar8571
    @rajdatar8571 3 місяці тому +14

    2024 july madhe kon kon aaykt aahr song😍🌸

  • @sourabhghodke4447
    @sourabhghodke4447 2 місяці тому +1

    मन प्रसन्न झाले 😢😅😊😊😊❤❤❤पुण्य सुख आहे ह्या ganymadhe

  • @pintuwaghmare6313
    @pintuwaghmare6313 10 місяців тому +1

    ❤❤ खूप सुंदर गाणं आहे माझ्या रेशमी चा आवडता सॉंग आहे

  • @bharatgore1904
    @bharatgore1904 9 місяців тому

    ज्याने आयुष्यात खर प्रेम केल आहे तो.गाणे ऐकून रडतो.खरंच.खूप सुंदर शब्द आहेत.song मध्ये.ग्रेट सर

  • @Chetanbshinde
    @Chetanbshinde Рік тому +1

    तुम्ही दोघे जण वेड लावलं यार प्रेक्षकांना..........👍👍👍👍👍👌👌👌👌

  • @vijaykumargulve6587
    @vijaykumargulve6587 5 місяців тому +1

    खुप छान मनाला भिडणारे गीत आहे खरच आवाजात कला आहे supper

  • @shivamgandule7536
    @shivamgandule7536 11 місяців тому +1

    Amazing yar outstanding song really so wonderful and very heart touching song
    Arya so nice ❤

  • @shubhssomvanshi2876
    @shubhssomvanshi2876 10 місяців тому +1

    Kiti hi aaikal TRi man Bharat Nahi
    Aani ketek vela aaikala tri aandad Aashru aalya shivay rahat Nahi 🥺
    What a masterpiece ❤️

  • @laxmikantpatil6760
    @laxmikantpatil6760 Місяць тому +1

    अप्रतिम गीत.....अप्रतिम गायन..... निशब्द...

  • @Sujata-m3w
    @Sujata-m3w 6 місяців тому +1

    Khup hushar bhau ahet Ajay ji atulji kiti Chan Chal dilit hya ganyala anigayalat pan sunder Arya cha awaj kiti God Ani Atul bhau kuthalahi gane aso sunder gatat marathila he don hire milale ahet

  • @sonamkumbharkar8904
    @sonamkumbharkar8904 3 місяці тому

    ऐकाव तितके कमीच आहे हे गाण प्रत्येक शब्दाचा अर्थ अगदी सुंदर आहे खूप मनाला स्पर्श करून जाणारे गाणं आहे अप्रतिम च किती संगित छान खछप छान आवाज आर्या यांचा ❤

  • @Sujata-m3w
    @Sujata-m3w 6 місяців тому +1

    Shabd pan kiti sunder lihilet guru thakurji wahhhhhh

  • @mandarsankhe4071
    @mandarsankhe4071 Рік тому +10

    2.16-2.32 Ajay Voice 👌🏼👌🏼👌🏼❤️

  • @itsmevickey2631
    @itsmevickey2631 Місяць тому

    गाण्याची ओळ तू
    संगीताची आर्या तू
    ऐकावी अशी
    जणू गझल तू
    😁❤️✨💜

  • @RishikeshVathare
    @RishikeshVathare 5 місяців тому +2

    Aarya aambekar >>>>> marathi industry ❤️‍🩹🙌🏻🗿

  • @udaydivekar6285
    @udaydivekar6285 Рік тому +2

    Arya Ambekar too good, excellent superb marvelous 👍

  • @dnyaneshwarjadhav1335
    @dnyaneshwarjadhav1335 Місяць тому

    किती छान गाणी आहेत असे च गात रहा. ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @manishaborse7091
    @manishaborse7091 8 місяців тому +1

    अप्रतिम.. खुपच सुंदर 👌👌🌹👋👋

  • @MangeshKendale-o8y
    @MangeshKendale-o8y 9 місяців тому +1

    सगळ्यात जास्त आवडलेले गाणं❤

  • @ganeshsalunke7706
    @ganeshsalunke7706 6 місяців тому +1

    अजय अतुल सर खूप छान, आहे ❤❤ आर्या खरंच काय, आवाज आहे ❤❤❤

  • @Digambarrathod-y4
    @Digambarrathod-y4 Місяць тому +3

    😢hi gan maz prem aatavn karun dete i miss you pillu

  • @DnyaneshMazire
    @DnyaneshMazire 3 місяці тому

    ह्या सगळ्या मागचा Master mind गुरू ठाकूर सर🙏😍 ग्रेट

  • @udaydivekar6285
    @udaydivekar6285 Рік тому +4

    बहुत ही बढिया लाजवाब बेहतरीन

  • @erfanshaha5861
    @erfanshaha5861 2 місяці тому +1

    एक च नबंर छान ❤❤❤

  • @rajhelvi9282
    @rajhelvi9282 11 місяців тому +1

    mujhe ye song sune ke bad etna best feel hoti hai na mai esiliye sunta hoo 😢love u chimi 😘

  • @priyankagotpagar7281
    @priyankagotpagar7281 Рік тому +4

    sir mast खूप खूप मस्त.साँग आहे ,मी तर रोज रोज hec song yekto..kharac.mast

  • @amolbhoi6330
    @amolbhoi6330 Рік тому +1

    खूपच छान अजय सर & आर्या मॅम so beautiful song❤️❤️❤️❤️❤️👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @sagarpurkar3942
    @sagarpurkar3942 Рік тому +3

    मन च भरत नाही कितीही ऐकलं तरी❤❤

  • @sagaradhagale426
    @sagaradhagale426 Рік тому +3

    Good Songs..... Both Singer are so beautiful Voice.....

  • @nileshmane944
    @nileshmane944 5 місяців тому +2

    खूप छान आवाज आहे आर्या आंबेकर.

  • @pankajchaudhari9900
    @pankajchaudhari9900 Місяць тому

    अजय, अतुल सर 👌👍आणि आर्या ताई खूपच छान आवाज. परत परत ऐकू वाटते.

  • @UttamDixit-v1r
    @UttamDixit-v1r Місяць тому +1

    Nadach nahi❤❤ khup chan

  • @sanjutowar9853
    @sanjutowar9853 Рік тому +24

    आर्या वेड लावतेस गं तू ❤

  • @kechekashinath1263
    @kechekashinath1263 Рік тому +4

    खुपच छान... आर्या आंबेकर

  • @sanjayadsule1922
    @sanjayadsule1922 Місяць тому +1

    मी मनात घर करून गेलं हें सॉन्ग किती वेळा ऐकलंतरी मन भरत नाही

  • @abhijeetjadhav-rn3je
    @abhijeetjadhav-rn3je Рік тому +1

    अतिशय जबरदस्त आवाज... ❤️खुप छान ❤

  • @vaibhavchavan2070
    @vaibhavchavan2070 4 місяці тому +2

    Khupch Sundar 👌👌👌👌

  • @surajduthade9240
    @surajduthade9240 Рік тому +8

    ❤ Super natural Voice . Aarya ambekar

  • @muktiyogabhyas
    @muktiyogabhyas 8 місяців тому +2

    Arya’s voice sounds magical

  • @Shivvlogg
    @Shivvlogg 4 місяці тому +2

    Apritim❤🎉

  • @prasadsawant377
    @prasadsawant377 2 місяці тому +1

    म्युझिक डायरेक्टर विजय गावंडे आहेत या गाण्याचे, आवाज अजय sir ❤❤❤

  • @akshay505
    @akshay505 Рік тому +10

    Tears Roll down the eyes just pure peace, great meaning to a relationship ❤❤ Thank you so much from bottom of my heart Ajay Atul ji. Two hands not enough for clapping

  • @Mohanbhosale1414
    @Mohanbhosale1414 Рік тому +2

    अप्रतिम ❤🎤🎹🎧🎺🎷🪕🪈🎸🥁🎻🪈

  • @smitakhode
    @smitakhode 2 місяці тому +1

    मला खूप आवडते हे साँग ❤

  • @prashantchavan4086
    @prashantchavan4086 2 місяці тому +2

    कोवळा आवाज खुप सुंदर आहे

  • @dineshshivsharan8559
    @dineshshivsharan8559 Рік тому +3

    खूप सुंदर म्युझिक आणि गीत ही

  • @Ashulifeofficial
    @Ashulifeofficial 3 місяці тому +1

    Kharch prem jhal ahe tumchya aavajavr❤

  • @ajayjagtap332
    @ajayjagtap332 6 місяців тому +1

    महाराष्ट्राची शान अजय अतुल.

  • @ashishmurmu8365
    @ashishmurmu8365 Рік тому +4

    Wow unbelievable song just love it ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @kirandeore5710
    @kirandeore5710 Рік тому +1

    Great voice aarya tai & ajay sir nice voice ❤️🥰👌❣️

  • @sukhadeopadol5485
    @sukhadeopadol5485 Рік тому +4

    खरंच अप्रतिम गीत आहे ❤️

  • @techgamerz6952
    @techgamerz6952 8 місяців тому

    Ganyache wording very heart touching.....❤

  • @geetakale2820
    @geetakale2820 Рік тому

    हे गाणं ऐकताना मला माझी मैत्रिण आठवते❤❤ खरंच प्रेम हे प्रेम असतं .मग ते कुणावर ही असो ....ते निखळ असावं अनि निस्वार्थ असावं❤❤ i miss you Aaru😢