Devendra Fadnavis On Walmik Karad : गुंडांचे राज्य चालू देणार नाही, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 січ 2025

КОМЕНТАРІ • 124

  • @nishantkale5306
    @nishantkale5306 3 дні тому +67

    इतक्या दिवस पुण्यात होते. पोलीस खात्याला पत्ता नव्हता याचा?

  • @madhavhonrao3648
    @madhavhonrao3648 3 дні тому +108

    खरा दोषी मुख्यमंत्रीच 😮😮

    • @shrikantchandankhede893
      @shrikantchandankhede893 3 дні тому

      वा रे जरांगे च पिल्लु...😂😂😂

    • @nananimbalkar6650
      @nananimbalkar6650 2 дні тому +1

      हे सुध्दा एक वकील आहेत. बोलायचे कसं यांना चांगलेच माहीत आहे.

  • @kashk117
    @kashk117 3 дні тому +49

    साधं पकडता आला नाही पोलिसाला काय तपास करणार

  • @vijaysonawane779
    @vijaysonawane779 3 дні тому +27

    इतके दिवस आरोपी सापडत नाही हे गृह मंत्री यांचे failure आहे

  • @ShriramWarkad
    @ShriramWarkad 3 дні тому +24

    नैतिकता ठेवा. महाराष्ट्र अशाने संपने

  • @dattusonavane5748
    @dattusonavane5748 3 дні тому +15

    खरे यांनाच आरोपी करायला पाहिजे

  • @ravindrashinde4381
    @ravindrashinde4381 3 дні тому +25

    फडणवीस मॅनेज झाले

  • @mahi-16
    @mahi-16 3 дні тому +22

    अहो सर .. कराड इथे आळंदीत 2 दिवस पासुन होता .. त्याच्य सगळे कार्यकर्त्या ना महित होते . फकत तुमही छुट्या बनवा समजला. सगळे पूर्व नियोजित चालु अहे सगळे

  • @संतशिरोमणीनामदेवमहाराजवारकरीशि

    खूप खूप विश्वास होता मुख्यमंत्री तुमच्यावर पण मातीत घातलं तुम्ही सगळं पोलीस खात, cid ग्रहखात आणि महाराष्ट्र 👏🏻👏🏻👏🏻👏🏻दण्डवत तुम्हाला 👏🏻👏🏻

  • @HemantKulkarni-t6t
    @HemantKulkarni-t6t 3 дні тому +20

    निष्क्रिय

  • @deepakg3564
    @deepakg3564 3 дні тому +11

    अरे बापरे तुमच्या पोलिसांना २२ दिवस कराड साहेब भेटले नाही.. त्यांनी सरेंडर केलं नसत तर तुमच्या पोलिसांनी किती महिने लावले असते देव जानो. तुम्ही पुरावच्या गोष्टी करताय ते जमावण्याचे आदेश दिले असावेत ही अपेक्षा.. कारण अशा बड्या प्रकरणात आपले कर्तव्य दक्ष पोलिस आदेशा शिवाय काहीच करत नाहीत

  • @atulkadam3588
    @atulkadam3588 3 дні тому +4

    शेवटी धनंजय मुंडे वाचवला फडणवीस ने

  • @paldopal3076
    @paldopal3076 3 дні тому +2

    शेवटी 21 दिवसांनी सरकारची शरणागती....गृहमंत्र्यास भावपुर्ण श्रध्दांजली...!

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 3 дні тому +7

    लोकशाही वर विश्वास राहणार नाही

  • @manohardeshmukh4724
    @manohardeshmukh4724 3 дні тому +9

    महाखोटारडा महालबाड याच्यावर कोणाचा विश्वास नाही महाराष्ट्र नासविणारा गेली साडेसात वर्षे हा असाच बाता मारत आला आहे

  • @dattusonavane5748
    @dattusonavane5748 3 дні тому +6

    शरण का आला इतके दिवस काय करत होते तुम्ही फडण20

  • @PradipGhavte
    @PradipGhavte 3 дні тому +8

    लोकशाही वर विश्वास राहानार नाही

  • @RoshanNalavade-s8l
    @RoshanNalavade-s8l 3 дні тому +5

    २२ दिवस पुण्यात असून पोलीस पकडू शकले नाहीत

  • @shivajikadam3675
    @shivajikadam3675 3 дні тому +2

    राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार व धनंजय मुंडे दोघांनी राजीनामा द्यावा

  • @DigambaranurajDeshmukh
    @DigambaranurajDeshmukh 3 дні тому +5

    विरोधात पुरावा असेल त्याला सोडणार नाही म्हणुन राहिले फडणवीस.... 20 दिवसाची कसून मेहनत घेतली.... तुम्ही... आता पुरावे संपले तेव्हा वाल्या ला सरेंडर करा लावल... तुमच्या इमानदारीवर प्रश्न चिन्ह आहे....❓

  • @MahadevChaudhari-dz5xt
    @MahadevChaudhari-dz5xt 3 дні тому +2

    सर्व जनतेला सारखाच न्याय द्यावा एवढीच अपेक्षा गोरगरिब जनतेवर अन्याय नाही व्हावा एवढीच अपेक्षा जो गुन्हेगार आहे त्यावार कायदयाने गुन्हा झालाच पाहिचे हि प्रामाणिक इच्छा

  • @DimpleSharma-bj3ks
    @DimpleSharma-bj3ks 3 дні тому +8

    मोतीलाल शर्मा. कहानी नुसार फिल्म सुरू आहे. काल डायरेक्टर भेटला फडनविस ला आज आरोपी शरण आला 😅😅😅😅😅

  • @bapumodake4443
    @bapumodake4443 3 дні тому +9

    कोपर्डी ला असेच बोलत होते मंत्री

  • @yourajkhade2708
    @yourajkhade2708 3 дні тому +3

    पोलीस काही करू शकत नाही पोलीस ला आरोपी पकडला झाला नाही तर यापुढे काय करणार

  • @MahavirKHANDEKAR
    @MahavirKHANDEKAR 3 дні тому +5

    आमच्या मंत्र्यांनी लयच चेहरा टाकला हाय..गोरे

  • @RoshanNalavade-s8l
    @RoshanNalavade-s8l 3 дні тому +2

    न्यायव्यवस्थेवर चा विश्वास उडून गेलेला आहे
    न्यायव्यवस्था संपलेली आहे
    जोपर्यंत भाजप सत्तेवर आहे तोपर्यंत सत्याला न्याय मिळू शकत नाही

  • @ravindrapatil6352
    @ravindrapatil6352 3 дні тому +2

    पोलिस काहीच करणार नाही जोवर तुम्ही DM चा राजीनामा घेत नाही...

  • @anandbendre
    @anandbendre 3 дні тому

    राजकारण कोण करतय हे सगळ्या महाराष्ट्राला दिसतंय कोण कोणाला भेटतय मिटिंग होते शरण कसे येतात महाराष्ट्र पाहतोय

  • @solunkeamol8335
    @solunkeamol8335 3 дні тому +3

    तुम्ही काही नाही करु शकनार मुख्यमंत्री साहेब
    कारन 21दीवसा नंतर स्वत आरोपी येवून सरेन्डर होत आहे

  • @MohanDalvi1
    @MohanDalvi1 2 дні тому +1

    दाजी मेहुण्याला वाचवत आहेत😂😂😂

  • @rahulkube9039
    @rahulkube9039 3 дні тому +8

    नुसतं मोठ बोलणं

  • @AbaPatil-ve9nm
    @AbaPatil-ve9nm 3 дні тому +4

    तुम्हाला साधं कराडला शोधता आलो नाही नाही

  • @kiranbavachkar2139
    @kiranbavachkar2139 3 дні тому +1

    काहीच केलं नसता हा जनसमुदाय ही हळहळ हे दुःख वेदना आणि स़घटन आपणास भाग पाडत आहे साहेब आपण निर्णय घेतला नाही या दोन घटना आहेत एक मराठा आरक्षण अन् स्वर्गीय संतोषदादा देशमुख यांची हत्या 😢😢

  • @pawarbs9204
    @pawarbs9204 3 дні тому +4

    Great 👍

  • @munnabhai-xu6dr
    @munnabhai-xu6dr 3 дні тому +11

    Mastermind tarbujya😢

    • @mahadevgitte5313
      @mahadevgitte5313 3 дні тому

      बाप आहे तुझा नीट बोल

  • @dombedatta1680
    @dombedatta1680 3 дні тому +1

    या cm न सगळ्यात मोठी तोड पाणी केली आहे

  • @raviraajkasve
    @raviraajkasve 3 дні тому +1

    त्याने 22 दिवसांनी शरणागती पत्करली म्हणजे लाज वाटायला पाहिजे प्रशासनाला

  • @yogeshmane3667
    @yogeshmane3667 День тому

    याला शरणगती म्हणत नाहीत.. तर याला पोलीस तर काय याला पकडू शकत नाहीत तर मीच जाऊन येतो पोलीस स्टेशन ला... 🤣🤣

  • @RoshanNalavade-s8l
    @RoshanNalavade-s8l 3 дні тому +1

    फडणवीस आणि मुंडे यानी
    22 दिवस आरोपीला लपवून ठेवलं होतं

  • @Freedom-h7p
    @Freedom-h7p 3 дні тому +1

    फडतूस मुख्यमंत्री धनजय मुंडे ला वाचवत आहेत

  • @sanjayshinde9177
    @sanjayshinde9177 3 дні тому +2

    कुणाचं राजकारण काय आहे ते समजेल.

  • @user-prakash3
    @user-prakash3 3 дні тому +1

    २० दिवस आरोपी सापडत नाही गप्पा मारतय

  • @arjungaikwad2260
    @arjungaikwad2260 3 дні тому +1

    कोणतेहि नियम अटी नसणारे आणि माध्यमांच्या स्वातंत्र्याचा गैरफायदा माध्यम घेताहेत. यांच्या पेक्षा शाळेतील मुले शिस्त पाळत असतात

  • @Rjadhav67
    @Rjadhav67 3 дні тому +1

    फडणवीस साहेब विश्वास नाही उशिर का झाला.

  • @dineshpharate7931
    @dineshpharate7931 2 дні тому

    👍

  • @sachinkale3934
    @sachinkale3934 3 дні тому +1

    कधी शोधनार ? दहा वर्षांनी का

  • @bapusopatil6324
    @bapusopatil6324 3 дні тому +1

    हा माणूस महाराष्ट्राचा मणिपूर करेल

  • @prashantmane858
    @prashantmane858 2 дні тому

    कायदा हरला आहे पोलीस निष्क्रिय नाही त्यांना केले गेले आहे राजकीय दबाव

  • @dattatrayaghawate4951
    @dattatrayaghawate4951 3 дні тому +4

    इतक्या दिवस झालेल्या खुनात पोलीसांनी काय दिवा लावला

  • @VikrantGjakska
    @VikrantGjakska 3 дні тому +1

    Gruhmantri ni sagli setting mundhe ani fadnvis bheti nantar karad sharan ala fadnvis kasha la polisana badnam karta tumchya adeshane polis tapas chalto

  • @shekharkadam4055
    @shekharkadam4055 3 дні тому +2

    तुम्ही तूमचे शब्द बदलणार नाहीत ना.....

  • @santoshavhad4534
    @santoshavhad4534 3 дні тому +3

    बरोबर काही जातीवादी राजकारण करताय

  • @amarshinde4629
    @amarshinde4629 3 дні тому +1

    आता तर तुमच्यावर विश्वास राहिला नाही.

  • @SubhashSuryawanshi-s2y
    @SubhashSuryawanshi-s2y 3 дні тому +3

    प्रकरण मिटवण्यासाठी काहीतरी तडजोडी करीन मोठा मासा गळाला लागू देणार नाही

  • @yogeshmane3667
    @yogeshmane3667 День тому

    वाल्मिक ची शरणगती म्हणजे... पोलीस चा घोर अपमान आहे.. गडी पुण्यात च होता.. पण नाही घावला 🤣🤣🤣

  • @AbaPatil-ve9nm
    @AbaPatil-ve9nm 3 дні тому +4

    मुख्यमंत्री फक्त पोपटा वाणी बोलतो बोलतो

  • @dr.s.j.ghotekar4161
    @dr.s.j.ghotekar4161 3 дні тому +1

    Useless

  • @Satish-fp7sf
    @Satish-fp7sf 2 дні тому

    राष्ट्रवादी आता स्वतःबरोबर bjp बी संपवणार असं वाटतं.

  • @vilaspokharkar
    @vilaspokharkar 3 дні тому +1

    EVM Fraud?, jantela kadhi samjnar, he asech jantela fasvat rahnar

  • @samadhanwarade465
    @samadhanwarade465 3 дні тому +1

    jaudya मि काही बोलत नहीं...

  • @yourajkhade2708
    @yourajkhade2708 3 дні тому +1

    पुरावे नष्ट केले

  • @randhirkorde7972
    @randhirkorde7972 3 дні тому +1

    Sir tumhi amche hero hote. Yevha tumala Uddhav Thackeray ni fadatus matla hota tevha mala far rag ala hota pan aaj tika khari vatat ahe... Nilaj prakar 22 divas ha manus pune la hota tumhi gurha mantri asun kai kela

  • @rahulpatil354
    @rahulpatil354 3 дні тому +1

    Shame on police and CM

  • @VaibhavSarwade-j1z
    @VaibhavSarwade-j1z 3 дні тому +1

    Parbhani bdhl saga

  • @chandrakantpatil983
    @chandrakantpatil983 3 дні тому +1

    Maharashtra aatta thambnar nahi .😢😂

  • @bapumodake4443
    @bapumodake4443 3 дні тому +2

    धनंजय साठी हे नाटक आहे

  • @AnujaSonawane-vt8zu
    @AnujaSonawane-vt8zu 3 дні тому +1

    Kharach margi lagel

  • @PranavBhalekar-l5u
    @PranavBhalekar-l5u 3 дні тому +1

    सोडून 😂 शोधून

  • @sakharamkadam4435
    @sakharamkadam4435 2 дні тому

    हूकूमशाही वाढली

  • @dattatrayaghawate4951
    @dattatrayaghawate4951 3 дні тому +1

    Godbolya Devendra CM

  • @sarthakchondhe3094
    @sarthakchondhe3094 День тому

    CM tumhi rajinama dya

  • @AsmitaNyaynit
    @AsmitaNyaynit 3 дні тому +2

    Police sangnar mag tu kay kartoy baba

  • @jitendrapatil3771
    @jitendrapatil3771 3 дні тому +1

    बनवाबनवी

  • @ghulevikassopan7581
    @ghulevikassopan7581 День тому

    Sara bhastachar chalu aahe

  • @deepakkhakal5176
    @deepakkhakal5176 3 дні тому +1

    Tuzhyakadun Ani police nyaypalikawar vishwas thevane sapavar bharosa thevalyasarkha ahe marathyano jage wha Suresh dhas baki sagale eakach ahet Santosh la nyay milavane kathin ahe kharach yanna chinta ahe tar dhanyala mantri padavarun nahi hatawale tar baki sagalya Beed jilhyatil m.l.a. rajinama dyawa

  • @rameshwarsalunke8789
    @rameshwarsalunke8789 3 дні тому +1

    तुमच्या वर भरवसा राहिला नाही आता

  • @avinashmore2325
    @avinashmore2325 День тому

    Are kasle police ani kasl kay ajun tyana konch bhetla nay😡

  • @samadhansapakal7268
    @samadhansapakal7268 3 дні тому +1

    Gapre bully😮😮

  • @hipawar187
    @hipawar187 3 дні тому +1

    Pholish chi nakami tharli

  • @rapop4498
    @rapop4498 2 дні тому

    Maharashtra Home minister faill in this case because he hide his team minister

  • @ghulevikassopan7581
    @ghulevikassopan7581 День тому

    Sarv aaropinla fashi dya sutti nahi aata

  • @shubhamdeshmukh9078
    @shubhamdeshmukh9078 3 дні тому +2

    Khara aropi valmik ✖️ mukhyamantri ☑️

  • @bhushanahirrao6114
    @bhushanahirrao6114 3 дні тому +1

    😂😂

  • @vivekshinde8471
    @vivekshinde8471 2 дні тому

    Saheb 22 divas arrope sapdle nahit ani tumi sangta konnla sodle jannar nahi lajj watate maharashtra kay chalu ahe home minister ne rajinamma devva ani dhanjay munde chi gulami karve

  • @ksameer2222
    @ksameer2222 3 дні тому +1

    R R Patil saraka neta trustworthy hota... f20 ne Ajit , chagan, Ashok la clean kel...ata yala hi clean kartil..
    BJP Kejriwal, sisodiya jail madhe taknyat tatpar hote... Nanga nach chalvalay yani

  • @7276263697
    @7276263697 3 дні тому +1

    Ha nich ahe

  • @digambarbhongale3724
    @digambarbhongale3724 3 дні тому +3

    Itke divas zopala hota ka fasanvis sagal mamage kel ani sharan yayla sangitala laja vatu de jara Maharashtra cha cm mhanvato swatala

  • @FitnessTeens-z6h
    @FitnessTeens-z6h 3 дні тому +1

    ...aho 21 divas jhale ahe....kai gappa marta .....kiti waat lagli ahe Maharashtra chi....laaj nahi watat BJP la ....LAW n ORDER chi waat lagli ahe ....BIHAR kele ahe ...

  • @RushiJadhav-uy6zg
    @RushiJadhav-uy6zg 18 годин тому

    देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या ह्या अशा बोलण्याला सरडा सुद्धा लाजत असेल😅

  • @Maharashtra7350
    @Maharashtra7350 2 дні тому

    काही पण तुमच्या वर शंका येतेपण 100%

  • @AshishSingh-sd3yd
    @AshishSingh-sd3yd 3 дні тому +1

    😂😂