👏💪 ज्या वेळी आपण जर स्वतः आपल्या भाषेतील गाणे/वाक्य/ किंवा ज्या आपल्या गोष्टी आहेत त्या लाईक करू. तेव्हा त्या समजा १०लाईक वर जातील. त्याच गोष्टी समोरचे आपले ओळखीचे लाईक करतील तेव्हा ती १०० लाईक जाईल तीच गोष्ट जर स्वतःहून आपल्याच लोकांना आवडून ती लाईक केली तर १००० तोवर जाईल. तीच गोष्ट जर आपण सोडून पर राष्ट्रातील इतर लोकं लाईक करेल तेव्हा ती १०००० हजार वर जाईल तीच गोष्ट जर जगातील लोकं लाईक करतील तेव्हा ती १००००० पर्यंत पोहचेल. तात्पर्य आपण स्वतःहून आपल्या गोष्टींना प्रोत्साहित केले तर ती पुढे लाईक्स मध्ये जाईल. 💪💪आपण आपल्या गोष्टी लाईक करायला हव्यात💯💯 आपलंच आहे म्हणून सोडा अस नसावं
शब्द, ताल आणि स्वर अस की, ऐकताना अंगावर काटा येवून, डोळ्यांत पाणी, हृदयात स्वराज्याचे प्रेम आणि डोक्यात फक्त आणि फक्त श्री स्वामी शिवरायांचाच विचार घुमतोय. खरंच अप्रतिम.....🔥❤️☺️🚩
अभिनंदन आशिष 💐🚩🚩 खूप खूप अभिमान वाटत आहे आज 🤗 खूप सुंदर आणि भारदस्त गीत आहे,👌🏻👌🏻👍🏻 हर्ष - विजय, हृषिकेश आणि team तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप अभिनंदन 💐💐🚩🚩🚩 तुमच्या सर्वांच्या साथीने आशिष च्या शब्द आणि भावनांना योग्य न्याय मिळाला 🙏🏻 तुम्हा सर्वांना पुढील वाटचालीसाठी शिवमय शुभेच्छा 💐💐🚩🚩🚩🚩
दादा तुम्ही जे गाणं बनवलं आहे अतिउत्तम आहे . पण दादा ह्या अश्या गण्यावर्ती मला पण काम करायची इच्छा आहे म्हणजे मी Rap लिहितो. तर खूप इच्छा आहे अश्या गाण्या मधे rap song करायची जर तुमची इच्छा असेल तर दादा मला reply द्या मी कॉन्टॅक्ट करेल तुमच्या शी धन्यवाद 🙏
Milion madhe like pahije rao shivaji maharaj chya song la 😢 nko तिकडे like करतात पण हित का करत नाहीत रे😢❤
जय शहाजी 🚩
जय जिजाऊ 🚩
जय शिवशंभु 🚩
CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAI❤🧡🚩
👏💪 ज्या वेळी आपण जर स्वतः आपल्या भाषेतील गाणे/वाक्य/ किंवा ज्या आपल्या गोष्टी आहेत त्या लाईक करू. तेव्हा त्या समजा १०लाईक वर जातील. त्याच गोष्टी समोरचे आपले ओळखीचे लाईक करतील तेव्हा ती १०० लाईक जाईल तीच गोष्ट जर स्वतःहून आपल्याच लोकांना आवडून ती लाईक केली तर १००० तोवर जाईल. तीच गोष्ट जर आपण सोडून पर राष्ट्रातील इतर लोकं लाईक करेल तेव्हा ती १०००० हजार वर जाईल तीच गोष्ट जर जगातील लोकं लाईक करतील तेव्हा ती १००००० पर्यंत पोहचेल.
तात्पर्य आपण स्वतःहून आपल्या गोष्टींना प्रोत्साहित केले तर ती पुढे लाईक्स मध्ये जाईल. 💪💪आपण आपल्या गोष्टी लाईक करायला हव्यात💯💯 आपलंच आहे म्हणून सोडा अस नसावं
Are dada song alel mahiti ch nhiy ekt apratim song ahe mala pn itkya late aikayala milal ...viral kel pahije tevha lokana kalel..rajana mujara❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤😊😊
एकाच गाण्यात 7-8 गाणे आहे असे वाटले ❤
अनोखं असं गाणं आहे 🤟
हे गाणं ऐकल्यानंतर शरीरामध्ये वेगळीच ताकत येते
जय भवानी जय शिवाजी ⛳🙏❤️⛳
शब्द, ताल आणि स्वर अस की, ऐकताना अंगावर काटा येवून, डोळ्यांत पाणी, हृदयात स्वराज्याचे प्रेम आणि डोक्यात फक्त आणि फक्त श्री स्वामी शिवरायांचाच विचार घुमतोय.
खरंच अप्रतिम.....🔥❤️☺️🚩
धन्यवाद 🙏🏻 जय शिवराय 🚩🚩🚩
धमन्यां मधी पासून सुरू hy na त्या पासून बनवा nntr ch song कडकडीत वाटत तिथून पुढे 🔥🔥🔥🔥😍😍
Han Bhai yha se hona chiye 😊❤ best song
अप्रतिम गाणं आहे.छत्रपती शिवरायांच्या काळातील माहोल तयार करून गाणं छान लिहिले आहे.गायणही सुंदर आहे.सर्व टीमचे अभिनंदन 👌👌🚩🚩🙏🏻🙏🏻
कोण कोण Instagram वर बघून आलं आहे , हे गाणे पहायला❤😊
🙋🏻
Mi aaloy
Me mala mahich navta he gaana khup bhari ahe te
Work out la hech gaan aikto me
😮@@prashantdhodade9343
छत्रपती शिवाजी महाराज की जय
अप्रतिम...🔥
जेवढं रागंड गाणं तेवढाच रांगडा आवाज ऋषिदा ❤
अभिनंदन आशिष 💐🚩🚩 खूप खूप अभिमान वाटत आहे आज 🤗 खूप सुंदर आणि भारदस्त गीत आहे,👌🏻👌🏻👍🏻 हर्ष - विजय, हृषिकेश आणि team तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप अभिनंदन 💐💐🚩🚩🚩 तुमच्या सर्वांच्या साथीने आशिष च्या शब्द आणि भावनांना योग्य न्याय मिळाला 🙏🏻 तुम्हा सर्वांना पुढील वाटचालीसाठी शिवमय शुभेच्छा 💐💐🚩🚩🚩🚩
जय शिवराय 😊
अप्रतिम गाणे आणि भारदस्त आवाज . सूंदरच .
एक नंबर गान आहे भावा
अंगावर शहारे आणणार गाणे आहे आशिष भाऊ❤😊
जय भवानी जय शिवराय💥
आवाजात खूप गोडवा आहे ...खूप छान अप्रतिम
Song,Music&Rushi Cha Aavaj Ekdam Bhari😍🚩
2:41 ❤🔥🔥🔥
Goosebumps 🔥
एक नंबर गाणं आहे...खूप छान❤🎉
Kup chaan song aahe he 😊😊 Jay shivray Jay shambhu raje 🚩
4th naman amchya shiv shmabhu rajyala🙏🙏🙏🙏
Chhatrapati Shivaji Maharaj ki jai.🚩.. Chhatrapati Sambhaji Maharaj ki jai...🚩.Jai shree Ram...🚩Haar Haar Mahadev 📿
❤ जबरदस्त संगीत अनोखला आले आहे, खूप छान, जय शिवराय जय शंभुराजे❤
Class ❤
खूप छान वाटले की जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ
*आयुष्य सावरायला इतकं सामर्थ्यवान शक्तिपीठ तत्पर असेल तर ढासाळण्याची भीती मनी उरतच नाही...👑🚩*
अतिशय सुंदर गाणं अप्रतिम आहे.जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🙏🏻🙏🏻 सर्व टीमचं अभिनंदन 👌👌👌🚩🚩🙏🏻🙏🏻
Waaah .....Rushi... harsh Vijay mstch bhavanno ❤
खूपच सुंदर गायन ऋषीकेश आणि टीम.👌👌👌
We are proud of you.
❤Bhau finally shodun kadhla he song Amazing lyrics And Voice #jayshivray🚩
@@Prem_P.S जय शिवशंभु 🙏🏻🚩
🧡जय शिवराय जय शंभुराजे🧡
श्रवणीय गाण 🙏🚩👌👌👌
खुप सुंदर 🙏🚩
लई भारी
अंगावर काटे आले ऐकून खूपच छान आहे ❤
Kharcha ek no bhavya git aha,kiti jari ekla na tari Maan bharat nahi,jay Bhavani, Jay shivray 📿
What a composition..kamal very impressive ❤ and Rushi cha avaj hi bhari vatat ahe bhari ❤
अप्रतिम लेख 😊
धन्य ते lyrics काय तो आवाज काय ते वादन ❤❤ जोरदार 🎉
छत्रपती 🧡🚩🔥
Jay shivray
Kamal team harsh - Vijay musical ❤️ Ani amche bandhu mayur magre Tushar shirsat ❤
Angavr kata ala ❤
Ak number bhau❤❤❤❤
Bhava Ek dum kdddk song ahe🔥🔥🧡🫡
waaaaa kayy gann banavalay khupach masttttt
loop madhe ikatoy
🙏जय जिजाऊ 🙏👑🙏जय शिवराय🧡 👑जय शंभूराजे⚔️ 🚩
❤❤ जय शिवराय💐💐 कडक भावा
खूप छान ❤❤ जय शिवराय ❤
@@anilkhamat6514 जय शिवराय 🚩
राजं 👑🚩
Jai shivray
जय शिवराय 🚩
Chatrapati Shivaji Maharaj ki Jay🚩
Outstanding 🔥🔥खरच खूप आवडलं🚩✨ 🔥🔥
स्वराज्य 🛕🕉🚩
खुप छान ॠषिकेश👌
जय शिवराय अप्रतिम ❤
🚩🙇🔱जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ⚔️🧡🚩 माझ्या राजामुळेच आज देवळात देव आहेत आणि माझे पहिले देव दैवत छत्रपती शिवराय आहेत आणि तुमचे.🚩
अस्सल मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन आहे
नाशिकची शान🎶🎶👌🚩🚩
जय भवानी जय शिवराय 🚩🚩🚩
जय माँ भवानी 🔱🚩
हे गाणं ऐकून शिवकालीन युगात जाऊन आल्यासारखं भास झाला🙏🚩🇮🇳
जय शिवराय❤️
जय शंभुराजे❤️
खूपच छान.. जय जिजाऊ माता.. जय शिवराय..
काळजात वार 🎉❤❤❤🎉❤🎉
खतरनाक 🔥 🚩जय शिवराय 🚩
अभिनंदन ऋषिकेश....👌👌👌💥💥🌹💐🌹💐👍
Great song 👌
खूपच छान ऋषी..❤
नादच, crazy music beats, beautiful singing, Best lines..
खूप शुभेच्छा 🚩🎉
This type of Creativeted was needed,first time in marathi Industry ❤️🔥🫡
जय भवानी ,जय शिवाजी 🚩
Khup bhari ahe song .khup mst ....Jay shivray
Khup bharii ✌️
Jay shivray 🚩🚩🚩🚩
Shivaji maharaj ki jay
🔥 🔥 🔥 🔥 🔥 Naad Kelay Bhau 🔥🔥🔥 Jay Shivray 🔥🔥
जय शिवराय , लय भारी आशिषदादा
Great
आशिष बेटा खुप सुंदर😘😘😘
🚩🚩
खुपच छान 👍
जय जिजाऊ जय छत्रपती शिवराय 🙏
खरंच खूप छान... 🔥 keep it up💫
Jay Shivray 🙏🙏✨️✨️🚩🚩🚩🚩
2:14 नंतर गाणं जबराट आहे
जय भवानी जय शिवाजी
Gym Madhi Loop Mode On ahe maza Ya Sangita Sathi ❤
@@Adinath_Nerkar_A1 असेच प्रेम असुद्या 🙏🏻🚩
खूप छान अप्रतिम
Harsh-vijay❤
जबरदस्त संगीत.
🚩🙇🔱दैवत छत्रपती शिवराय⚔️🧡🚩
दादा तुम्ही जे गाणं बनवलं आहे अतिउत्तम आहे . पण दादा ह्या अश्या गण्यावर्ती मला पण काम करायची इच्छा आहे म्हणजे मी Rap लिहितो. तर खूप इच्छा आहे अश्या गाण्या मधे rap song करायची जर तुमची इच्छा असेल तर दादा मला reply द्या मी कॉन्टॅक्ट करेल तुमच्या शी धन्यवाद 🙏
जय जिजाऊ जय शिवराय 🚩🙏🌏
जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩
फारच छान 👌👌❤️❤️
Jay Bajrang Jay shivay ❤️🩹🥺💪
Harsh -vijay dada 🔥🔥🔥🔥
एकदम भारी 🔥🔥
जय शिवराय,,🚩🚩🚩🚩🚩
वेगळंच आणि जरा हटके संगीत दिग्दर्शन आहे.
हे गाणं लवकरच कलाकारांसोबत पहायला मिळेल एवढी अपेक्षा ❤❤
Jay shivaji jay bhavani🌺✨🌺✨
राजं 💙🧡🌸🙇🏻♂️🚩