Raja Vaat Dakh Mi | राजा वाट दख मी | Ishwar Mali Ahirani Dhamaka | Ahirani Video Song

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 476

  • @AjayMaliPresent
    @AjayMaliPresent Рік тому +1

    Khup छान सर,खूप छान कल्याणी 👌💗💖💞💕💯💯💯💝💝

    • @IshwarMaliAhiraniDhamaka
      @IshwarMaliAhiraniDhamaka  Рік тому

      धनयवाद आजूदादा शेअर करा...🙏🥰 जय हिंद.. जय खान्देश..!

  • @bhushanbhamare4441
    @bhushanbhamare4441 Рік тому

    Khupch sundar song bhau
    Stroy khup chan he

  • @muktaiproduction8329
    @muktaiproduction8329 Рік тому

    kdkkk❤❤❤❤❤

  • @SingerPrashantDesale
    @SingerPrashantDesale Рік тому +3

    अतिशय भावनिक अस वातावरण निर्माण करणारे हे गीत खूप मनाला भावनिक करून गेले कल्याणी यांनी व सर्वांनी खूप छान अशी ऍक्ट केली आहे आणि दीदी ने छान गायले आहे सॉंग..💐💐 जय हिंद जय सेना🌹

    • @IshwarMaliAhiraniDhamaka
      @IshwarMaliAhiraniDhamaka  Рік тому

      धनयवाद दादा शेअर करा...🙏🥰 जय हिंद.. जय खान्देश..!

  • @dilipsagar5151
    @dilipsagar5151 Рік тому +1

    खूपच छान भाऊ कडक झालंय गाणं एकदम 🔥🔥🔥👌👌👌

  • @samadhanpatil2154
    @samadhanpatil2154 Рік тому +2

    खरोखर ईश्वर दादासाहेबं साॅगं ऐक्शन ऐकचं नबर आहे तर मित्रानो अशाप्रकारे फौजी दादानां माझा कडुन सेलुट सलाम जय जवान किसान 🙏🏻💯🚩❤🙏🏻

  • @vishalmahajan8622
    @vishalmahajan8622 Рік тому +1

    खुप अप्रतिम खान्देश् माय भूमि मधे पहिल् सॉंग असेल हे देश प्रेम कसे असते आनी आपला फौजी शहीद झाल्यवर् tyachaa घरवर् काय संकट येतात तुम्ही जिवंत उदहारण दिले भाउ।। पूर्ण टिम ला खुप खूप् शुभेच्छा

  • @madhukarshravankhairnar9188
    @madhukarshravankhairnar9188 Рік тому +4

    भैय्या🙏🙏 खरच एक संवेदनशील गीत प्रथम आपल्या कडून तयार झालय अभिमान वाटतो आपल्या चिऊचा आवाज म्हणजे इश्वराचीच देणगी हे गाण म्हणजे लाखो करोडो देशभक्त यां च स्मरण करणार आहे सलाम अशा माऊलींना की ज्या माऊलींनी देशसेवा साठी आपल सौभाग्य दिल त्यांच्या मनातल दुःख आपण हेरल👍👍🙏🙏🙏 यशस्वी भव जय खान्देश जय हिंदुस्थान🙏🙏

    • @IshwarMaliAhiraniDhamaka
      @IshwarMaliAhiraniDhamaka  Рік тому

      धनयवाद आप्पासाहेब शेअर करा...🙏🥰 जय हिंद.. जय खान्देश..!

  • @wavarproduction236
    @wavarproduction236 Рік тому +1

    ईश्वर दादा खुप अप्रतिम असे गाण आहे.खुप भावनिक असा विषय आहे. संपुर्ण टिमचे काम सुपर असे झाले आहे.

  • @vikasseme952
    @vikasseme952 Рік тому +5

    हा सोंग ऐकून मन भरल दादा साहेब एक नंबर व्हिडिओ साँग आहे.😭😭😭🇮🇳 एक जवान विर मरण पावतो तर गावालाच नाही आख्या महाराष्ट्र ला. दुःख होत खरचं खुप प्रेमळ आवाज आहे आणि खूप छान ॲक्टिंग केली जय हिंद जय खान्देश 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳😭😭😭😭😭🙏🙏🙏🙏🙏

    • @prajktapatil6723
      @prajktapatil6723 Рік тому

      1नंबर
      जवाई बापु

    • @IshwarMaliAhiraniDhamaka
      @IshwarMaliAhiraniDhamaka  Рік тому

      धनयवाद दादा शेअर करा...🙏🥰 जय हिंद.. जय खान्देश..!

  • @AatishBirade
    @AatishBirade Рік тому +1

    खूप सुंदर

  • @avinashkhairnar140
    @avinashkhairnar140 Рік тому +1

    Dada khupch Bari song aahe 👌👌👌

  • @prashantthorat9306
    @prashantthorat9306 Рік тому +1

    एक नंबर 👌👌👌

  • @shubhamlanke6415
    @shubhamlanke6415 Рік тому +1

    Bhau bhari song zal he jai hind 🇮🇳🇮🇳

  • @bhagwanmahajan
    @bhagwanmahajan Рік тому +1

    Ishwar Dada ekadam Sundar geet 🇨🇮🇨🇮🇨🇮

  • @vishnupainter6255
    @vishnupainter6255 Рік тому +6

    सर्व प्रथम ईश्वर माळी दादांना आम्हाला हे गाण्यासाठी अभिनय दिल्याबद्दल मी आभार मानतो, अतिशय भावनिक अस वातावरण निर्माण करणारे हे गीत आहे,खुप मनाला भावनिक करुन गेले ,खुपच छान अप्रतिम सुंदर गाणे आहे,जयहिंद

    • @IshwarMaliAhiraniDhamaka
      @IshwarMaliAhiraniDhamaka  Рік тому

      धनयवाद दादा शेअर करा...🙏🥰 जय हिंद.. जय खान्देश..!

  • @Samadhanmaliofficial
    @Samadhanmaliofficial Рік тому +4

    सर्व प्रथम शूरवीर जवानांना कोटी कोटी सलाम.... 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 ईश्वर माळी सर द ग्रेट दिग्दर्शक..... सर्व टीम बेस्ट वर्क..... क्या बात.....

    • @IshwarMaliAhiraniDhamaka
      @IshwarMaliAhiraniDhamaka  Рік тому +1

      धनयवाद दादा शेअर करा...🙏🥰 जय हिंद.. जय खान्देश..!

  • @ketanmahajan9077
    @ketanmahajan9077 Рік тому +1

    Sup........👌👌👌👌

  • @onlypatilfouji8539
    @onlypatilfouji8539 Рік тому +1

    Jai Hind Jay Khandesh Dada Saheb

  • @shivammusic8189
    @shivammusic8189 Рік тому +1

    Ek number 👍🤗 jay hind jay bharat 🙏🥰

  • @tirangamathsacadamy3605
    @tirangamathsacadamy3605 Рік тому +1

    जय हिन्द....मी पन CISF फौजी आहे ...😊❤️आपली पूर्ण टीम ला शुभेच्छा..! आशा करतो की या नंतर आपन आपल्या खानदेशी तरुण मूलानसाठी प्रेरणादाई ठरेल अस एक गीत प्रस्तुत करणार... मी समाधाम महाजन (संचालक : तिंरगा एकॅडमी धरणगांव ,भर्ती मार्गदर्शन केन्द्र)

  • @sonalkanada393
    @sonalkanada393 Рік тому +1

    Naic song jay hind jay bhart

  • @hindavicreation47
    @hindavicreation47 Рік тому +3

    अप्रतिम सादरीकरन ईश्वर दादा,सलाम आहे त्या शुरवीर जवानाना ज्यांनी आपल्या मातृभूमि करिता आपल्या परिवार ला विसरून बलिदान देता,
    समस्त
    #hindavicreation टीम द्वारे सलाम त्या शुरवीर जवान यांना

  • @ishwarfauji6527
    @ishwarfauji6527 Рік тому +3

    भारत माता की जय... वंदेमातरम् ..
    सर्व कलाकारांना माझा नमस्कार..
    ईश्वर माळी sir, अरुण जाधव sir, सिंगर प्रियांका ताई तसेच ऑन स्क्रिन समस्त कलाकार.. आपला मी खूप खूप आभारी..
    आपण गाण्याच्या माध्यमातून एका जवानाच्या आयुष्यात कधी काळी येणारा प्रसंग, जो की जवानाच्या परिवारावर ओढवणारा अतिशय वाईट, दुःखदायक प्रसंग मांडला आहे. आपल्या गाण्याच्या माध्यमातून जनतेला, एका जवानाच्या आयुष्याची किंमत आणि त्याचे बलिदान.. हे किती मोठे आहे. याची जाणीव समजून घेण्यास मदत होत आहे. आपला व आपल्या टीम चे खूप खूप धन्यवाद.....🙏🙏🙏🙏ईश्वर फौजी (माळी)

    • @IshwarMaliAhiraniDhamaka
      @IshwarMaliAhiraniDhamaka  Рік тому +1

      धन्यवाद दादा आमले तुमनावर गर्व से...जय हिंद जय खान्देश...! नक्की शेअर करा

  • @sachinpatil895
    @sachinpatil895 Рік тому +1

    Nice bhau 1 number 🙏🙏🙏

  • @dinesh_vadile
    @dinesh_vadile Рік тому +1

    Mast song aahe ishwar dada story pan khup j bhari aahe ❤️

  • @sanjayhiremusic4496
    @sanjayhiremusic4496 Рік тому +1

    दादा खूप छान सॉंग आहे तुमच्या संकल्पना खुप आवडल्या आपल्या भावी वाटचालीस माझ्या खुप खुप शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @kpstyle9907
    @kpstyle9907 Рік тому +1

    खूपच इमोशनल वर्णन केलय दादा मस्त एकदम🇮🇳🇮🇳😍💯💐💐

  • @GaneshKoliShahada
    @GaneshKoliShahada Рік тому +1

    super bhau

    • @IshwarMaliAhiraniDhamaka
      @IshwarMaliAhiraniDhamaka  Рік тому

      धनयवाद दादा शेअर करा...🙏🥰 जय हिंद.. जय खान्देश..!

  • @vijayjagdeo7727
    @vijayjagdeo7727 Рік тому +1

    खानदेशी स्टूडियो या गान्या नंतर खुप फेमस होतील.

  • @onlypatilfouji8539
    @onlypatilfouji8539 Рік тому

    Ekch Numbar Dada Saheb

  • @laxmanpawar3740
    @laxmanpawar3740 Рік тому +1

    Super duper song story 1no.song..

  • @singervishalthakare8371
    @singervishalthakare8371 Рік тому

    आमना शिंदखेडा तालुकानी शान दादा साहेब ईश्वर माडी. आहिराणी सम्राट यास्नी आपला खान्देशी पब्लिकनी पहिले पण लय सेवा करेल शे दादास्वन आणी आते पण करी रायनात त्यास्ना खरच आपला साठे काहि तरी नविन आण त्यास्नी महत्वानी गोष्ट म्हणजे आपला फौजी सैनीक दादा नी खरी कहानी मांडाना प्रयत्न करा दादास्नी फक्त आपुण सगडा मिडिसण त्यास्ले चांगला प्रतिसाद देऊत प्रेम देऊत आणी हिंमत देऊत अजुन त्या आपला साठे काहि तरी नविन लयतीन हाई अपेक्षा करूत आणी आपला खान्देशी प्रत्येक कलाकारस्ले पण सपोट करुत दादास्वन जय खानदेश 🙏 बेस्ट सॉंग शे दादा साहेब आणी दिदीना पण आवाज खुप अप्रतिम शे आणी कल्याणी मँडम णी अँक्टींग पण 🙏

  • @madhuribeldar4389
    @madhuribeldar4389 Рік тому +1

    Khupach chan song jay hind dada

  • @dilipmore012
    @dilipmore012 Рік тому +1

    Nice Song Bhau 🥰👌🏻👌🏻

  • @vickymali4345
    @vickymali4345 Рік тому +1

    ईश्वर दादा खुप छान गन आहे आणि प्रियंका ताई आवाज खुप छान आहे

    • @IshwarMaliAhiraniDhamaka
      @IshwarMaliAhiraniDhamaka  Рік тому

      धनयवाद दादा शेअर करा...🙏🥰 जय हिंद.. जय खान्देश..!

  • @umeshsuryawanshi7879
    @umeshsuryawanshi7879 Рік тому +5

    सुंदर गीत ईश्वर दादा सर्व टीमचे अभिनंदन 💐🇮🇳👍

  • @nileshdeore2909
    @nileshdeore2909 Рік тому +1

    Superb

  • @s.m.netkar7980
    @s.m.netkar7980 Рік тому

    अत्यंत भावनाप्रथान गीत आहे.शहिदांना जी भावपूर्ण आदरांजली ईश्वरभाऊंनी वाहीली ती खरोखरच स्तुत्य आणि वाखाणण्याजोगी आहे. प्रियांकाने तिच्या स्वरांनायोग्य न्याय दिला आहे.दोन्ही पितापुत्री यांचे अभिनंदन आणि पुढील काळात यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा सुद्धा.

  • @mr_akki_mangale3025
    @mr_akki_mangale3025 Рік тому

    खूप छान भाऊ पानी आल डोल्या मधुन 🥲🧡🤍💚

  • @AJAY_KUMAVAT1111
    @AJAY_KUMAVAT1111 Рік тому +1

    *तिरंगी आमचा भारतीय झेंडा उंच उंच फडकवू*
    *प्राणपणाने लढून आम्ही शान याची वाढवू*
    ⛳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳⛳

  • @dipalishirsath8376
    @dipalishirsath8376 Рік тому +3

    जय हिंद🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇮🇪🇮🇪

  • @bhushanjadhav4113
    @bhushanjadhav4113 Рік тому +1

    ईश्वर दादा खूप छान गाण 👌आणि अतिशय सुंदर प्रियंका मॅडम यांचा आवाज 👍आणि कल्याणी नीकम यांचा ऍक्ट खूप मनजे खुप सुंदर गाण बघतांना डोळ्यात पाणी आले .ARMY जवानांन बद्दल तुमी खुप छान चित्रीकरण केले. जय हिंद 🇮🇳आणि पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा . 👍बेस्टाॅपलक

    • @IshwarMaliAhiraniDhamaka
      @IshwarMaliAhiraniDhamaka  Рік тому

      धनयवाद दादा शेअर करा...🙏🥰 जय हिंद.. जय खान्देश..!

  • @Photographyvideography1377
    @Photographyvideography1377 Рік тому

    Khup chhan

  • @divyamali7393
    @divyamali7393 Рік тому +1

    Kdk 🥰👍

  • @babulalpatil829
    @babulalpatil829 Рік тому +1

    खरच खुपच छान असा सैनिकजीवनाशी निगडीत ह्या गाण्यात विषय हाताळलेला आहे आपण सरजी...गीत आणि तेव्हढाच गोड प्रियंकांचा आवाज आहे. गीत, संगीत ,रिकाॅर्डिंग व शुटींग, एडिटींग सर्व काही भारीच भारी सर जी..👌मा.श्री ईश्वरदादा दादा जी आपली मेहनत फळास येत आहे.तसेच.कल्याणीे चे देखील लिपसिंग व हावभाव रूपी अॅक्टींग पण छान आहे.. सर्वास्ले मनफाईन शुभेच्छा.. दादा.! 🙏 #Babulal_Patil

    • @IshwarMaliAhiraniDhamaka
      @IshwarMaliAhiraniDhamaka  Рік тому

      धनयवाद दादा शेअर करा...🙏🥰 जय हिंद.. जय खान्देश..!

  • @mahendrayais3398
    @mahendrayais3398 Рік тому +2

    ईश्वर भाऊ काय गाण बनाय फौजी भाऊसले जहीद

  • @khandeshvahiniproduction
    @khandeshvahiniproduction Рік тому +1

    खपच छान

  • @singernandkishorpawar1137
    @singernandkishorpawar1137 Рік тому +4

    अप्रतिम लेखाण व स्टोरी तसेच गायन आणि उत्कृष्ट असा अभिनय केलेला आहे कलाकारांनी ईश्वर दादा तुम्हाला मानाचा मुजरा 🙏🙏 जय खांन्देश जय आदिवासी जय एकलव्य 🙏🙏

  • @mayursalunkemusic
    @mayursalunkemusic Рік тому +4

    हे गीत ऐकून मन भरल दादा साहेब एक नंबर ह्रदय स्पर्शी गीत आहे....जय जवान जय किसान... जय हिंद...🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @Dipakmali111
    @Dipakmali111 Рік тому +1

    व्वा दादा खूपच hard touching
    Outstanding Jai Hind 👍👍👍🇮🇳

  • @ishwarmali4504
    @ishwarmali4504 Рік тому +1

    अतिसुंदर आहे🙏🙏🙏

  • @marathimusicocean
    @marathimusicocean Рік тому +9

    खूपच छान अप्रतिम सुंदर गाणे, अभिनय, दिग्दर्शन सर्वच उत्तम....जय जवान जय किसान... जय हिंद 🔥🔥

    • @IshwarMaliAhiraniDhamaka
      @IshwarMaliAhiraniDhamaka  Рік тому

      धनयवाद दादा शेअर करा...🙏🥰 जय हिंद.. जय खान्देश..!

  • @yadavmali9873
    @yadavmali9873 Рік тому +1

    जय हिंद जय खांन्देश खरोखरच हे गीत ह्दयस्परशी बनले आहे हे गीत ऐकुन ह्दय भरुन आले ज हिंद जय खांन्देश

    • @IshwarMaliAhiraniDhamaka
      @IshwarMaliAhiraniDhamaka  Рік тому +1

      धनयवाद दादा शेअर करा...🙏🥰 जय हिंद.. जय खान्देश..!

  • @pankajravte1456
    @pankajravte1456 Рік тому +1

    1 च नंबर। song बनवले ईश्वर दादा तुम्ही
    अरुण जाधव सरांचे अनमोल सहकार्य मुळे तर अजून गीत सुपर हिट ,
    सर्व कलाकारांना शुभेच्छा
    पंकज रावते, खेडी, खेडगाव, चाळीसगाव

    • @IshwarMaliAhiraniDhamaka
      @IshwarMaliAhiraniDhamaka  Рік тому

      धन्यवाद पंकज दादा सर्व ग्रुप ला शेअर करा

  • @ravindrasolanke1638
    @ravindrasolanke1638 Рік тому +1

    शब्दच नाही ईश्वर दादा कमेंट करायला इतकं अप्रतिम 👌👌👌गाणं बनवलं तुम्ही .जय हिंद, जय महाराष्ट्र, जय खानदेश.🙏🙏🙏

    • @IshwarMaliAhiraniDhamaka
      @IshwarMaliAhiraniDhamaka  Рік тому

      धनयवाद दादा शेअर करा...🙏🥰 जय हिंद.. जय खान्देश..!

  • @deepakmahajan1450
    @deepakmahajan1450 Рік тому +1

    सुपर भाऊ उमेश माळी जय सावता

  • @vishuahire1762
    @vishuahire1762 Рік тому +1

    Lay bahri song mama 🤗🤗🤗

    • @IshwarMaliAhiraniDhamaka
      @IshwarMaliAhiraniDhamaka  Рік тому

      धनयवाद दादा शेअर करा...🙏🥰 जय हिंद.. जय खान्देश..!

  • @samadhanbeldar1428
    @samadhanbeldar1428 Рік тому +1

    एकच नंबर सॉंग आहे दादासाहेब आज तुम्ही काहीतरी नवीन असं जगाला दाखवलेला आहे आणि फौजी सॉंग बनवलं त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा👌👌👌👌👌👌👌

    • @IshwarMaliAhiraniDhamaka
      @IshwarMaliAhiraniDhamaka  Рік тому

      धनयवाद दादा शेअर करा...🙏🥰 जय हिंद.. जय खान्देश..!

  • @sukdevborse8254
    @sukdevborse8254 Рік тому +2

    जय हिंद सर

  • @sharadpatil.2960
    @sharadpatil.2960 Рік тому

    ईश्वर दादा खरोखर तुमचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत कारण प्रेम गीत असो देशभक्ती गीत असो कोमेडि गीत असो सगळ्या गाण्यांना तुम्ही पुर्ण न्याय दिला आहे .अप्रतिम हृदयस्पशी गीत .

  • @DjLakhanNandurbar18
    @DjLakhanNandurbar18 Рік тому +1

    Super Song 😍 Dada 🙌

    • @IshwarMaliAhiraniDhamaka
      @IshwarMaliAhiraniDhamaka  Рік тому

      धनयवाद दादा शेअर करा...🙏🥰 जय हिंद.. जय खान्देश..!

  • @sandip-gi9gz
    @sandip-gi9gz Рік тому +1

    ईश्वर दादा एकदम मन ले लागी गया आशा गाना से दादा

  • @dineshpatil8297
    @dineshpatil8297 Рік тому +3

    1 ne se

  • @premdilwalaproduction9814
    @premdilwalaproduction9814 Рік тому +2

    जय हिंद, खूप छान गाणे आहे देशभक्ती गीत खूप छान आहे आवाज खूप छान आहे ईश्वर दादा खुप छान गाणे आहे अरुण दादा दिग्दर्शक खूप छान आहे आणि उत्तम सादरीकरण नवीन गाण्यासाठी शुभेच्छा 💐💐💐💐👍👌👍👌👍👌👌

  • @mahendrashirsath3128
    @mahendrashirsath3128 Рік тому +3

    1 Dam jordar song DADA aaj parent aas song koni laynat nahi DADA aas song tumhi aapla khandesh ma laynat DADA super song lay Bhari story sarv tim ni khup mehnat Jay Hind DADA

    • @IshwarMaliAhiraniDhamaka
      @IshwarMaliAhiraniDhamaka  Рік тому

      धनयवाद दादा शेअर करा...🙏🥰 जय हिंद.. जय खान्देश..!

  • @vinodpardeshi1152
    @vinodpardeshi1152 Рік тому +1

    सुपर गायन आहे उत्कृष्टपणे एकटिंग संगीत दिलेले आहे जय हिंद 🙏🙏🙏👍👍🌹🌹

    • @IshwarMaliAhiraniDhamaka
      @IshwarMaliAhiraniDhamaka  Рік тому

      धनयवाद दादा शेअर करा...🙏🥰 जय हिंद.. जय खान्देश..!

  • @onlypatilfouji8539
    @onlypatilfouji8539 Рік тому +1

    👌👌👌👌👌👌

  • @sagar_mali_
    @sagar_mali_ Рік тому +1

    Nice song Dada...

  • @rakeshmali7420
    @rakeshmali7420 Рік тому +1

    Ek Nbr Song बनवले आहे ईश्वर दादा

    • @IshwarMaliAhiraniDhamaka
      @IshwarMaliAhiraniDhamaka  Рік тому

      धनयवाद दादा शेअर करा...🙏🥰 जय हिंद.. जय खान्देश..!

  • @ganeshpatil-ln5jp
    @ganeshpatil-ln5jp Рік тому +1

    nice song jay jawan jay kisan

  • @nileshpatil1654
    @nileshpatil1654 Рік тому +1

    छान सर

  • @yuvarajpatil8069
    @yuvarajpatil8069 Рік тому +1

    🙏 फारच सुंदर गीत

  • @kamleshpatil5665
    @kamleshpatil5665 Рік тому +2

    खूपच छान मामा

  • @nksantoshmaliarmy2372
    @nksantoshmaliarmy2372 Рік тому +1

    अतिशय उत्तम प्रस्तुती आहे अभिनय खूपच छान गाणं हे ऐकायला पण छान वाटत ईश्वर माळी पूर्ण टीमला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा

  • @DJVitthal
    @DJVitthal Рік тому +1

    Ekach nambar song zal aahe iswar dada khupch Chan vatal song aaikun Jay hind

    • @IshwarMaliAhiraniDhamaka
      @IshwarMaliAhiraniDhamaka  Рік тому

      धनयवाद दादा शेअर करा...🙏🥰 जय हिंद.. जय खान्देश..!

  • @manojpawar3538
    @manojpawar3538 Рік тому +1

    Nice song dada

  • @gautamsaindane401
    @gautamsaindane401 Рік тому +1

    Super he song

  • @Shamadan337
    @Shamadan337 Рік тому

    jay hind jay khandesh very song

  • @DipakTMore
    @DipakTMore Рік тому +1

    दादा खरच डोळ्या समोर येत

    • @IshwarMaliAhiraniDhamaka
      @IshwarMaliAhiraniDhamaka  Рік тому

      धनयवाद दादा शेअर करा...🙏🥰 जय हिंद.. जय खान्देश..!

  • @bhatuchaudhari7
    @bhatuchaudhari7 Рік тому +1

    ईशवर भाऊ अभिमान जागविला तुम्ही छान गाणं जय हिंद

    • @IshwarMaliAhiraniDhamaka
      @IshwarMaliAhiraniDhamaka  Рік тому

      धनयवाद दादा शेअर करा...🙏🥰 जय हिंद.. जय खान्देश..!

  • @dilipsagar5151
    @dilipsagar5151 Рік тому

    👌👌👌👌

  • @aheervani4338
    @aheervani4338 Рік тому +2

    अप्रतिम गाणं बनेल से दादा
    प्रियंकाना आवाज ,रिदम ,कंपोजिंग,संगीत,शब्द रचना आणि कलाकारी ,समदं एकच नंबर
    भारत मायना वीर जव्हय भारत मायनी सेवा करता करता ,शहीद व्हस,अमर व्हस,
    तव्हय त्यानी प्रेयसी,जीवनसाथी ,वाट देखस तिन्हा मनम्हाना भाव तिन्ह मनम्हानं दुःख देखाडानी आनि ते चित्र उभं करानी कोसिस एकदम न्यामी करेल से
    मनथुन कौतुक मनथुन दाद समदी टीमनं अभिनंदन आनि गैर्या मुकल्या अंतरमनथुन शुभेच्छा💐💐💐💐💐💐
    जय हिंद जय भारत
    जय जवान 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @kanakmusicmedia
    @kanakmusicmedia Рік тому +12

    सशस्त्र सेना विजयी भव.... फौजी भावांच्या त्यागाला मानाची सलामी... अप्रतीम सुंदर गाणे.. जय हिंद 🔥

    • @IshwarMaliAhiraniDhamaka
      @IshwarMaliAhiraniDhamaka  Рік тому +1

      धनयवाद दादा शेअर करा...🙏🥰 जय हिंद.. जय खान्देश..!

  • @brshorts248
    @brshorts248 Рік тому +1

    Lay bhari bhau❤️❤️❤️

    • @IshwarMaliAhiraniDhamaka
      @IshwarMaliAhiraniDhamaka  Рік тому

      धनयवाद दादा शेअर करा...🙏🥰 जय हिंद.. जय खान्देश..!

  • @singaranilchavhan2615
    @singaranilchavhan2615 Рік тому +1

    अप्रतिम सादरीकरण ईश्वर भाऊ मस्त..जय हिंद जय खान्देश जय महाराष्ट्र 🙏💐👍

  • @nitinwagh2776
    @nitinwagh2776 Рік тому +1

    खूप छान ♥️

  • @vijaykhairnar5716
    @vijaykhairnar5716 Рік тому +1

    Nice Song dada

  • @maheshjadhav8160
    @maheshjadhav8160 Рік тому

    👌👌

  • @rajeshshelake4802
    @rajeshshelake4802 Рік тому +1

    असेच साँग ❤️ पाहिजे दादा आता चूप छान ❤️❤️🙏🙏

  • @mosamkat2287
    @mosamkat2287 Рік тому

    Nice dada

  • @chetankhairnarvlogs6284
    @chetankhairnarvlogs6284 Рік тому +1

    खुप सुंदर गीत ईश्वर दादा 🙏🙏 जय हिंद

  • @salveatul20gami
    @salveatul20gami Рік тому +3

    खूप छान सॉंग आहे दादा एकच नंबर सिंगिंग खूप छान आणि शूटिंग पण खूप छान झाली आहे🙏 भारत माता की जय 🙏

  • @jiyakhade7
    @jiyakhade7 Рік тому +4

    Khup chan ❤️ heart touching song 🥺Jay hind 🙏🇮🇳

  • @singervilasthakare
    @singervilasthakare Рік тому +3

    अतिशय सुंदर सोंग आहे दादा सुपर 👌 जय जवान जय किसान आणि मना गाव मना देश जय खान्देश 🙏

  • @nitinpatil72
    @nitinpatil72 Рік тому +1

    कलाकार होणे सोपं नाही... अप्रतिम.....

  • @sunilpatil2956
    @sunilpatil2956 Рік тому +1

    Indian Army, salute.

  • @vidyabhatiya4971
    @vidyabhatiya4971 Рік тому +2

    Nice song

  • @tushar_thackeray
    @tushar_thackeray Рік тому +2

    खुप भारी.....♥️🔥

  • @ravimali5925
    @ravimali5925 Рік тому +1

    खुपचं छान अति सुंदर रावसाहेब