साहेब आपण फार मोठे विचारवंत , विश्लेषक , इ . आहात . मान्य आहे . परंतु ही निवडणूक फक्त आणी फक्त हिंदुत्व परंतु पागल हिंदुत्व ह्यामुळे प्रभावित झाली . सर्वात महत्वाचे म्हणजे 100 टक्के मतदान हे खडबडून जागा झालेल्या सनातनी हिंदूचे होते , यासाठी फक्त आणी फक्त एकच कारण म्हणजे ज्या वेळेस एका धर्मांध नेत्याने हिंदुत्वाला संपवण्यासाठी केलेल्या 17 मागण्या विरोधी पक्षाने मान्य केल्या , हेच ह्या विरोधी पक्षाच्या पराजयाचे एकमेव कारण , बाकी सर्व चर्चा व्यर्थ आहे 😊
मी नास्तिक आहे पण मी हिंदुत्ववादी आहे कारण मी कुरान, हादिस वाचलंय हा देश बहुसंख्य हिंदू राहिला तरच लोकशाही आणि संविधान राहील....... ............नास्तिक निरीश्वरवादी
नमस्कार आपण अतिशय वस्तूस्थिवर आधारित परीस्थितीच वर्णन केले आहे. विशेष करून देवेंद्रजी यांनी मराठा माँ ८०% हिंदूत्ववादी आहेत. या प्रचारादरम्यान त्यांनी स्पष्ट केले होते. अभिनंदन आणि शुभेच्छा धन्यवाद 🎉🎉🎉🎉
या विश्लेषक भलत्याच गोष्टींचे विश्लेषण करतात, लोकशाही धोक्यात आली तरी हे लोक पांचट चर्चा करीत बसतात.यांना एकतर्फी विजयाचे कारण कळत नसेल तर यांचे विश्लेषण काय कामाचे ?
काय यशवंतराव च कौतुक सांगतोस नेहरू महाराष्ट्रापेक्षा मोठे असे म्हणाले होते शिवाजी महाराजांबद्दल काय मत होते नेहरूंचे माहीत आहे का ? नेहरू ने शांतिदुत बनण्याच्या नादात 40 हजार चौ कि मी चीनने बळकावला
तुम्ही 'पवार' शरद पवार यांचे वारसदार असाल बहुतेक..!! यशवंतराव आणि शरद पवार यांची तुलना???? शरद पवार त्यांचे वारसदार???? त्यानी बेरजेचे राजकारण केले.. यानी फोडोफोडीचे...!
Ha Pawarsahebacha paliv vishleshak ahe.....Hindutva kade ka jatayet yach vishleshan chukich ahe, tumhi je kahi vicharvant ahet tyana ground reality mahit nahi..ithe ekhada muslim hindu vastit asel tar to aramat rahu shakto pan ekhada hindu muslim vastit rahu shakat nahi kimbhuna tyala huskaun laval jaat...pan he tumhala kadhich konta vishleshak sangnar nahi
दुसऱ्याच्या पाठीत खंजीर खुपसने....म्हणजे यशवंत विचार....😮
साहेब आपण फार मोठे विचारवंत , विश्लेषक , इ . आहात . मान्य आहे .
परंतु ही निवडणूक फक्त आणी फक्त हिंदुत्व परंतु पागल हिंदुत्व ह्यामुळे प्रभावित झाली . सर्वात महत्वाचे म्हणजे 100 टक्के मतदान हे खडबडून जागा झालेल्या सनातनी हिंदूचे होते , यासाठी फक्त आणी फक्त एकच कारण म्हणजे ज्या वेळेस एका धर्मांध नेत्याने हिंदुत्वाला संपवण्यासाठी केलेल्या 17 मागण्या विरोधी पक्षाने मान्य केल्या , हेच ह्या विरोधी पक्षाच्या पराजयाचे एकमेव कारण , बाकी सर्व चर्चा व्यर्थ आहे 😊
अगदी बरोबर 👍
सर अचूक विषलेशन. अभिनंदन 💐💐
सर टोकदार, अचूक मीमांसा,छत्रपती शिवाजीमहाराज, फुले,शाहू,आंबेडकर हा वैचारिक व्युह भेदला गेला. याचे सुंदर विश्लेषण.
मतदारांनी पवारला कसे नागडे कसे केले ते सांग.
किती तो द्वेष आणि जलन
मराठा हे हिंदुत्ववाचे रक्षक आहेतच.
गर्व आहे मराठा बांधवाचा.
मी नास्तिक आहे पण मी हिंदुत्ववादी आहे कारण मी कुरान, हादिस वाचलंय हा देश बहुसंख्य हिंदू राहिला तरच लोकशाही आणि संविधान राहील.......
............नास्तिक निरीश्वरवादी
101% correct
नमस्कार आपण अतिशय वस्तूस्थिवर आधारित परीस्थितीच वर्णन केले आहे. विशेष करून देवेंद्रजी यांनी मराठा माँ ८०% हिंदूत्ववादी आहेत. या प्रचारादरम्यान त्यांनी स्पष्ट केले होते. अभिनंदन आणि शुभेच्छा धन्यवाद 🎉🎉🎉🎉
हे यशवंत रावच राजकारण का वसंन्त दादाच्या पाटीत खंजीर खुपसला शरदने बरोबरका 😂😂
हे हिंदू आहेत पण नोमानी चोखे आहेत.
तुम्ही अचूक निरीक्षण आणि त्याबद्दल आपले आभार आणि धन्यवाद
सांग ना जरान्गेची मतदारांनी उचलून मारली.
आपण अचूक विसलेषण केलं आहे. अभिनंदन 😅😅😅😅😅😅😅😅😅
जाती भेद विसरून एक झाले हे चांगलं आहे ना 😊
अभ्यासपूर्ण विश्लेषण
नेहरू, गांधी यांनी खरच हिंदुच भल केल का ?? जागे व्हा.
अतिशय मुद्देसुत विचार मांडले सर.
Sir you are the only person who always analyse correctly
Absolutely right
आता असली विश्लेषण आता कूचकामी आहेत.महायुती जिंकले हे सत्य आहे.उगाच इव्हीएम म्हणून बोंबलत बसू नका
काय पवार कोणती घेतली...लय कडक माल दिसतो 😂😂😂😂
आता भाजप च पाहिजे
देवेंद्र फडणवीस साहेब ग्रेट लिडर ❤❤❤
या विश्लेषक भलत्याच गोष्टींचे विश्लेषण करतात, लोकशाही धोक्यात आली तरी हे लोक पांचट चर्चा करीत बसतात.यांना एकतर्फी विजयाचे कारण कळत नसेल तर यांचे विश्लेषण काय कामाचे ?
काय यशवंतराव च कौतुक सांगतोस
नेहरू महाराष्ट्रापेक्षा मोठे असे म्हणाले होते
शिवाजी महाराजांबद्दल काय मत होते नेहरूंचे माहीत आहे का ?
नेहरू ने शांतिदुत बनण्याच्या नादात 40 हजार चौ कि मी चीनने बळकावला
Dear sir,your explanation exlant.
Keep watching
किती पवारांचा वर वर करणार? पवार यशवंत chavan yanche राजकारण करत nasun फक्त Supriya hila sthapit karnyache राजकारण करिता आहे.
महाराष्ट्र राज्याचे भाग्यविधाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब
प्रकश सर खूप च अचूक आहे, त्यांना बोलावत जा
तुम्ही 'पवार' शरद पवार यांचे वारसदार असाल बहुतेक..!!
यशवंतराव आणि शरद पवार यांची तुलना???? शरद पवार त्यांचे वारसदार????
त्यानी बेरजेचे राजकारण केले.. यानी फोडोफोडीचे...!
Brobar pawar sa grate vishlestioan
जबरदस्त विश्लेषण !!!
काय तडफड होते आहे पवार चोख्या पवारची.... भयानक सहानुभूती
You are right😂. Right आणलिसिस
अत्यंत बरोबर विश्लेषण
Kay sangta Pawar saheb Neharu khup ahankari hote. Savindhan madhe chedchad pahilyanda Keli. Shivaji maharaja baddal garal okat hote. Rahile te sharad pawar jati jati madhe bhandan lavanara manus aahe . Shivsene barobar sarkar sthapan karatana konte tatva vaparale
पैसे वाटल्या बद्दल विश्लेषण करा
Mahavikas. Agadi. Fakta. Bashnat. Vait. Bollymule. Padli
Mahilanla gruhit dharu naka
Ani dukh samaju shakto tumch jara savra dhakyatun ani parabhav many kara
😂😂😂😂😂
OBC Power aahe baba
Ha Pawarsahebacha paliv vishleshak ahe.....Hindutva kade ka jatayet yach vishleshan chukich ahe, tumhi je kahi vicharvant ahet tyana ground reality mahit nahi..ithe ekhada muslim hindu vastit asel tar to aramat rahu shakto pan ekhada hindu muslim vastit rahu shakat nahi kimbhuna tyala huskaun laval jaat...pan he tumhala kadhich konta vishleshak sangnar nahi
31:51 योग्य विशले शन
१००टकके चुकीचे विश्लेषण आहे.
I am proud Hindu 🚩🚩🚩