कुर्ल्यात मृत्यूतांडव:भरधाव बेस्ट बसने अनेकांना चिरडले अनेक जखमी संपूर्ण घटनाक्रम |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 31 січ 2025

КОМЕНТАРІ • 1

  • @Sandesh351
    @Sandesh351 Місяць тому

    डीजल आनी इलेक्ट्रिक बस या कार याचा मधे एक मोठा फ़रक आहे तो म्हनजे पिक अप.
    डीजल पेट्रोल गाड़ी पेक्षा ऑलमोस्ट डबल पिक अप हा इलेक्ट्रिक गाड़ीला अस्तो. आनी मेन म्हनजे जो पेट्रोल डीजल गाड़ी ला टर्बो ल्याग कीवा पिकअप ल्याग असतो तो ल्याग इलेक्ट्रिक गाड़ी ला नसतो. जसे ऐक्सीलरेशन देनार तसी सेम तो सेम टाइम within सेकंड गाड़ी रिस्पांस देनार. तेवा किती डीजल गाड़ी चालवनारा ड्राइवर किति पण जूना असुदे जर त्याला इलेक्ट्रिक बस चा पिकअप चा अंदाज़ आला नसेल किव्वा त्याने चूकूँन डीजल गाड़ी समजूँन त्याने ऐक्सीलरेशन दिले तर तेवा असे होऊ शकते हे पॉसिबल आहे.
    पण एक्सीडेंट चा टाइम ला एक्चुअली काय झाले हे तो ड्राइवरच सांगू शक्तों.
    गाड़ी मधे बिघाड़ कीवा ब्रेक फेल चे चांसेज खुपच कमी आहेत थोड़क्यात ना के बाराबर. आणि तसे काही झाले असेल तर गाड़ी चा डायग्नोसिस रिपोर्ट मधे तो सगळा डेटा भेटनार. एक्सीडेंट चा वेळी जे मैकेनिकल आणि इलेक्ट्रिकल फॉल्ट रिकॉर्ड झाले त्या फॉल्ट डिटेल्ड मधे समजनार की जे फॉल्ट त्या एक्सीडेंट टाइम ला क्रिएट झाले त्या फॉल्ट मूळे एक्सीडेंट होऊ शकते की नाही.
    जर डायग्नोसिस फॉल्ट मेमोरी क्लियर असेल तर ११०% ड्राइवर ची चुकी. आता ती चुकी काय आनी कशा प्रकारची होती ते ड्राइवरच सांगु शकतो किव्वा गाड़ी मधिल एखादा प्रवासी ज्याचा ड्राइवर जवल लक्ष होता.
    आता मी हे वरती जे काही एक्सप्लेन केले ते ज्याँना समजू शकेल जे गाड़ी मधे टेक्निकल साउंड आहेत आणि बाक़ीचे मला हसनार किवा शिव्या घालनार