खूप चांगला एपिसोड झाला सर👌🏿👌🏿प्रत्येक शासकीय कार्यालयात अशा भ्रष्टाचाराचे चित्र आहे,भ्रष्टाचार ही समाजाला लागलेली कीड आहे,,,,गोरगरीब म्हातारे/विधवा अपंग लोकायले बी सोडत नायित हो बॉ हे हरामखोर,,, पगार असून लाजा विकल्या सायच्यायन,,,, भ्रष्टाचार नुसता येवढ्यापुरता मर्यादित नसून जो कर्मचारी/अधिकारी प्रामाणिकपणे काम करतात त्यांना सुद्धा त्यांच्या वरिष्ठांचा त्रास दिल्या जातो,या त्रासापायी असे अनेक अधिकारी/कर्मचारी नौकरी सोडतानाच चित्र आहे,,,, खूप वाईट परिस्थिती आहे,,,,शब्दशः मांडता येत नाही,,,,,सर्व नागरिकांना आव्हान आहे की लाच देणे/घेणे हा गुन्हा आहे त्यासाठी आजीवन कारावासाची सजा प्रावधान आहे,,त्यामुळे लाच मांगीतल्यास रीतसर तक्रार करावी,, आणि अशा गद्दार हरामखोर लोकांचा कार्यक्रम नक्कीच करावा🙏अस असलं तरीही पण काही प्रामाणिक अधिकारी/कर्मचारी सुद्धा आहेत त्यांचा सुद्धा सत्कार समाजाने करावा🙏
बढीया कार्यक्रम केला सर खांदोळेचा , अशीच जागरूकता आणि धाडस प्रत्येकाने दाखविले तर देश लवकरच भ्रष्ट्राचार मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही....... जबरदस्त एपिसोड सरजी 👌👌👌👍👍
रीश्वत न घेता आपण जर आपल्या जबाबदाऱ्या निष्पक्ष पार पाडल्या तरच आपले कौतुक होणार नाहीतर खादोडे सारखे लोक जर असले तर काही खरं नाही आणि अशा लोकांना चांगला धडा शिकवायला पाहिजे, देविदास भाऊ आज तुम्ही छान काम केले आहे 🙏 🙏 🙏 👌👌👌👏👏
गरिबांना घरकुल नाही भेटत आहे पण चांगल्या लोकांना घरकुल भेटत आहे ...........आपल्या व्हिडिओ मधून समाजात आणि रजाकरण्याना जाग येईल .........आपले episode खूप राजकारणी आमदार खासदार सरपंच सभापती बघतात
सर या गोष्टी ला. आपण लोक. जवाबदार आहे. कारण. अशा लोकांना आपन. पैसा देतो. आणि ते मजा. मारतात आपण जर सावध पाऊल उचलले तर या लोकांना भ्रष्टाचार कराला. जागाच. रहात नाही🙏
Great Sir 👌🏻👌🏻👌🏻👍👍👍👍,,,, व्हिडिओ खूपच चांगला आहे सर...एक विशेष बाब तुम्ही प्रकर्षानं दाखवील आणि नाते गोत्या चे मर्मा वर बोट ठेवलं ते म्हणजे देविदास भाऊ चे परखड विचार.... (शहरात राहणारी मांडली आणि त्यांच्या बायका) सरपंच साहेब किती माणुसकीचे आहेत अन् त्यायचा शहरातला मावस भाऊ आणि त्यायची बायको पहा कशी... खिचडी वर भागवल .....मस्त व्हिडिओ सर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
प्राण्यांपासून शिकून घ्या, भूक मिटवण्यास खावे. मेहनतीने अन्न मिळवावे, ज्यादाचा हाव नाही करावे. . . एकदम खर खर चित्र तुम्ही आपला लाडक्या character द्वारे अप्रतिम अभिनय करून आमचा समोर मांडल जेवढं प्रेम द्यावं तेवढं कमी आहे खूप खूप dhanywaad sir तुम्ही आमाला खूप आनंद देता आपला व्हिडिओ मधून ❤️wish you all the best to you and your channel aple लवकरात लवकर करोडो subscribers होवो 💯🙌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खरोखर खेड्यात शेतकऱ्याची काय परिस्थिती आहे हे या व्हिडिओ वरून लक्षात येते... खूप छान व्हिडिओ आहे हा..... आणि सरकारी काम आणि दहा वर्ष थाम.... अशी परिस्थिती होते..
नमस्कार सर व्हेरी नाईस व्हिडिओ मला लय आवडती तुमची व्हिडिओ आणि माझे सर्व घरचे सगळे तुमचा व्हिडिओ पाच वाजता आला की आम्हाला पाहायला मिळतो आमच्या घरचे सगळे मिळून व्हिडिओ पाहतात
खूप चांगला एपिसोड झाला सर👌🏿👌🏿प्रत्येक शासकीय कार्यालयात अशा भ्रष्टाचाराचे चित्र आहे,भ्रष्टाचार ही समाजाला लागलेली कीड आहे,,,,गोरगरीब म्हातारे/विधवा अपंग लोकायले बी सोडत नायित हो बॉ हे हरामखोर,,, पगार असून लाजा विकल्या सायच्यायन,,,, भ्रष्टाचार नुसता येवढ्यापुरता मर्यादित नसून जो कर्मचारी/अधिकारी प्रामाणिकपणे काम करतात त्यांना सुद्धा त्यांच्या वरिष्ठांचा त्रास दिल्या जातो,या त्रासापायी असे अनेक अधिकारी/कर्मचारी नौकरी सोडतानाच चित्र आहे,,,, खूप वाईट परिस्थिती आहे,,,,शब्दशः मांडता येत नाही,,,,,सर्व नागरिकांना आव्हान आहे की लाच देणे/घेणे हा गुन्हा आहे त्यासाठी आजीवन कारावासाची सजा प्रावधान आहे,,त्यामुळे लाच मांगीतल्यास रीतसर तक्रार करावी,, आणि अशा गद्दार हरामखोर लोकांचा कार्यक्रम नक्कीच करावा🙏अस असलं तरीही पण काही प्रामाणिक अधिकारी/कर्मचारी सुद्धा आहेत त्यांचा सुद्धा सत्कार समाजाने करावा🙏
अगदी बरोबर , चांगलं मांडलं तुम्ही 👍👍🙏
@@SangitaKhadke thank you🙏
"वाह देविदास भाऊ, अशा लोकांसोबत असच केले पाहिजे". लातो के भूत बातो से नहीं मानते...🙏😄
😂👍
@@shubhamsonune This handle is also a YT channel. For uploading content on it, will think about later....👍
😀😀
Ok
Right 💯✨
बढीया कार्यक्रम केला सर खांदोळेचा , अशीच जागरूकता आणि धाडस प्रत्येकाने दाखविले तर देश लवकरच भ्रष्ट्राचार मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही.......
जबरदस्त एपिसोड सरजी 👌👌👌👍👍
अशा रिश्वतखोर खादोडे सारख्या कर्मचाऱ्याला चांगला चौफ बसला पाहिजे 🙏
काढ रूमन संघटनेचे अध्यक्ष पार पडतील 🙏
देवदास भाऊ ने खूप काम चांगलं केलं प्रत्येक कर्मचाऱ्यांचे असं करावे कारण की शेतकऱ्याला खूप त्रास होतो जय महाराष्ट्र सर आजचा व्हिडिओ खूप चांगला होता
सर एक बार व्हिडिओ बगायला बसलो की वाटते कधीच समाप्त होऊ नाही ❤️
Aɢᴀᴅɪ ʙᴀʀᴏʙᴀʀ
हो राजा साहेब
आज तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याला. देविदास भाऊ रुमन्यान घेते वाटते. 😂😂🤣
नंबर एक व्हिडिओ गुरुजी 👍👍🙏
नांदेडकर 🙏
अरे भाउ पाहिले पाहून त घाय
@@sagarbelsare9752 हो भाऊ रुमन आहेच आज 🙏
🤣🤣🤣🤣🤣🤣
@@sagarbelsare9752 हसायला काय झालं रुमन बसलं
खुप महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन केले सर तुम्ही सर पन आपन लोकांनीच त्यांना खादूळ पानांची सवय लागली सर
खरी मजा उद्या.... कंदील बुड्याचा.. एपिसोड होणार... आज खूप छान होता एपिसोड. मस्त सर 🌷🙏😂😂👌
रीश्वत न घेता आपण जर आपल्या जबाबदाऱ्या निष्पक्ष पार पाडल्या तरच आपले कौतुक होणार नाहीतर खादोडे सारखे लोक जर असले तर काही खरं नाही आणि अशा लोकांना चांगला धडा शिकवायला पाहिजे, देविदास भाऊ आज तुम्ही छान काम केले आहे 🙏 🙏 🙏 👌👌👌👏👏
खादोळे फिटला आता पुरता
एकच नंबर शांताराम भाऊ न जबरदस्त डोकं लावलं
बेइमानी च पुरत नसते अन् इमानदारी च सरत नसते 👌... खादोड्या चा झक्कास कार्यक्रम झाला..... 👌👌👌👏 छान व्हिडिओ
आपल्या देशात सर्वात मोठी कोणती समस्या अशिल तर ब्रहस्तचार खूप छान 👌🙏
गरिबांना घरकुल नाही भेटत आहे पण चांगल्या लोकांना घरकुल भेटत आहे ...........आपल्या व्हिडिओ मधून समाजात आणि रजाकरण्याना जाग येईल .........आपले episode खूप राजकारणी आमदार खासदार सरपंच सभापती बघतात
आपल्या महाराष्ट्रामध्ये असे बरेचसे खादोळे आहेत जय महाराष्ट्र
खुप चांगला संदेश दिला सर या एपिसोड मधून...
एक नंबर कार्यक्रम केला देविदास भाऊनी खादोडे चा आवडल सर आपल्याला एकदम भारी 👌
देविदास भाऊ सारखे माणसं समाजात असणे आवश्यक आहे
खूब छान माहिती दिलीत त्याबद्दल, धन्यवाद 🙏🏻👍👍👌👍👍🙏🏻
सर या गोष्टी ला. आपण लोक. जवाबदार आहे. कारण. अशा लोकांना आपन. पैसा देतो. आणि ते मजा. मारतात आपण जर सावध पाऊल उचलले तर या लोकांना भ्रष्टाचार कराला. जागाच. रहात नाही🙏
Great Sir 👌🏻👌🏻👌🏻👍👍👍👍,,,, व्हिडिओ खूपच चांगला आहे सर...एक विशेष बाब तुम्ही प्रकर्षानं दाखवील आणि नाते गोत्या चे मर्मा वर बोट ठेवलं ते म्हणजे देविदास भाऊ चे परखड विचार.... (शहरात राहणारी मांडली आणि त्यांच्या बायका) सरपंच साहेब किती माणुसकीचे आहेत अन् त्यायचा शहरातला मावस भाऊ आणि त्यायची बायको पहा कशी... खिचडी वर भागवल .....मस्त व्हिडिओ सर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सर महाराष्ट्रातून भ्रष्टाचार खरंच दूर झाला पाहिजे सर्वच भ्रष्टाचारी आहेत कोणीच कमी नाही
धन्य आहे हो बा राऊत सर तुमची..काय डोकं आहे का कॉम्प्युटर आहे राजेहो तुमचं..अस वाटते मरावं अन् तुमच्या पोटी जन्माला यावं..🙏🙏
प्राण्यांपासून शिकून घ्या, भूक मिटवण्यास खावे.
मेहनतीने अन्न मिळवावे, ज्यादाचा हाव नाही करावे.
.
.
एकदम खर खर चित्र तुम्ही आपला लाडक्या character द्वारे अप्रतिम अभिनय करून आमचा समोर मांडल जेवढं प्रेम द्यावं तेवढं कमी आहे खूप खूप dhanywaad sir तुम्ही आमाला खूप आनंद देता आपला व्हिडिओ मधून ❤️wish you all the best to you and your channel aple लवकरात लवकर करोडो subscribers होवो 💯🙌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
सर आपण समाजाला जागे करण्याचे उत्कृष्ट काम करत आहे.
हसू हसू पागल झालो 🤣😂🤣
एक नंबर कॉमेडी
भ्रष्टाचार, लाचखोरी ही समाजाला लागणारी कीड आहे, हद्दपार व्हायलाच पाहिजे 👌👌🙏🙏
लाज वाटती सर अश्या घटना डोळ्यानं पहिल्या स्वतः आम्ही पण इलाज नसते आणी पैसे दिल्या शिवाय काम होत नाही.......
1च नंबर सर आजचा भाग खूपच आवडला भ्रष्टाचारी लोकाकरिता चपराक आहे शेवटी शांताराम भाऊच्या हुषारीला जोड नाही.देविदास भाऊ जबरदस्त .धन्यवाद सर.
शांताराम भाऊ नि योग्य सल्ला दिला 👌👌👍😅😅🤣😂
खरोखरच आजची परिस्थिती हीच आहे.. पैसे दिल्या शिवाय कोणतेही काम होत नाही 🙂
जबदस्त काम वाजोल देविदास भाऊण भस्टकारि लोको खुप आहे 👌👌🙏👍
सरजी,उत्कृष्ट पद्धतीने सरकारी कार्यालयातिल भ्रष्टाचारावर बोट ठेवल्याबद्दल खूप खूप आभार
वाह देविदास भाऊ, शांताराम भाऊ, आणि सरपंच साहेब खूप खूप खूप छान काम केले. सुंदर अतिसुंदर व्हिडिओ
Great social awareness spread by you sir, 🙏🙏🙏
देविदास भाऊ एकच नंबर किनवटकर
अभिनंदन गुरूजी 👌💐
खरोखर खेड्यात शेतकऱ्याची काय परिस्थिती आहे हे या व्हिडिओ वरून लक्षात येते... खूप छान व्हिडिओ आहे हा.....
आणि सरकारी काम आणि दहा वर्ष थाम.... अशी परिस्थिती होते..
खादोडे वर ईडी लावा 😂😂😂
Guru सुरुवातीला खूप emotinal सुरुवात केली
एक नंबर काम केल शांताराम चा दिमाक कामी आला 👌👌🙏
Shivlyale changli addal ghadva aani mamala vachva ho Karan ki Mama is heart 💜 of teacher takatak channel 's
चांगला संदेश देण्याचा प्रयत्न.
बाळु भाऊ च्या सासऱ्या ला अजून किती दिवस ठेवता ३१ Dec पासून सुटला की नाही अजून ...
जबरदस्त भाग अभिनंदन मामा लेउद्या टीपारी
नमस्कार सर व्हेरी नाईस व्हिडिओ मला लय आवडती तुमची व्हिडिओ आणि माझे सर्व घरचे सगळे तुमचा व्हिडिओ पाच वाजता आला की आम्हाला पाहायला मिळतो आमच्या घरचे सगळे मिळून व्हिडिओ पाहतात
खुपच मस्त एपीसोड.... गुरूजी
अशी जनजागृती व्हायलाच हवी 🙏🙏
खादोडेंचा करेक्ट कार्यक्रम केला देविदास भाऊंनी
एक नंबर व्हिडिओ सर👌👌👌
Roj video madhun kahi nahin shikayla milte khup chan aahe video aani devidhas bhau khup changla manus aahe
Khadode ni mast खाल्ले🤣🤣🤣
पैजामा छाप हाय बुवा , देविदास भाऊ😜😜😜😜😜😜😜
या लाच घेणाऱ्यान मुळे लोकांना खूप त्रास होतो..
खुप खुप छान सर👌👌👌👌
जबरदस्त एपिसोड सरजी 👍👍👍
सर अकोला नजदिक असलेले गाव जवळ पास बैल चोरी चि घटना घड़ंत आहे तर एक विडियो असा बनवा कि शेतकरी सावद झाला पाहिजे 🥺
देविदास भाऊ सलाम तुमच्या कार्याला..
इमोशनल व्हिडिओ सुरेश भाई जबरदस्त
समाजातले असले साफ ठेचून काढलेच पाहिजे....... देविदास भाऊ सारखे लोक खूप कमी आहे सर............ खूप छान व्हिडिओ सर 🙏👍
शेवटी हिरो शांताराम च 😎
खूपच मस्त लीहाता सर तुम्ही आम्ही रोज तुमच्या व्हिडिओची वाट पाहत असतो. आणि संदेश सुधा मिळतो.मोहन भोयर दोनोदा ता .कळंब. यवतमाळ
एक नंबर सर❤️🙏
गुरुजी व्हिडिओ फार चांगला झाला व्हिडिओ कॉमेडी पण फारच झाला
Ranjana Shrikant Ingole Yeotmal.
सर खुप छान व्हीडिओ. अँटी करप्शन धाड टाकली.बर झाले.पैसे घेऊन काम करनाऱ्या लोकांना अशीच शिक्षा झाली पाहिजे. 👌👌👍👍
Khup Chan video sir aata mama kra srad khup lubadto lokana 👍👍👍👌👌👌
खरोखरच हि समाजाले या सरकारी अधिकाऱ्यांनी खूप मोठी किड लावून दिली आहे ह्या कर्मचार्यांनी खूप च शेण खायला लागले आहे
देविदास भाऊ लय खतरनाक आहे
Devidass Bhavu ek number.
खाडोळ्याचा करेक्ट कार्यक्रम केला देविदास भाऊन ...तहसील कार्यालय मध्ये पैसे दिल्याशिवाय कामे होत नाही.. म्हणून् भ्रष्टाचारास आळा बसला पाहिजे...😂😂😜🤣🤣
Tahshila private kelch pahije
Shantaram bhau cha dimag khup sharp aahe re ba....ky chal rachli bhau n
शांताराम भाऊ व्हीडीओ आवडला असणं तर असा एक तरी व्हीडीओ झाला काय आपला आवडला नसेल 👌👌👌👌👌
सर 1च नंबर 👌
🙏 video is back op to video lac rishat nice video 🙏🌺 shevati kamach kadla
Super Guruji 😂😂
सर तुम्ही खरस परिस्थिती दाखवून दिल
शिवल्याले देवदास भाऊंच रूमन दाखवायच होतना 😆😆
आज काही खर नाही खादोळे साहेबच🤪🤪
देविदास भाऊ म्हटल की झालं बा✌️
पूर्ण वाटच लागणार आत्ता..... 😂😂
एक नंबर काम केले देविदास भाऊ
खूप सुंदर विषय घेतला सर 🙏🙏
सर रोज पाच वाजायची वाट पाहत असतो आम्ही एकदम सुंदर
देविदास भाऊ खरे भोले कोणीही कोणाचे नाही कोणाच्या घरी मुक्काम करू नये
हुबेहूब ग्रामीण भागातील वातावरण निर्मिती उत्कृष्ट दर्जेदार संवाद सर्वांचे मनापासून पासुन आभार.
राम राम हो गुरुजी,,बाकि लय भारी एपिसोड,,👍👍👍
शांताराम चतरा माणूस 😂😂😂
आज रुमन नाही काढल नाहीत एक घाव दोन तुकडे
प्रत्तेक तहसिल ला एक खादोड्या असतोच 👍👍
नमस्कार हो गुरुजी ❤️🙏🏻😂......
सर खुपच छान व्हिडिओ आहेत. बघावेसेच वाटतात. डोक्यावर कितिकही टेन्शन असल तर माणुस व्हिडीओ पाहिल्यानंतर रिल्कस सोतों.
सर जी बोहत बढीया
खूप छान राऊत सर
Ata tya vavar valyacha pala pada mst
खूप छान व्हिडिओ, खूप छान मेसेज 👍🙏
1 number video sir rojchyasaarkha 😍🥰😊
खुप छान आहे विडीओ देविदास जी🙏🙏🙏🙏🙏🙏 🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍चंद्रकला झुनके
मस्त व्हिडिओ होता सर आजचा..
एक नंबर विषय आहे 👌👌👌👌💐💐🤣🤣
Mast ahe 😂😂
Sir khupch chan video 🙏
आज मला व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ झाला
सर 1 तासाचा भाग बनवत जा मला खूप आवडते
एकदम झक्कास..