गावाकडच्या पोरांनो Lockdown संपल्यावर परत पुण्या-मुंबईला पळण्याआधी हे नक्की पहा| Namdevrao Jadhav

Поділитися
Вставка
  • Опубліковано 31 бер 2020
  • Buy Must Read book
    Rich Mother Rich Son (Marathi)- amzn.to/2DZCXRt
    Jijau The Mother of All Guru - amzn.to/2jwbA6N
    हवे असलेले पुस्तक विकत घेण्यासाठी लिंक वर क्लिक करा.
    • Shivaji The Managemant Guru (Marathi)
    amzn.to/2t2BRPF
    • Udyojak Shivaji Maharaj (Marathi)
    amzn.to/2u0sXPU
    • Karodpati (Marathi)
    amzn.to/2sCcXpo
    • Ek Sanyashi (Marathi)
    amzn.to/2t2Dc8O
    • Shivaji Maharajanche Arthashastra (Marathi)
    amzn.to/2s74sPz
    • Shivaji The Management Guru (English)
    amzn.to/2sNbomW
    • Chatrapati Shivaji Maharaj (English)
    amzn.to/2u0gdsk
    ------
    Channel is managed by Jallosh Media Works, 7977874722

КОМЕНТАРІ • 510

  • @vishvanathkanade9362
    @vishvanathkanade9362 4 роки тому +3

    हा विचार डोक्यात रुजविली तर मराठी तरुण ऊधोजक होण्यापासून त्याला कोनीच रोकु शकणार नाही.जाधव साहेब आपणास मनापासून सलाम.

  • @user-sl1tg8jv3e
    @user-sl1tg8jv3e 4 роки тому +10

    डियर Sr. वंचित बहुजन आघाडीत या परत
    आपले विचार जीवनावश्यक आहेत
    आपल्यासारखे व्यक्तिमत्त्व शोधून सुद्धा मिळणार नाहीत 🙏🙏🙏

    • @lifedesign1740
      @lifedesign1740 4 роки тому

      Call mi Royal T Business Oporchnity 97 30 715 783

  • @karbharisapkal4731
    @karbharisapkal4731 4 роки тому +34

    सर मी आपला आदर्श घेऊन वडापाव दुकान चालवत आहे आज लाखो रुपये कमावले आहे

  • @pravinmhapankar6109
    @pravinmhapankar6109 4 роки тому +4

    महापुरूषांची जयंती साजरी करण्यापेक्षा त्याचे विचार रूजवण्याची खरी गरज आहे. ..

  • @user-vf4fc7tk3m
    @user-vf4fc7tk3m 4 роки тому +11

    जाधव सरांच्या मार्गदर्शनातून महाराजांचा इतिहासही समजतो आणि व्यवसाय कसा करावा आणि आपण नोकरी न करता व्यवसाय करावा हीच प्रेरणा मिळते..

  • @sudampandit1257
    @sudampandit1257 4 роки тому +34

    मि 35000 रु मध्ये व्यवसाय सुरु केला आज
    माझ्या दुकानात 150000 रुपया चा माल आहे फक्त मनावर घेतलं पाहिजे

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  4 роки тому +7

      अभिनंदन 🙏 अशीच प्रगती करत रहा. माल उधार आणि फुकट देणं टाळा

    • @vivekkamalja7384
      @vivekkamalja7384 4 роки тому +1

      Kashacha business ahe Sir

    • @gautampatre4741
      @gautampatre4741 4 роки тому +1

      Number please

    • @sudampandit1257
      @sudampandit1257 4 роки тому +1

      @@vivekkamalja7384 आगोदर फाॅब्रिकेशन होते आता बिल्डींग मटेरियल प्लस फाॅब्रिकेशन आहे

    • @pritammagar2324
      @pritammagar2324 4 роки тому

      We are French doors manufacturers contact us for any of requirements
      9762809051

  • @kisantavhare3454
    @kisantavhare3454 4 роки тому +21

    सन्माननीय जाधव सर . तुमचे बरेचसे व्हिडिओ मी पाहिले . मी स्वतः एक व्यावसायिक तसेच व्यवसाय मार्गदर्शक आहे .(जवळपास ४५०० राष्ट्रीय व अंतर राष्ट्रीय ग्राहक आहेत.) मला असे वाटते की व्यवसाय करा हे सांगण्यापेक्षा कोणता व्यवसाय करा हे सांगणे फार महत्त्वाचे आहे . Motivation गरजेचे आहेच पण त्याचबरोबर योग्य मार्गदर्शन ही तितकेच गरजेचे आहे

    • @SachinTawaleS
      @SachinTawaleS 4 роки тому +2

      Businesses करणे साठी कोणताही एक आवडता business निवडावा त्यात किमान दोन वर्ष शिकण्यसाठी द्यावं व नंतर बिझनेस settle honya किमान तीन वर्ष द्या

    • @mazabappa2528
      @mazabappa2528 4 роки тому +1

      Tumhi konta vyavsayik krta

    • @lifedesign1740
      @lifedesign1740 4 роки тому

      Call mi Royal T Business Oporchnity 9730 715 783

  • @shubhamjagtap4332
    @shubhamjagtap4332 4 роки тому +21

    सर माझी एक आग्रहाची विनंती आहे आता लॉक डाउन मध्ये शिवाजी महाराज चा इतिहास कळवावा फक्त लोकांना महाराज माहिती आहे पण इतिहास नाही कृपया सर

  • @dhananjaybagul6372
    @dhananjaybagul6372 Рік тому

    सर आपण छान मागदर्शन करता तरूण वर्गासाठी 🙏🙏🚩🚩

  • @uttammore143
    @uttammore143 Рік тому

    जाधव साहेब तुम्ही छान विचार मांडले साहेब

  • @gymlife1584
    @gymlife1584 4 роки тому +6

    Ek no sir tumch speech avdte mla ani mi lvkrch nkkich satyat utravel ani tumchi bhet gheun sangel tumhala🙏

  • @sujitkarke7736
    @sujitkarke7736 4 роки тому

    सर तुम्ही इतिहास हे खुप चांगले पण सांगता ...
    आणि मी हे तुमची प्रेरणा घेऊ छोटासा धंदा चालू केला आहे ......सर ....जय जिजाऊ जय शिवराय

  • @gajanankale6935
    @gajanankale6935 4 роки тому +1

    आता आधुनिक शेती करायची पण त्याकरिता तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे

  • @amitmohite1507
    @amitmohite1507 4 роки тому +7

    Tumhi sangitlya pramane kel saheb tr khup vyavasthit zal aarthik mzi paristhi . Khup khup dhanywad saheb .

  • @jadhavgoverdhan5062
    @jadhavgoverdhan5062 4 роки тому +7

    Chan sir 🙏🙏

  • @sagarchavan8400
    @sagarchavan8400 4 роки тому +4

    सर तुम्ही खुप चांगले काम करत आहात, ग्रेट मराठी माणूस

    • @user-vf4fc7tk3m
      @user-vf4fc7tk3m 4 роки тому +1

      उद्योजक सागर सर मस्त

  • @rohidasauti7103
    @rohidasauti7103 4 роки тому +4

    i watched, obsevered your vdo.
    i liked it much more .
    thankyou.
    ram. ram
    you are asking to do business it is good.

  • @maheshwaghmare2901
    @maheshwaghmare2901 4 роки тому

    सर आपले कार्य खरोखर खुपच प्रशंसनीय आहे. असेच कार्य आपल्या हातून घडो आणि आपला महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा हि आई भवानी चरणी मागणी 🙏🙏🙏

  • @kwankhade3944
    @kwankhade3944 4 роки тому

    खरंच खूप inspiration speech आहे सरांची. ... thank you

  • @gitesh3rda11
    @gitesh3rda11 4 роки тому

    सर वरील शिवजयंतीचा संदेश अतीशय उत्तम आहे सर मराठी उद्योजक आणि तोही गाव पातळीहुन

  • @KailasTechnical
    @KailasTechnical 4 роки тому +1

    मस्त नामदेवराव भाऊ 👍

  • @jktrainingcentre
    @jktrainingcentre 4 роки тому +5

    Great jay hind jay bharat

  • @vithobakharat8150
    @vithobakharat8150 4 роки тому +4

    छान

  • @smirkad
    @smirkad 4 роки тому +34

    निर्णय घेतला की सर्व काही होत, फक्त सुरुवात करा अणि झोकून द्या स्वतःला तेव्हा success मिळेल,
    एका दिवसात श्रीमंती नाही होता येत,
    छोटा का होईना स्वताचा व्यवसाय करा,

  • @vaibhavkale4006
    @vaibhavkale4006 4 роки тому +2

    खुपच मस्त सर

  • @sandiptibile1632
    @sandiptibile1632 4 роки тому +4

    सर अपल्या सारख्या लोकांची आज खरच गरज आहे मराठी माणसाला चुकिच्या शिक्षणातून बाहेर काढण्याची जय शिवराय🙏

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  4 роки тому +1

      तेच धेय आहे आपले

    • @sandiptibile1632
      @sandiptibile1632 4 роки тому

      @@NamdevraoJadhav खुप खुप धन्यवाद
      आपले लक्ष्य साध्य होवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना🙏🙏🙏
      जय शिवराय

    • @Aryan-bo4nb
      @Aryan-bo4nb 4 роки тому

      Sar mi aple sivaj maharaj Udyogak book read kel 2004 madhe aj biladr jalo tumachya book vacalyamule 9767646196 no ahe sar tumacya betisati ofis no milel ka

  • @omsatishkale9786
    @omsatishkale9786 4 роки тому +1

    आवडले,

  • @bhurekapil9576
    @bhurekapil9576 4 роки тому +2

    Good sir

  • @anilgadekar9799
    @anilgadekar9799 4 роки тому

    सर तुमची बोलण्याची शैली खूप छान आहे सरळ सोपी भाषा विनोदी अंदाज

  • @kaluramdangale1590
    @kaluramdangale1590 4 роки тому

    मराठी माणूस कधी मराठी माणसाला मदत करत नाही, तुम्ही मराठी तरुणांना आधार देता, मराठी तरुणांनी एक साखळी तयार करा, व्यवसायात उतरा ,एक मेकांना साथ दिली पाहिजे, धन्यवाद साहेब

  • @rushikeshmhaske7060
    @rushikeshmhaske7060 4 роки тому +1

    Thanks for sir 🙏

  • @Sandeepsawutv
    @Sandeepsawutv 3 роки тому

    खूप छान सर, तुम्ही खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे.

  • @akashdangale9505
    @akashdangale9505 4 роки тому

    Tumche video pahun aani tyatun prerit houn mi navin vyevsayala survat krt aahe sir... Thank you🙏

  • @devanandpadhghan5503
    @devanandpadhghan5503 3 роки тому

    धन्यवाद

  • @prasadtayade3487
    @prasadtayade3487 4 роки тому

    जबरदस्त!!

  • @laxmanmedran816
    @laxmanmedran816 4 роки тому

    धन्यवाद सरजी 🌷🙏👌😀

  • @anilgadekar9799
    @anilgadekar9799 4 роки тому

    सर आपण खूपच छान मार्गदर्शन करता त्या बद्दल धन्यवाद

  • @eknathgaikwad5125
    @eknathgaikwad5125 4 роки тому

    Khup chan Sir ji.. Jay Shivray... 🙏🙏

  • @surendrafunde9258
    @surendrafunde9258 2 роки тому

    Great sir

  • @breakcomfort
    @breakcomfort 4 роки тому +5

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 340 व्या पुण्यतिथी निमित्त त्यांना मानाचा मुजरा व विनम्र अभिवादन लढायांव्यतिरिक्त शिवरायांच व्यक्तिमत्व आपल्या समोर आणण्याचा एक छोटासा प्रयत्न खालील E book मधून केला आहे. शिवाजी महाराज आणि त्यांच व्यवस्थापन कौशल्य(Management Skill) आणि जीवन कला (Life Skill)यांची उत्तम सांगड घातली आहे. आपणास आमची विनंती आहे आपण 5 व्यक्तींना ही E book पाठवावी आणि महाराष्ट्रामध्ये एका उद्योजकीय चळवळीला प्रारंभ करावा. सध्याच्या नकारात्मक वातावरणात एक सकारात्मक पाऊल.
    For Free Download👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
    drive.google.com/file/d/1AS-1Ap-6UDr0iiXQLGor4eGXq5QopJDc/view?usp=drivesdk

  • @MaheshPatel-qh8fq
    @MaheshPatel-qh8fq 4 роки тому

    Thanks sir

  • @pravinpatil7841
    @pravinpatil7841 4 роки тому

    Khup Chan

  • @naws8699
    @naws8699 4 роки тому +8

    जय शिवराय

  • @nihalshaikh1665
    @nihalshaikh1665 4 роки тому +89

    सर मी तुमचे नेहमीच व्हिडिओ पाहत असतो . आणि मी एक संकल्प केला आहे ज्या दिवशी (लवकरच येत्या 2 महिन्यात )
    मी माझा उद्योग सुरू करेल त्या दिवशी नक्की तुम्हाला बोलवणार.

  • @ravikirantaksale3486
    @ravikirantaksale3486 4 роки тому

    😊👌👍
    Excellent sirji.

  • @tanajikevate6116
    @tanajikevate6116 4 роки тому

    Excellent

  • @aravind.bansod
    @aravind.bansod 4 роки тому

    सर आतापर्यंत खुप वेळेस प्रयत्न केले नोकरी साठी पन परिस्तिथि खुप हलाकीची आहे माझी त्यामुळे यश नाही भेटू शकल पन आता अस ठरवलय कि छोटा मोठा bussiness करायचा आहे आणि एक दिवस माझा Bussiness खुप मोठा होईल अशी माझी जिद्द आहे एक दिवस तुम्हाला भेटून सर्व माहिती देईल धन्यवाद 🙏🙏

  • @prameshwardawkhar8718
    @prameshwardawkhar8718 4 роки тому +1

    सर मी ऐक pharmacist आहे पण मी पुढच्या महिन्यात मी ऐक मेडीकल स्टोअर open karnar aahe

  • @santoshvishwakarma2914
    @santoshvishwakarma2914 4 роки тому

    आपली मराठी पोर...बाहेरच्या राज्यातील ..पोरांना शिव्या घालण्यात गेली आहे....

  • @GeneralknowledgeSp
    @GeneralknowledgeSp 4 роки тому +1

    जाधव साहेब, आता पुणे मुंबई ला नाय जात. UA-cam चॅनेल काढलंय बघा, हा बिझनेस करतो आता. 🙏 support करा

  • @kamleshpachpute3823
    @kamleshpachpute3823 4 роки тому

    Far sundar mahiti milali sir,

  • @prathmeshkakade6367
    @prathmeshkakade6367 4 роки тому +1

    Love you Sir 😘 😘

  • @yashwantshinde3297
    @yashwantshinde3297 4 роки тому +1

    आनंद खेडे ..खुप कौतुक..

  • @Mveer786
    @Mveer786 4 роки тому +1

    सर जाऊद्या हो तुम्ही अस्या लोकांकडे नका लक्ष्य देऊत..
    सर तुम्ही खूप छान कार्य करतात. जय महाराष्ट्र सर.
    #Cricketguruji
    #cricketguruji

  • @pramodpatilpatil7407
    @pramodpatilpatil7407 3 роки тому

    Thanks

  • @NewNitaCreation
    @NewNitaCreation 3 роки тому

    Amazing

  • @kitchenkingsuraj5572
    @kitchenkingsuraj5572 4 роки тому

    Khar ahe😘

  • @shubhamdhobale7067
    @shubhamdhobale7067 4 роки тому +1

    माझ्या सगळ्या मराठी मित्रांना एक विनंती आहे की आपल्या आपल्या गावात,विभागात जेवढ्या जेवढ्या बाहेरच्या लोकांनी धंदे चालू केले होते ते यायच्या आधी आपण बिझिनेस चालू करावेत,जे जे मुंबईत राहतात त्यांनी सुधा त्यांच्या परिसरात भैये लोक येण्याच्या आधीच आपला आपला धंदा चालू करावा ,मग तो छोटा का असेना

  • @pravinmandhare8367
    @pravinmandhare8367 4 роки тому

    सर खुप छान

  • @manishghatage8380
    @manishghatage8380 4 роки тому

    Grt

  • @ekhingolikar1201
    @ekhingolikar1201 4 роки тому

    Very nice....😘😘🔥🔥🔥

  • @pandurangdhawale9081
    @pandurangdhawale9081 4 роки тому

    Nice Sir.....

  • @rohanijale4669
    @rohanijale4669 3 роки тому

    Mast

  • @bhartienterprises
    @bhartienterprises 4 роки тому

    Khup bhari vatat sir aase video bhagitaleyvar.........

  • @mahendrapatil2553
    @mahendrapatil2553 4 роки тому +64

    श्रीराम समर्थ लाकडी तेल घाणा वाघडु चाळीसगांव जळगांव महाराष्ट्र ( होम डिलीव्हरी ) महेंद्र पाटील.9850634879

    • @kingmakersstatus2365
      @kingmakersstatus2365 4 роки тому

      दादा आपला instagram किंवा fb आहे का

    • @manojlodam3777
      @manojlodam3777 4 роки тому

      Kay litre ahe phalli tel

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  4 роки тому +6

      कोन कोनती तेल बनावता

    • @aghavindian8667
      @aghavindian8667 4 роки тому +2

      तेल कोणकोणते बनवता

    • @rameshzyate9314
      @rameshzyate9314 4 роки тому

      तेल होलसेल काय भाव मिळेल.... प्लीज रिप्लाय

  • @kunalpingle203
    @kunalpingle203 4 роки тому +14

    "लोकांना आनंद मिळेल ती खरी जयंती" हे वाक्य best आहे.👍👍👌👌
    12.30 वाजे पर्यंत DJ हिंदी चित्रपट गाण्या सोबत करतात. हे चुक आहे.

    • @akashshinde301
      @akashshinde301 4 роки тому +1

      आजचे व्हाटसॅपवरील शिवभक्त नेमके करतात तरी काय हे वास्तव कविराज यांनी मांडले आहे. विचार करायला लावणारी कविता......खूप अप्रतिम 🚩🚩
      लिंक वर जाऊन क्लिक करा आवडेल नक्कीच....
      Tiktok vr अलतू फालतू लोकांना famous करण्यापेक्षा या कवीला famous करा...२५०० पेक्षा जास्त कविता केल्या आहेत शिवशंभू राजेंवर..
      ua-cam.com/video/eB7_aDIg9uE/v-deo.html

    • @kunalpingle203
      @kunalpingle203 4 роки тому +1

      @@akashshinde301 me tiktok cha virodhak aahe. Aani kavi ta eikalya aani subscribe pan kele. Kavita 👍👍👍👍

  • @vicky3422
    @vicky3422 4 роки тому +3

    सर लाकडी तेल घाणा व्यवसाय बद्दल एक व्हिडिओ बनवाल का प्लिज। कच्चा माल, तेल काढणे, विक्री, कुठे व कसे विकायचे, त्याचा स्कोप, इत्यादी।

  • @nirmalapatil9456
    @nirmalapatil9456 4 роки тому +1

    Nice

  • @laxmanyelankar1032
    @laxmanyelankar1032 4 роки тому

    Mast idea

  • @siddharthdhawale5734
    @siddharthdhawale5734 4 роки тому

    Nice sir

  • @kadubamapari1242
    @kadubamapari1242 4 роки тому

    Jay shivaray sir

  • @jaan10enterprises70
    @jaan10enterprises70 4 роки тому +7

    माझा सुध्दा कॅटरर्स, कॅटरिंग सर्वीस आणि इवेंट मॅनेजमेंटचं बिझनेस आहे. फ्लाॅवर्स & बलून डेकोरेशन च्या ऑर्डर योग्य दराने स्वीकारल्या जातील...
    मी शून्यातून निर्माण केलेला हा व्यवसाय आहे, पाठींबा द्या आणि माझ्या व्यवसायाचा रेफरन्स द्या..

    • @dipaksalunkhe7026
      @dipaksalunkhe7026 4 роки тому +3

      माझा सुदा कॅटर्स बिर्याणी house शॉप आहे. मी सुद्धा चिकाटीने व्यवसाय सुरु केला. बेस्ट ऑफ लक मित्रा con 8527286893

  • @manemayur47
    @manemayur47 4 роки тому

    Good

  • @prafullasagavekar
    @prafullasagavekar 4 роки тому

    Sir tumche jevdhe margdarshanache video baghitlet... tyatun mi he shiklo ki
    :- "Kutre bhunkat astat ....tar apan tya kade laksh na deta (tyala Dagal na marta, aplya kadcha khaucha tukda fekaycha ani pudhe jaych) apal kaam imandarine ani na-thambta chikatine karat rahaych. bass
    Dhanyawaad ..!

  • @sushant9359
    @sushant9359 4 роки тому +2

    *जाधवसर*, *Akash* barobr boltoy aapli aukad fakt business karnyachi nahi tr jagavr rajya karnyachi aahe.
    🦁सिंहगर्जना करा आम्ही सर्व महाराष्ट्रियन म्हणजे शिववंशज✋

    • @sushant9359
      @sushant9359 4 роки тому +2

      Who all agree do like n roar 🦁

  • @rahulsakhalevlogs
    @rahulsakhalevlogs 3 роки тому

    Faar sundar sir

  • @NikhilAntre
    @NikhilAntre 4 роки тому +16

    सर मी एक युट्युबर आहे ट्रॅव्हल चे आणि विशेषतः सह्याद्रीतील किल्ल्यांचे व्हिडीओ टाकत असतो,
    प्रत्येक मराठी माणसाने व्यवसाय केला पाहिजे आपण सर्वांनी व्यवसाय सुरू करताना रिस्क घ्यावी पण calculated रिस्क घ्यायला हवी.
    उदा: मी एका प्रायव्हेट कंपनीत नोकरी करतो आणि त्याचबरोबर मी ऑनलाइन काही प्रोडक्ट पण विकतो. जो माझा एक छोटा स्टार्टअप आहे.
    नोकरी न सोडता मी हे सुरू केलेल आहे आणि अर्थातच हा स्टार्टअप एक चांगल्या लेवलपर्यंत आल्यानंतर मी त्याला एक चांगल्या फार्ममध्ये रूपांतरित करणार आहे.
    असं आपणही करू शकता कदाचित याचा लोकांनी विचार करुन आपापल्या विचारांना चालना देऊ शकता का बघावं.
    धन्यवाद.

    • @surajkadam9425
      @surajkadam9425 4 роки тому

      Online business badaal Kahi mahit bhetel ka bhau...maze Naam suraj kadam... mobile number:- 9860132885.

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  4 роки тому +1

      Best 👍

  • @naamkaengineer70
    @naamkaengineer70 4 роки тому +2

    I am Engineer And I want say Thank U sir for Everything 🙂

  • @sunilkhaladkar5649
    @sunilkhaladkar5649 4 роки тому +43

    भावांनो अजिबात कुठे जावू नका अथवा येवू नका
    आहात तिथेच रहा....
    सुरक्षित रहाल...
    कारण हा lockdown लवकर संपेल अस वाटत नाही

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  4 роки тому +5

      चांगला संदेश...

    • @Anup2906
      @Anup2906 4 роки тому

      गपरे भाउ पनौती नको लाऊ

    • @sunilkhaladkar5649
      @sunilkhaladkar5649 4 роки тому +5

      @@Anup2906
      खरच सांगतोय बाळा,
      आमच्या घरात 2 डॉक्टर, 1 पोलिस आणि 3 आरोग्य कर्मचारी आहेत,
      बाहेरिल परिस्थिति आम्हाला माहित आहे..

  • @santoshshelake2659
    @santoshshelake2659 4 роки тому

    🙏🙏🙏👌👌

  • @EWorldHub
    @EWorldHub 4 роки тому +61

    *Mazya Mitrano Businessman Bana* 😎😎😎
    Don't Waste Ur Parents Money for Zero Value Degree Certificate 😷😡

  • @vikasgaikwad592
    @vikasgaikwad592 4 роки тому

    Parkhad vyaktimatv Jay shivray🙏

  • @jambutraokirvale1750
    @jambutraokirvale1750 4 роки тому

    👍👍👏👏

  • @sunilkhankar3237
    @sunilkhankar3237 4 роки тому +1

    *नमस्कार सर,*
    मला तुमचे व्हिडीओ खुप आवडतात.तुमच्या व्हिडीओतुन प्रेरणा घेऊन मी माझा छोटासा व्यवसाय सुरु केला आहे अगदी कमी भांडवलामध्ये मी मार्च २०१९ला फळांचा धंदा चालु केला आहे त्याचबरोबर मी side business म्हणुन माझ्या मित्राच्या सल्ल्याने २ महिन्यापुर्वी लाँन्ड्री व्यवसाय चालु केला.अर्जंट २४ तासात ड्रायक्लिनिंग करुन देतो.
    अहमदनगर मधील पारनेर तालुक्यातील,देवीभोयरे फाटा (पारनेर-आळेफाटा रोड)येथे माझे दुकान आहे.*
    *सर खेडे गावात हा व्यवसाय चालु शकतो का?
    किंवा काय केल्याने चालेल?
    मि प्रयत्न करतचं आहे पण*
    *सर मला तुमच्या मार्गदर्शनाची खुप गरज आहे*
    *Please सर लाँन्ड्री व्यवसायाबद्दल मार्गदर्शन करा*

  • @sanjaybhosale8043
    @sanjaybhosale8043 4 роки тому

    far chhan margadarshan

    • @lifedesign1740
      @lifedesign1740 4 роки тому

      Call mi Royal T Business Oporchnity 9730 715 783

  • @ym-ss1he
    @ym-ss1he 4 роки тому +44

    सर नमस्कार, मटण चिकन विक्री व्यवसाया बद्दल माहितीचा एक वीडीओ बनवा त्या व्यवसायात आपले मराठी तरूण जास्त कोणीच नाहित त्या व्यवसायात भरपूर फायदा आहे. एक वीडीओ नक्की बनवा सर.

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  4 роки тому +16

      मराठी तरुण कोणीच नाही ?
      कृपया योग्य माहिती घ्या
      मार्गदर्शन जरूर करू पण कोणीच नाही हे आम्हाला पटत नाही
      बारामती agro ही मराठी तरूनाचीच कंपनी आहे

    • @avinashkofficial3258
      @avinashkofficial3258 4 роки тому +5

      @@NamdevraoJadhav आमीर चिकन पण मराठी माणसाची आहे,मोरे

    • @nihalshaikh1665
      @nihalshaikh1665 4 роки тому +1

      पुण्यात फ्रेचायची पाहिजे असेल तर फोन करा 7020203984

    • @dr.vikaskaranjekar2633
      @dr.vikaskaranjekar2633 4 роки тому

      आमच्या संगमनेरला आहे तुळजाई चिकन, google करा, कोल्हे म्हणून एक तरुण आहे
      +918888847580, call करा त्यांना

    • @naikabashinde
      @naikabashinde 4 роки тому +5

      मांसाहार नको आता, त्यातून बाहेर पडायचं बघा.

  • @pareshdodiya866
    @pareshdodiya866 4 роки тому

    जाधव साहेब नमस्कार,

  • @maheshbirajdar6509
    @maheshbirajdar6509 4 роки тому

    🙏🏻🚩

  • @prashanthelme5109
    @prashanthelme5109 4 роки тому +6

    Saaheb tumhi boltay aahe basic barobar aahe , pan ek mothi mistake keli aahe income calculation madhe ti ashi ki,
    Keli madhe water content sadharanta asto 76% kacchi keli paasun wafers banavnyachya prakriyet to bashp (steam form) rupat udun jaato n sadharant ta 1 kg madhe 250 gm chya var khali wafers haati padtaat , he calculation kara please ani mag daily income ani tyach anushangane monthly income cha taaleband manda, krupaya 🙏🙏

  • @krishanashinde9564
    @krishanashinde9564 3 роки тому

    👍🙏

  • @shashikantjagtap5269
    @shashikantjagtap5269 3 роки тому

    god bles you sir . by shashikant jagtap from hunnur .
    mangalveda . jay shivray

  • @marutikadale383
    @marutikadale383 4 роки тому +1

    Creat sir

  • @manojsakale9701
    @manojsakale9701 4 роки тому

    Jay shivaray, jay bheem.

  • @lahujagdale2519
    @lahujagdale2519 4 роки тому

    Sir you are speech so inspiring me and my change thinking that 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌

  • @ramdaspawar9528
    @ramdaspawar9528 4 роки тому

    Mala far avdala video👌👌

    • @lifedesign1740
      @lifedesign1740 4 роки тому

      Call mi Royal T Business Oporchnity 9730 715 783

  • @sohanholkar3923
    @sohanholkar3923 4 роки тому

    🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏

  • @sureshvidhate6930
    @sureshvidhate6930 4 роки тому +2

    नमस्कार मित्रनो,
    मी देखील 4 महिन्यांन पासुन स्वताचा व्यवसाय सुरू केला आहे.
    मी स्वता: एक सेफ्टि ऑफिसर म्हणून काम करत होतो, पन आता fire extinguisher/ Hydrant लाईन maintenance & रीफिलिंग चा व्यवसाय अहमदनगर आणि पुण्याच्या ठिकानी सुरू आहे,
    एक यशस्वी मराठी उद्योजक होन्यासाठी तुमचा सर्वांचा आशिर्वाद पाहीजे...
    सुरेश विधाते,
    9765189182

    • @maheshdongarwar8411
      @maheshdongarwar8411 Рік тому

      Bhau माझं पण सेफ्टी फायर चा डिप्लोमा झालं आहे आता चाकण म्धे आहे मी

  • @eishachauhan975
    @eishachauhan975 4 роки тому +5

    Me tumhala punyatlya krushi exhibition la pahile hote.. Aapn aapli books vikat hota..

  • @rahultodkar9641
    @rahultodkar9641 4 роки тому +1

    खूप छान सर💐💐💐💐👌