Eknath Shinde यांनी तुकोबारायांचे वंशज Shirish More यांच्या डोक्यावरच 32 लाखांचं कर्ज उतरवलं | News
Вставка
- Опубліковано 10 лют 2025
- Eknath Shinde यांनी तुकोबारायांचे वंशज Shirish More यांच्या डोक्यावरच 32 लाखांचं कर्ज उतरवलं | News
मंडळी ३५० वर्षांपूर्वी वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी तुकाराम महाराजांकडे सावकारी, महाजनकी होती. पुढे महाराजांच्या वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षांपर्यंत आई-वडील, पहिली पत्नी यांचे दुःखद निधन, थोरल्या बंधूंनी विरक्तीतून घेतलेला संन्यास, सतत तीन ते चार वर्षांचा दुष्काळ अशी अनेक संकटे आली. पण संत तुकोबारायांनी प्रपंचात न अडकता त्या काळात सुमारे ४ लाखांची गहाणखते इंद्रायणी मध्ये बुडविली व याच भागातील शेकडो लोकांची कर्जे माफ केली. पुढे सर्व सामान्यजनांच्या कल्याणासाठी अभंग गाथेची निर्मिती केली जो आजही प्रत्येकाच्या जगण्याचा सार मानला जातो. म्हणजे असं म्हणतात, तुकोबारायांच्या अभंगवाणीनुसार प्रत्येकाने जीवनाची दिशा ठरवली तर तो माणूस जन्मात कधीच दुःखी राहू शकत नाही. प्राणीमात्र, वृक्षवल्ली यांच्यावर प्रेम करण्यापासून, जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटांना तोंड देणे तसंच अन्याय सहन न करण्याचा विद्रोह मनात पेरण्यापर्यंत संत तुकारामांनी मोलाची शिकवण दिली. म्हणूनच त्यांना संतश्रेष्ठ, जगद्गुरु तुकोबाराय म्हणून संबोधलं जातं. पण मंडळी ज्या संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या आयुष्यात सावकारकी सोडून शेकडो लोकांची कर्जे माफ केली त्यांचेच तेरावे वंशज शिरीष मोरे यांना ३२ लाखांच्या कर्जासाठी टोकाचा निर्णय घ्यावा लागला. पण जाताना त्यांनी हे सगळं कर्ज नील करुन टाकण्याचं आव्हान केलं होतं. अन आता त्यांच्या शेवटच्या पत्राची दखल घेतलीय ती राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी. अनाथांचा नाथ हे त्यांच्यावरील गाण्याचे शब्द खरे ठरवत एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या संवेदनशील मनाचा पुन्हा एकदा दाखला दिला. त्यांनी शिरीष महाराजांवरील कर्जाचा संपूर्ण बोजा उतरवण्याचा निर्णय घेतलाय. त्यांच्या या निर्णयाचं सर्वच स्तरातून कौतुक केलं जातंय. नेमकं काय आणि कसं घडलं त्याचीच ही सगळी स्टोरी…
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#shirishmore
#eknathshinde
#shirishmaharaj
#shirishmorenews
#vishaychbhari
#विषयचभारी
eknath shinde,marathi news,maharashtra news,shirish maharaj more,shirish more news,sirish maharaj more latest news,shirish more maharaj,eknath shinde news,cm eknath shinde,shirish more,eknath shinde shirish maharaj more,eknath shinde help shirish maharaj more,shirish maharaj more kirtan,dehu shirish more news,shirish more latest news,eknath shinde latest news,shirish more today news,hindi news,shirish maharaj more death news,live marathi news
shirish maharaj more,shirish maharaj more news today,shirish maharaj more death news,shirish more news,shirish maharaj more dehu news,shirish maharaj more nidhan,shirish maharaj more kirtan,shirish maharaj more family,sirish maharaj more latest news,shirish more today news,shirish more,shirish more maharaj,marathi news,dehu shirish more news,shirish maharaj more passed away,shirish maharaj more death reason,shirish more latest news
भाऊ यामुळे च ते राज्याचे लोक प्रिय मुख्यमंत्री होते आणि आता उपमुख्यमंत्री आहेत आनंद दिघे साहेब यांचा वारसा जपणारे आदरणीय लोकनेता आहे
😂
Dildar nahi jantecha lootlela maal ahe
😂
@@bilalfaki943हो ते ठीक आहे पण लुटलेला मला मधला काही तरी चांगला काम साठी वापरला ना
ते महत्वाचं आहे 🙌
@baldwiniv2858 Pan lootlela maalacha daan korun punya bhetat nahi
साहेब हि अतिशय ग्रेट तुम्हाला मानाचा मुजरा डोळे पाणावले जगात माणुसकी अजुन तुमच्या रूपाने जिवंत आहे
Dildar nahi jantecha lootlela maal ahe
Are to pn part karta ala pahije
Te swatch ghar ny bhart
तुकाराम महाराजांच्या वंशजांचे कर्ज माफ करून शिंदे साहेबांनी चांगला संदेश दिला आहे परंतु काही जणांना पोटशूळ उठला आहे त्यांच्याकडे लक्ष देऊ नका
फार कमी नेते राजकारणात असे गुणवंत नेते असतात. धन्यवाद दिघे साहेब.
दिलदार मनाचा...... राजा माणूस ....... शिंदे साहेब........ तुमच्या या कृतीने आमच्या मनातील तुमची उंची आणखी वाढली..........❤❤❤❤❤
ज्या शेतकर्यांंनी आत्महत्या केल्या त्या सर्वांचे कर्ज माफ करावे.
हा महत्त्वाचा मुद्दा आहे❤
एकनाथ शिंदे यांना भेटून मोरे महाराज यांनी आपल्या अडचणी सांगितल्या असत्या तर आज आपल्याला शिरीष महाराज सोडून गेले नसते
अडचणी पर्सनल असतील
एकनाथ शिंदे साहेब मनाने खरच खुप दिलदार मानुस आहत
अभिनंदन तुमचे साहेब धन्यवाद
आज महाराष्ट्र क्रितेक लोकांना कर्ज आहे साहेब त्याच का
गोरगरिबांचा कैवारी म्हणजेच एकनाथजी शिंदे साहेब 👍👍👑👑🚩🚩
काही असो. एकनाथ शिंदे आले. ही किती पुण्य केले आहे. खरच! दिलदार माणूस आहे.
खूप खूप आभार साहेब...🙏🙏🙏
Thanku saheb
वा 👍 अनाथांचा नाथ 🙏 एकनाथ ❤️❤️❤️❤️❤️ 👌👌👌❤️ जीत लिया 👍
शांतीपरब्रम्ह श्री संत एकनाथ महाराज वैभवाने व मनानेही श्रीमंत होते
अगदी तश्याचं मोठ्या मनाचा दिलदार माणुस म्हणजे जन माणसांच्या काळजातले मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब........
साहेब , श्रीमंत संत तुकाराम महाराजांनी अनेक लोकांची कर्ज रोखे खतावणी पाण्यात बुडवुन लोकांना कर्जातुन मोकळं केलं.
आज तुम्हीही ज्यांनी कर्ज माफ केलं त्या तुकोबारायांच्या वंशातील श्री संत शिरीष महाराज यांचे कर्ज भरलेत.
खुप खुप धन्यवाद
आमच्या वारकर्यांवर एवढं निस्सीम प्रेम असणार्या एकनाथांना त्रिवार वंदन.
अशी कामे खरे शिवसैनिकच करू शकतो एकनाथ शिंदे साहेब आपल्याला अनेक अनेक दंडवत
म्हणूनच शिंदे साहेब महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते आहे शिंदे साहेबांनी महाराज शिरिष मोरे यांच्या पाश्च्यात त्यांची मदत करून खुप मोठ पुण्याचं काम त्यांनी केलं आहे त्यांच खुप खुप आभार
एकनाथ महाराज म्हणजे आताचे एकनाथ भाऊ शिंदे होय. संकटकाळी जनतेला मदतीचा हात देणारा माणूस म्हणजे शिंदे साहेब धन्यवाद 🌹🌹🌹🌹🌹
साहेबांच्या कर्तव्याला सलाम
शेतकरी कष्टकरी जनतेचकर्ज ... पण असेच उतरवा....
एकच नाथ एकनाथ जय श्रीराम 🙏🙏🙏
एकनाथ शिंदे आपण खुप चांगले काम केले...🙏❤🌻
मरणाच्या आधी आधार दिला पाहिजे होता आता काय फायदा
Kalpana dili asti tr kele aste
घटना घडल्या नंतर माहित झाले
१ call kela asta shinde sahebanni 50 lakh takle aste
एकदम बरोबर आहे शिंदे साहेबाना स्वप्न पडले असते तर बरे झाले असते किवा तुम्ही त्याची कल्पना द्यायला हवी होती
आणि फायदा नाही अस कस म्हणता आई ,वडील आहेत ते कर्जातून मुक्त होतील
साहेब तुमचे मनापासून अभिनंदन, पण कृपया संतोष देशमुख प्रकारणात लक्ष घालावे 🙏
शिंदे यांचे अभिनंदन - आभार. खरं आहे शिंदे तात्काळ पाच लाख देत असत
लोकप्रिय लोकनेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री यांचं अभिनंदन
खरंच ग्रेट
महाराजांनी अगोदर बोललं पाहिजे होतं, कोणी ना कोणी तरी त्यांच्या मदतीसाठी धाऊन आलं असतंच..
विनाकारण चांगला माणूस गेला.!! 😢😢
इतर राजकारणी आणि मुख्यमंत्रीपदी असलेल्या व्यक्तिवर टिका न करता मा.एकनाथ शिदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छां व त्यांनी घेतलेल्या निर्णयाचं कौतुकास्पद स्वागत
इतर राजकारणी लोकांनी थोडीतरी लाज शरम बाळगावी 😡
एकनाथ शिंदे च मुख्यमंत्री छान होते महाराष्ट्राला
एकनाथ शिंदे साहेब खरंच ग्रेट आहेत. आमचे ही साहेबांनी आयुष्याचे दारिद्य दूर केलं
एकनाथ शिंदे साहेब त्यांना मदत केली त्यामुळे तुमचा अभिमान आहे परंतु आमचं हे कर्जमाफी लवकरात लवकर करावी अन्यथा दुसरा पर्याय नाही
शिंदे साहेब तुम्ही खरे मनातील मुख्यमंत्री आहात
धन्य दयाळू शिंदे साहेब. बाकी नावाचेच. उद्धव तर कधीच दयाळू नाही.
साहेब योग्य च काम करत आहेत
म्हणूनच ते लोकप्रिय मुख्यमंत्री होते ❤
साहेब मना पासुन तुमचा अभिमान आहे
खरोखरच एकनाथ शिंदे साहेब एक महान नेते आहेत
खुप छान मांडणी केली. भारी विश्लेषण
जनतेच्या मनातील मुख्यमंत्री शिंदे साहेब ❤❤🙏🙏
🙏
Great Great 🌹🌹🌹👌💛💛
आदरणीय एकनाथभाऊ,
आपले खूप खूप आभार !
आता शिरीषमहाराजांच्या आत्म्यास निश्चितच
शांती लाभेल.
तुम्हाला सर्व थरातून आशिर्वाद मिळतील.
👌👍🌹🌹🌹🙏🙏🙏
,
काहीही आसो पण शिंदे साहिब होते तो पर्यंत लोकांना भरपूर मदत केली
Very nice 👍
Great मराठा एकनाथ शिंदे साहेब
राम कृष्ण हरी माऊली
राजा असावा असा
प्रजेच्या हृदयातील नमन सामान्य माणसाच्या हृदयातील माणुसकी la
दिलदार मनाचा नेता
Dedicated to common man 🔥🔥
🙏🏼
🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🌹 सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब 🌹🌹🌹🌹🌹
हेच जर जिवंत पणी कुणी मदत केली असती तर आज जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे वंशज जिवंत राहिले असते आणि पुढेही वंशज राहिले असते, असो शिंदे साहेबांनी मदत केली पण थोड उशीर झाला,माणसाची किंमत जवळ किंवा जिवंत असल्यावर कळत नाही ते गेल्यावरच कळते
मानलं साहेब.....❤❤
Thank you Shinde saheb 🙏🙏🙏🌎🌎🌎🤗🤗
Proud of you Sir
शिंदे साहेब तुम्ही खरे माझ्या मनातील मुख्यमंत्री आहात,❤
खरच यातुन दिसून येते ते आनाथाचें नाथ म्हणजे एकच एकनाथ
हिंदू नेता धर्म कार्याने झपाटलेल्या कार्यकर्त्यांना आधार दिला धन्य एकनाथ शिंदे. साहेब😊
Good job , eknatha raw
Great Sir...All Time CM
अभिनंदन साहेब एक देहू कर म्हणून खुप आभारी आहे
Great...
जय सद्गुरु,शिंदे साहेब❤❤❤
वाह ! खूप छान साहेब,
अनाथाचा नाथ एकनाथ 🙏🙏
अनाथांचा नाथ एकनाथ. "माझ्याकडे तुम्हाला द्यायला काहीच नाही" असे न बोलणारे महाराष्ट्राचे कोत्या मनोवृत्तीचे नेते कुठे आहेत.
Good job sir
Great 👍
अभिनंदन साहेब
एकनाथ शिंदे साहेब झिंदाबाद
Great Coman man
Marketing sathi kelay .. aata partyant kiti shetkari gele tyancha kay
Ek number
राज्यातील लोकप्रिय नेते मा एकनाथ शिंदे साहेबांना मनापासून सलाम
दिलदार मुख्य मंत्री
शिरीष मोरे ह्यांनी आधीच भेट घ्यायला हवं होतं
भाऊ आत्महत्या करण्याच्या अगोदर दयान की केल्या नंतर दयाल,, कारण बरेच शेतकरी वाट बघत आहे.
@@prajwalchakore2392 aadhi kalpana dili asti tr kele aste
एकनाथ शिंदे च मुख्यमंत्री पाहिजे होते टरबुज नको होत गदळ
ग्रेट मुख्यमंत्री साहेब
अरे दादा महाराज गेले त्यामुळे त्यांच्या डोक्यावरच नाही कारण ते जग सोडून गेलेत.
आपण इथे तुकाराम महाराजां चा वंशजा चा विचार करू शिरीष महाराजांनी मदत किंवा भीक मागितली नाहि त्यांना जे वाटलं ते प्रामाणिक पणे पत्रात लिहिलं तुकाराम महाराजांचे आपण ही समाज काहि देणे लागतो. हि मदत म्हणजे त्यातून उतराई होऊया
Raja manus... Amche saheb ❤❤❤
पैसा येतो का सोबत साहेबच मुख्यमंत्री हवे होते
अनाथांचा नाथ एकनाथ....
साहेब शेतकऱ्यांना सुद्धा असच कर्जाच्या विळख्यातून मुक्त करा सरकारच्या माध्यमातून
लोकप्रिय उपमुख्यमंत्री ❤❤
I love you ❤ saheb
आजपर्यंतच्या महाराष्ट्रताच्या राजकीय इतिहासातील लोकप्रिय आणि ग्रेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हेच.
मेल्यावर मदत करून काय फायदा 🌹
मदत करणं छानच पण 32 लाख सहज कसे देतात हे लोकं एवढे पैसे कसे येतात 🙄
❤❤ शिंदे मामा ❤❤
अनाथानचा नाथ एकनाथ 🌺🌸🏵️
Honorable Shinde saheb khup khup abhaar.
Very good sir
Good man
Great CM ❤❤
अश उपमुख्यमंत्री यांना साष्टांग दंडवत
वंशज काम धंदे का करत नाहीत , किती पिढ्या हेच हभप चे काम करत राहणार
राम कृष्ण हरी शिंदे साहेब
दिलदार शिंदे साहेब