शेतकरी नवरा बायको❤️ भातशेती ला सुरुवात

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 чер 2024
  • Thank you for watching this video ❤️

КОМЕНТАРІ • 268

  • @nilammotiray9927
    @nilammotiray9927 21 день тому +41

    शेतीच्या कामाला दमदार सुरूवात, रोज व्हीडीयो नक्की टाक, साहील ने घेतलेला निर्णय खुप छान आहे. साहील best luck, अनिकेत पावसात भिजतांना तुझ्या चेहेर्यावरचा आनंद बघुन छान वाटल…..

  • @nayanpawar6165
    @nayanpawar6165 21 день тому +12

    साहिल सारखे अनेक कोकणी उद्योजक लवकर च स्वतःचा गावात छोटे मोठे उद्योग करून कोकणात व्यवसाय वाढवतील... आणि अनिकेत तुझा शेतात सगळा भात उत्तम होईल आईबाबाना नमस्कार आणि तुझा कामाला यश मिळो...

  • @sujatapusalkar8976
    @sujatapusalkar8976 21 день тому +17

    साहिल ला शुभेच्छा

  • @shekharbuchade5371
    @shekharbuchade5371 21 день тому +11

    अनिकेत खूप छान व्हिडिओ झाला. कोकणचा सुपूत्र शेतकरी राजा 🤴 God bless you Aniket 🎉❤

  • @deepakgothal4372
    @deepakgothal4372 21 день тому +7

    भावा तुला यावर्षीच्या शेतीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा
    साहिल मित्रा तुला सुद्धा बकऱ्यांच्या नवीन व्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा. तुझ्या व्यवसायात तुला यश मिलुदेत तुझं गावी राहायच स्वप्न पूर्ण होऊ दे
    आई बाबांच्या मेहनतीला माझा सलाम
    आई कुलस्वामिनी त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य देवो

  • @jyotigurav1830
    @jyotigurav1830 21 день тому +10

    आई बाबा खुप छान जोडी
    साहिल la बेस्ट ऑफ लक अशीच प्रगती करत रहा
    अनिकेत आज तुला पावसात भिजताना तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघुन खुप छान वाटल

  • @harishdeshpande7048
    @harishdeshpande7048 21 день тому +11

    अनिकेत बाबांच्या कष्टाला मेहनतीला सलाम. 👍💪

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 21 день тому +19

    दुबई ट्रीप छान झाली असेल, पण कोकणाच्या ब्लॉकला तोड नाही, धावणाऱ्या रेल्वे बरोबर खूप सुंदर म्युझिक, शेती बघून अत्यंत आनंद झाला, साहिलला नवीन बिझनेस साठी शुभेच्छा, आई-बाबांना असे बघून खूप आनंद झाला 👌👌

  • @shubhdapadwal5532
    @shubhdapadwal5532 21 день тому +5

    फार छान।
    शेतकरी राजा सुखी राहो
    साहीलला शुभेच्छा
    पेज म्हणजे गावचे सलायन

  • @aashlatawaman3063
    @aashlatawaman3063 21 день тому +21

    आईपप्पांची जोडी खूप छान
    जोडी अभंग राहो ही स्वामी चरणी प्रार्थना

  • @dattatraymandavkar2930
    @dattatraymandavkar2930 21 день тому +11

    जय हरी 🌹🙏आईबाबा अनिकेत श्वता कसे
    आहात. फक्त युट्युबर म्हणून नाही तर एक शेतकरी त्यासाठी लागणार कष्ट कुटुंबाचा सहभाग खूप अभिमान वाटत. 🌹🌹❤️काळजी घ्या सोयन राव्हा 💐🌹❤️❤️❤️

  • @nikamkaka8302
    @nikamkaka8302 21 день тому +4

    Best luck to Sahil for his new work. He will be 100/ percent successful.

  • @seemakadam2549
    @seemakadam2549 21 день тому +3

    Aniket khup aanand zhala आम्हाला jehwa तुला गावी आणि शेतात पाहिले आणि नंतर पावसाचा छान मनमुराद भिजून आनंद घेतला.papa नेहमीच त्याच जोमाने काम करताना भरी वाटले तिथे तोडच नाही अगदी तरुण पोरं ही ते मागे टाकतात.आणि आणि आईला पाहूनही खूप छान वाटले.
    साई ला आमचा कडून खूप शुभेच्छा त्याचा पुढील वाटचालीस.पाय टाकलंय ना मग जिद्द ठेव .आणि करत रहा यश नक्की मिळेल.

  • @vishalmestry3746
    @vishalmestry3746 21 день тому

    खूपच सुंदर व्हिडिओ पावसाचा आनंद आणि शेतीचा सुरुवातीचा आनंद दिल्याबद्दल थँक्यू

  • @jyotikhandekar7112
    @jyotikhandekar7112 19 днів тому +2

    कोकणचा मुलगा शेतकरी आहे खूप अभिमान आहे❤ तुझा God bless you Aniket असाच यशस्वी होता जा😊

  • @sanjaykelshikar7832
    @sanjaykelshikar7832 21 день тому +5

    साहिलने खुप सुंदर निर्णय घेतला अभिनंदन 💐 साहिल आणि अतिशय सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏

  • @sumanmore6878
    @sumanmore6878 20 днів тому +1

    साहिल la खुप खुप शुभेच्छा आणि तुला भात शेती साठी खुप खुप शुभेच्छा आणि शेतकरी नवरा बायको खूप सुंदर आणि आजी ग्रेट 🎉🎉❤❤🎉🎉

  • @swapnilgurav5666
    @swapnilgurav5666 21 день тому +29

    जो आनंद दुबई मध्ये नाय दिसला तो आज पावसात भिजताना दिसला. ❤

  • @sangeetashinde230
    @sangeetashinde230 19 днів тому

    Aai pappa mast.. video chhan

  • @rupalisawant432
    @rupalisawant432 21 день тому +4

    Sahil la all tthe best aani tumhala saglyna pun ❤❤❤

  • @arvindaphale5332
    @arvindaphale5332 21 день тому +1

    छान व्हिडीओ, हिरवेगार वातावरण 👍👍👍👍👍

  • @omkartaware8427
    @omkartaware8427 21 день тому +1

    Village climate is beautiful 👌♥️

  • @ShilpaDere
    @ShilpaDere 17 годин тому

    Aai Ani papan sobath che video khupch avadatat🎉🎉

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 20 днів тому

    Sahil All The best
    Bhariiii Sheti Honar
    Mast Blog 👌👌👌👌

  • @saritanakhrekar7377
    @saritanakhrekar7377 21 день тому

    Wah Sahil mast 👌👌 👍 sheti chya kaamachi suruvat 👌👌

  • @vinayakparab9782
    @vinayakparab9782 21 день тому

    खूप सुंदर विडीओ मित्रा 🌹🌹👌👌

  • @devendrapawar5615
    @devendrapawar5615 21 день тому

    Good start of farming. Shahil best of luck for new business. Aae papa evergreen.

  • @dipalidhure8628
    @dipalidhure8628 13 днів тому

    Alll the best Sahil and whole vlog is a very wonderful ❤❤❤❤

  • @Dineshtupe05
    @Dineshtupe05 21 день тому

    Love Bird❤❤ ani tumha jodila ya varshachya Bhaat Sheti sathi khoop shubhechchha❤❤💐💐💐💐✨

  • @1234sudesh
    @1234sudesh 21 день тому

    आज बरेच दिवसांनी गोष्ट कोकणातलीचा व्हिडिओ बघून भारी वाटल. पुढील वाटचालीस शुभेच्छा...

  • @sarithafernandes1820
    @sarithafernandes1820 20 днів тому

    I'm very happy for fullpakru Shahil ,his new business..God bless him .n n ur mum n dad n my favourite Ahjee always rock

  • @user-ej3st8cb7i
    @user-ej3st8cb7i 21 день тому

    Saglyana shetat baghun barr vatla fulpakrula shubecha swamincha aashirvad❤

  • @mr.prashantsawant5196
    @mr.prashantsawant5196 21 день тому

    ALL THE BEST SAHIL
    BEST FARMING VLOG

  • @shubhamnitin
    @shubhamnitin 21 день тому

    veravli 🙌

  • @nayanapatil442
    @nayanapatil442 21 день тому +1

    नवीन वर्षाच्या भातशेतीसाठी शुभेच्छा

  • @madhavisawant3003
    @madhavisawant3003 20 днів тому

    अनिकेत,शेवंता दुबई ची जिवाची मुंबई खूपचं भारी झाली.आता शेतीची कामं आई बाबा नं सहीत सुरू..... खूप मस्त वाटलं..... जोडीने शेतकरी शेतात.....वावरतो . आणि खूप कौतुक वाटलं.... सुरेखा ताई,अन् दादा..... एकमेकांना पूरक आहात.असेचं छान
    आरोग्यसंपन्न रहा.श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना 👏👌👍

  • @paragmayekar3156
    @paragmayekar3156 20 днів тому

    गावाकडील व्हिडिओ बघण्याची मजाच काही वेगळी आहे, आई बाबा तर खरच खूप मेहनत करतात, साहिल चे अभिनंदन 👍👍

  • @ravipotdar6132
    @ravipotdar6132 20 днів тому

    All the very best for you and sahil for his new business. Baba and mummy both are very hardworking. All the very best for all of you. Rainy season is like heaven. Beautiful

  • @shradhabhosale4492
    @shradhabhosale4492 20 днів тому

    Chhan shetat tumhala baghun aanand zala
    Sahil la all the best 👍

  • @ambicaachalkar1453
    @ambicaachalkar1453 19 днів тому

    Very truly said maze gav ❤❤

  • @girishsawant7438
    @girishsawant7438 21 день тому

    Khup chaan

  • @ajitdhawde6831
    @ajitdhawde6831 20 днів тому

    All the best to Sahil for his new step at good future and Papa is like Hulk the strongest man❤

  • @kalpanapatil8886
    @kalpanapatil8886 20 днів тому

    खुप छान विडिओ होता बरेच दिवस वाट बघत होतो गावच्या विडिओ ची

  • @rashmidamodar841
    @rashmidamodar841 16 днів тому

    Very nice vlog 👍

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 19 днів тому +1

    वा अनिकेत बाळा खुप छान मस्त वाटले तू पावसात भिजताना व ट्रेनमधून येताना सुंदर सुरेख असे निसर्ग दाखवले त्याला जोडीस म्युझिक सुंदर होते व साहीलने चांगला निर्णय घेतला आहे खुप छान मस्त बकऱ्या आहेत त्याच्या व्यवसायात भरपूर भर पडो भरपूर यश लाभो फक्त सांभाळून रहा वाघापासून व अनिकेत बाळा तुझी आजीने मस्त चुलीवरची पेज घेऊन आली व तुझ्या आईने चहा बिस्किटे घेऊन आली आपल्या कुटुंबासाठी खुप मेहनत करतात तसेच तुझ्या बाबांना माझा सलाम सतत कामात असतात खुप मेहनत कष्ट करतात जरा सुध्दा कबाड कष्ट करताना दमत नाही खरचं मानले बाबा तुझ्या वडीलांना असेच छान छान विडिओ दाखवत जा तुमचे सर्व मनोकामना पूर्ण होवो हीच देवाकडे प्रार्थना देव बरे करो👌👌 ❤❤🤚🤚👍👍

  • @rajanrane4394
    @rajanrane4394 21 день тому +1

    Khup chaan Aniket

  • @madhuriredkar8400
    @madhuriredkar8400 21 день тому +1

    छान वाटले हा शेती विषयी च व्हिडिओ बघून

  • @sharmilafadte9261
    @sharmilafadte9261 13 днів тому

    Dole sukhavale shetichi kaame baghun khoop chan vatle, Sahil tula all the best 👍

  • @user-cr8cs2ex2u
    @user-cr8cs2ex2u 21 день тому

    लय भारी व्हिडिओ

  • @sachindhore1038
    @sachindhore1038 20 днів тому +1

    इंद्रायणी दोन काडी लाव आणि दोरी वरती लावायची एक फुट आंतर ठेवायचे. भात लावल्या नंतर दुसर्‍या दिवशी भाताच्या चार चैथाच्या मधोमध गोळी खत लावा. एक गुठ्याला दोन पोती भात होतो. मावळ तालुका इंद्रायणी साठी प्रसिद्ध आहे

  • @user-dl5zn2ge7c
    @user-dl5zn2ge7c 21 день тому

    Ek no ❤🔥

  • @KiahuBandal-zd7gt
    @KiahuBandal-zd7gt 20 днів тому

    Dada tumche vedio khup chan astat❤

  • @veenachougule8992
    @veenachougule8992 21 день тому +2

    Aniket आपण कुठेही गेलो तरी चार दिवसानंतर आपल घर आठवते ...शेती ची survat pn pavsani chan keli ..aai ,papa aaji la बघुन खूप छान.वाटल . साहिल .. तुझा शेळ्या cha biznes pn chan ...all the best ......सगळ्यांचं च खूप छान होणार ...कारण मेहनती खूप आहात ..पत्या कुठे आहे...चिनू pn mast ...

  • @user-ts6yg5jf6z
    @user-ts6yg5jf6z 21 день тому

    Saglya kama sathi all the best 👍👍👍👍👍👍

  • @pratibhapawar5025
    @pratibhapawar5025 21 день тому

    All the best Aniket God bless you 👌👌👌👍👍👍

  • @ambicaachalkar1453
    @ambicaachalkar1453 19 днів тому

    Ek no pez ❤❤❤

  • @shaileshkadam650
    @shaileshkadam650 20 днів тому

    पहिल्या पावसाच्या शुभेच्छा
    साहिला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @shubhamdhuri4620
    @shubhamdhuri4620 20 днів тому

    Ya varshi khup miss kartoy he sarv bghun bara vata...

  • @prakashkolap1369
    @prakashkolap1369 21 день тому

    खूप छान व्हिडिओ

  • @sukanyayadav9753
    @sukanyayadav9753 20 днів тому

    हसरी आजी मस्त

  • @user-tk5ev7ds4j
    @user-tk5ev7ds4j 20 днів тому

    खूप छान डिसिजन

  • @chhayaaher7745
    @chhayaaher7745 20 днів тому

    Aniket video 👍👍
    Cat very cute ❤❤

  • @jagskadam6175
    @jagskadam6175 21 день тому

    Dubai chya rakharakhtanantar hirvegar kokan pahile Ani Dole trupt zale.
    Tuzya chehryavar pavsat bhijtanacha aanand agdi nirala.
    Khupch sunder vlog 👌👌👌👌👌👌👍👍👍👍

  • @ambicaachalkar1453
    @ambicaachalkar1453 19 днів тому

    All the best to Aai baba ani sahil ❤❤❤

  • @sangeetamore2672
    @sangeetamore2672 20 днів тому

    तुमका सगळ्या का माझ्या संपूर्ण फॅमिली कडुन खुप खुप शुभेच्छा
    साईल्याक-बकरीपाल ना साठी
    आणि अनिकेत तुला व तुझ्या संपूर्ण कुटुंबाला शेती साठी, साईल्याक पण
    ।।आई पावनाईचे तुम्हाला सर्वांना आशिर्वाद सदैव लाभो।। हिच सदिच्छा 🙏🙇‍♀️

  • @sukanyayadav9753
    @sukanyayadav9753 20 днів тому

    All the best

  • @sameerpatil4043
    @sameerpatil4043 20 днів тому

    Mast dada🎉🎉🎉🎉

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 21 день тому +1

    नविन बिझिनेससाठी साहिलला खुप खुप शुभेच्छा !

  • @jayshreedani9914
    @jayshreedani9914 21 день тому

    खूपच सुंदर

  • @janardanjk26
    @janardanjk26 21 день тому +2

    काका नी परलेल भात मस्त येणार फिक्स🎉❤

  • @rajendramagam8117
    @rajendramagam8117 21 день тому

    Khup bhari

  • @ravindradalvi6878
    @ravindradalvi6878 14 днів тому

    All the best fulpakeru

  • @vikassmore1383
    @vikassmore1383 14 днів тому

    खूप छान निर्णय साहिल 😊
    गावाकडच्या पोरांनी गावाकडे च राहून काहितरी केलं पाहिजे... पण लग्न जमत नसल्याने सर्वांना मुंबई गाठावी लागते 😢
    शेळीपालन सोबत दूध व्यवसाय सुध्दा सुरू करावा त्याने शिवाय त्याला तुझ्यासोबत सुध्दा घे सुरेखा मसाले मार्केटिंग distribution साठी सोबत प्रथमेश सुध्दा असेल

  • @sarithafernandes1820
    @sarithafernandes1820 20 днів тому

    Welcome back to ur sweet home. How was d holiday trip both of u ll. Happy to see u .again in d fields

  • @ganapatiratnakarborkar6948
    @ganapatiratnakarborkar6948 20 днів тому

    Video very nice

  • @nutanchampak9266
    @nutanchampak9266 21 день тому

    All the best to Sahil for his upcoming business

  • @giteshkudu6763
    @giteshkudu6763 16 днів тому

    ऑल द बेस्ट साहिल

  • @sahilkadam9941
    @sahilkadam9941 21 день тому +3

    All the best sahil ❤

  • @sanju3861
    @sanju3861 21 день тому

    lucky bhaie

  • @DnyaneshwarParab-oe7oj
    @DnyaneshwarParab-oe7oj 19 днів тому

    आमचा अनिकेत दुबईला गेला आनंद आहे. पण खरी मजा कोकणातच आहे सिमेंटचे जंगल बघण्यापेक्षा हरकुल गावचे हिरवे हिरवे डोंगर बघण्यात खूप आनंद वाटतो.

  • @avantijoshi9934
    @avantijoshi9934 20 днів тому

    Aai baba chi jodi khup chan ❤ ani tumchi hi jodi farach goad

  • @prashantsawant6652
    @prashantsawant6652 21 день тому

    Welcome kisan dada

  • @varshatamhankar224
    @varshatamhankar224 21 день тому +2

    आता मस्त vlog येणार आधी शेती पाऊस मग गणपती ❤❤

  • @pranalisgoodlife45
    @pranalisgoodlife45 19 днів тому

    साहिल यास नविन व्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा

  • @sanjayudamale2748
    @sanjayudamale2748 21 день тому

    खुपच छान

  • @user-yn8mt6vo3n
    @user-yn8mt6vo3n 21 день тому

    Khup chan video Aniket, firayla tar pahijech pan shevti kokan te kokanach.

  • @siddheshshinde804
    @siddheshshinde804 20 днів тому

    खूप छान निवड केली

  • @vivekkapadnis530
    @vivekkapadnis530 11 днів тому

    All the best sahil

  • @Coolingpeople
    @Coolingpeople 20 днів тому

    साहील ने घेतलेला निर्णय खुप छान आहे. साहील best luck,💐💐💐💐

  • @rupalikadam8353
    @rupalikadam8353 21 день тому

    👌👌👌👌

  • @sandhyamohite1565
    @sandhyamohite1565 21 день тому +1

    Aai baba lay bhari mast video

  • @anjalipatil268
    @anjalipatil268 21 день тому

    👌👌

  • @ganapatiratnakarborkar6948
    @ganapatiratnakarborkar6948 20 днів тому

    All The best sail

  • @nikamkaka8302
    @nikamkaka8302 21 день тому

    Team of Aniket, Prathamesh and Sahil will be Tridev.Indrauani rice is good and high yielding variety and some what sticky and tasty.

  • @janviberde293
    @janviberde293 20 днів тому

  • @diptykamalwar8682
    @diptykamalwar8682 21 день тому

    All the best Sahil Aniket che aai baba salaam

  • @gloriajawkar3560
    @gloriajawkar3560 21 день тому +1

    Video nehmisarkha mast, all the best for fulpakhru , mehanat manapasun keli ki fal tar nakkich bhetate, aai baba nchi all time tarun jodi , aajiche pej baddal chi mahiti Ani ekun sunder sheti video ❤

  • @pramodmhapuskar8143
    @pramodmhapuskar8143 21 день тому +1

    Dada video mast 👌...Phulpakharu la All the best👍👍👍

  • @alkamanjrekar8523
    @alkamanjrekar8523 21 день тому +2

    अनिकेत पुन्हा एकदा तुला शेतात बघुन बरा वाटला. साहील good luck 👍. आईची receipe बघूची आसा. आपली माती बघून खूप छान वाटला. तुझी पण सर्व इच्छा पूर्ण होऊ देत

  • @SaasBahuFoodVlogs
    @SaasBahuFoodVlogs 21 день тому

    Kokan❤