Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
रेसिपी सांगण्याची पद्धत लय भारी, ताई तुमचा आवाज खूप छान आहे 👌👆
खूप खूप धन्यवाद ☺️🌹नक्की करून पहा.
खूप सुंदर
खुप खुप धन्यवाद 😊नक्की करून पहा, Share करा 🙏
छान व खुप सोप्पी पध्दत आहे उपवासाच्याआदल्या दिवशी करून ठेवली की घाई होणार नाही.
वेळ काढून नक्की करून पहा 😊
Khup chan recipe hi kadai tumi kuthe getli
आधी करून ठेवता येतात ही टिप् चांगली दिलीत. नुसत्या दह्याबरोबर सुध्दा वडे छान लागतात.
🙏recipe khup mast 👌👍
खूप खूप धन्यवाद 😊🌹नक्की करून पहा.
Chan
खूप खूप धन्यवाद 😊 नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा.
Ekvaati sharabi madhe kiti vade hotat te krupya sanga
भिजवलेल्या साबुदाणा बरोबर बटाटे सुद्धा मिक्स होतात, अंदाजे १५ वडे तयार होतात.
धन्यवाद
Verynice recipe tai♥️👌
खुप सुंदर मस्त 👌
खूप छान तैयार केले आहे 🙏👌👌🌹
खूपच छान रेसपी
Barik sabudana chalel ka
हो चालेल
Khup chan sagnyache style khup ch sunder
Very nice 👍
Mastch thanks
तुम्ही खूप छान बोलता आणि रेसिपी समजावून सांगता😍🙏
Very nice👍😊
Aho tai ..karaycha kanttala yeto ..kay karav😨
मग उपाशीच राहावे, हाच त्याला पर्याय आहे,😂
Vade taltana tai tumhi lokhndachi kadhai vaprli ka....puri ...vade taltana ashi kadhai bari padte ..kontya prakarchi kadhai hoti ti
हो लोखंडाची कढई आहे.
Mam, sengadane vaani kiti astil sadharan? Maze sabudana bade changale hot mahit kadhi. Aata yapramane karun baghate.
१ कप कच्चे साबुदाणे असतील तर, साधारण पाऊण कप दाण्यांचा कूट घालावा, फार जास्त कुट घालू नये त्याने वडे तेलात फुटतात, किंवा चिवट बनतात, शेंगदाण्याचं वजनी म्हणाल तर साधारण १५० ग्राम, शोभा ताईनक्की करून पहा.☺️🙏
@@Cookingticketmarathi jarur kren, lavkarach. Thank u for response.
धन्यवाद.
ताई माझे वडे फारच तेलकट होतात काय कारण असेल
शेंगदाण्याचा कूट कमी घालावा, व वडे मोठ्या आचेवर तळून घ्यावे, म्हणजे वडे कमी तेल पितात.
फार सुंदर १ का व्हिडिओ मध्ये २ पदार्थ ,🙏😋
रेसिपी सांगण्याची पद्धत लय भारी, ताई तुमचा आवाज खूप छान आहे 👌👆
खूप खूप धन्यवाद ☺️🌹
नक्की करून पहा.
खूप सुंदर
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
छान व खुप सोप्पी पध्दत आहे उपवासाच्याआदल्या दिवशी करून ठेवली की घाई होणार नाही.
वेळ काढून नक्की करून पहा 😊
Khup chan recipe hi kadai tumi kuthe getli
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
आधी करून ठेवता येतात ही टिप् चांगली दिलीत. नुसत्या दह्याबरोबर सुध्दा वडे छान लागतात.
🙏recipe khup mast 👌👍
खूप खूप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा.
Chan
खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा.
Ekvaati sharabi madhe kiti vade hotat te krupya sanga
भिजवलेल्या साबुदाणा बरोबर बटाटे सुद्धा मिक्स होतात, अंदाजे १५ वडे तयार होतात.
धन्यवाद
Verynice recipe tai♥️👌
खूप खूप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा.
खुप सुंदर मस्त 👌
खूप खूप धन्यवाद ☺️🌹
नक्की करून पहा.
खूप छान तैयार केले आहे 🙏👌👌🌹
खूप खूप धन्यवाद ☺️🌹
नक्की करून पहा.
खूपच छान रेसपी
खूप खूप धन्यवाद ☺️🌹
नक्की करून पहा.
Barik sabudana chalel ka
हो चालेल
Khup chan sagnyache style khup ch sunder
खूप खूप धन्यवाद ☺️🌹
नक्की करून पहा.
Very nice 👍
खूप खूप धन्यवाद ☺️🌹
नक्की करून पहा.
Mastch thanks
खूप खूप धन्यवाद ☺️🌹
नक्की करून पहा.
तुम्ही खूप छान बोलता आणि रेसिपी समजावून सांगता😍🙏
खूप खूप धन्यवाद ☺️🌹
नक्की करून पहा.
Very nice👍😊
खूप खूप धन्यवाद ☺️🌹
नक्की करून पहा.
Aho tai ..karaycha kanttala yeto ..kay karav😨
मग उपाशीच राहावे, हाच त्याला पर्याय आहे,😂
Vade taltana tai tumhi lokhndachi kadhai vaprli ka....puri ...vade taltana ashi kadhai bari padte ..kontya prakarchi kadhai hoti ti
हो लोखंडाची कढई आहे.
Mam, sengadane vaani kiti astil sadharan?
Maze sabudana bade changale hot mahit kadhi. Aata yapramane karun baghate.