"महाराष्ट्राने मला माझं करिअर दिलंय" | Exclusive Interview: Priyanka Chopra Jonas | Paani | 18th Oct

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лют 2025
  • अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनस पाणी या चित्रपटासाठी राजश्री एन्टरटेन्मेंटबरोबर निर्माती आहे. या चित्रपटाबदद्ल बोलताना तिने तिचं आणि महाराष्ट्राचं घट्ट नातं सांगितलं. पहा प्रियांकाची खास मुलाखत.
    #priyankachoprajonas #rajshrimarathi #paani #newmarathimovie #exclusiveinterview #18thOct #marathifilm #rajshrientertainment
    TUYA SAATHINA | PAANI - • TUYA SAATHINA | PAANI ...
    PAANI TRAILER - • PAANI TRAILER | Addina...
    Paani - Title Track - • Paani - Title Track | ...
    Subscribe to this channel and stay tuned:
    bit.ly/Subscrib...
    Follow Us On Instagram:
    / rajshrimarathi
    Regular Facebook Updates:
    / rajshrimarathi
    Join Us On Twitter:
    / rajshrimarathi
    Follow us on WhatsApp:
    whatsapp.com/c...

КОМЕНТАРІ • 24

  • @akkipawar4369
    @akkipawar4369 3 місяці тому +21

    Priyanka mam your are so beautiful Not only by face but also from heart ❤ your confidence is another level which really motivates me 🎉 best of luck for pani

  • @maxvick
    @maxvick 2 місяці тому +2

    Priyanka Chopra is inside out Talent!

  • @anjalikadam5690
    @anjalikadam5690 3 місяці тому +6

    Priyanka ji
    Grt you are.
    Working for marathi platform. Grt courage.
    Respecting mother land shows how versatile u look at u r carrier.
    May god bless u

  • @hatimansari1540
    @hatimansari1540 3 місяці тому +18

    Priyanka chopra is so talented actor and humble girls

  • @impGKमराठी
    @impGKमराठी Місяць тому +1

    पाणी सिनेमा खूप छान आहे. हा सिनेमा खरंच खूप काही सांगून जाते. परंतू लोकांपर्यत पोहचत नाही. कारण मराठी चित्रपटसृष्टीला टॉकिज मध्ये महाराष्ट्रातच स्क्रिनिंग मिळत नसेल. तर मराठी चित्रपट कितीही भारी बनवल तरी त्याला काहीच अर्थ नाही.

  • @MICROVISIONDETECTIONS
    @MICROVISIONDETECTIONS 3 місяці тому +2

    उत्तम व गरजेची चित्रपट निर्मिती आहे, तथापि ज्यांच्याकडे मुबलक पाणी आहे त्यांनी ते गरजेनुसार वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून जपून वापरावे पण ते कोणत्याही प्रकारे प्रदूषित होणार नाही याची काटेकोर पद्धतीने पालन करावे लागेल व हेच तत्व संपूर्ण जीवसृष्टी साठी अत्यंत महत्त्वाचे आहे अन्यथा पाण्यासाठी युद्ध अपरिहार्यच ठरेल ! 🌹🙏

  • @anjalikadam5690
    @anjalikadam5690 3 місяці тому +6

    Such beautiful thoughts. Grow more n more priyanka

  • @rameshdhotre560
    @rameshdhotre560 3 місяці тому +63

    *बॉलिवूड कलाकार हिंदी सिनेमा सोडून साऊथ किंवा इतर चित्रपट ठिकाणी काम केले तर डाऊन मार्केट जाणवते म्हणून कुठेही न जाता स्वतः काही चित्रपटांना मार्गदर्शन केले तर स्वतः चे अस्तित्व वाढेल जसे प्रियंका चौप्रा यांनी जाणले.*

    • @NSuresh2
      @NSuresh2 3 місяці тому +6

      अगदी बरोबर काकुळतीला येऊन विनंती करण्यापेक्षा स्वतःची उंची आपल्याला वाढवायला हवी की दुर्लक्ष करणं त्यांना जमणार नाही ❤

  • @Ovisminiaturekitchen
    @Ovisminiaturekitchen 3 місяці тому +5

    Priyanka ❤❤

  • @loveyourself-fe5rt
    @loveyourself-fe5rt 3 місяці тому +9

    खूप छान 👍Priyanka Chopra, a girl with talent as well as right vision .

  • @sainath_thakur
    @sainath_thakur Місяць тому

    😊

  • @BhannatGappa
    @BhannatGappa 3 місяці тому +4

    Hello राजश्री मराठी, आम्हाला चित्रपट बघायचा आहे.खूप उत्सुकता आहे. मात्र पुणे मध्येच movie ला screens नाहीत मिळाले असं दिसतंय जे की खूप वाईट गोष्ट आहे. Please यावर काहीतरी उपाय करावा. अशी गत पुण्यात असेल तर मराठवाड्यात तर चित्रपट बघायला नाही मिळणार.

  • @gms55644
    @gms55644 3 місяці тому +1

    If Rajshri or any producer seeing this comment please note that this movie isnt listed in any multiplex in Navi Mumbai as on 28th October 2024, I don't know why we cannot see Marathi movie in multiplex in Maharashtra.

    • @just_a_sweetpotato
      @just_a_sweetpotato 3 місяці тому

      Good point. Because BollyGutterwood has taken up screens to show sh*t like Singham Again and BB3

  • @piyushtekade3915
    @piyushtekade3915 3 місяці тому +17

    Priyanka Chopra mam try to speak in marathi language.

  • @Sagarjadhav0364
    @Sagarjadhav0364 3 місяці тому +1

    बाजीराव मस्तानी काशीबाई किरदार हैं तुम्हारा अमर रहेगा,,🎉

  • @vidyashinde116
    @vidyashinde116 3 місяці тому +3

    My

  • @sandhyapawar4589
    @sandhyapawar4589 3 місяці тому

    Ye cinema sushant singh rajpoot karne wale the. To ab ye film ab dekhane ka maan nahi

  • @anamika9302
    @anamika9302 3 місяці тому +7

    Marathi madhe bolli asti tar ekala asta interview

    • @nishaadbhushan8689
      @nishaadbhushan8689 3 місяці тому +11

      ही कॉमेंट मराठी मधून का नाही केली तुम्ही... चला हवा येऊ द्या... चित्रपट बघा आता😅

  • @update1677
    @update1677 3 місяці тому

    मराठी नाही येत तर मराठी 2-3 शब्द बोलण