Gurucharitra Parayan kase karave | पारायण कसे करावे । पारायणाचा नैवेदय काय असावा | Parayan niyam

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • पारायण कसे करावे I कोणते नियम पाळावे I पारायणाचा नैवेदय काय असावा I पारायणाचा सांगता कशी करावी I gurucharitra parayan kase karave l parayan kase karave l पारायण कोणत्या वेळी करावे । Parayan
    श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण कसे करावे ? कोणते नियम पाळावेत असे असंख्य प्रश्न असतात त्या सर्व प्रश्नांची उत्तरे सोप्या शब्दात अगदी सविस्तर व शास्त्रीयरित्या सांगण्याचा प्रयत्न केला आहे . सर्व भक्तांनी अवश्य लाभ घ्यावा .
    हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे. संकल्प-पूर्तीसाठी श्रीगुरुचरित्र-वाचनाची विवक्षित पद्धती आहे. त्याप्रमाणेच वाचन, पारायण व्हावे असे स्वतः गुरुचरित्रकार म्हणतात.
    "अंतःकरण असता पवित्र । सदाकाळ वाचावे गुरुचरित्र ।"
    अंतर्बाह्य शुचिर्भूतता राखून ह्या ग्रंथाचे वाचन करावे.
    आपल्या पुढील भागात संपूर्ण सप्ताह पारायणाचे व्हिडीओ उपलब्ध करून दिले जाणार आहेत सर्व भक्तांनी त्याचा लाभ घ्यावा
    🔴 कोणत्या दिवशी किती अध्याय श्रवण पठण करावे ते पुढीलप्रमाणे -
    सात दिवसीय -
    📍 पहिला दिवस - अध्याय १ ते ९
    📍 दुसरा दिवस - अध्याय १० ते २१
    📍 तिसरा दिवस - अध्याय २२ ते २९
    📍 चौथा दिवस - अध्याय ३० ते ३५
    📍 पाचवा दिवस - अध्याय ३६ ते ३८
    📍 सहावा दिवस - अध्याय ३९ ते ४३
    📍 सातवा दिवस - सातवा अध्याय ४४ ते ५३
    तीन दिवसीय पारायण
    पहिला दिवस - ( ज्ञानकाण्ड ) अध्याय १ ते २४
    दूसरा दिवस - (कर्मकाण्ड ) अध्याय २५ ते ३७
    तिसरा दिवस - (भक्तिकाण्ड ) अध्याय ३८ ते ५3
    🛑तुम्ही स्वतःला गुरुसेवक समजत असाल तर प्रत्येक भाविकापर्यत व्हिडिओ शेअर करा, म्हणजे घरोघरी दत्त भक्ती पोहोचवण्यासाठी तुमचा हातभार लागेल .
    🌺🌺।। श्री गुरुदेव दत्त।। 🌺🌺
    व्हिडीओ शेवट पर्यंत पहा... व्हीडीओला नक्की च Like करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करा ...
    आपल्या काही समस्या असतील तर comments मध्ये कळवा . . .. आपणांस अध्याय पठण कसे वाटले ते नक्की कळवा ...
    अश्याच प्रकारचे नव नवीन माहीती पर व्हीडीओज पाहण्या साठी आत्ताच आपल्या Shree Gurudev Datta चॅनलला Subscribe करा .
    *# OUR POPULAR VIDEOS :
    🚩गुरुचरित्र पारायण कसे मांडावे :
    • Gurucharitra Parayan K...
    🚩श्री गुरुचरित्र अध्याय संपूर्ण मराठी अर्थ👇
    • Sampurna Gurucharitra ...
    📍संपुर्ण दुर्गा सप्तशती पाठ
    Durga Saptashati path
    • Sampurna Durga Saptash...
    📍सत्यनारायण पुजेची संपुर्ण मांडणी
    • Satyanarayan pooja Sah...
    📍घटस्थापनेचा संपूर्ण शास्त्रोक्त विधी
    • Ghatasthapana puja Vid...
    📍श्री गणेशाचा संपुर्ण प्रतिष्ठापना विधी
    • Ganesh pratishthapna V...
    📍श्री गणेशाची उत्तरपुजा विधी
    • संपुर्ण गणेश उत्तरपुजा...
    📍अधिक मास महात्म्य पोथी
    • Adhik mas mahatmya pot...
    #parayan
    #gurucharitra #parayankasekarave #gurucharitraparayan #gurucharitraparayankasekaraveinmarathi #parayankasekaraveinmarathi #parayanniyam #parayannaivaidya
    #shrigurucharitramarathi #shrigurucharitraadhyay #shrigurucharitraparayan
    #shrigurucharitra #shrigurucharitramarathi
    #gurucharitra #sampurngurucharitra #dattajayanti #gurucharitraparayan #dattagurucharitra #dattacharitra #gurucharitramarathi #dattakatha #dattatreya #gurucharitramarathimeaning #ShreeGurudevDatta #marathi #jyotishshastra #upaay #dhanpraptiupaay #marathiastrology #astorology #kalbhairavashtakwithlyrics #bramhan #गुरुचरित्र #dattatreya
    #shreegurudevdatta #shreeswamisamarth #gurucharitraadhyay #gurucharitraparayan.
    #gurucharitrapothi #motivational #inspirational #spiritualindia #spiritual #marathimotivational #marathispirtual #marathiallupdate #prachiti #गुरुचरित्रमराठी #गुरुचारित्र्यअतरणिकागुरुचरित्र #गुरुचारित्रमराठीकथा #gurucharitraavatarnika in marathi #bramhan
    #गुरुचरित्रमराठी #gurucharitrapothi #gurucharitramarathi #TRENDING

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @rajendrabhadane2293
    @rajendrabhadane2293 2 роки тому +5

    श्री गुरुदेव दत्त... गुरूचरित्र परायना बद्दल मराठीतून खुप छान माहिती मिळाली.. मी नक्कीच पूर्ण माहिती ऐकून त्याचे पालन करेल.. आणि खूप खूप अभिनंदन व धन्यवाद..

    • @ShreeGurudevDatta
      @ShreeGurudevDatta  2 роки тому

      धन्यवाद दादा .. 🙏🙏
      ‼️ श्री गुरुदेव दत्त ‼️

  • @poojabharti7864
    @poojabharti7864 3 роки тому +91

    Tai mazya lagnala 5 yr. Zale pn mla baby nhi 😭😭😭 khup prayatn kele.. Treatment pn ghetli pn kahich farak padla nhi..Mi 5 parayan purn karanyache kabul kele aahe.. maze 2 parayan..Guru dev datt karo mla baby howo please... mazya sathi prarthana kra🙏🙏😭😭😭

    • @ShreeGurudevDatta
      @ShreeGurudevDatta  3 роки тому +13

      तुम्ही गुरुचरित्राचे पारायण करीत आहात तर तुमच्या सर्व इच्छा लवकरच गुरुदेव दत्त पुर्ण करतील परंतु त्याचबरोबर आपण दोघांनी जोड्याने दर महिन्याच्या एकादशीला बाळ कृष्णाच्या मूर्तीवर सोळा वेळा पुरुष सुक्त च अभिषेक करणे... आणि ते तीर्थ फक्त आपण दोघांनी च पिणे...... ही सेवा मनोभावे करणे....लवकरच फलप्राप्ती होते ...
      दुसरा उपाय - गुरुचरित्राचे 3 वेळा पारायण करा म्हणजे 3 सप्ताह पारायणाचे झाले पाहिजेत ... आपल्याला लवकरच प्रचिती येईल ...
      ॥ श्री गुरुदेव दत्त ॥

    • @nehadharme128
      @nehadharme128 Рік тому

      3 parayan.. Krtani. 1parayan sasari aani 2 parayan apn dusrya gavala rent rahto service sathi tithe kele tr chalel ka

    • @poojabharti7864
      @poojabharti7864 Рік тому +1

      @@ShreeGurudevDatta 🙏🏻🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🙏🏻

    • @kitchennall5222
      @kitchennall5222 Рік тому +3

      Nakki hoil
      Kay mahiti jule pn milun jatil mulga ek mulgi

    • @poojabharti7864
      @poojabharti7864 Рік тому

      @@kitchennall5222 sooo sweet...tumchya tondat sakhar pdo 😊😊.. pn mla lawkr baby howo... aaj 7.5 yr zale... Sarw karte ahe..Pn result kashach nhi 🥺🥺

  • @purvapatil8256
    @purvapatil8256 3 роки тому +6

    Parayanache वाचन ऐकून खूप आनंद झाला 🙏🙏
    श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @smitajadhav1999
    @smitajadhav1999 3 роки тому +6

    🙏🌹अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त🌹🙏
    धन्यवाद ताई खुप छान माहिती दिली 🙏🙏

    • @ShreeGurudevDatta
      @ShreeGurudevDatta  2 роки тому

      धन्यवाद ताई 🙏🙏
      ‼️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त‼️

  • @vidyakaldate7359
    @vidyakaldate7359 4 місяці тому +3

    श्री गुरुदेव दत्त llओम श्री भगवते वासुदेवाय नमो ll ओम नमो शिवाय ll 🚩🚩🧡 🧡🔥💪👑🙏🙏

  • @komalkhetle8639
    @komalkhetle8639 Рік тому +2

    खूपच सुंदर पद्धतीने समजावले आहे पारायण व त्याचे महत्व 🙏🏻🙏🏻

  • @sharadaghorpade4927
    @sharadaghorpade4927 Рік тому +3

    खुपच छान माहिती दिली आहे तुम्ही धन्यवाद ताई

  • @maheshbabhulgaonkar9649
    @maheshbabhulgaonkar9649 2 роки тому +2

    खूप दिवसापासून पोथीच्या शोधात होतो.
    खूप खूप धन्यवाद ....!!!!!

    • @ShreeGurudevDatta
      @ShreeGurudevDatta  2 роки тому

      ‼️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त‼️

  • @gajanansonwale9723
    @gajanansonwale9723 Рік тому +13

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏

  • @smitathigale1597
    @smitathigale1597 2 роки тому +1

    खूप छान वाटलं. वेळेवर मिळाले अलभ्य लाभ झाला

    • @ShreeGurudevDatta
      @ShreeGurudevDatta  2 роки тому

      धन्यवाद ताई ...
      श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण मांडणी कशी करावी याचा ही व्हिडीओ चॅनलवर उपलब्ध आहे अवश्य लाभ घ्यावा ...
      ‼️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त‼️

  • @kavitakapase8081
    @kavitakapase8081 3 роки тому +14

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌼🌼🌼🙏🙏🙏🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️

    • @ShreeGurudevDatta
      @ShreeGurudevDatta  3 роки тому +1

      ॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥

    • @vaijantibhovad2864
      @vaijantibhovad2864 Рік тому +2

      गुरूचरित पारायण बायकांनी केला तर चालतका

    • @ShreeGurudevDatta
      @ShreeGurudevDatta  Рік тому

      @@vaijantibhovad2864 हो चालत ..
      🌹 श्री गुरुदेव दत्त 🌹

  • @sunilpalwe7
    @sunilpalwe7 25 днів тому

    🌹अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय🌹

  • @kusumiyer8119
    @kusumiyer8119 2 роки тому +11

    Parayanache Anekanek Niyam Sangta
    He Niyam koni banvile
    Bhakti karayla kasla Niyam
    Ashyane He Parayan karne Kathin houn jail
    Narad Bhakti Sootr madhe
    Niranter Breath In Breath out t Isht devteche
    Namsmaran karayla sangitle aahe
    Niranter Namsmaran la vel kal nasto
    Bhaktala Bhakti karayla
    Kontyahee Bandhan ladu naye
    Kote basave kase basave
    Kay khave Kay Khaunaye
    Vel Divas War Hya saglya gostila Mahtv naste
    Fkt Shudh Man Evdhech Pure
    Bhakti Sulabh Sadhy asavi
    Bhav tethe Dev
    Bhakti Mhanje Hattyog nahve
    Jay Jay Swmisamarth
    Jay Jay Swmisamarth

  • @nirmalajadhav8857
    @nirmalajadhav8857 Рік тому +7

    Shree Swami Samarth 🙏🙏🌷💐

  • @abhishekvanani5224
    @abhishekvanani5224 Рік тому +5

    Me Marathi nahi hu firbhi muje app kya kahna chate hai wo muje samajh me aa Raha hai ❤ love maratha 🙏🏻📿 Jay shree dev dattatreya 🙏🏻 ❤

  • @chandrakantkhopade
    @chandrakantkhopade Місяць тому

    एकच नंबर श्रीपाद श्रीवल्लभ श्री गुरुदेव दत्त

  • @rajendrabhadane2293
    @rajendrabhadane2293 3 роки тому +7

    स्वामी समर्थ.,🚩 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा...🌹🚩

    • @ShreeGurudevDatta
      @ShreeGurudevDatta  3 роки тому +1

      ॥ श्री गुरुदेव दत्त ॥

  • @sunilsutar4337
    @sunilsutar4337 2 роки тому +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

    • @ShreeGurudevDatta
      @ShreeGurudevDatta  2 роки тому

      🌹 श्री गुरुदेव दत्त 🌹

  • @adhyatmikgyan199
    @adhyatmikgyan199 3 роки тому +5

    ।।श्री गुरुदेवदत्त।। माऊली आपणास माझा मन पूर्वक नमस्कार

    • @ShreeGurudevDatta
      @ShreeGurudevDatta  3 роки тому

      ॥ श्री गुरुदेव दत्त ॥ 🙏🙏

  • @muktakulkarni4308
    @muktakulkarni4308 3 роки тому +17

    अप्रतिम 👌👌👌पारायण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने पहावे. 🙏 श्री गुरुदेव दत्त 🌺🌺

  • @user-lz7gp7ii9o
    @user-lz7gp7ii9o 2 роки тому +2

    नैवेद सर्मपण केलेला काय करावे ,व पारायण करते वेळी किती अध्याय झाल्यावर उठता येई ल , एका दिवशी दोन वेळेला थोड थोड अध्याय वाचन केला तर चालतो का ,कृपया मार्गदर्शन करावे

  • @pranalisawant.7924
    @pranalisawant.7924 2 роки тому +3

    🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏
    🙏🌼🌺 श्री गुरुदेव दत्त 🌺🌼🙏

    • @ShreeGurudevDatta
      @ShreeGurudevDatta  2 роки тому

      🌹 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹

  • @99-boys
    @99-boys 2 місяці тому +1

    🎉अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🎉

    • @ShreeGurudevDatta
      @ShreeGurudevDatta  2 місяці тому +1

      ‼️ श्री गुरुदेव दत्त ‼️

  • @bharatkasule2014
    @bharatkasule2014 Рік тому +4

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

    • @ShreeGurudevDatta
      @ShreeGurudevDatta  11 місяців тому

      🌹 श्री स्वामी समर्थ 🌹

  • @aniljoshi1568
    @aniljoshi1568 2 роки тому +2

    माहिती खूप चांगली. धन्यवाद

    • @ShreeGurudevDatta
      @ShreeGurudevDatta  2 роки тому

      धन्यवाद दादा ...🙏🙏
      ‼️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त‼️

  • @devramaher9852
    @devramaher9852 2 роки тому +7

    अवदुत श्री गुरू देवदत्त 🌹🌹🌹

    • @ShreeGurudevDatta
      @ShreeGurudevDatta  2 роки тому +1

      ‼️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त‼️

  • @shobhapatil8366
    @shobhapatil8366 15 днів тому

    खुप छान गुरुदेव दत्त

  • @nidhisakpal2339
    @nidhisakpal2339 3 роки тому +7

    Shree swami samarth 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @ShreeGurudevDatta
      @ShreeGurudevDatta  3 роки тому

      ॥ श्री गुरुदेव दत्त ॥
      ॥ श्री स्वामी समर्थ ॥

  • @Sapna.p.Pawaskar-ui3yg
    @Sapna.p.Pawaskar-ui3yg 7 місяців тому +1

    Khoop sunder mahiti dilita thumi tumche aahbhar dhanaywad 🙏🙏

    • @ShreeGurudevDatta
      @ShreeGurudevDatta  7 місяців тому +1

      ‼️ श्री गुरुदेव दत्त ‼️

  • @abhishekjadhav52
    @abhishekjadhav52 Рік тому +8

    ❤️🥰Shree Swami samartha ❤️🥰🎁

  • @sangitachaudhari3898
    @sangitachaudhari3898 2 місяці тому +1

    Khup mast mahiti deli Tai

  • @sunitascookcorner3035
    @sunitascookcorner3035 8 місяців тому +2

    अवधूत गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

    • @ShreeGurudevDatta
      @ShreeGurudevDatta  8 місяців тому +1

      ‼️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ‼️

  • @vrushalivaidya7974
    @vrushalivaidya7974 3 роки тому +4

    Shri Guru Datta It was very nice & halpful information.

    • @ShreeGurudevDatta
      @ShreeGurudevDatta  2 роки тому +1

      ‼️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ‼️

  • @sanjeevaninaik4094
    @sanjeevaninaik4094 8 місяців тому +1

    Avdhoot Chintan Shree Gurudev Datta 🌿🪷🌺🙏🌼🌷 Digambara Digambara Shreepad Vallabh Digambara ❤❤❤

    • @ShreeGurudevDatta
      @ShreeGurudevDatta  8 місяців тому +1

      ‼️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ‼️

  • @chandrakalajaiswal9088
    @chandrakalajaiswal9088 3 роки тому +11

    Shri gurudev datta.
    Tai if I have to complete parayan in 3 days, on an average how much time is required to read aadhya for first ,second and third day.
    Thank you and regards

    • @ShreeGurudevDatta
      @ShreeGurudevDatta  3 роки тому +20

      ॥ Shree Gurudev Datta ॥
      Three Day Parayan
      First Day - ( Gyan kanda ) Chapters 1 to 24
      Second Day - ( Karma kanda) Chapters 25 to 37
      Third Day - (Bhaktikanda) Chapters 38 to 53 ...
      Generally it takes five to six hours a day but it depends on the flow of your reading ... Yes if you have any more problems, you must ask ... Dattaguru will complete the parayan from you ...
      Thank you ...
      ॥ Shree Gurudev Datta ॥

    • @sushamadaivat4434
      @sushamadaivat4434 2 роки тому +1

      ​@@ShreeGurudevDatta

  • @marutialakute684
    @marutialakute684 Місяць тому

    श्री गुरुदेव दत्त 🙏सुंदर माहिती मिळाली 🌹

  • @ruchitapatil2212
    @ruchitapatil2212 2 роки тому +4

    Shree guru Dev Datta 🙏

    • @ShreeGurudevDatta
      @ShreeGurudevDatta  2 роки тому

      ‼️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ‼️

  • @kalpanabhangale4578
    @kalpanabhangale4578 7 днів тому

    श्री गुरूदेव दत्त

  • @jayashreebhosale9420
    @jayashreebhosale9420 3 роки тому +3

    श्री गुरुदेव दत्त 🙏🙏

    • @ShreeGurudevDatta
      @ShreeGurudevDatta  3 роки тому +1

      ॥ श्री गुरुदेव दत्त ॥

  • @anilwadgure9698
    @anilwadgure9698 2 роки тому +1

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त
    श्री स्वामी समर्थ महाराज की जय

    • @ShreeGurudevDatta
      @ShreeGurudevDatta  2 роки тому

      ‼️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ‼️
      ‼️ श्री स्वामी समर्थ ‼️

  • @pramilashete3602
    @pramilashete3602 Місяць тому

    श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌺🙏🏻🌺🙏🏻

  • @rushikeshmohite3316
    @rushikeshmohite3316 3 роки тому +5

    🙏Shri guru dev datta🙏

    • @ShreeGurudevDatta
      @ShreeGurudevDatta  3 роки тому +1

      ॥ श्री गुरुदेव दत्त ॥

    • @shantaramshinde4702
      @shantaramshinde4702 3 роки тому +2

      I wish to have the parayan but I can't adopt the rull, whatever you told, because I am a paralyzed ,can't seat on the floor, always I need a cot for sleeping, how can I manage all this,
      Can the parayan is possible by hearing on Mobile apps . Please guide me.
      Dhanyawaad.
      Jay Gurudev Datta. Om Nam Shivay.

    • @ShreeGurudevDatta
      @ShreeGurudevDatta  3 роки тому +1

      @@shantaramshinde4702 Hello
      The important thing is that you want to pray ...
      You should listen to audio on apps ...
      Datta Maharaj will definitely accept your prayer ...
      Thanks ...
      ॥ श्री गुरुदेव दत्त ॥

  • @bonk5575
    @bonk5575 3 роки тому +6

    कलश किंवा सुपारी स्थापन न करता किंवा फक्त तांदुळावर अथवा नगवेलीच्या पानावर एक सुपारी स्थापन करून सप्ताह पारायण केले तर चालते का.. कृपया मार्गदर्शन करावे ❤️

    • @ShreeGurudevDatta
      @ShreeGurudevDatta  3 роки тому

      पारायण कसे मांडावे हे खालील व्हिडीओ मध्ये सांगितले आहे अवश्य पहावे ...
      ua-cam.com/video/AJBSimEtelk/v-deo.html
      ॥ श्री गुरुदेव दत्त ॥

    • @dipikajoshi8504
      @dipikajoshi8504 2 роки тому

      Gurudev Datt

    • @vishnumule5471
      @vishnumule5471 Рік тому

      @@ShreeGurudevDatta
      श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी

    • @priyashinde3338
      @priyashinde3338 Рік тому

      तुझ्याकडे तुमच्यासारखाच भगव्या कलरचा जाड आवरण असलेला गुरुचरित्र ग्रंथ पण तो दिंडोरी प्रणित आहे की नाही हे मला माहित नाही तो महिलांनी वाचला तर चालतो का. प्लिज मला सांगा

  • @vandanasuradkar7456
    @vandanasuradkar7456 2 роки тому +1

    खूप छान माहिती दिली ताई,धन्यवाद

    • @ShreeGurudevDatta
      @ShreeGurudevDatta  2 роки тому

      धन्यवाद ...
      ‼️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त‼️

  • @sagargavali1478
    @sagargavali1478 2 роки тому +3

    ❤ श्री गुरु देव दत्ता ❤

    • @ShreeGurudevDatta
      @ShreeGurudevDatta  2 роки тому

      ‼️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त‼️

  • @AnandraoGaikwad-yv8ib
    @AnandraoGaikwad-yv8ib 14 днів тому

    , Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth❤

  • @mohininikam9150
    @mohininikam9150 3 роки тому +3

    Khup chan... Aamhi ya video chi vatach pahat hoto Dhanyawad Tai 🙏

    • @ShreeGurudevDatta
      @ShreeGurudevDatta  3 роки тому +1

      धन्यवाद ...
      ॥ श्री गुरुदेव दत्त ॥

  • @anuradhasaulakhe7728
    @anuradhasaulakhe7728 Рік тому +2

    ❤️🙏🌼श्री स्वामी समर्थ महाराज🌼🙏
    🌼🙏श्री गुरुदेव दत्त🌼🙏🌍

  • @sunitapatil8639
    @sunitapatil8639 3 роки тому +4

    3 divsache parayan kase karave hey sanga kiti adhyay eka divsat vachave plzz hey sanga

    • @ShreeGurudevDatta
      @ShreeGurudevDatta  3 роки тому

      तीन दिवसीय पारायण
      पहिला दिवस - ( ज्ञानकाण्ड ) अध्याय १ ते २४
      दूसरा दिवस - (कर्मकाण्ड ) अध्याय २५ ते ३७
      तिसरा दिवस - (भक्तिकाण्ड ) अध्याय ३८ ते ५3

  • @rohiniwavare7799
    @rohiniwavare7799 2 роки тому +1

    माहिती खूपच छान आहे श्री गुरुदेव दत्त

  • @manojjangamwar9475
    @manojjangamwar9475 3 роки тому +5

    !! दत्त दत्त श्री गुरुदेव दत्त !!🚩

    • @ShreeGurudevDatta
      @ShreeGurudevDatta  3 роки тому +3

      ॥ श्री गुरुदेव दत्त ॥

  • @gaurikasabe9633
    @gaurikasabe9633 Рік тому +1

    Tai thank you for videos... Kadhipasun parayan karave.. Konta changla fieas he kase pahave.. Pla sanga

  • @arpitakadam6923
    @arpitakadam6923 3 роки тому +3

    ताई नमस्कार🙏 पारायण पूर्ण एक दिवसात
    पूर्ण करता येईल का? म्हणजे गुरुपौर्णिमा च्या
    दिवशी पहाटेपासून संध्याकाळपर्यंत म्हणता येईल का? तसे
    केले तर चालेल का? आणि पाळीच्या 4 त्या
    दिवशी पारायण केले तर चालेल का? कृपया मार्गदर्शन
    करा.

    • @ShreeGurudevDatta
      @ShreeGurudevDatta  3 роки тому +1

      पारायण एक दिवसात ही पुर्ण करता येते सकाळी ब्रह्ममुहुर्तावर सुरुवात केली तर दुपार , संध्याकाळ पर्यंत पूर्ण होते पारायण ... आणि मासिक पाळीचे चार दिवस सोडुन द्यावेत पाचव्या दिवशी सकाळी केसावरून अंघोळ करून मग आपण करू शकता ..
      ॥ श्री गुरुदेव दत्त ॥

    • @arpitakadam6923
      @arpitakadam6923 3 роки тому +1

      @@ShreeGurudevDatta धन्यवाद ताई !!! तुमच्या मार्गदर्शन मला खूप उपयोगी पडेल.. मनात बरीच शंका होत्या पण आता स्पष्ट झाले. खूप धन्यवाद... स्वामी तुमचे खूप खूप भले करो हीच प्रार्थना..

    • @ShreeGurudevDatta
      @ShreeGurudevDatta  3 роки тому +1

      @@arpitakadam6923 ॥ श्री गुरुदेव दत्त ॥
      ॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥

  • @aruninamdar1779
    @aruninamdar1779 Рік тому +2

    खूप छान व्हिडिओ ताई साहेब.

    • @ShreeGurudevDatta
      @ShreeGurudevDatta  Рік тому

      धन्यवाद ...🙏🙏
      🌹 श्री गुरुदेव दत्त 🌹

  • @varnikadakhole2490
    @varnikadakhole2490 3 роки тому +9

    One day parayan karu shakto ka mobailwar wachlay tar chalel kal lawkar sangal mala usya karaychay aahay

    • @ShreeGurudevDatta
      @ShreeGurudevDatta  3 роки тому +10

      एक दिवसीय पारायणा मध्ये आपणास संपुर्ण दिवसात ५३ अध्याय करावे लागतील त्यात आपण एक दोन वेळा मध्ये उठू शकता , पाणी वगैरे पिण्यासाठी ... तुमच्या समोर दत्त प्रतिमा , मुर्ती जे असेल ते स्थापन करा .. पुजा करा करा आणि पोथी नसेल तर मोबाईल मधून वाचले तरी चालेल ... आपली श्रद्धा महत्त्वाची आहे ...
      ॥ श्री गुरुदेव दत्त ॥

  • @adityarohanshirodkar6966
    @adityarohanshirodkar6966 2 роки тому +2

    Is it possible to do gurucharitra parayan in the evening ie fm 6pm to 9pm in navratri days.

  • @jayashreegore5799
    @jayashreegore5799 Рік тому

    खूप छान, व्यवस्थित सांगितले

  • @nehashelke8988
    @nehashelke8988 3 роки тому +4

    Mla 3 gurucharitra parayan krayche ahe tr kaise kru??

    • @ShreeGurudevDatta
      @ShreeGurudevDatta  3 роки тому

      3 म्हणजे तीन दिवसीय पारायण की 3 वेळा पारायण करायचे आहे ते स्पष्ट करावे ?
      ॥ श्री गुरुदेव दत्त ॥

  • @parikxitshinde1778
    @parikxitshinde1778 6 місяців тому +1

    Parayan kartana shabdo-ucchar spashta kase karta yetil tya baddal margdarshan karave.

    • @ShreeGurudevDatta
      @ShreeGurudevDatta  6 місяців тому +1

      वाचनाचा वेग कमी केल्यास शब्द उश्चार स्पष्ट होतील ..
      पहिल्यांदाच पारायण करीत असल्यास एका लयीत आणि सावकाश वाचावे त्यामुळे स्पष्ट उच्चार होतील ...
      ‼️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ‼️

  • @kailaschavan1488
    @kailaschavan1488 3 роки тому +10

    प्रत्येक महिन्यात पौर्णिमेला सांगता आली पाहिजे का, अस पारायण सुरू करायच का

    • @ShreeGurudevDatta
      @ShreeGurudevDatta  3 роки тому +1

      होय ..
      ॥ श्री गुरुदेव दत्त ॥

  • @sureshbhalerao706
    @sureshbhalerao706 Рік тому

    🌹🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏

  • @namratakadam8847
    @namratakadam8847 3 роки тому +3

    🌷🌷श्री गुरुदेव दत्त🙇🙇

    • @ShreeGurudevDatta
      @ShreeGurudevDatta  3 роки тому +2

      ॥ श्री गुरुदेव दत्त ॥

  • @chhayadumbre6dumbre494
    @chhayadumbre6dumbre494 3 роки тому +3

    🙏🙏💐

    • @ShreeGurudevDatta
      @ShreeGurudevDatta  3 роки тому

      ॥ श्री गुरुदेव दत्त ॥

  • @bhartidhage
    @bhartidhage Рік тому +1

    Shree Gurudev Datt❤🙏🌹🙏Shree swami samrth 🙏🌹🙏

    • @ShreeGurudevDatta
      @ShreeGurudevDatta  10 місяців тому +1

      🌹 श्री गुरुदेव दत्त 🌹

  • @omkarmahadik429
    @omkarmahadik429 3 роки тому +2

    जर संध्याकाळी 5 ला वाचनास सुरुवात केली तर चालते का?
    मला उद्या पासून पारायण सुरू करायचे आहे
    श्री गुरुदेव दत्त🙏

    • @ShreeGurudevDatta
      @ShreeGurudevDatta  3 роки тому +1

      सुर्यास्ताच्या आधी वाचन पुर्ण करता आले तर बरे होईल ... जेवढे लवकर वाचनास बसता येईल तसे बसे ...
      दत्तगुरु आपल्या कडुन पारायण करून घेतील ...
      ॥ श्री गुरुदेव दत्त ॥

  • @rameshsonar5465
    @rameshsonar5465 3 роки тому +1

    खूपच छान माहिती दिलीत त्याबद्द ल धनयवाद

    • @ShreeGurudevDatta
      @ShreeGurudevDatta  3 роки тому

      धन्यवाद ..
      ॥ श्री गुरुदेव दत्त ॥

  • @suhastodakar700
    @suhastodakar700 3 роки тому +3

    श्री स्वामी समर्थ🙏
    Tai navadya sakali 10 aat dhakhvaycha na ani kiti suhasini jevayala ghalaychya ani tya sakali ka ratri jevayala ghalaychya, maje udya parayanache udyapan aahe, nakki mule, jodpe, ka suhasini jevayala ghalaychi, ani kiti ghalaychya

    • @ShreeGurudevDatta
      @ShreeGurudevDatta  3 роки тому +2

      एक सवाष्ण जेवू घालावी आणि पोथीचे वाचन झाले की लगेच उद्यापन करावे आणि स्वतःही उपवास सोडुन जेवण करावे ..
      ॥ श्री गुरुदेव दत्त ॥

  • @milindkavathekar1215
    @milindkavathekar1215 2 роки тому +1

    Uttam mahiti aahe..Dhanyavad...🙏

    • @ShreeGurudevDatta
      @ShreeGurudevDatta  2 роки тому

      धन्यवाद ...🙏🙏
      ‼️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त‼️

  • @archanasawant5931
    @archanasawant5931 2 роки тому +3

    Shree gurudev datta🌺🌺🙏🙏

    • @ShreeGurudevDatta
      @ShreeGurudevDatta  2 роки тому +1

      ‼️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ‼️

  • @ManishaDhadam-fm9td
    @ManishaDhadam-fm9td Рік тому +1

    10.30 लाच आरती करायची का की त्या आधी पण करू शकतो . Off ला जायचे असते म्हणून pl guide

    • @ShreeGurudevDatta
      @ShreeGurudevDatta  Рік тому

      आपले अध्याय वाचन झाले की लगेच आरती करावी ...
      ‼️ श्री गुरुदेव दत्त ‼️

  • @sulochanaghag4063
    @sulochanaghag4063 3 роки тому +3

    कोण मूर्ख असेल अनलाईक करणारे ????

    • @ShreeGurudevDatta
      @ShreeGurudevDatta  3 роки тому

      ॥ श्री गुरुदेव दत्त ॥

  • @manishaawari9199
    @manishaawari9199 3 місяці тому

    गुरु देव दत्त 🌹🙏🌹

  • @sunnypagar1266
    @sunnypagar1266 3 роки тому +4

    🌹👍🙏🙏

    • @ShreeGurudevDatta
      @ShreeGurudevDatta  3 роки тому +1

      ॥ श्री गुरुदेव दत्त ॥

  • @arunbhor4475
    @arunbhor4475 3 роки тому +3

    श्री गुरुदेव दत्त. 🌷❤️🙏

    • @ShreeGurudevDatta
      @ShreeGurudevDatta  3 роки тому +1

      ॥ श्री गुरुदेव दत्त ॥

  • @pritikumbhar8652
    @pritikumbhar8652 7 місяців тому +1

    Mala don दिवसापूर्वी समजले की मी pregnent आहे मी गुरुचरित्र चा १४ व १८ अध्याय रोज पठण करते आता ते continue karu शकते का

    • @ShreeGurudevDatta
      @ShreeGurudevDatta  6 місяців тому +1

      हो आपण करू शकता त्यामुळे बाळवर छान गर्भसंस्कार होतील ...
      ‼️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ‼️

  • @mohinipujari5823
    @mohinipujari5823 2 роки тому +1

    Sundar mahiti milale thanks

    • @ShreeGurudevDatta
      @ShreeGurudevDatta  2 роки тому

      धन्यवाद ...
      🌹 श्री गुरुदेव दत्त 🌹

  • @kishorideshmukh4320
    @kishorideshmukh4320 4 місяці тому

    Shree Swami Samarth ❤

  • @shobhacornar4750
    @shobhacornar4750 3 роки тому +1

    Tai khup chha sangital tumhi shri gurudev datt

    • @ShreeGurudevDatta
      @ShreeGurudevDatta  3 роки тому

      धन्यवाद ताई ..
      ॥ श्री गुरुदेव दत्त ॥

  • @ChandrakantKatkar-fg5kf
    @ChandrakantKatkar-fg5kf 2 місяці тому

    Shri gurudev datta Shri Swami Samarth.🙏🙏🙏

  • @gayatrifulsunder7700
    @gayatrifulsunder7700 3 роки тому +2

    मला दत्त जयंती पर्यंत गुरूचरित्राचे पारायण करायचे होते पण मासिक अडचणी मूळे मला ते शक्य नाही झाले तरी आपण मार्गदर्शन करावे.
    मला पारायण कोणत्या महिन्यात करता येईल?🙏🙏🙏

    • @ShreeGurudevDatta
      @ShreeGurudevDatta  3 роки тому +1

      तीन दिवसीय पारायण शक्य होत असेल तर ते करा दत्तजयंती पर्यंत किंवा पुढच्या महिन्यात पौर्णिमेस सांगता होईल अशी सुरवात करा ...

    • @gayatrifulsunder7700
      @gayatrifulsunder7700 3 роки тому +2

      @@ShreeGurudevDatta मी दत्त जयंती झाल्यावर पारायण करायचे ठरवले होते पण मी महालक्ष्मी चे मार्गशीर्ष महिन्यातील व्रत करत आहे
      इतर कोणत्याही महिन्यात पारायण करता येते का? मार्गशीर्ष महिन्यात पारायण करतात असे ऐकले आहे

    • @ShreeGurudevDatta
      @ShreeGurudevDatta  3 роки тому

      प्रत्येक महिन्यात पारायण करता येते शुभ दिवस पाहुन पारायणास आपण प्रारंभ करू शकता . . .
      ॥ श्री गुरुदेव दत्त ॥

  • @kaminijadhav3248
    @kaminijadhav3248 2 роки тому

    🙏🙏 छान माहिती ताई 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @user-lt9cm3wb5b
    @user-lt9cm3wb5b 5 місяців тому

    Shree Swami samarth ❣️🌍

  • @jagrutivilasmestry2643
    @jagrutivilasmestry2643 2 роки тому +1

    Wow.. khajinach pathavala Madam 🙏🏻.. aabhar 🙏🏻🌹

    • @ShreeGurudevDatta
      @ShreeGurudevDatta  2 роки тому

      धन्यवाद ताई 🙏🙏
      ‼️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त‼️

  • @jaywantamrale7453
    @jaywantamrale7453 3 роки тому +1

    मला सुध्दा पारायण करावयाचे आहे परंतु मला मांडी घालून बसता येत नाही तशेच मला जास्त वेळ एका ठिकाणी बसता येत नाही तर मी न मांडी घालता वाचू शकतो का? किंवा मी खुर्चीवर बसून परायण करु शकतो का? तरी आपण मला योग्य मार्गदर्शन करावे अपेक्षित आहे

    • @ShreeGurudevDatta
      @ShreeGurudevDatta  3 роки тому +1

      आपल्याला शारिरीक अडचणीमुळे खाली बसता येत नसेल तर काही हरकत नाही आपण खुर्ची वर बसुन पारायण करा ... आपल्याला पारायण करण्याची इच्छा आहे हे महत्वाचे आहे ... दत्तगुरु आपल्या सर्व इच्छा लवकरच पूर्ण करतील ...
      ॥ श्री गुरुदेव दत्त ॥

  • @niharikaverma2779
    @niharikaverma2779 3 роки тому +2

    Shree Swami Samarth

    • @ShreeGurudevDatta
      @ShreeGurudevDatta  3 роки тому

      धन्यवाद ...
      ॥ श्री गुरुदेव दत्त ॥

  • @suvarnachavan247
    @suvarnachavan247 3 роки тому +1

    आता मी चक्री पारायण करत आहे पुण्यात एकाच ठिकाणी पारायण करायच पण माझी आतापर्यंत 4 गुरुवार झालेत 2पारायण एकाठिकाणी व दुसरे 2 पारायण दुसरे ठिकाणी कधी पुढे गावी पण करावे लागतील तर मार्गदर्शन करावे

    • @ShreeGurudevDatta
      @ShreeGurudevDatta  3 роки тому

      कामानिमित किंवा काही कारणास्तव स्थान बदलावे लागले तर चालेल परंतु आपल्या चक्री पारायणाचा संकल्प अवश्य पुर्ण करावा ... दत्तगुरु आपल्या सर्व इच्छा पुर्ण करतील . . .
      ॥ श्री गुरुदेव दत्त ॥

  • @harshadadetke174
    @harshadadetke174 Рік тому +1

    श्री गुरुदेव दत्त
    ताई पारायण काळात कांदा लसूण शेंगदाणे डाळी हे सर्व वर्ज्य आहेत. मग उद्यापणादिवशी आपण पुरणपोळी तर डाळीची बनवतो, आमटी साठी कांदा लसूण मसाला वापरतो. मग तसे चालते का? कृपया मार्गदर्शन करावे.

    • @ShreeGurudevDatta
      @ShreeGurudevDatta  Рік тому

      फक्त कांदा लसूण वर्ज्य आहे ... त्यामुळे पुरण पोळी चालते आणि आमटी देखील कांदा लसूण न घालता करता येते ...
      🌹 श्री गुरुदेव दत्त 🌹

  • @nilimamarathe4167
    @nilimamarathe4167 2 роки тому +1

    खूप छान माहिती दिली 🙏

    • @ShreeGurudevDatta
      @ShreeGurudevDatta  2 роки тому

      धन्यवाद ताई 🙏🙏
      ‼️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त‼️

  • @dhananjaydevkate907
    @dhananjaydevkate907 2 роки тому +2

    Today is Datta jayanti 18/12/2021 can i listen all 53 addhyay today only ?
    I hav calculated the time and it is 10 hrs for complete Gurucharitra. Plz guide me

    • @ShreeGurudevDatta
      @ShreeGurudevDatta  2 роки тому

      Of course you can listen...
      ‼️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त‼️

  • @sanjeevanichopade6521
    @sanjeevanichopade6521 Рік тому +1

    पारायण विषयीची माहिती छान मांडली आहे पण गुरूचरित्र वाचतांना श्लोक आणि त्यांचे अर्थ असे दोन्हींचे वाचन करावे का त्या बद्दल सांगावे

    • @yogeshyeolekar8457
      @yogeshyeolekar8457 Рік тому

      नाही, अर्थ हे आपल्या संदर्भा साठी आहे. पारायण करताना ते वाचायची गरज नाही.

  • @svchavan432
    @svchavan432 Рік тому +2

    माझ्या आई वडिलांना वाचता येत नाही पण त्याना गुरु चरित्र पारायण करायचं आहे त्यावर उपाय

    • @ShreeGurudevDatta
      @ShreeGurudevDatta  Рік тому

      तुम्ही पारायण करावे आणि आई वडीलांनी ते बाजुला बसुन श्रवण करावे ...
      🌹 श्री गुरुदेव दत्त 🌹

  • @shubhangishelke9517
    @shubhangishelke9517 8 місяців тому +1

    Parayan chya divasat apan Datt guru chya darshnala gelo Ani tithe aslelela Prasad grahan kela tar chalel ka

    • @ShreeGurudevDatta
      @ShreeGurudevDatta  8 місяців тому +1

      हो चालेल ...
      ‼️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ‼️

  • @bhagawatkamble9686
    @bhagawatkamble9686 6 місяців тому +1

    श्री गुरुदेव दत्त जय 🎉

    • @ShreeGurudevDatta
      @ShreeGurudevDatta  6 місяців тому +1

      ‼️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ‼️

    • @ShreeGurudevDatta
      @ShreeGurudevDatta  6 місяців тому +1

      ‼️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ‼️

  • @harshalipatil7317
    @harshalipatil7317 Рік тому +1

    Shree gurudev datta🙏🏻

    • @ShreeGurudevDatta
      @ShreeGurudevDatta  11 місяців тому

      ‼️ श्री गुरुदेव दत्त ‼️

  • @archanashelke5101
    @archanashelke5101 3 роки тому +2

    Shiri swami samarth 🙏🙏🙏

    • @ShreeGurudevDatta
      @ShreeGurudevDatta  2 роки тому

      ॥ श्री स्वामी समर्थ ॥

  • @arunagolande5054
    @arunagolande5054 3 роки тому +1

    श्रावण घेवड़ा का ?माझे आता पारायण चालू आहे माझी २१ दिवस पारायण करायची इच्छा आहे ते कसे करावे याची सविस्तर माहिती सांगाल का .तसेच माझ्या कडे विष्णु नामावली नाही .ते रात्री वाचावले पाहिजे का?

    • @ShreeGurudevDatta
      @ShreeGurudevDatta  3 роки тому

      घेवडा , वाल अशी अनेक नावे आहेत अनेक ठिकाणी अनेक नावांनी ओळखले जाते ...
      २१ दिवस पारायण म्हणजे 3 पारायणे च ना हे नेमके सांगावे की आपल्याला किती पारायणे करायची आहेत ? त्यानुसार माहिती दिली जाईल ...
      विष्णु सहस्त्रनामावली नसेल तर आपला Email id द्यावा त्यावर पाठविले जाईल ...
      ॥ श्री गुरुदेव दत्त ॥

  • @Tanishkaa.07
    @Tanishkaa.07 9 місяців тому +1

    Shree gurudev Datt shree Swami samartha 🙏. 21 December roji parayn suru kele tr chalel ka

    • @ShreeGurudevDatta
      @ShreeGurudevDatta  9 місяців тому +1

      १९ डिसेंबर रोजी सुरु करावे दत्तनवरात्र आरंभ पासून करावे ...
      ‼️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ‼️

    • @Tanishkaa.07
      @Tanishkaa.07 9 місяців тому +1

      Nahi karta yenar aamhi 20 la return yeto tyamule 21 pasun suru karanar aahe

    • @ShreeGurudevDatta
      @ShreeGurudevDatta  9 місяців тому +1

      @@Tanishkaa.07 अवश्य सुरु करावे .
      महाराज आपल्या कडून ही सेवा पूर्ण करून घेतील ...
      🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @ashwinikamble7839
    @ashwinikamble7839 3 роки тому +2

    Shree swami samartha 😕🙏🙏🙏🙏🙏💖🌹

    • @ShreeGurudevDatta
      @ShreeGurudevDatta  3 роки тому

      ॥ श्री स्वामी समर्थ ॥

  • @amolshinde8851
    @amolshinde8851 2 роки тому +2

    सात दिवसांचे पारायण अध्याय क्रमांक पुस्तकात तर वेगळं आहे
    1-7

    • @ShreeGurudevDatta
      @ShreeGurudevDatta  2 роки тому

      श्री सरस्वती गंगाधर विरचित श्रीमद् गुरुचरित्र या पोथीमध्ये दिले आहेत अध्यायांचे विभाजन ते पहावे ...
      ‼️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त‼️

  • @bhumikagavali.7790
    @bhumikagavali.7790 Рік тому

    Shree Swami samartha