फारच सुंदर सिनेमा आहे मी पहिल्याच दिवशी बघीतला,महेश मांजरेकर सरांची कथा आणि प्रत्यक्ष त्यांनी व मेघना ताईंनी व इतरही सर्व कलाकारांनी केलेला अभिनय अप्रतिम आहे कथानक मनाला खुपच भावणारे आणि सत्य आहे, मराठी सिनेमा पुन्हा पुन्हा असेच सुंदर येत राहोत ह्याच अपेक्षा. संपूर्ण टीम चे अभिनंदन 🎉🎉
नाना पाटेकर यांचा नटसम्राट ह्यापेक्षा कैकपटीने चांगला होता. चित्रपट जेवढा गांभीर् पाहिजे होता तेवढा वाटला नाही त्यामुळे विषय चांगला असूनही ती मजा आलीच नाही...नाना पाटेकर legend बस्स.. मांजरेकर त्याच्या जवळपास सुद्धा नाही
नटसम्राट चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजरेकरच होते, त्या शूटिंग वेळीही दोघांचं वाजलं होतं आपल्याला ठाऊक असेल, आणि बाय द वे या चित्रपटातून मेसेज होता मजा नव्हतीच
सर , सुंदर सिनेमा केलायत. उत्तम लिखाण केलय इतका सुंदर अभिनय केलायत की दुसरा कोणी त्याजागेवर असावा असा विचारही मनात येत नाही .प्रत्येकाने कुटुंबासह हा चित्रपट पहायला हवा खूपच आवडला सिनेमा
महेश नी हा सुंदर चित्रपट दिल्या बद्दल धन्यवाद. त्यांच्या चित्रपटाची मी नेहमीच वाट बघतो. त्यांच्या चित्रपटामध्ये नेहमीच नवीन विषय असतात. आणि ते बोध घेण्यासारखे असतात. व्हॉट नेक्स्ट महेश
Yes justice done by MM , done better than what NP could have done. Only thing is perjury can't be taken so lightly & given such a light sentence, also the doctor giving a fake death certificate can lose his registration & go to jail
पण बरेच मुद्दे नाही पटले या तुमच्या पिक्चर मध्ये... आईशी मुलाचा संवाद, बापचे पेन्शन खाते मुलगा ऑपरेट करतो, मेडिकलेमचे कागद पत्र वडिलांजवळ नाहीत मुला मुलीचे थोडे बालपण फ्लश बॅक ने दाखवले नाही.. असो विषय योग्य पण मनाला भिडला नाही हे माझे वैयक्तिक मत.. 🙏🏻🙏🏻
अनुपम खेर हे सुध्दा तितक्याच ताकदीने भूमिका पेलू शकतात नाना पाटेकर जरी श्रेष्ठ वाटत असले तरीही त्यापूर्वी ही अनेक कलावंतांनी नाटकात जिवंत अभिनय करुन साकारलाय🎉🎉 नटसम्राट मुख्य म्हणजे कथाविषय व उत्तम संवाद हे सर्व नटसम्राट चे यशाला हातभार लावतात 😊
Are movie baght ja.. Nana ch kam pratyek movie madhe vegal ahe.. Overpowered kela asta mhantoy.. Same like ravi kishan cha role amir khan ne kela asta tar zal ast... Tyamule tyani kela nahi.. Star power pan matter karte
@@Yash-qn7gu नुसता movie बघून उपयोग नाही... बारकाईने बघत जा... आणि नाना पाटेकर यांचे सगळे रोल angry आहेत हे मी म्हणालो आहे आणि तेच मांजरेकर म्हणत आहेत की ovwrpower वाटले असते नाना...
बर झाल नाना पाटेकरला नाही घेतल ते. आम्हाला ते पात्र बघायच आहे. नाना पाटेकर ज्या ज्या भुमिका करतो त्या प्रत्येक भुमिकेत नाना पाटेकर च दिसतो. पात्र दिसत नाही! मांजरेकर म्हणाले ते बरोबर आहे. कि त्या पात्रात महेश मांजरेकर दिसता कामा नये!
I don't agree that Nana Patekar is the best. He is repetative. Shriram Laguncha Narasamrat tumhi pahila pahije. Such a natural n controlled acting. Yes Vikram Gokhale would have been the best choice for the role played by Manjrekar.
After completion of film , this discussion is irrelevant. Viewers should give opinion on what is presented before them . May like it or not It’s ok . But post -facto advice?
Universal truth. Give & take. MI dile aata to det naahi mhanun Mala rag. He chukiche aahe. Aalo Ekta jagalo Ekta. Marnaar ektaach. Theory told in philosophy. Vv. My age 76. What my daughter behaves that her life. Not my problem personally. 28425.
Nana Patekar ek asa kalakar aahe tyala je dilet tyach sonyahun pivale kele... khare sangaych zhale tar kahi role ase astat je tya main actor shivay kuni dusre karuch shakle naste.. Jase ki DDLJ madhala shahrukh khan cha role or Bahubali madhala Prabhas cha role or ajun ase kahi... pan June Furniture madhala ha role Nana naste karu shakle tar he pachvun ghene shakya nahiye... me khup sinema baghto aani eke kalcha stage artist aahe jyane swataha khup sarya Roles la nyay dila... soda Vishay Nana patekar cha aahe and he could have played much better role than this played by Mahesh Manjrekar
MAHESH KAY MOTI MEHERBANI KARATOY KAY AAMCHYA VAR TUJHA MOVIES 🎥 FLOP HOTAT TYACHA FRUSTRATION AUDIENCE VAR KADUN KAY FAYDA??? ZARA AATMAPARIKSHAN KAR AAPN KAY BOLTOY KAY KARTOY 😂😂😂
फारच सुंदर सिनेमा आहे मी पहिल्याच दिवशी बघीतला,महेश मांजरेकर सरांची कथा आणि प्रत्यक्ष त्यांनी व मेघना ताईंनी व इतरही सर्व कलाकारांनी केलेला अभिनय अप्रतिम आहे कथानक मनाला खुपच भावणारे आणि सत्य आहे, मराठी सिनेमा पुन्हा पुन्हा असेच सुंदर येत राहोत ह्याच अपेक्षा. संपूर्ण टीम चे अभिनंदन 🎉🎉
नाना पाटेकर यांचा नटसम्राट ह्यापेक्षा कैकपटीने चांगला होता. चित्रपट जेवढा गांभीर् पाहिजे होता तेवढा वाटला नाही त्यामुळे विषय चांगला असूनही ती मजा आलीच नाही...नाना पाटेकर legend बस्स..
मांजरेकर त्याच्या जवळपास सुद्धा नाही
नटसम्राट चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजरेकरच होते, त्या शूटिंग वेळीही दोघांचं वाजलं होतं आपल्याला ठाऊक असेल, आणि बाय द वे या चित्रपटातून मेसेज होता मजा नव्हतीच
प्रत्येक 10 वर्षानी हा विषय हाताळला पाहिजे. विषय तोच पण आशय दर वेळेस अधिक गंभीर होऊ लागले आहेत.
नाना पाटेकर सर अभिनया मध्ये संगळयांचे बाप आहेत.
नाना पाटेकरण सारखा उत्तम अभिनेते हॉलिवूड मध्ये पण नाही...
पण हें आपलेच मराठी अभिनेते एकमेकांचे पाय खेचत असतात..
आणि हीं सगळी सलमानची बी टीम
नाना पाटेकर यांनी भूमिकेचे सोने केले असते.जे महेश
मंजरेकरणा नाही पेलेले..ही वस्तुस्थिती आहे..
ज्यांना संधी दिली त्यांनी चांगले काम केले धन्यवाद सर
अप्रतिम दिग्दर्शन, अभिनय, आणि camera खूप छान फिरला आहे.
He is a good director,actor & producer. However he is Ego Maniac.
Very egoistic
WELL SAID.SEE ONLY HE IS TALKING.VERY CONDESCENDING PERSONALITY
Dawood cha Manus.😂
सर , सुंदर सिनेमा केलायत. उत्तम लिखाण केलय इतका सुंदर अभिनय केलायत की दुसरा कोणी त्याजागेवर असावा असा विचारही मनात येत नाही .प्रत्येकाने कुटुंबासह हा चित्रपट पहायला हवा
खूपच आवडला सिनेमा
कोणता सिनेमा आहे हा?
आजच पिक्चर पाहिलं खूप छान आहे जी मुले आई वडिलांना वेळ देत नाहीत त्यांनी वेळ काढून हा पिक्चर पहावा
वीर सावरकर मधे माती खाल्ल्यानंतर जरासं शहाणपण हवच ना!
haha. फारच खोचक प्रतिक्रिया!!
बर झाल याने नाही बनवला वीर सावरकर
Kontya movie badal bolatatt
महेश नी हा सुंदर चित्रपट दिल्या बद्दल धन्यवाद. त्यांच्या चित्रपटाची मी नेहमीच वाट बघतो. त्यांच्या चित्रपटामध्ये नेहमीच नवीन विषय असतात. आणि ते बोध घेण्यासारखे असतात. व्हॉट नेक्स्ट महेश
मी फक्त दोन ट्रेलर पाहिलेत. पण त्यावरूनही मला ह्या पिक्चर मधील मांजरेकरांची रिऍलिस्टिक भूमिका आणि ऍक्टिग आवडली.
Nana patekar is best anytime
Ek No. Zhala aahe, just watched movie
Public talya vajavtat every punch lines
नाना पाटेकर फार ताकदीचा मोठा नट आहे. .....
Nana Th Best best ever
Trailer baghunach angawar kaata aala, mahesh sir is the best ... nakki pahanar ahe movie lawakarach ... ❤🎉
Good. Movie
Mm did good job as usual, public should support such movies
पण तू वाटतोसच मांजरेकर....वीर सावरकर केला असतात, तर विचार केला असता...बाकी सगळी तुम्हा सर्वांची सोंग ढोंग...असे विषय अनेक येऊन गेलेत..
Nana would be the best...and Randeep huda was best in Savarkar
छान
पुढ्यात वाडलय तेवढं खावं. सगळंच मागितलं तर ते ताटात बसणार पण नाही रुचणार पण नाही. 😄😄😄
Parinda..Nana Patekar Only The Best..
एकंदरीत चांगला झालाय सिनेमा पण कुठेतरी काहीतरी थोडे हरवल्यासारखं वाटलं.
Bravo M M🎉
RANDEEP HOODA LA CAST KARAYLA PAHIJHE HOTA MAHESH NE 🥳😛
Yes justice done by MM , done better than what NP could have done. Only thing is perjury can't be taken so lightly & given such a light sentence, also the doctor giving a fake death certificate can lose his registration & go to jail
sir tumhi changlach abhinay karta, pan thoda ahankar dokawtoy, baki ajun ek sundar kalakruti tumhi nakkich ghadwli.
स्वतचीची लाल 😂
अरे यार हे लोक खूप सावकाश बोलत आहेत next
khup vuchar karun mi Nanacha vichar kela nahi😂😂
पण बरेच मुद्दे नाही पटले या तुमच्या पिक्चर मध्ये... आईशी मुलाचा संवाद, बापचे पेन्शन खाते मुलगा ऑपरेट करतो, मेडिकलेमचे कागद पत्र वडिलांजवळ नाहीत मुला मुलीचे थोडे बालपण फ्लश बॅक ने दाखवले नाही.. असो विषय योग्य पण मनाला भिडला नाही हे माझे वैयक्तिक मत.. 🙏🏻🙏🏻
View's मिळवण्यासाठी अशा प्रकारचे title दिले जातात.., आणि युट्यूबवर हे सर्रासपणे सुरु असतं...!
नाना Patekar great❤
Bewada sanjya😂😂
कोणाचं नाव घेतलं सरांनी ?? ... कोण वारले??..
Vikram gokhale sir
महाराष्ट्र टाइम्स महेश मांजरेकरांचे राग करतात का? त्यांच्या जुनं फर्निचर चित्रपटाची जाहिरात का देत नाही?
Yes if the movie of any Khan they will give big comment.
its good that Mahesh manjrekar didnt do this film .
अनुपम खेर हे सुध्दा तितक्याच ताकदीने भूमिका पेलू शकतात
नाना पाटेकर जरी श्रेष्ठ वाटत असले तरीही त्यापूर्वी ही अनेक कलावंतांनी
नाटकात जिवंत अभिनय करुन साकारलाय🎉🎉 नटसम्राट
मुख्य म्हणजे कथाविषय व उत्तम संवाद
हे सर्व नटसम्राट चे यशाला हातभार लावतात 😊
Bali in Kaante 2002 ❤
हे नाना पाटेकर बद्दलच पटतंय... कारण नाना पाटेकर प्रत्येक चित्रपटात एकसारखेच होत चाललेत... फक्त angry...
Are movie baght ja.. Nana ch kam pratyek movie madhe vegal ahe.. Overpowered kela asta mhantoy.. Same like ravi kishan cha role amir khan ne kela asta tar zal ast... Tyamule tyani kela nahi.. Star power pan matter karte
@@Yash-qn7gu नुसता movie बघून उपयोग नाही... बारकाईने बघत जा...
आणि नाना पाटेकर यांचे सगळे रोल angry आहेत हे मी म्हणालो आहे आणि तेच मांजरेकर म्हणत आहेत की ovwrpower वाटले असते नाना...
बर झाल नाना पाटेकरला नाही घेतल ते. आम्हाला ते पात्र बघायच आहे. नाना पाटेकर ज्या ज्या भुमिका करतो त्या प्रत्येक भुमिकेत नाना पाटेकर च दिसतो. पात्र दिसत नाही! मांजरेकर म्हणाले ते बरोबर आहे. कि त्या पात्रात महेश मांजरेकर दिसता कामा नये!
I don't agree that Nana Patekar is the best. He is repetative. Shriram Laguncha Narasamrat tumhi pahila pahije. Such a natural n controlled acting. Yes Vikram Gokhale would have been the best choice for the role played by Manjrekar.
विक्रम गोखले जिवंत आहेत? अस्तित्वात असलेल्याना चान्स द्या😂
अशोक सराफ
Mahesh u r great yaar
KAY ZHALA MAHESH 😂😂😂
चांगला पिक्चर
After completion of film , this discussion is irrelevant. Viewers should give opinion on what is presented before them . May like it or not It’s ok . But post -facto advice?
मूवी मध्ये शिंदे पण आहे पहिले का कोणी. 😍😍😍😅😅
Why you withdraw veer savarkar movie, it was not good, you have to direct that film.
Best film
बोला रे पोरांनो आई बापा सोबत....
सगळं मिळतं त्यांना...
Manjrekar sir Great 👍
पिक्चर पाहून व्रुध्दाश्रम कमी होतील का?
Universal truth. Give & take. MI dile aata to det naahi mhanun Mala rag. He chukiche aahe. Aalo Ekta jagalo Ekta. Marnaar ektaach. Theory told in philosophy. Vv. My age 76. What my daughter behaves that her life. Not my problem personally. 28425.
Good cinema, good actor
Bhushan pradhan la dadhi nahi suit hot , nahi ka?
पु.ल.च्या पत्नी सुनीताबाईंनी आत्मचरित्र लिहलयं " आहे मनोहर तरीही ". महेश मांजरेकरना हे लागू होतं.
Dawood team cha Manus.😂😂 Asach nahi salman Ani Shakil yavhe kaas.
Bharat Jadhav hava hota
Nana Patekar ek asa kalakar aahe tyala je dilet tyach sonyahun pivale kele... khare sangaych zhale tar kahi role ase astat je tya main actor shivay kuni dusre karuch shakle naste.. Jase ki DDLJ madhala shahrukh khan cha role or Bahubali madhala Prabhas cha role or ajun ase kahi... pan June Furniture madhala ha role Nana naste karu shakle tar he pachvun ghene shakya nahiye... me khup sinema baghto aani eke kalcha stage artist aahe jyane swataha khup sarya Roles la nyay dila... soda Vishay Nana patekar cha aahe and he could have played much better role than this played by Mahesh Manjrekar
समीर चौघुलेंना पण हा रोल देता आला असता...असं वाटतं
Je aahe te bagh boltat he loka.... Maaj aala aahe....majhya मेहनतीचे पैसे तू जे बनवलं आहे ते बघण्यात का घालवू बाबा?
Nana patekar sahebaancha naav aiktaach aadarniya natasreshthaanchya g..cha kolsa zhala !! 😂
Nana patekar great.....
nana ni kam kele aste tar ha chitrapat aajun bhari jhala asta
MAHESH KAY MOTI MEHERBANI KARATOY KAY AAMCHYA VAR TUJHA MOVIES 🎥 FLOP HOTAT TYACHA FRUSTRATION AUDIENCE VAR KADUN KAY FAYDA??? ZARA AATMAPARIKSHAN KAR AAPN KAY BOLTOY KAY KARTOY 😂😂😂
Kay bolatoy! 1.40 and 3.45 contrast statements!!! Ya sathi shuddhit interview dyayacha
Yacya peksha nana patekar 10 patine pudhe ahe
Nana patekar jaisa koi ni neither urs sachin etc
yala mantat ki swatachya todun swatachi tarif karne
Garva karu naye jast majarekar
Mahesh Manjrekar mi mhanjhe kon Tati mothi vyakti aslyacha bhaas kiva aav mhana aanto !
Nahin Samir chaughule, no m sorry
Manjrekar nana samor kay haya zand
Nana patekar baap ahe acting cha
Aplya Maharashtra madley Sonaar, Sutar,shimpi,Nhavi ,mahar,kshatriya ,shetkari, Lohar ,Gavandi, Kumbhar ase purna Maharashtra samruddha hota ethe. Aplyala hey Sanstha puna tasech bagayla milel ka
मी करेन भुमिका....मला संधी द्यावी
🤦
Nana sab ka bap hai
Ha chatya ahe bahane baj best randeep best savarkar🚩💪