फुल वाती | Cotton batti | Cotton wick | Rui batti banana | cotton batti kaise banaen | शोध वार्ता |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 сер 2024
  • -------------------------------------------------------------------------------मशिनरी खरेदी संदर्भात किंवा व्यवसाया संदर्भातील अधिक माहितीसाठी '' टेक्नो इंडस्ट्रीज, सांगली '' यांच्या हेल्पलाईनवर
    👉 7743802388 / 9970939562 👈 संपर्क साधू शकता...
    -------------------------------------------------------------------------------
    फुल वाती | Cotton batti | Cotton wick | Rui batti banana | cotton batti kaise banaen | शोध वार्ता |
    #Cottonbattimanufacturer
    #Cottonwicksmachine
    #Shodhvarta
    #Howtomakecottonwicks
    #Howtomakecottonbatti
    आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 👇
    1) फुल वात बनवण्याची पद्धत कशी असते ?
    2) फुल वात बाजारपेठ कुठं उपलब्ध होऊ शकते?
    3) फुल वातीला लागणारा कच्चा माल ?
    4) फुल वातीची मशीन खरेदी ?
    5) आणि फुल वातीचे वितरण ?
    ईतर उद्योगाविषयीच्या सविस्तर माहीतीसाठी खालील लिंकवर क्लीक करा....👇
    मसाला उद्योग -
    • मसाला उद्योग | मिरची प...
    स्क्रबर पॅकिंग -
    • स्क्रबर पॅकिंग मशीन | ...
    कापूर उद्योग -
    • कापूर कसा तयार होतो | ...
    अगरबत्ती उद्योग -
    • अगरबत्ती उद्योग | उदबत...
    लोखंडी जाळी उद्योग -
    • How to make a chain li...
    पापड उद्योग -
    • पापड उद्योग | पापड व्य...
    ...............................................................................
    Disclaimer / सावधान
    Videos on this chanel are just for educational purposes and spreading information. We are not responsible for any loss or profit, that happenes from any of these videos. It totally depends on your research of the market and hard work.
    या चॅनेलवरील व्हिडिओ केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आणि माहितीचा प्रसार करण्यासाठी आहेत. यापैकी कोणत्याही व्हिडीओमधून होणार्‍या कोणत्याही नुकसान किंवा नफ्यासाठी आम्ही जबाबदार नाही. ते पूर्णपणे तुमच्या मार्केटच्या संशोधनावर आणि मेहनतीवर अवलंबून आहे.
    ...............................................................................

КОМЕНТАРІ • 762

  • @sandipmali8589
    @sandipmali8589 2 роки тому +60

    एकदम साद सरळ शब्दात सांगितलं ताई सारखी समजदार बाई घराला नक्कीच पुढे घेऊन जाते

  • @pawansapkal9515
    @pawansapkal9515 2 роки тому +11

    घरगुती महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणारा हा वातीचा‌ व्यवसाय आहे सर.... धन्यवाद ढाकणे सर व शोध वार्ता‌ टीम‌.

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद,
      सर हा व्यवसाय कमी गुंतवणूक करून संसाराला हातभार लावणारा आहे...👍

    • @prasadpandit897
      @prasadpandit897 Рік тому

      मलाही हवा फोन नंबर

    • @mahendraotari6074
      @mahendraotari6074 Рік тому

      व्यवसाय बदल पुर्ण माहीती पाहीजे

    • @ManikJadhav-po1ff
      @ManikJadhav-po1ff 2 місяці тому

      Machine kuthe milel kachcha mal kasa kuthe milel phon nmbr dyav

  • @funofvik4300
    @funofvik4300 2 роки тому +10

    किती छान रित्या समजावून सांगितले ताईने👌शोध वार्ता टीमचे खूप आभारी आहोत. कृपया असेच लघु उद्योजकांच्या भेटी घेऊन या.🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому +1

      नक्की सर,
      शोध वार्ता टिम कायम अशा नवनवीन व्यवसायिक संकल्पना आणत असते....

    • @swatisutar9247
      @swatisutar9247 2 роки тому

      @@shodhvarta khup Chan Bhagyashree well done 👍

    • @ujjwalatibile1451
      @ujjwalatibile1451 2 роки тому

      P0

    • @ujjwalatibile1451
      @ujjwalatibile1451 2 роки тому

      Loop 0rollp0pPp0p

    • @ujjwalatibile1451
      @ujjwalatibile1451 2 роки тому

      Puja

  • @maharudramaske
    @maharudramaske 2 роки тому +7

    कमी खर्चात सुरू करता येण्यासारखा सोप्पा व्यवसाय समजाऊन सांगितला आहे. हा व्हिडिओ प्रत्येक गृहिणी साठी उपयोगी आहे.

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      अगदी बरोबर सरजी,
      आपल्या शुभेच्छा आम्हाला संजीवनी देतात.... धन्यवाद सरजी🙏

  • @charusheelakoyande2914
    @charusheelakoyande2914 Рік тому +2

    ताई खूप छान. तुमचे विचार आणि उद्योजक्ता ग्रेट

  • @machhindratambe5106
    @machhindratambe5106 2 роки тому +2

    बाकी माहिती अतिशय सुंदर आणि समजण्यासारखी दिली आहे...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      मनस्वी आभार सरजी आभारी आहोत...👍

  • @alkaadhikari6982
    @alkaadhikari6982 Рік тому +1

    खूपच छान उद्योग घरात राहून घर उद्योग सांभाळू शकतो .आपणास खूप खूप शुभेच्छा.

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      मनःपूर्वक आभार सरजी🙏

  • @anujapalav8601
    @anujapalav8601 Рік тому +3

    खुपच छान. तुमच्या व्यवसायाला खुप खुप शुभेच्छा. आणि तुम्हाला सुद्धा.

  • @ushajadhav995
    @ushajadhav995 2 роки тому +1

    खूप छान आणि अभिनंदन ताई व शोध वार्ता टिम 🙏🙏🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      मनस्वी आभार ताईसाहेब...

  • @machhindratambe5106
    @machhindratambe5106 2 роки тому +2

    दिव्याच्या वाती आणि फुल वाती तयार करण्याचा व्यवसाय अतीशय सुंदर आहे....

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया बद्दल मनस्वी आभार...

    • @manishadurgale145
      @manishadurgale145 2 роки тому

      , khule chan mahiti, किती chan vichar, Abhinandan tai tuze . Tuza sansar khup chan karte ahes.

  • @being_change
    @being_change 4 місяці тому +1

    साहेब,पहिले मी तुमच्या चॅनेल चे एपिसोड ‘रिकामचोट यूट्यूबर’ म्हणून इग्नोर केलं.पण मग हळू-हळू बघत गेल्यावर लक्षात आल की,तुम्ही करता ते काम सोप नाही.शिवाय सुक्ष्म उद्योजकाना प्रेरणा देणार आहे.नक्की तुमच्या कार्याला सलाम.काही सहकार्य करू शकलो तर नक्की हाक द्या.

    • @shodhvarta
      @shodhvarta  4 місяці тому

      नक्की सर,
      काही चुकत असेल तर त्याची जाणीव करून देणं सुद्धा प्रेम आहे. आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच भविष्यासाठी संजीवनी ठरेल...

  • @majhishala5648
    @majhishala5648 2 роки тому +2

    भाग्यश्री ताईंनी केलेला हा व्यवसाय आजच्या तरुणींना आदर्श ठरावा असाच आहे....

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      खरच जर आपल्या कुटुंबाला हातभार लावायचा असेल तर, नक्कीच कमी गुंतवणूक करून हा व्यवसाय करू शकतो...

  • @UdyogVikasc
    @UdyogVikasc 2 роки тому

    सर्व महिलांना प्रेरणादाई व्हिडिओ आहे. धन्यवाद शोधवार्ता टिम ..

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      अगदी बरोबर आहे, किमान विचार करायला हरकत नाही...👍

  • @nanalavhare2615
    @nanalavhare2615 2 роки тому

    वेल डन शोध वार्ता टीम आणि पत्रकार ढाकणे साहेब...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      सरोदे आभार आपल्या शुभेच्छा आमच्या पुढील कामास बळ देतात

  • @sunitakapsikar6252
    @sunitakapsikar6252 2 роки тому +1

    खुप छान माहीती दिली ताई अशाच छोट्या छोट्या ऊद्योगाची माहीती कळविल्यास महीलांना फायदा होईल आणि असा व्यवसाय करायला मदतच होईल

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      नक्की ताई,
      शोध वार्ता कायम अशाच छोट्या छोट्या व्यवसाय बद्दल माहिती पुरवत असते...👍

    • @user-iy5ec3rz1j
      @user-iy5ec3rz1j 2 роки тому

      मलावाट्सपनंपाठवावा

  • @seetabangar3139
    @seetabangar3139 2 роки тому +2

    फुलवाती बनवण्याचा हा व्यवसाय आजच्या महिलांना आदर्श ठरावा असाच आहे...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      नक्की या व्यवसायमधून चांगला हातभार लावू शकतो...

  • @suvarnarecipe
    @suvarnarecipe Рік тому +2

    ताई तुमचे विचार खुपचं छान आहेत

  • @rahulvidhate3281
    @rahulvidhate3281 2 роки тому +20

    शोध वार्ता टीम कायम नवनवीन व्यवसायिक संकल्पना आम्हाला देत आहात त्या बदल सर्व टीमचे आभार....

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому +2

      आमचा मुख्य उद्देश तोच आहे आजचा युवक बेरोजगार नाही तर व्यवसायिक व्हावा....

  • @seemakharbade27
    @seemakharbade27 2 роки тому

    अभिनंदन ताई तुम्ही छान बिझनेस करता,खुप छान माहिती सांगितली,पुढच्या वाटचालसाठी खुप खुप शुभेच्छा,तुमचा हा बिझनेस खुप मोठा व्हावा यासाठी खुप खुप शुभेच्छा

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому +1

      धन्यवाद ताईसाहेब...🙏

  • @indumatipawar9532
    @indumatipawar9532 Рік тому +2

    खूपच छान. वेळेचा सदुपयोग करून संसाराला हातभार लावणे ही पण एक कलाच आहे. आगे बढो आगे बढो. 👌👌👌👌

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      अगदी बरोबर,
      धन्यवाद सरजी🙏

    • @sunitaadmane5114
      @sunitaadmane5114 Рік тому

      Tai khop chan

  • @rasikamuli3019
    @rasikamuli3019 Рік тому +4

    खुपच छान माहिती 👍👍

  • @shobhanakanse2875
    @shobhanakanse2875 2 роки тому +2

    Khup chhan vyavasay aahe.👌👌👍👍💐💐

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      Dhanyawad Tai saheb 🙏🙏

  • @aniljoshi9002
    @aniljoshi9002 Рік тому +2

    अतिशय सुंदर माहिती दिली आहे

  • @nanalavhare2615
    @nanalavhare2615 2 роки тому +2

    फुल वाती तयार करण्याचा व्यवसाय घरगुती पद्धतीने करण्यासारखा आहे. विशेष म्हणजे गुंतवणूक तर खूपच माफक आहे..

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      मध्यमवर्गीय कुटुंब सुद्धा या व्यवसायात गुंतवणूक करून आपला आर्थिक नफा कमवू शकतात

  • @deeptivaidya9394
    @deeptivaidya9394 Рік тому

    ताई खूपच अभिनंदन. तुमचे विचार उत्तम आहेत.

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      अगदी बरोबर ताई

  • @rangnathparchure4133
    @rangnathparchure4133 2 роки тому

    फ़ार छान मन लाउन घरी मदद होते धन्य वाद

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      अगदी बरोबर ताईसाहेब

  • @machhindratambe5106
    @machhindratambe5106 2 роки тому +2

    धन्यवाद शोध वार्ता टीम...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      धन्यवाद सरजी आभारी आहोत....

  • @Jyotish_Shastra.
    @Jyotish_Shastra. 2 роки тому +28

    खुपच छान माहिती मिळाली धन्यवाद सर मशीन कुठे मिळेल या विषयावर मार्गदर्शन करावे.

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому +9

      ऑनलाईन मागवलेली आहे, मशीन संदर्भात चौकाशीसाठी लवकर नंबर टाकण्याचा प्रयत्न करत आहोत

    • @pranitaphulari8393
      @pranitaphulari8393 2 роки тому +1

      @@shodhvarta mahiti. Dyavi, interested 🙏

    • @jaysivray320
      @jaysivray320 Рік тому +1

      Ho plz

    • @sonalikawade686
      @sonalikawade686 Рік тому

      Mere pass hai... Aapko chahiye kya?.. 10000 me resale ka rahi hu... Mene khud 30000 me liya tha

    • @ganeshzanjad4632
      @ganeshzanjad4632 Рік тому +1

      @@sonalikawade686 mo no

  • @vidyanarayankhedkar9621
    @vidyanarayankhedkar9621 2 роки тому +2

    khup chan samjavun sangitala ahe ha business khup chan ahe 🙏🙏👌👌

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      धन्यवाद ताईसाहेब🙏🙏

  • @manishavir6288
    @manishavir6288 2 роки тому +1

    Khup Chan vyvsay ahe tai 👌👌👌👍

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      धन्यवाद ताईसाहेब

  • @sagarlonkar8007
    @sagarlonkar8007 2 роки тому

    किती छान व्यवसाय आहे तुमचा

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      अगदी बरोबर सरजी

  • @punamsaid6447
    @punamsaid6447 Рік тому

    ताई खूप छान आहे उद्योग

  • @tanujalotlikar6599
    @tanujalotlikar6599 2 роки тому

    Sarva teamche Abhar.
    Changla vevasay.

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      मनस्वी आभार🙏

  • @sangitakhadke3927
    @sangitakhadke3927 2 роки тому +1

    खूप छान माहिती मिळाली आहे👌👌👍

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому +1

      मनस्वी आभारताईसाहेब

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh Рік тому +2

    खूपच छान नवीन माहिती मिळाली 👌👌👌👌👌

  • @pathantayyab6744
    @pathantayyab6744 2 роки тому +3

    खुप छान सर

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      धन्यवाद सरजी🙏

  • @sugandhagarud4709
    @sugandhagarud4709 Рік тому +1

    खुप छान ताई

  • @mukeshbagul95
    @mukeshbagul95 8 місяців тому

    Tai khup mast tumcha yavsayala khup khup shuebhecha

  • @santoshpawade9580
    @santoshpawade9580 2 роки тому

    खूप चांगला व्यवसाय आहे.

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      मनःपूर्वक आभार🙏

  • @pragatijaitgude5720
    @pragatijaitgude5720 7 місяців тому

    Khupch chn idea ahe sir pan amhala mhiti havi hoti ki machine kuthe Milnr Ani raw material dekhil v packing baddl suddha

  • @sangramdhanveofficial9922
    @sangramdhanveofficial9922 Рік тому

    Shodh varta Tim yogya dishene jat aahe... Abhinandan shodh varta...

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      सर आपल्या शुभेच्छा आम्हाला बळ देणाऱ्या आहेत...👌👍

  • @patilbaaagale3605
    @patilbaaagale3605 Рік тому

    फारच सुंदर माहिती आहे !१३वातीच्या प्रकारातील हा एक प्रकार आहे नाही का?

  • @abhisheksolunke2203
    @abhisheksolunke2203 2 роки тому

    ताईंनी उत्कृष्ट माहिती सांगितली

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      अगदी बरोबर,
      ताईंनी सुंदर माहिती दिली...👍

  • @dipalikarniwar2696
    @dipalikarniwar2696 Рік тому

    Khup Chan mahiti dili thank you for sharing this video

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      मनःपूर्वक आभार सरजी

  • @rajeshwari1105
    @rajeshwari1105 Рік тому +3

    नमस्कार ताई . खूप छान , सोप्या पद्धतीने माहिती सांगितली. हे मशीन कुठे मिळते ? त्याचे नाव , नंबर कृपया सांगाल काय ?
    तुमच्या व्यवसायाला शुभेच्छा !!

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      ताई प्रथम धन्यवाद,
      त्यांनी मशीन ऑनलाइन मागवलेली आहे यु ट्यूबवर कोठेही उपलब्ध आहे सर्च करा भेटून जाईल...👍

  • @user-qn6qo2rc4x
    @user-qn6qo2rc4x 7 місяців тому

    छान माहिती सांगितले तुम्ही. ताई फुल वातीचा मशीन कुठे मिळेल याची किंमत काय आहे.

  • @chandrakantsarang
    @chandrakantsarang Місяць тому

    उतम माहिती दिली. आपले आभार. sir मला कोल्हापूर जिल्ह्यातील व्यवसाय संबंधित संपर्क सांगा. व्यवसाय कसा सुरू करता येईल.

  • @chhagansonawane2519
    @chhagansonawane2519 9 місяців тому +1

    मशीन कूठे मिळेल सागा piliz

  • @kirtinikumbh623
    @kirtinikumbh623 2 роки тому

    Khup chan mahiti dili tai

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      धन्यवाद ताईसाहेब

  • @anjalishirke1858
    @anjalishirke1858 2 роки тому +1

    Tumhi khup Chan kam karta 👌👌

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      धन्यवाद ताई🙏

  • @kalpanakulkarni1532
    @kalpanakulkarni1532 Рік тому +1

    Mashin kuthe milel te sanga khup chan mahiti dili

  • @indianbaybladefanclubakola4233

    Khup jabrdast idia ahe animlahi krawe ASE manapasun watate ahe parantu wati wikanya sambadhane mal thode margdarshan have ahe please
    Please reply me

  • @shivajijadhav8058
    @shivajijadhav8058 Рік тому +2

    मशीन कुठे मिळेल आणि किती हजारापर्यंत आहे सर जर सांगितलं तर बरं होईल

  • @Ruhiekshinge-pd9fp
    @Ruhiekshinge-pd9fp 8 місяців тому

    Khup khup🎉 Chan tie

  • @sanjaythorat655
    @sanjaythorat655 2 роки тому +3

    Very nice 👌👌

  • @SunilNikam-q1b
    @SunilNikam-q1b 21 день тому

    Tai ya mashin mdhe full vatibarobar Itarvati tayar hotat ka

  • @tanmaykadam2577
    @tanmaykadam2577 Рік тому +1

    खूप छान 👌

  • @kamleshpathak1708
    @kamleshpathak1708 Рік тому

    खुपच छान 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      खूप खूप धन्यवाद

  • @pundlikbhise1690
    @pundlikbhise1690 Рік тому

    ताई खुप छांन

  • @devyanib.mahajan741
    @devyanib.mahajan741 Рік тому +2

    कुठे मिळेल हे मशीन.. किती ला मिळते....

  • @meenajadhav2978
    @meenajadhav2978 Рік тому

    Khub Sundar Abhinandan

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      धन्यवाद ताईसाहेब

  • @sagardharmikofficial6996
    @sagardharmikofficial6996 4 місяці тому +1

    किती रुपयाची आहे ही मशीन

  • @priyamore6713
    @priyamore6713 2 роки тому

    खुप छान ताई 🙏🙏👌👌👍👍

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      धन्यवाद ताईसाहेब

  • @nehasalunke9692
    @nehasalunke9692 9 місяців тому

    Very good

  • @nikhilartandcraft6607
    @nikhilartandcraft6607 6 місяців тому

    , खूप छान आहे ताई ही मशीन कूठे मिळेल

  • @ambads1
    @ambads1 2 роки тому +1

    Sundar vyavasay ahe

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      धन्यवाद सरजी आभारी आहोत

  • @madhukarchavan7042
    @madhukarchavan7042 Рік тому +1

    खुप छान

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      धन्यवाद सरजी

  • @anjalisharangpani9139
    @anjalisharangpani9139 2 роки тому +1

    खूप माहितीपूर्ण आणि उपयोगी व्हिडिओ आहे. सर्व प्रकारच्या वाती याच मशीनवर होतात का? इथे फक्त फुलवाती दाखवल्या आहेत

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      ताई,
      व्हिडिओमध्ये खडके ताईंचा नंबर दिलेला आहे त्यावर फोन करा आणि चर्चा करा🙏

    • @nishapandit191
      @nishapandit191 2 роки тому

      Description box and video content will help manny

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      Thank you so much tai🙏

  • @damayantipawar7002
    @damayantipawar7002 2 роки тому

    मस्तच म्डम धन्यवाद.

  • @prakashtajve9155
    @prakashtajve9155 2 роки тому +1

    खूप छान माहिती आहे मॅडम मला मार्गदर्शन करा मला असे वाटते की मीही हा व्यवसाय सुरू करावा

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      शुभेच्छा मॅडम,
      सोपा व्यवसाय आहे अडचण येईल तिथे ताई नक्की मदत करतील...👍

  • @arunanikam7491
    @arunanikam7491 Рік тому

    खूप छान ताई🙏👌👌🌷🌷

  • @KavitaFashionInnovation
    @KavitaFashionInnovation Рік тому

    Ekdam mast 👍🙏

  • @navnathmirkute3098
    @navnathmirkute3098 Рік тому +1

    Very nice 👌

  • @nilamshingare5255
    @nilamshingare5255 2 роки тому +3

    Very good 👌👍

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      धन्यवाद ताई

  • @rashmikeluskar644
    @rashmikeluskar644 Рік тому

    Khup chaan tai

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      धन्यवाद ताईसाहेब🙏🙏

  • @vikaszore6649
    @vikaszore6649 Рік тому

    खुपच छान

  • @sangramdhanveofficial9922
    @sangramdhanveofficial9922 Рік тому

    Verry good job...

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      धन्यवाद सरजी

  • @manjirilimaye4842
    @manjirilimaye4842 Рік тому

    खूप छान मशीन khuthe मिळते prize kiti

  • @shubhangidivekar7719
    @shubhangidivekar7719 2 роки тому

    Khup chhan tai

  • @suvarnakakde1748
    @suvarnakakde1748 2 роки тому

    Kharach khup chhan 👍

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      धन्यवाद ताईसाहेब

  • @minalghule8668
    @minalghule8668 Рік тому

    Khupch chan aahe

  • @surekhakothawale6970
    @surekhakothawale6970 2 роки тому

    ताई खुपच छान

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      धन्यवाद ताईसाहेब

  • @vinodbhalerao861
    @vinodbhalerao861 2 роки тому +1

    Thanks shoda varta

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      धन्यवाद सरजी आभारी आहोत🙏🙏

  • @kavitamule606
    @kavitamule606 Рік тому

    Khup.chan

  • @ashokpadwal8843
    @ashokpadwal8843 Рік тому

    खूप छान ,ताई 🙏

  • @POOJAAGARBATTISHIRPUR
    @POOJAAGARBATTISHIRPUR 6 днів тому

    🙏🙏

  • @prakashthombare2002
    @prakashthombare2002 2 роки тому +1

    Very Nice

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      धन्यवाद सरजी🙏

  • @varshachorage4072
    @varshachorage4072 Рік тому

    Chhan tai

  • @shwetanaralkar6996
    @shwetanaralkar6996 2 роки тому

    छान विडिओ माहिती पण

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      धन्यवाद ताईसाहेब

  • @ranjanachaudhari213
    @ranjanachaudhari213 Рік тому +1

    Right tai 🥰

  • @narendradeshmukh7742
    @narendradeshmukh7742 Рік тому

    Samayi vat karnyasathi sathi vegli machine ghyavi lagte ka

  • @poojakalekar4745
    @poojakalekar4745 Місяць тому

    ❤❤❤❤

  • @kailaskamble5646
    @kailaskamble5646 2 роки тому

    Bhari sir

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      मनःपूर्वक आभार सरजी,🙏

  • @udyogmarg
    @udyogmarg 2 роки тому +2

    video khup Chhan banavala ahe sir .. machine kuthe milel ... number asle tr dya..

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      प्रथम धन्यवाद सर,
      मशीन संदर्भात लवकरच नंबर दिला जाईल उपलब्ध झालेला नाही...

  • @UdyogVikasc
    @UdyogVikasc 2 роки тому +6

    मशीन खरेदी संदर्भात मोबाईल क्रमांक देतो म्हटले होते तो आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं नाही

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      उपलब्ध झाला नाही झाल्यावर कळवतो

  • @bhagchandzanje5143
    @bhagchandzanje5143 2 роки тому

    Khup chan sir

  • @mohinikamble7749
    @mohinikamble7749 2 роки тому

    खूप छान ताई

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      धन्यवाद ताईसाहेब🙏

  • @mohinisangelkar2154
    @mohinisangelkar2154 Рік тому

    Tai ya wati baun tabiyetla kahi tras hot nahi na.pls sanga malapan karayche ahe.

  • @hemlatamhatre3298
    @hemlatamhatre3298 Рік тому +1

    धन्यवाद

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      धन्यवाद ताईसाहेब

  • @ajayvijayshinde8090
    @ajayvijayshinde8090 6 місяців тому

    ताई कुठे मिळेल ही मशीन फूल वाती बनवायची कीति हाजाराला मिळेल 🙏🙏