Pune Porsche Car Accident | Surendra Kumar Agarwal आणि Vishal Agarwal यांच्यावर कोणते आरोप?
Вставка
- Опубліковано 23 тра 2024
- Are you tired of suffering from bloating, chest burn, and other gastric issues?
Introducing Amrith Noni Gastrine Liquid - the ultimate solution for gastritis & indigestion! Made with powerful herbs like pudina, hing, ginger white jeera for effective digestion. Buy Now! 👉 amrithnoni.com/products/amrit...
#pune #porschecaraccident #puneaccident #surendrakumar #vishalagarwal
Pune Porsche Car Accident | Surendra Kumar Agarwal आणि Vishal Agarwal यांच्यावर कोणते आरोप?
सुरेंद्रकुमार, विशाल अग्रवालवर काय आरोप आहेत पाहुयात...
रेंद्रकुमार, विशालवर काय आरोप?
सुरेंद्रकुमार अग्रवाल आणि विशाल अग्रवालांनी चालकाचे अपहरण करत डांबून ठेवले
बंगला देतो असं अमिष दाखवत अपघाताची जबाबदारी स्वीकारण्यासाठी दबाव टाकला
चालकाचे मोबाईल फोन काढून घेत दोन दिवस डांबून ठेवलं
त्यानंतर चालकाने कसातरी पत्नीला फोन करून झालेल्या प्रकाराची माहिती दिली
ड्रायव्हरच्या पत्नीने पोलिसांना माहिती दिली
पोलिसांनी संबंधित चालकाची सुटका करत सुरेंद्रकुमार, विशालवर गुन्हा दाखल केला
अपघात झाल्यानंतर चालक दोन दिवस बेपत्ता होता))
Subscribe : bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.com/store/apps/de...
Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follow Us - zee24taas
खरं पाहील तर त्या चालकाला पोलीस संरक्षणात ठेवले पाहीजे अन्यथा हे लोक त्या चालकाचा जीव घेतील !!!
Encounter kara lagech