एक लाजरा न साजरा मुखडा | Ek lajara na sajara mukhda | Chandanachi Choli Anga Anga Jali

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 січ 2025

КОМЕНТАРІ • 432

  • @deshpande.4899
    @deshpande.4899 Рік тому +50

    अरुण सरनाईक आणि संध्या ! 👌👌
    अप्रतिम अभिनय, लाजवाब अदाकारी !
    विशेषतः, ते कॅमेरात बघून, "बघत्यात.." म्हणण्याची लकब खूप आवडली ❤

  • @prakashtawandkar8942
    @prakashtawandkar8942 2 роки тому +80

    कुठलेही अगंप्रदर्शन नाही, सरळ साधा अभिनय, प्रेम व्यक्त करणारे गाणे

  • @sunilsutar5461
    @sunilsutar5461 2 роки тому +128

    मराठी चित्रपट सृष्टीला लाभलेला प्रतिभावंत कलाकार अरुण सरनाईक. दी ग्रेट अरुण सरनाईक

    • @1..101
      @1..101 2 роки тому +4

      Sir akdam barobar dolyat Pani aale song aaikun

    • @somafale341
      @somafale341 2 роки тому +3

      @@1..101 क्षक्षज्ञ. क्षक्षज्ञ

  • @kumbharkumbhar2200
    @kumbharkumbhar2200 Рік тому +41

    ऐहीक सुखाच्या मागे धावताना जीवन खूप कंटाळवाणे झाले आहे,आज ही हा भाषेचा गोडवा कानावर पडताच असे वाटते माझी मायबोली किती थोर आहे. सलाम त्या गितकाराला.

  • @Saga77
    @Saga77 2 роки тому +168

    या गाण्यातले शब्द आणि धून विसरू नाही शकत , मी 24 वर्षाचा तरूण आहे आणि एक पण जूण गाण नाही सोडत आजकालच्या पिढीला काय माहीत जूणे गाय असतात

    • @somamisal1870
      @somamisal1870 2 роки тому +11

      बरोबर बरोबर आहे re भाऊ मी 23 चा आहे मी आणि तू सेम आहोत ओल्ड song हे एकदम मस्त आहेत

    • @nikitagaikwad6036
      @nikitagaikwad6036 2 роки тому +7

      And i am 19years old

    • @aryanudage3306
      @aryanudage3306 2 роки тому +6

      I am 17

    • @yashvardhandhondge9700
      @yashvardhandhondge9700 2 роки тому +5

      Me 17

    • @maheshhogade2325
      @maheshhogade2325 Рік тому +5

      मी तर 26 वर्षाचा आहे मला पण जुनी गाणी ऐकायला खूप आवडतात

  • @skmusic...6336
    @skmusic...6336 2 роки тому +100

    अशी अदाकारी आता पुन्हा होऊ शकत नाही, सुदंर शब्द रचना आणि आवाज, खूप छान

  • @surekhakamble3683
    @surekhakamble3683 2 роки тому +103

    गाण्यातील प्रत्येक शब्द हा हृदयस्पर्शी आहे!❤️😊प्रेमाचा हा अनमोल ठेवा ही जुन्या गाण्याची फार मोठी देणगी आहे आणि ती अजरामर आहे, 🙏🙏

  • @dipaksawant1173
    @dipaksawant1173 8 місяців тому +30

    दुपार ची वेळ...रविवार....साधं कौलारू घर....पांढरी च्या मातीनं सारवलेल्या जाड भिंती....घराच्या बाजूनी मस्त हिरवा गार निसर्ग....घरा समोर हिरवं गार फुललेलं शेत....घरात दिवळी च्या बाजूला दोन गोलाकार खुंटीवर आडवी फळी टाकून त्यावर ठेवलेला रेडिओ.....आणि हे मस्त अजरामर गाणं...... गेले ते दिवस😢

    • @NamdevHulawale
      @NamdevHulawale 5 місяців тому

      आवाज अरुण सरनाईक चा वाटतं नाही

    • @latajadhav6158
      @latajadhav6158 3 місяці тому

      आवाज उषा मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांचा आहे ​❤❤

  • @sanjaymanjrekar9383
    @sanjaymanjrekar9383 2 роки тому +67

    का? ....बघत्यात. खेबुडकर, राम कदम साहेब, अरुण सरनाईक, संध्याजी miss you all.

  • @ganeshekshinge860
    @ganeshekshinge860 2 роки тому +556

    लई भारी... नोकरी पैसा करता करता सगळं आयुष्य कंटाळून गेलंय.. असे गाणे ऐकले की धन्य होतं

  • @prakashkamble1642
    @prakashkamble1642 9 місяців тому +4

    लय भारी गाणं..... साध्या.. सोप्या आणि ओजस्वी शब्दात प्रेयसी आणि प्रियकरा ची भावना मांडलीय... ❤️❤️

  • @shraddhajetithor2497
    @shraddhajetithor2497 9 місяців тому +201

    2024 मध्ये कोण कोण गाणी ऐकत आहे....

    • @theuniquemechanic6491
      @theuniquemechanic6491 8 місяців тому +2

      Main bhi

    • @shubhamchavan7651
      @shubhamchavan7651 7 місяців тому +2

      2024 kuth gheun basala tai. Lahanpanapasun hech gan aikat motha zaloy. The emotions and beauty n kindness n love this song contain is countless.

    • @Jagrutigirase64
      @Jagrutigirase64 6 місяців тому +2

      Ho me hi 2024 madhe baghte karan pushpa madhe gaan aayakla

    • @deepakgaikwad6415
      @deepakgaikwad6415 5 місяців тому

      Lahanpanapasun favourite ahe he song, kitihi varshani aikl tari lyrics apoaap tondi yetat ❤️❤️

    • @tusharbagare
      @tusharbagare 5 місяців тому

      Main

  • @audutmahajan7428
    @audutmahajan7428 Рік тому +19

    आज काल असे भावपूर्ण...मराठी गाणी दुर्मिळ च...😊

  • @pramilapatil8417
    @pramilapatil8417 2 роки тому +11

    अगदी प्रणयगीत सुद्धा डोक्यावर पदर घेऊन अगदी शेवटपर्यंत, असे कलाकार फक्त मराठीच. 🥰👑

  • @deepalibadekar2163
    @deepalibadekar2163 2 роки тому +50

    किती सुंदर वर्णन आणि अभिनय गोड जोडी.💐😊👌

  • @maheshhogade2325
    @maheshhogade2325 Рік тому +23

    अशी जुनी गाणी ऐकली की त्रास तणाव चिंता सर्व काही दूर होतात आणि मूड फ्रेश होतो

  • @sphadtarenetworkmarketing
    @sphadtarenetworkmarketing 2 роки тому +36

    अशी गाणी ऐकुन मन भारावून जात.प्रेम कस करायच हे खुप छान समजावून सांगितले आहे

  • @suhasbhonde1675
    @suhasbhonde1675 Рік тому +4

    जबरदस्त संध्या मॅडम, ... बघत्यात म्हणून लाजून कमेऱ्यासमोरून दूर जाणं, गजब...

  • @pramilapatil8417
    @pramilapatil8417 2 роки тому +21

    गाण्यासारख्याच सगळ्या कमेंट्स पण गोड आणि सुंदर आहेत.

  • @RC-ow1dx
    @RC-ow1dx 2 роки тому +117

    कीती छान गान आहे ,मराठी भाषा ही भारीच आहे, अभिमान आहे मला 💕❤️

  • @Apspatil
    @Apspatil 2 роки тому +45

    प्रेमाचं एकदम सोज्वळ अस वर्णन.....

  • @saileemandavkar1193
    @saileemandavkar1193 Рік тому +19

    खूपच छान गाणं आहे. अरुण सरनाईक आणी संध्या यांचा सुरेख अभिनय. किती वेळा पहिलं तरी कंटाळा येत नाही एवढी सुमधुर गाणी होती. 👏👏👏❤️❤️❤️

  • @スニルバブメカレ
    @スニルバブメカレ 2 роки тому +7

    Arun Sarnaik yanchi acting baghnyat khupach majja yete ya ganyat. Khup sunder. Sandhya ji Baddel kay bolav. She is first marathi female superstar and true legend 🙌

    • @ajitgovilkar541
      @ajitgovilkar541 Рік тому

      अरुण सरनाईक ह्या गाण्यातले गायक सुद्धा आहेत.

  • @sagarkhandare1706
    @sagarkhandare1706 Рік тому +9

    हे गाणं ऐकल की मन भरून येत जूनी आठवण ताजी होते खूप छान गाणं आहे

    • @NHMarathi
      @NHMarathi  Рік тому

      तुमच्या अनमोल प्रतिसादाबद्दल धन्यवाद. चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका. 😀

  • @GaneshSarode-be7wk
    @GaneshSarode-be7wk 11 місяців тому +1

    असे गाणे लाखात एक तयार होते , मराठी चित्रपटात सुद्धा सुंदर गाणी आहेत पण ती शोधावी लागतात , हे. गाणे चंदनाची चोळी अंग अंग जाळी ह्या मराठी चित्रपटातील आहे . हे गाणे ऐकावे तेवढे थोडेच आहे, गाण्याची चाल आणि संगीत लाजवाब आहे ,
    ❤ जुने ते सोने ❤

  • @avz135
    @avz135 2 роки тому +23

    अप्रतिम गीत,अप्रतिम आवाज, अप्रतिम संगीत.

  • @zero_to_nine
    @zero_to_nine Місяць тому +4

    Any 90s kid here in 2024 ?

  • @samadhanmule5059
    @samadhanmule5059 2 роки тому +17

    अरुण सरनाईक माझे आवडते अभिनेते ❤️ जून ते सोंन 👌

  • @amolraut7881
    @amolraut7881 7 місяців тому +46

    पुष्पा 2 मधील Angooron song एकूण कोण कोण आले..😂

    • @RushikeshChavan-x8v
      @RushikeshChavan-x8v 6 місяців тому

      खरच सांगतो भाऊ हेच trend चालू आहे 😍🤩🫶✌️👑

    • @anishbotre3782
      @anishbotre3782 5 місяців тому

      Kharach sangto tyachyamolach😂😂😂

  • @udaysonavane1540
    @udaysonavane1540 2 роки тому +7

    मला आवडत असलेल्या गाण्यापैकी सुमधुर गाणे ग्रेस्ट अरुण सरनायेक यांचा रांगडा आवाज.

  • @suniltambe861
    @suniltambe861 Рік тому +14

    All rounder Arun Sarnaik ... wonderful singing

    • @NHMarathi
      @NHMarathi  Рік тому +4

      पूर्वीचा काळ मराठी सिनेसृष्टीचा सुवर्णकाळ होता.. तशा कलाकृती, अजरामर कलाकार पुन्हा होणे नाही. तुमच्या अमूल्य प्रतिसादासाठी खूप धन्यवाद

  • @alkaambawade3453
    @alkaambawade3453 2 роки тому +9

    Arun sarnaik yanchi acting, bolne, khoop sundar, tyanchy sarkha hero kuni zalach nahi, dislach nahi, tyanchi aani jayashri jodi tar 👌👌👌👌👌❤❤❤❤❤

  • @sowrgavmahore9098
    @sowrgavmahore9098 2 роки тому +20

    आज हे गान पैट्रोल पम्प वर आइकल आणि सर्च केल मस्त वाटल

  • @vbkulkarni4236
    @vbkulkarni4236 2 роки тому +9

    सुंदर गाणं आहे. अभिनय मस्त आहे
    . आवाज गोड आहे.आणखी काय पाहिजे?

  • @meghachandorkar2611
    @meghachandorkar2611 Рік тому +1

    किती गोड गाणी होती त्या काळात❤❤❤
    Thanx to youtube आजही अशी गाणी पाहायला ऐकायला मिळतात

  • @prashantkadam9286
    @prashantkadam9286 Рік тому +9

    संगीतकार राम कदम ( आजोबा )❤🙏😍

  • @samikshabhopi3667
    @samikshabhopi3667 2 роки тому +17

    निर्मळ प्रेमाचे सुंदर रूपांतर याद्वारे समजावले आहे

  • @Scorpian480
    @Scorpian480 2 роки тому +57

    No nudity, no big sets, no vulgar language only lyrics,music and expressions ❤️

  • @roshansavadh4755
    @roshansavadh4755 2 роки тому +26

    अप्रतिम गाणं आहे 🙏

  • @Anuradha-xb5ox
    @Anuradha-xb5ox Рік тому +2

    Kay expressions ahet doghanche mast. Sandhya ani Arun Sarnaik Sir anchi.

  • @ramnathtikhe4704
    @ramnathtikhe4704 2 роки тому +22

    अप्रतिम old is gold❤❤

  • @aslmkhanmulla137
    @aslmkhanmulla137 6 місяців тому +22

    2024 any one 😂

  • @SHUBHAMmh29
    @SHUBHAMmh29 Рік тому +17

    कोण कोण या युगात हे सुरेख सुरेल गाणं ऐकतं..... 2:13

  • @sundarIIITian
    @sundarIIITian 5 місяців тому +2

    sangeet chaan aahe
    ~love from Tamil Nadu❤❤❤

  • @vijaybhandekar2842
    @vijaybhandekar2842 3 місяці тому

    सुंदर प्रेम गीत, फुलपाखरू बघतोय, कबुतर बघतोय आणि मधमाशी बघतोय हे लिहाणार्या गीतकाराला माझा मानाचा मुजरा 🎉🎉

  • @nitinnavghare5215
    @nitinnavghare5215 7 місяців тому +5

    2024 madhe kon kon aikat ahe ye song 💯💗🔝

  • @muktamahale-y7g
    @muktamahale-y7g 5 місяців тому +1

    माझे अजोबा हे गाणं म्हणायचे... त्यांचामामुळेच हे गाणे आम्हाला माहीत आहे ..हे गाणं ऐकल्यावर आजोबाची आठवण येते

  • @rahulsukale6387
    @rahulsukale6387 Рік тому +4

    जुनं ते सोनं ❤
    अत्ताची गाणी काय त्याला अर्थ नाही.
    २०२३ मध्ये कोण आईकत आहे?

  • @shobhasalunke2493
    @shobhasalunke2493 2 роки тому +8

    Sandhya ani arun sarnaik ak number song

  • @poojaphakatkar2057
    @poojaphakatkar2057 10 місяців тому +1

    वा काय एक्टिंग केलीय मस्तच वा वा.. काय भारी...

  • @gopallabale801
    @gopallabale801 Рік тому +2

    मराठी गाणे ऐकायला खूप छान वाटतात..... मनाला आनंद वाटतो....

  • @ranjitkhedekar274
    @ranjitkhedekar274 2 роки тому +22

    बघत्यात म्हटल्यावर... अरुण सरनाईकनच अभिनय खूप भाऊन जातंय

  • @yeshwantmaske3711
    @yeshwantmaske3711 3 місяці тому +1

    चांदसा मुखडा क्योन शर्माया❤🎉

  • @maheshchinchalkar4038
    @maheshchinchalkar4038 7 місяців тому

    काय गाणे होते आणि आता काय आहे... मन अस प्रफुल्लित होत अस काही येईकायला मिळालं की😍

  • @Sonalingle-eq8kt
    @Sonalingle-eq8kt 3 місяці тому

    दोन हजार चोवीस मध्ये कोण कोण हे गाण ऐकत आहे ❤❤❤ आक्टोंबर महिना चालू तारीख आहे आठ सायंकाळ चे वाजले आहेत 7:33

  • @vishnujadhav4206
    @vishnujadhav4206 Рік тому +9

    गाण्याच्या प्रत्येक शब्दांत प्रेमाचा निरागसपणा दिसून येते...❤❤❤❤❤

  • @nirmalanikalje1755
    @nirmalanikalje1755 6 місяців тому +2

    Ya ganyala sami chi garaj nahi..all time favourite

  • @Nv9724
    @Nv9724 11 місяців тому +4

    "बघत्यात" takes the cake😅. . what a great song ❤

  • @latapatle5819
    @latapatle5819 2 роки тому +5

    खुप छान आज मी गानि किती दिवसानी एकली आहेत जरा जीवाला बर् वादले ❤🎵🎵🎵🎵🎵❤🙏🙏🙏🙏🙏😄😄😄😄😄

  • @rajeshreepawar9698
    @rajeshreepawar9698 Рік тому +7

    So simplicity no nude dress only pure love.Beautiful people

  • @sharadgaikwad1326
    @sharadgaikwad1326 2 роки тому +13

    ❤Mul Kolhapur che Aslele Marathitil Assal Digdarshak V, Shantraram Yani Ha Assal Kolhapuri Thatatat Sakarlela Ahe, Tasech Yatil Kalakar Yach Kolhapurchyach Gramin dhatnitil Aslyane V Yachi Katha An Gani He Sarvach Assal Marathi Manas Khup Bhavlela Asa Ha Chitrapat, Jagdish Khebudkaranche An Ram Kadam Kakani Marathi Chitrapatat Surashti Sthi Khup Mothe Yogdaan Ahe, Aajhi Maharashtratil Graminch Kai Pn Saharatil Marathi Geete Eknara Shrote Khup Ahet, Kamlakar Torne, Anant Mane , Jabbar Patel Ya Digdarshakani Suddha Khup Mothe Yog daan Marathi Sthi Dile Ahe, Ya Sarvana Shat-Shat Naman🙏🙏

  • @sudampawar6147
    @sudampawar6147 Рік тому +1

    ह्या गाण्याला खरंच जीव भुलला

  • @siddhijalihal3324
    @siddhijalihal3324 14 днів тому +1

    2025 anyone..?❤

  • @KrushnathPatil-dl7bf
    @KrushnathPatil-dl7bf 3 місяці тому

    हे गाणं पूर्वी रेडिओवर ऐकताना एक वेगळाच आनंद मिळायचा .कान तृप्त होत असत

  • @Free_spirited_wildsunflower
    @Free_spirited_wildsunflower 7 місяців тому +2

    I don't know why UA-cam recommended this song😅....2:59 for sunflower field😂 now i understood

  • @Medhasawant2509
    @Medhasawant2509 Рік тому +1

    किती वेळा पहिलं तरी कंटाळा येत नाही एवढी सुमधुर

  • @avianshkashid6168
    @avianshkashid6168 2 роки тому +12

    Old is gold. song.👌👌👌👌👌

  • @sagargokak2544
    @sagargokak2544 6 місяців тому +2

    Karnataka se hu muje marati nahi aati magar e song to mai roj sunta hu muje a line meaning bi pata nahi 👌👌

  • @sheelaiyer6637
    @sheelaiyer6637 Рік тому +2

    एक लाजरा न साजरा मुखडा चंद्रावानी फुलला ग
    एक लाजरा न साजरा मुखडा चंद्रावानी फुलला ग
    राजा मदन हसतोय कसा की जीव माझा भुलला ग
    राजा मदन हसतोय कसा की जीव माझा भुलला ग
    या एकांताचा तुला इशारा कळला ग
    या एकांताचा तुला इशारा कळला ग
    लाज आडवी येते मला की जीव माझा भुलला ग
    लाज आडवी येते मला की जीव माझा भुलला ग
    नको रानी नको लाजू, लाजमधे नको भिजू
    नको रानी नको लाजू, लाजमधे नको भिजू
    इथ नको तिथ जाऊ, आडोशाला उभ राहू
    इथ नको तिथ जाऊ, आडोशाला उभ राहू
    का?
    बघत्यात
    एक लाजरा न साजरा मुखडा चंद्रावानी फुलला ग
    राजा मदन हसतोय कसा की जीव माझा भुलला ग
    रेशीम विळखा घालून सजना नका हो कवळून धरु
    का?
    लुकलुक डोळ करुन भोळ बघत फुलपाखरु
    कसा मिळावा पुन्हा साजनी मोका असला ग
    लाज आडवी येते मला की जीव माझा भुलला ग
    नको रानी नको लाजू, लाजमधे नको भिजू
    नको रानी नको लाजू, लाजमधे नको भिजू
    हीत नको तिथ जाऊ, आडोशाला उभ राहू
    हीत नको तिथ जाऊ, आडोशाला उभ राहू
    का?
    बघत्यात
    एक लाजरा न साजरा मुखडा चंद्रावानी फुलला ग
    एक लाजरा न साजरा मुखडा चंद्रावानी फुलला ग
    राजा मदन हसतोय कसा की जीव माझा भुलला ग
    राजा मदन हसतोय कसा की जीव माझा भुलला ग
    डोळा रोकून मोरा भाकून झुको न काहू कोळा
    का?
    पटरभूम-पटरभूम करून कबुतर कबते बाजा करू
    लयी दिशा ने सखे आज यो धागा जुडला ग
    लाज आडवी येते मला की जीव माझा भुलला ग
    नको रानी नको लाजू, लाजमधे नको भिजू
    नको रानी नको लाजू, लाजमधे नको भिजू
    हीत नको तिथ जाऊ, आडोशाला उभ राहू
    हीत नको तिथ जाऊ, आडोशाला उभ राहू
    का?
    बघत्यात
    एक लाजरा न साजरा मुखडा चंद्रावानी फुलला ग
    एक लाजरा न साजरा मुखडा चंद्रावानी फुलला ग
    राजा मदन हसतोय कसा की जीव माझा भुलला ग
    राजा मदन हसतोय कसा की जीव माझा भुलला ग
    बेजार झाले सोडा सजना, शिरशिरी आली अंगा
    का?
    मधाचा ठेवा लुटता-लुटता बघतोय चावट भुंगा
    मनात राणी तुझ्या कशाचा झोका झुलला ग
    लाज आडवी येते मला की जीव माझा भुलला ग
    नको रानी नको लाजू, लाजमधे नको भिजू
    नको रानी नको लाजू, लाजमधे नको भिजू
    इथ नको तिथ जाऊ, आडोशाला उभ राहू
    इथ नको तिथं जाऊ, आडोशाला उभ राहू
    का?
    बघत्यात
    एक लाजरा न साजरा मुखडा चंद्रावानी फुलला ग
    एक लाजरा न साजरा मुखडा चंद्रावानी फुलला ग
    लाज आडवी येते मला की जीव माझा भुलला ग
    लाज आडवी येते मला की जीव माझा भुलला ग

    • @NHMarathi
      @NHMarathi  Рік тому +1

      हो खरंच पूर्वीचा काळ मराठी सिनेसृष्टीचा सुवर्णकाळ होता. मराठीमधील अजरामर चित्रपटांचे रंजक व्हिडिओ आम्ही या चॅनेलवर नेहमी अपलोड करत आहोत, याचा तुम्ही आनंद घेऊ शकता आतापर्यंत आम्ही मुंबईचा फौजदार, बिन कामाचा नवरा, अशीही बनवा बनवी, बाळाचे बाप ब्रह्मचारी, पिंजरा, गुपचूप गुपचूप, बजरंगाची कमाल, थरथराट, लेक चालली सासरला, असला नवरा नको ग बाई, माल मसाला अशा असंख्य दर्जेदार चित्रपटांचे एपिसोड्स अपलोड केले आहेत पुढेही असेच दर्जेदार अफलातून व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तुमच्या अमूल्य प्रतिसादासाठी खूप धन्यवाद.

    • @nanasahebwaghmode2097
      @nanasahebwaghmode2097 Рік тому

      4:03

    • @nanasahebwaghmode2097
      @nanasahebwaghmode2097 Рік тому

      😂🎉

    • @ManishaMore-ki1uw
      @ManishaMore-ki1uw 9 місяців тому +1

      Khup chan

  • @MohamadPatel-xl9hg
    @MohamadPatel-xl9hg 5 місяців тому

    Geet, Parisar, mansa sarva gele... Original India... I love that purity...

  • @krishnagawande3314
    @krishnagawande3314 6 місяців тому +2

    2024मध्ये मी हे जुने गाणे ऐकत आहे मी लहान 3/4असताना हा सिनेमा आला होता

  • @SatishSherki
    @SatishSherki 11 місяців тому

    एक लाजरा न साजरा मुखडा चंद्रावाणी फुलला
    अशा जुनी गाणी रोज मनाला लाजवुन जातात
    गायकांचे अभिनंदन 📀🎙🎺🎷🎤🥁❤

  • @kkallrounder1.244
    @kkallrounder1.244 Рік тому +3

    माय मराठी. हर हर महादेव. जगदंब. शिव हरी शंकर. अप्रतिम.🫀

  • @Samiksha-r9d
    @Samiksha-r9d 7 місяців тому

    Aise songs ab aate hi kaha hai bohot badhiya song hai ye ❤❤

  • @kavitakamblue3098
    @kavitakamblue3098 3 роки тому +8

    Khup chan

  • @ravindrashenkar4871
    @ravindrashenkar4871 Рік тому +1

    Great Arun sarnaik me tyana 1980 madhe pratyaksh bhetlo aahe

  • @रोहनजाधव09
    @रोहनजाधव09 7 місяців тому +1

    कोण कोण पुष्मा २ मधला साँग ऐकून आले आहे ☝️

  • @mahavirpatil4063
    @mahavirpatil4063 Рік тому +2

    My daily routine first listen this songs &then start work.Very effective &possitive every day

    • @NHMarathi
      @NHMarathi  Рік тому

      मराठीमधील अजरामर चित्रपट आम्ही इथे अपलोड करत आहोत, याचा तुम्ही आनंद घेऊ शकता आतापर्यंत आम्ही मुंबईचा फौजदार, बिन कामाचा नवरा, अशीही बनवा बनवी, बाळाचे बाप ब्रह्मचारी, पिंजरा, गुपचूप गुपचूप, बजरंगाची कमाल, थरथराट, लेक चालली सासरला, असला नवरा नको ग बाई अशा असंख्य दर्जेदार चित्रपटांचे एपिसोड्स अपलोड केले आहेत पुढेही असेच दर्जेदार अफलातून व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तुमच्या अमूल्य प्रतिसादासाठी खूप धन्यवाद.

  • @swatishetkar9712
    @swatishetkar9712 3 роки тому +14

    Arun sarnaik yanchya aawajatle sumadhur song

  • @shakirshaikh4707
    @shakirshaikh4707 4 місяці тому +1

    मराठी सिनेमा चे संजीवकुमार म्हणजे अरुण सरनाईक...

  • @pranavturate5522
    @pranavturate5522 9 днів тому

    व्वा काय गाणं आहे ऐकताना मन मग्न होते ❤❤

  • @pundlikmali1887
    @pundlikmali1887 2 роки тому +2

    खरोखरच आस गाने आयकुन मनाळा आनंद सुख मिळत आनखी काय हाव

  • @gorakhnathmane1620
    @gorakhnathmane1620 Рік тому +1

    जुनं ते सोनं..........

  • @sharadgaikwad1326
    @sharadgaikwad1326 2 роки тому +14

    ❤V, Shantaram Yanchye Digdarshan, Jagdish Khebudkaranchi Geet Lekhan, Ram Kadam Yanchye Assal Sangeet An Arun Sarnik Yancha Sajesa Sajra Awaz Lahan Panchya Athvani Tajya Zalya, Khup Chan

  • @RajuNavghane-k6v
    @RajuNavghane-k6v 2 місяці тому

    याला म्हतांत खरा कलावंत १०० नंबरी सोनं🎉🎉🎉

  • @VedrajJoshi-eo6ni
    @VedrajJoshi-eo6ni 6 місяців тому +3

    Apratim

  • @prabhakarthombre7858
    @prabhakarthombre7858 Рік тому

    Very nice. Old is gold song, 💞💞💞💓💜💜❣️❣️❣️💓❤️💞💞💞🌹💐💐💐💐💐💐💐💐🌼🌼🌼🌼🌺🌺🌺🌺🥀🥀🥀🥀🥀🌷🌷🌷💕💕💕💕💕💕💕 Evergreen.

  • @sunandavaidya8144
    @sunandavaidya8144 Рік тому

    Arunji ushataincha jadui aawaj sandhya chi adakari v shantaram jinch direction .marathi chitrapat ase hone nai milestone moves all of v shantarams all.

  • @SalimKhan-ft5in
    @SalimKhan-ft5in 2 роки тому +9

    Best actor arun sarnayik

  • @supriyanalawade4514
    @supriyanalawade4514 Рік тому +2

    अप्रतिम गाणं❤

  • @pritichavan7260
    @pritichavan7260 Рік тому +2

    ❤️❤️❤️😘 मस्तच गाणे आहे😘👌👌👌
    👌❤️🎶 Music 🎶🎶🎼🎶 Awesome❤️👌

    • @NHMarathi
      @NHMarathi  Рік тому

      Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi

  • @jayshribhise6089
    @jayshribhise6089 7 місяців тому

    Khup chan song ahe😊

  • @anilmore9808
    @anilmore9808 10 місяців тому +1

    प्रेमाचा ऐक गावरान गोडवा आहे

  • @nimishaparab8246
    @nimishaparab8246 Рік тому

    खूप सुंदर गाणं खरंच मराठी गाण्यांची सर कुठल्याच गाण्याला नाही

  • @deshmukh78
    @deshmukh78 2 роки тому +6

    The great Arun Sarnaik...🙏

  • @sanandre3091
    @sanandre3091 2 роки тому +15

    Lata mangeshkar and Ùsha Mangeshkar voice so similarity

  • @buntykhandare2853
    @buntykhandare2853 Рік тому

    पाचवीला असताना शाळेत जाताना एक गाणं ऐकायचं मी
    जुन्या आठवण ते तेव्हा खूप मजा येते गाणे

  • @bhatupatil9878
    @bhatupatil9878 2 роки тому +4

    अप्रतिम गाणं

  • @ShripatiNaik-jz3uc
    @ShripatiNaik-jz3uc Рік тому

    मनप्रसन्न‌झाले

  • @jagrutie.m.k
    @jagrutie.m.k 2 роки тому +25

    Old songs are just❤