पितृपक्षामधील नैवेद्याचा संपूर्ण स्वयंपाक | Pitrupaksha Shraddha Swayampak

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • #श्राद्धपक्ष #shraddha #स्वयंपाक
    पितृपक्षामधील नैवेद्याचा संपूर्ण स्वयंपाक करताना त्यामध्ये भरपूर पदार्थ असतात. असा संपूर्ण स्वयंपाक कमीत कमी वेळेत कसा करवा, ते ह्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. तसंच भरपूर टिप्स ह्यामध्ये सांगितलेल्या आहेत.
    म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
    धन्यवाद.
    Ingredients:-
    भेंडीची भाजी / Ladyfingers sabji:-
    - Oil (तेल)
    - Mustard seeds (मोहरी)
    - Asafoetida (हिंगं)
    - Turmeric powder (हळद)
    - Chopped lady finger (चिरलेली भेंडी) :- Half kg
    - Sugar as per taste (चवीनुसार साखर)
    - Chilli powder (तिखट)
    - Coriander seeds powder (धणेपूड)
    - Salt as per taste (चवीनुसार मीठ)
    - Coriander leaves (कोथिंबीर)
    लाल भोपळ्याची भाजी / Red pumpkin sabji:-
    - Oil (तेल)
    - Mustard seeds (मोहरी)
    - Fenugreek seeds (मेथीचे दाणे) :- Quarter tsp
    - Curry leaves (कडीपत्ता)
    - Green chillis (हिरव्या मिरच्या)
    - Chopped red pumpkin (चिरलेला लाल भोपळा) :- Half kg
    - Turmeric powder (हळद)
    - Red chilli powder (तिखट)
    - Coriander seeds powder (धणेपूड) :- 1 tsp
    - Kaala masala (काळा मसाला) :- Half tsp
    - Water (पाणी)
    - Crushed peanuts (दाण्याचा कूट)Coconut-poppy seeds masala (खोबरं-खसखस मसाला) :- Half tsp
    - Tamarind water (चिंचेचं पाणी)
    - Salt as per taste (चवीनुसार मीठ)
    - Jaggery (गूळ)
    - Coriander leaves (कोथिंबीर)
    कारल्याची भाजी / Bitter gourd sabji:-
    - Oil (तेल)
    - Cumin seeds (जिरे)
    - Turmeric powder (हळद)
    - Asafoetida (हिंगं)
    - Bitter gourd slices (कारल्याचे काप) :- 250 gm
    - Tamarind water (चिंचेचं पाणी) :- 2-3 tsp
    - Salt as per taste (चवीनुसार मीठ)
    - kaala masala (काळा मसाला) :- Half tsp
    - Jaggery (गूळ)
    - Crushed peanuts (दाण्याचा कूट)
    - Salt + Coriander leaves + Jaggery (मीठ + कोथिंबीर + गूळ)
    गवारीची भाजी / Cluster beans sabji:-
    - Oil (तेल)
    - Mustard seeds (मोहरी)
    - Asafoetida (हिंगं)
    - Turmeric powder (हळद)
    - Cluster beans pieces (गवारीचे तुकडे)
    - Water (पाणी)
    - Curry leaves (कडीपत्ता)
    - Coconut-poppy seeds masala (खोबरं-खसखस मसाला)
    - Chilli powder (तिखट)
    - Kaala masala (काळा मसाला)
    - Crushed peanuts (दाण्याचा कूट)
    कढी / Kadhi:-
    - Ghee (तूप)
    - Cumin seeds (जिरे)
    - Chopped chillis (चिरलेल्या मिरच्या)
    - Curry leaves & Asafoetida (कडीपत्ता आणि हिंगं)
    - 1.5 katori curd + 1 tbsp besan + 1-1.5 katori water (दीड वाटी दही + १ टे स्पून बेसन + एक ते दीड वाटी पाणी)
    - Grated ginger (किसलेलं आलं)
    - Sugar as per taste (चवीनुसार साखर)
    - Salt as per taste (चवीनुसार मीठ)
    - Coriander leaves (कोथिंबीर)
    अळूची भाजी / Taro leaves sabji:-
    - Cooked taro leaves & green sorrel leaves (शिजवलेला अळू आणि आंबटचुका)
    - Cooked vegetables + besan (शिजवलेल्या भाज्या + बेसन)
    - Salt as per taste (चवीनुसार मीठ)
    - 1-1.5 tsp Tamarind extract (एक ते दीड चमचा चिंचेचा कोळ)
    - Soaked peanuts (भिजवलेले दाणे)
    - Jaggery (गूळ)
    - Oil+ Mustard seeds (तेल + मोहरी)
    - Fenugreek seeds (मेथीचे दाणे)
    - Asafoetida (हिंगं)
    - Curry leaves (कडीपत्ता)
    - Green chillis (हिरव्या मिरच्या)
    - Turmeric powder (हळद)
    - Red chilli powder (लाल तिखट)
    आमसुलाची चटणी / Kokam Chutney:-
    - 10-15 kokam, soaked for 3-4 hrs (३-४ तास भिजवलेली, १०-१५ आमसुलं)
    - Salt (मीठ)
    - Half katori jaggery & cumin seeds powder (अर्धी वाटी गूळ आणि जिरेपूड)
    बटाट्याची भाजी / Potato sabji:-
    - Oil (तेल)
    - Mustard seeds (मोहरी)
    - Curry leaves & chillis (कडीपत्ता आणि मिरच्या)
    - Asafoetida (हिंगं)
    - Coriander leaves (कोथिंबीर)
    - Grated ginger (किसलेलं आलं)
    - Turmeric powder (हळद)
    - Cooked & chopped potatos (उकडलेले आणि चिरलेले बटाटे) :- 3-4
    - Salt as per taste (चवीनुसार मीठ)
    - Sugar as per taste (चवीनुसार साखर)
    तांदळाची खीर / Rice grains kheer:-
    - Washed & dried rice grains (धुवून वाळवलेले तांदूळ) :- Half katori
    - Ghee (तूप)
    - Milk (दूध) :- 1 ltr
    - Sugar (साखर) :- Half katori
    - Cardamom powder (वेलदोडा पूड) :- Quarter tsp
    - Cuddapah almonds (चारोळी) :- 1 tbsp
    काकडीची कोशिंबीर / Cucumber raita:-
    - Peeled & chopped cucumber (सोललेली आणि चिरलेली काकडी)
    - Salt as per taste (चवीनुसार मीठ)
    - Sugar as per taste (चवीनुसार साखर)
    - Coriander leaves (कोथिंबीर)
    - Crushed peanuts (दाण्याचा कूट)
    - Oil + Mustard seeds + Chillis (तेल + मोहरी + मिरच्या)
    - Asafoetida (हिंगं)
    भरडाचे वडे / Bharad vade :-
    - 4 katori rice grains + 2 katori chickpea daal + 1 katori urad daal + Half katori coriander seeds + 2 tsp cumin seeds (४ वाट्या तांदूळ + २ वाट्या हरभरा डाळ + १ वाटी उडीद डाळ + अर्धी वाटी धणे + २ चमचे जिरे)
    - Prepared flour (तयार केलेली भरड) :- 2 katori
    - Salt as per taste (चवीनुसार मीठ)
    - Turmeric powder & chilli powder (हळद आणि तिखट)
    - Cumin seeds (जिरे)
    - Coriander seeds powder (धणेपूड)
    - Sesame seeds (तीळ) :- 1-1.5 tsp
    - Coriander leaves + Asafoetida (कोथिंबीर + हिंगं)
    - Cumin seeds powder (जिरेपूड)
    - Boiling hot oil (गरम तेलाचं मोहन) :- 2 tbsp
    #श्राद्धपक्ष #स्वयंपाक #नैवेद्य #shraddha #naivedya #swyampaak

КОМЕНТАРІ • 33

  • @anjalipatil69420
    @anjalipatil69420 5 днів тому +16

    काकू अस वाटते की तुम्ही बोलतच राहावं आणि आम्ही ऐकतच राहावं❤❤❤❤

  • @PratibhaWarunkar
    @PratibhaWarunkar 5 днів тому +8

    अनुराधा ताई तुमचा स्वयंपाक अगदी घरच्या सारखा वाटतो. अगदी आईची आठवण येते.

  • @anitapotdar8167
    @anitapotdar8167 5 днів тому +8

    आम्ही सुद्धा कढी आणि खीर बनवायचो. पण मला नेहमी प्रश्न पडायचा की कढी आणि खीर दोन्ही एकाच वेळी कसं काय करतात? ते क्रॉस फूड नाही का होणार? ही माझी शंका..माझे चुकत असल्यास कृपया सांगा.. 🙏

    • @8Vinayaknandini
      @8Vinayaknandini 5 днів тому

      विरुद्ध आहार हा पंचमहाभूतांनी बनलेल्या स्थूल शरीरासाठी आहे .पितरांना स्थूल शरीर नाही . ते एक energy च्या रूपात आहेत . त्यामुळे ते आजारी पडण्याचा प्रश्नच नाही .अन्नाच्या नुसत्या वासाने देव व पितर तृप्त होतात .पण मनुष्य शरीर मात्र आजारी पडू शकते .

  • @aratijoshi67
    @aratijoshi67 4 дні тому +1

    किती छान काकू सुंदर स्वयंपाक
    चकली केली तुमची रेसिपी पाहून मस्तच झाली

  • @SurekhaDeodhar-s6l
    @SurekhaDeodhar-s6l 4 дні тому +1

    तुम्ही खूप छान रेसिपी सांगता.ऐकत रहावं वाटत.

  • @anitaalkunte8936
    @anitaalkunte8936 5 днів тому +1

    काकू नमस्कार, तुमच्या सर्व रेसिपी खुप छान असतात
    काकू हा खोबरं -खसखस मसाला कुठला आम्हांला ती रेसिपी दाखवाल का? प्लीज 🙏🏻

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 4 дні тому +1

    Khuapch Chan aahe postik swadist recipe❤😂🎉😂

  • @sushmakulkarni8260
    @sushmakulkarni8260 5 днів тому +1

    वाह खूप छान... मला वाड्याची रेसिपी हवीच होती.... Thank👍

  • @sapnasamant804
    @sapnasamant804 5 днів тому +2

    Masta swaipaak
    Mi hi swatahun karun Aai saathi vadhle

  • @sandhyasgupte8336
    @sandhyasgupte8336 5 днів тому +1

    ताई मी पण आमसुलं ची करते . ताई आपली रेसिपी नेहमी बघते.

  • @shashankawale2389
    @shashankawale2389 20 годин тому

    Who add sugar and jaggery in every other dish 😂😂😂😂

  • @manishavani6007
    @manishavani6007 День тому

    किती छान सांगितले नव शिक्यासाठी किती व्यवस्थित समझेल अश्या पद्धतीने सांगत आहात काकु खुप खुप धन्यवाद❤😂😂

  • @gaurichavan5917
    @gaurichavan5917 3 дні тому

    अश्या वेगवेगळ्या भाज्या बनवण्यापेक्षा एकच mix भाजी बनवली तरी चालतं, आणि एक मिक्स कडधान्याची बनवायची आम्ही तासच बनवतो, अर्थात प्रत्येकाची पद्धत वेगळी असते, पण काकू एकदम मस्तच, मला खूप आवडतात या, अगदी आपल्या आई आहेत असच वाटत ❤❤

  • @karunamane3415
    @karunamane3415 22 години тому

    Kala masala mnje konta?

  • @madhurashahane7292
    @madhurashahane7292 День тому

    वडे करताना गरम पाणी घेतलं की साधं.

  • @sumantambe4797
    @sumantambe4797 22 години тому

    किती छान सांगतात

  • @vaishaligaikwad46
    @vaishaligaikwad46 2 дні тому

    खूप छान

  • @PallaviJadhav262
    @PallaviJadhav262 5 днів тому +1

    खूप छान काकू 👌👌👍👍

  • @anjalipatil4135
    @anjalipatil4135 5 днів тому

    Khup chan

  • @archanachindhalore4220
    @archanachindhalore4220 День тому

    ❤❤❤❤❤❤❤

  • @makrandkulkarni7476
    @makrandkulkarni7476 5 днів тому

    Mast 💯

  • @surekhakharche7954
    @surekhakharche7954 5 днів тому

    खुप छान

  • @smitanarkhedkar8915
    @smitanarkhedkar8915 5 днів тому

    खूप छान

  • @NamrataDeshmukh-q1h
    @NamrataDeshmukh-q1h 5 днів тому

    खूप छान

  • @medhamaheshjoshi
    @medhamaheshjoshi 5 днів тому

    खुप छान

  • @itsmadhurirangoli
    @itsmadhurirangoli 5 днів тому +2

    Baki thik pn koshimbir tomato chi aste chtni Tilachi krtat aamsula chi pn aste panchamrut kakdi he Shubh prsangi krtat aaj cha svwipak ha Nishibd asto kmi khalle teri pot bhrte udid vde pn krtat aso

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  5 днів тому +2

      आपण म्हणता ते अगदी बरोबर आहे प्रत्येकाची पद्धत वेगळी असू शकते नाही का

    • @mangeshnipunage9594
      @mangeshnipunage9594 5 днів тому +1

      टोमॅटो चालत नाही श्राद्ध स्वयंपाकात

    • @itsmadhurirangoli
      @itsmadhurirangoli 5 днів тому

      @@mangeshnipunage9594 Mi pandhrpur chi Tipical Shradh swaipak geli tee's vrsh krte sarwat waysker bhtji ni mla lgna nanter sangitle tya ptkarat tomato kothimbir astech ptrawlit

    • @aratijoshi67
      @aratijoshi67 4 дні тому

      @@mangeshnipunage9594 नाही चालत टोमॅटो

  • @laxmandesai9829
    @laxmandesai9829 5 днів тому +1

    खुप खुप धन्यवाद खुप सुंदर खुप छान काकु। तुमहाला 100। वर्ष। आयुष लाभो