Kavitecha Paan | Nav Kavi | Australia Sydney Part 3

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • विशेष आभार -
    उमेश थत्ते
    गौरी थत्ते
    सहभाग -
    मोहिनी अंतुरकर
    वैजयंती मोने
    सदानंद केळकर

КОМЕНТАРІ • 19

  • @adityasurve8106
    @adityasurve8106 Рік тому +1

    कवितेचं पान, ही साहित्याचं अविभाज्य अंग असलेल्या काव्य ह्या प्रकार वर आधारित मालिका मला मनापासून भावते.
    मधुराणी प्रभुलकर यांची अत्यंत दर्जेदार, प्रतीभासंपन्न‌ आणि आनंददायक आणि आल्हाददायक संकल्पना.
    आजची ही काव्य मैफिल मनमुरादपणे साकार झाली. सर्वच कविता भावल्या. 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @mukundratnaparkhi2397
    @mukundratnaparkhi2397 Рік тому +2

    अप्रतिम,,,,,फाईनलाईन,वाढदिवसाचीतारीख,,,,हेअत्युत्तम,,,,विनोदीकविता,,,,छान।मोनेताईंच्याकविता,,,,,उत्तम।

    • @mohinianturkar1720
      @mohinianturkar1720 Рік тому

      आपल्या अभिप्रायाबद्दल आभारी आहे.

  • @rangoliart_world
    @rangoliart_world Рік тому +2

    मधुराणी जी तुम्ही नेहमीच छान छान कवी/कवयत्री यांचीआम्हाला घर बसल्या भेट घडवुन आणता आणि त्यांच्या छान छान कविता ऐकायला मिळतात तसेच कवितेच्या रुपाने वेगवेगळे अनुभव समजतात ,आज चा भागातील पण सर्व कविता छान च आहेत पण मला "फाइन लाईन" ही कविता फार आवडली .धन्यवाद 🙏🏻👍🏻

  • @shobhamadhamshettiwar5399
    @shobhamadhamshettiwar5399 Рік тому

    फारच छान उपक्रम आहे मधुराणी
    मला तुम्ही खूप आवडतात

  • @arunaduddalwar4854
    @arunaduddalwar4854 Рік тому

    कवितेचं पानची नेहमीच प्रतिक्षा असते..खूप सुंदर🎉

  • @mrunalpitkar4722
    @mrunalpitkar4722 Рік тому +1

    Much awaited … ha episode suddha masstach zalay 👌👌
    Hoping Kavitecha Paan continues to give us many more such beautiful episodes....❤

  • @nileshindulkar295
    @nileshindulkar295 Рік тому +1

    Yes very true, staying in another country & having love for poem & your mother language is very great thing. 😊👍

  • @ankitakarle8295
    @ankitakarle8295 Рік тому +1

    वाह , मस्त कार्यक्रम ! ❤

  • @aparnasoman273
    @aparnasoman273 Рік тому +1

    मधुराणी खूप दिवसांनी कवितेचे पान बघतांना , ऐकताना खूप छान वाटलं. यावेळी ऑस्ट्रेलियातील आपल्या मराठी कवी/कवयित्रींकडून त्यांच्या कविता ऐकताना आनंद वाटला.

  • @mkamat007
    @mkamat007 Рік тому +1

    वाह खूप छान उपक्रम आहे ❤

  • @sanjaykulkarnivadgaonsheri
    @sanjaykulkarnivadgaonsheri 9 днів тому

    खूप छान कार्यक्रम .

  • @suryakantshinde6644
    @suryakantshinde6644 Рік тому +1

    आजच सहजच कवितेच पान च दर्शन झालं... मन प्रफुल्लित झालं... जास्त बोलण वावग होईल.... सिरीज पुर्ण बघावी ह्या अपेक्षेने 🙏🙏

  • @sunandabapat5414
    @sunandabapat5414 Рік тому +1

    मधुराणी खुप छान ,,आपल्याचं माणसांकडुन परदेशी जाऊन आपल्याच छंदाला जपलसं ❤you

  • @DivineNumerologyAndVastu55
    @DivineNumerologyAndVastu55 5 місяців тому

    खुप सुंदर ❤❤❤

  • @anjalikulkarni951
    @anjalikulkarni951 Рік тому

    🎉sundar

  • @abhijeetgateabhirati2130
    @abhijeetgateabhirati2130 Рік тому

    खूप छान ताई...

  • @samruddhitardekar6725
    @samruddhitardekar6725 Рік тому

    Kavita koni bolat asel teva wa wa kami bola plzz... Shat aiktana distrust hota...

  • @Univers777-n7o
    @Univers777-n7o Рік тому

    2/3 कवितेची बुक्स ती वाचलीच पाहिजेत प्रत्येकाने अशी बुक्स सुचवा