सुंदर दिसण्यासाठी अंग प्रदर्शन केलंच पाहिजे अस नाही, चेहऱ्यावरचे हावभावच सांगून जातात की कलाकारीता उत्कृष्ठ आहे… धन्यवाद तुम्हा कलाकारांचे तुमच्यामुळे आज एक सुसंस्कृत पिढी घडली…❤🙏
काय जादू आहे गाण्यात, न काही डान्स, नाही नखरे, नाही background dancers, तरीही गाणं इतकं energetic वाटतंय, त्याच सारं श्रेय music डायरेक्टर, recordist, सिंगर आणि वादकांना जातं.
मराठी साहित्य, कला, गितांमधे एवढ सामर्थ्य असुन सुद्धा मराठी मने एकमेकांना समजून घेणे दुरापास्त पण विचार सर्वांनीच केला तर कमीत कमी आपला प्रदेश तरी अनाकलनीय घटनांनी सुखरूप ठेऊ शकता.
आरे पिचर ची सुरवात करणराजे शंकर चव्हाण यांनी सुरु केली दादा साहेब फाळके श्रीराम लाघू खूप जण आहेत सर्वांना माजा सलाम पहिला सिनेमा केला हरिश्चंद्रची फायक्ट्री मुका हलता बोलता परत ब्लॅकन वाईट आता क्लिअर कलरi reli miss you all tim 😘😍
म्हणून तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालाय त्याला दिसायला तर कुरुप होताच अभिनय पण कुरुप परंतु मन देखील कुरुप असेल असं वाटलं नव्हतं रंजनाच्या लायकीचा नव्हताच तो
farach sunder gane ani sunder drushya ani susanskrut poshakh tyach barobar sunder abhinay manala ved lavnari kala ... aatachya kalat nahich gele te divas rahilya fakta aathavani...
आम्ही गाणी खूप ऐकले आहेत मला अजून जुनी गाणी खूप आवडतात तो काळच खूप वेगळा होता तेव्हा लाईट शनिवारी रविवारी जायची पिक्चर लागायचे तेव्हा लोड सेटिंग असायची
सुंदर दिसण्यासाठी अंग प्रदर्शन केलंच पाहिजे अस नाही, चेहऱ्यावरचे हावभावच सांगून जातात की कलाकारीता उत्कृष्ठ आहे… धन्यवाद तुम्हा कलाकारांचे तुमच्यामुळे आज एक सुसंस्कृत पिढी घडली…❤🙏
हि लोक आपल्या नाही त पन आपल्या लाखुप मोठं देण देऊन गेलीत.....
धन्यवाद
Mi krtoy
राजा गोसावी जी याचं अप्रतिम अभिनय,अप्रतिम गीत अप्रतिम भाषा कितीही वेळा चित्रपट पाहिला तरी पुन्हा पाहावसाच वाटतो
राजा गोसावी आणि रंजना यांचा अप्रतिम अभिनय ❤
खरंच जून ते सोनं संपूर्ण कपड्यातलं हे गीतं व अभिनय डोळ्यांत आणि कानातून काळजात उतरतो आणि मला ५०वर्ष मागें गेलो किती गोड आवाज सुंदर आहे हे गीत .
अनुराधा पौडवाल जी आणि जयवंत कुलकर्णी यांनी किती छान गायलं आहे
@@Ak00530p00p0
Ttt4
अगदी बरोबर
Jitka Sundar song titkich Sundar comment dili ahe ❤❤
हे गांण 2024 मध्ये कोण कोण एकेत आहे
Mi
मी
मी रोज बघतो❤❤❤❤❤
Me
मी केशव
खरोखरच काय सुंदर गाणी होते ते सगळे अर्थ सगळे शब्द शब्द न शब्द कळत तेच गाणे सारखे सारखे ऐकावी वाटते❤🙏👌👌👌
😊
I am Nikam.
Check hindi marathi poem channel.
मराठी चित्रपसृष्टीतील अविस्मरणीय क्षण अभिनेत्री रंजना यांचा विलोभनीय अभिनय
अप्रतिम सौंदर्यवती रंजना देशमुख...
आवडती अभिनेत्री
अशी असं वाटतं की पुन्हा पुन्हा जुनीच मराठी चित्रपट मधील गाणी ऐकत बसाव
अप्रतिम..... अत्ताराच्या कुपीत जपून ठेवण्याजोगं.. सगळंच 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
अप्रतिम खूप च सुंदर
राजा गोसावी व रंजना यांचा सिनेमा आहे गाणं सुंदर आहे मन भारावून गेले शेवटी जुनं ते सोनं
अप्रतिम गीते आहेत जुनी कितीही ऐकली तरी अजून ऐकू वाटणारी ,
राजा गोसावी ..एक गावरान ग्रेट कलाकार
सतिश शेरकी
हे गाण मि दिवसातून एकदा नेहमी ऐकतो
अतिसुंदर खुपच छान ❤❤❤❤❤❤
RAJA GOSAVI looks sooooo handsome. Ranjana looks soooo innocent. perfect pair !!!! millions likes !!!
3:42 जयवंत कुलकर्णी आणि अनुराधा ताई यांचा गोड आवाज आणि राजा गोसावी रंजनाताई यांचा सुद्धा किती छान अभिनय
ह्या अठ्ठवणी वर जगायचं आहे
Khar hay
अतिशय सुंदर गाण आहे गोड आवाज लाजन हळुवार बगणं मनमोहक खरोखर 🙌❤️💞
Mnunch mntat...jun te son....Maya mam
काय जादू आहे गाण्यात, न काही डान्स, नाही नखरे, नाही background dancers, तरीही गाणं इतकं energetic वाटतंय, त्याच सारं श्रेय music डायरेक्टर, recordist, सिंगर आणि वादकांना जातं.
Kalzach gana
अप्रतिम कितीही कौतुक केले तरी.शब्द कमी पडतात.हे गाणं माझ्या आठवणीतील शिदोरी.
खरय 100 नंबरी सोनं आहे
😂😂😂😂😂🎉😂🎉
राजा गोसावी त्या काळाचे ग्रेट ॲक्टर . आणि त्यांचा सुंदर गाणं ऐकावसं वाटतं 🌸🌸🌸🏵️🌼🌼💮
वाह यालाच म्हणतात ओलड इज गेले लाजवाब बेहतरीन परफॉर्मनेस सुंदर
असं वाट तय की तो काळ पुन्हा वापस यायला पाहिजे 😢😢खूप भारी जीवन शैली..❤
हे आहेत मराठी सुपरस्टार कलाकार..ते आपल्या त नाहीत पण त्यांच्या प्रभावी अभिनयाने अजरामर आहेत....👌👌🙏
अभिनय सम्राज्ञी रंजना व अभिनयाचा राजा. राजा गोसावी फक्त चेहरा वरील अभिनय ❤❤
👌👌 एकदम अप्रतिम गाणे, पुन्हा त्या युगात जावे वाटते आहे.
खूप चांगल्या आठवणी होत्या.ते दिवस परत ऐनार नाही.❤❤
Junya athvani❤
Junya athvani❤
Junya athvani❤
जुने सोने होतं आता त्या आठवणीवर राहावं लागेल हे पुन्हा होणार नाही
Agree
अगदी बरोबर
@@KidsStoryTime-3:58
@@KidsStoryTime-❤❤❤❤❤❤❤❤qq❤qqq pp
👍👍🙏🙏
मी खूप वेळास हे गाणं आयकतो मला खूप आनंद होतो हे गाणं आयकुण
रंजना माझी आवडती हीरोइन आहे
जसे अँड्रॉइड मोबाईल आले तसे ,गेल्या १०-१२ वर्षापासून आमच्या मामांची ही रिंगटोन आहे.... मोबाईल बदलले पण रिंगटोन तीच.... #अजरामर_गाणं
Great
Mama la salam
खरच जुन ते सोन मराठी गाणी आता होणार नाही आता तसे गीतकार नाहीत
खरच असे ते मागचे दिवस पुन्हा येणार नाही,,old is Gold 👌👌👍👍
राजा गोसावी आणि रंजना अप्रतिम गित
अशी गाणी आता होणे नाही
किती वेळा बघा सारखं नवीन वाटते आणि राजा गोसावी यांच्या ठिकाणी मीच आहे असे वाटते
Same here❤
Lahan Panicya God aathvni jagya jhalya Ranjana mam sarkhi majhai attya disat hoti tya mule mala khup aavdat hoty aani song tr aprtim ❤
मनाला शांती मिळेल असं गाणं रंजना राजा गोसावी सुपरहिट जोडी
गावरान गाणं
ती नजरानजर ❤हृदयात होणारी गोड संवेदनाच आणी आजची गाणी मी नाही ऐकत ❤❤❤. जुन ते सोनं ❤
रंजना किती सुंदर दिसतात या गाण्यात ..खुपच छान आणि हे गाणं कधीही जुणं होणार नाही .
Very nice and heart touching song🙏
मराठी साहित्य, कला, गितांमधे एवढ सामर्थ्य असुन सुद्धा मराठी मने एकमेकांना समजून घेणे दुरापास्त पण विचार सर्वांनीच केला तर कमीत कमी आपला प्रदेश तरी अनाकलनीय घटनांनी सुखरूप ठेऊ शकता.
आरे पिचर ची सुरवात करणराजे शंकर चव्हाण यांनी सुरु केली दादा साहेब फाळके श्रीराम लाघू खूप जण आहेत सर्वांना माजा सलाम पहिला सिनेमा केला हरिश्चंद्रची फायक्ट्री मुका हलता बोलता परत ब्लॅकन वाईट आता क्लिअर कलरi reli miss you all tim 😘😍
हे गाणं मी १०१वेळा बघीतले आहे तरीही रोज रात्री झोपण्यापूर्वी बघीतले शिवाय झोप लागत नाही प्रेमाला वयाचे बंधन नसते
❤
माझं आवडतं गीत...मी नेहमी या गीताचा आनंद घेतो...
छान प्रणालीत,राजा गोसावी आणि रंजना यांचा उत्तम अभिनय ❤
शब्द न शब्द काळजाला भिडतो, वरुन अप्रतिम अभिनय.
Kharach Jadu ahey ganyat kiti Vela aaikle trri àni aaikavey vatey❤❤
जुनं ते सोनं
आदरणीय रंजना देशमुख यांच्या शेजारी माझं घर आहे परेल मुबंईला हिला अशोक सराफ यांनी धोखा दिलाय लग्नाला रंजना यांना त्रिवार अभिवादन
म्हणून तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालाय त्याला दिसायला तर कुरुप होताच अभिनय पण कुरुप परंतु मन देखील कुरुप असेल असं वाटलं नव्हतं रंजनाच्या लायकीचा नव्हताच तो
farach sunder gane ani sunder drushya ani susanskrut poshakh tyach barobar sunder abhinay manala ved lavnari kala ... aatachya kalat nahich gele te divas rahilya fakta aathavani...
अतिशय सुंदर..... सात्विक शब्द निखळ प्रेम
अप्रतिम ,सुंदर,गोड,सुरेल ..........💕❤️
आसेहोणेनाही🎉❤
महेंद्र कपूर, उषा मंगेशकर,दादा व अंजना मुमताज आपण सर्व ग्रेट आहात..
All Marathi films are Old is Gold. Topper artist all
जयवंत कुलकर्णी यांचे सुंदर गायन.
Raja Gosavi was very simple ,talanted and Naturally acting ,also ranjana
यांचा सुशीला सिनेमा पहा खूप छान आहे
रोज झोपताना कानाजवळ हे गाणी लाऊन मी ऐकत असतो ..❤❤❤ जुनी गाणी .
जुनी गाणी आणि कलाकार.अप्रतिम.
Me ajuna hi gaani aikate
लाजवाब बेहतरीन अप्रतिम आतिशय सुंदर
Best muvhi.. best dailogs delivery...best all songs.. best comedy..
किती सुंदर रचना अतिशय सुरेख रित्या चर्म वाद्याचा वापर ,त्या ठेक्यावर अपापोच मॅन डोलवत आणि शरीरात लय तयार होते
Anuradha ji khupach god
आम्ही गाणी खूप ऐकले आहेत मला अजून जुनी गाणी खूप आवडतात तो काळच खूप वेगळा होता तेव्हा लाईट शनिवारी रविवारी जायची पिक्चर लागायचे तेव्हा लोड सेटिंग असायची
Very nice ❤❤❤
Kay to abhinay ,aani sangit vahhhhhhhhhhhhhha👌👌👌👌
Comment pan Kay vaaaaah
Kiti Sundar distat ranjana madam super ❤
हे गाणं नाही सोनं आहे कानाला ऐकण्यास किती छान आहे
काय समज ना , काय उमज ना ❤❤❤❤
Khupach chhan. Khup mast gane ahe Ani music alhad dayak.❤❤❤❤❤❤
दोघे कलाकार ऐका पेक्षा एक पण दुर्देव हे दोघे ही आज आपल्यात नाही
Ranjana hya film madhe khup sundar diste❤
माझ्या नवऱ्याची आवडती रंजना आहे खुप छान दिसायच्या ❤
किती खर बोललात तुम्ही नाही तर काही महीला
किती सुंदर गाणं आहे आणि रंजना पणं किती सुंदर आहे
Kitti sunder Ranjana❤❤❤
फार छान गीत❤
धुंदी आली धुंदी आली 👌👌👌👌👌
खूप छान गाणं आहे❤❤❤
अतिशय सुंदर गीत
खरोखरच काय सुंदर गाणी❤
या गीतांचे शूटिंग रंकाळा येते चालू होते त्या वेळे मी प्रत्यक्ष पाहिलेले आहे हे दोनी कलाकार रंजना या नावातच कलात्मकता ठासून भरलेली आहे असं मला वाटते
Apratim song ahe he😊❤😊
रंजना मॅडम किती ते निखळ सौंदर्य आणि उत्कृष्ट अभिनेत्री ....❤
❤ तु🎉च्या पुढच्या पिढीला प्रेरणा
Very beautiful song. Miss you old memories always a ❤
Thanks
❤ जुनं ते सोनं ❤ खरचं सुवर्ण युग होतं हा काळ ❤
2024 मध्येच काय 2030ला ऐकेन
रंजना ताई म्हणजे मराठी चित्रपट मध्ये ड्रिम गर्ल
खरंच...... अगदी अप्रतिम....
अगदी मराठमोळा अभिनय...
Kiti god gan ahe eikayela pan bar vattay ❤️😍😍
खुप सुंदर गीत आहे
रंजना एक मराठीतील गुणवान हाडाची कलाकार तर होतीच पण दिसायला खूप सुंदर होती.
✨ जुनं ते सोनं❤😊
❤ nice songs old is gold
Romantic song with melodious voice.