फारच छान ताई तुम्ही केलेला हा व्हिडीओ मला खूपच आवडला. तुमच्यासारखेच माझी नजर ही महालक्ष्मी हुन हटत नाही. आमच्याकडे पण गौराई बसतात आम्हाला हा सण खूप आवडतो.
पहिल्याच गाैरी किती छान हाेत्या पहिल्या तुम्हि देऊन तुम्हि नविन घेत असाल तर नाहि पटलं पहिली गाैराई च छान वाटली महालक्ष्मी चं रूप आहेत ते धन्यवाद राग मानु नये पहिली गाैराई आमच्या घरी सुद्धा तश्याच आहेत
खरच महालक्ष्मीचच रूप आहे त्यामुळे तर प्रयत्न करून पण घेता नाही आल्या दुसऱ्या गौराई... आणि राग मानून घेण्यासारख काहीच बोलला नाहीत तुम्ही. उलट आनंद आहे की एवढ्या आपुलकीने तुम्ही तुमच्या मनातलं comment करून सांगितलं 🙏
Khup mst tai , ekdam chan boltat 👌🏻 Maze pn bussines channel ahe tai khup chan design ahet ata new sarre collection all types of jwellery collection kurti, kurta set ahet nkki paha 🙏🏻✌🏻
गौराई मुखवट्यांचे विविध प्रकार आणि त्यांची किंमत तसेच त्यांबदलची संपूर्ण माहिती यावर मी "गौराई मुखवटे विशेष" असा वेगळा video channel वर upload केला आहे तो video तुम्ही नक्की बघा. तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल
खूप छान ताई मी पण वाघोली मध्येच राहते..आणि मी पण youtuber ch aahe tumhala भेटायला खूपच आवडेल मला..वाघोली मध्ये कोणत्या भागात राहता तुम्ही नक्की सांगा..
जितकं मी चौकशी केली त्यानुसार पूर्ण शाडू मातीचे नाही मिळणार पण शाडू माती त्याला डेंटल plaster असणारे मुखावटे तुम्हाला 'तुळशीबाग राम मंदिर परिसरा'त "शुभलक्ष्मी मेटल्स" म्हणून एक shop आहे तिथे चौकशी करा त्यांनी दाखवले होते मला शाडू माती + dental प्लास्टर चे गौरी चे मुखवटे
खूपच मस्त झालिये सुरुवात...all the best..
Mast khupach Chan 👍
Thank you 🙏
Tai aaincha hatatle mukhavte kharab khup sunder hote malahi tech aavdle tumche aadhichehi chhan aahet
Jay mahalakshmi mata prasanna
🌹🌹🌹🌹👌👌👌👌
Thank u🥰
फारच छान ताई तुम्ही केलेला हा व्हिडीओ मला खूपच आवडला. तुमच्यासारखेच माझी नजर ही महालक्ष्मी हुन हटत नाही. आमच्याकडे पण गौराई बसतात आम्हाला हा सण खूप आवडतो.
Thank u🥰
👍👍👍👍👍👍👍👍👍
Mast Tai Saheb👌👌👌👌👌
धन्यवाद 🙏
lahan bahulayancha set hota na means jate dalanari ten ahet na tya kitila ahet
Khupac chaan kiti divsani tulasi baag fulli aahe
खुप छान विडिओ
धन्यवाद 🙏
Khoob Shyamsundar video aahe to Saathi
Thank you 🥰
Farch chan vlog tai 👌👍
Thank u🥰
आता गौरी गणपतीचा सण पण येणार आहेत
त्यासाठी उपयोगी मस्तच 🥰🥰👌👌👍
Bhariiiiii....old days memory 💕💕💕💕
खूप छान मस्त खूप माहिती मिळाली तुळशी बागेची
ताई पुण्यातील खरेदिचे विविध ठिकाणचे विडिओ टाकात जा
पहिल्याच गाैरी किती छान हाेत्या
पहिल्या तुम्हि देऊन तुम्हि नविन घेत असाल तर
नाहि पटलं
पहिली गाैराई च छान वाटली
महालक्ष्मी चं रूप आहेत ते
धन्यवाद
राग मानु नये
पहिली गाैराई आमच्या घरी सुद्धा तश्याच आहेत
खरच महालक्ष्मीचच रूप आहे त्यामुळे तर प्रयत्न करून पण घेता नाही आल्या दुसऱ्या गौराई... आणि राग मानून घेण्यासारख काहीच बोलला नाहीत तुम्ही. उलट आनंद आहे की एवढ्या आपुलकीने तुम्ही तुमच्या मनातलं comment करून सांगितलं 🙏
@@GruhLakshmiPriyanka
आमच्याकडे तुमच्यासाररख्यांच गाैराई आहेत
फाेटाे पाठवता येत नाहि तर पाठवला असता
आमच्या कडे जवऴपास 80वर्षापासुन गाैराईचे मुखवटे आहेत आम्हि कधीच बदलत नाहि
Tumcha tulshiram 😜😜😜
Tai tuzi choice khup chan hoti mukhvtyachi
Thank u😘
खरंच खूप छान आहे असं वाटतं आता बोलतील
Mala pan khup aavdto tai tumchya mule khup madat zhali
मलाही गौरी गणपती चा सन खुप आवडतो ताई खुप छान विडीयो बनवीला आहे
Thank u, 🥰
Very nice video
Thank you 🥰
Avde confusion bare nhave
Khup mst tai , ekdam chan boltat 👌🏻
Maze pn bussines channel ahe tai khup chan design ahet ata new sarre collection all types of jwellery collection kurti, kurta set ahet nkki paha 🙏🏻✌🏻
नक्कीच 👍🏼
मी पुणे ला नेहमी येते आणि तुळशीबाग ला गेली होती खूपच छान मार्केट आहे , आणि आम्ही पण मस्तानी घेतली होती पण कोणती होती आठवन नाही पण खूप छान होती😍😍😍
परत आलात की मँगो मस्तानी try करून बघा नक्की👍🏼
खुप छान......
Tumchya vahinina jo mukhavata aavdlay to chhan ahe 😘
Ho
punyat pitleche(brass) murti shop madye badlun detat ka? tumhi sangile tar mazi khup help hoil. Tai tumhi sagitle tar bare hoil.
रामेश्वर चौक(मंडईजवळ) परिसरात विचारा ताई. तिथे खूप shops आहेत पितळी मुर्तींसाठी
@@GruhLakshmiPriyanka Tai, thanku so so much.🙏 💕
Khup chan👌👌👌👌
Tai wagholi madhe tumhi kuthe rahta. Me pan wagholi madhe rahte
Tai tumi wagholi la rahtat ka
Mastch.Asa vatla aamhich aalo phirun.khupch chan tai
Thank u❤️
Tai tumhi chhan bolta ,aiktana artificial asa ajibat vatat nahi 👌👌🙏 tulsibaghet jaun kavre ice cream la jaicha nahi asa kadhi nahi hou shakat 😀
Thank u🥰
खूप छ्यान वाटलं
Tai mala plzz wagholi la shift vahaycha ahe
Tai tumhi khup chan aahat aani tumche vlog he khup khup mast aahet👌👌👌👌👌
Thank u🥰
मस्त Video.. 😍
301k 👌👌👌
आधीच्या पितळी मुखवट्यांचे काय करणार मग
Mast vidio
खूप छान ताई माहिती दिली एकच नंबर तुळशीबाग छान छान शॉपिंग केली ताई मॅंगो मस्तानी
Thank u...
तुम्ही try केली का Mango Mastani ? नसेल केली तर नक्की करा आणि तुम्हाला कशी वाटली हे मला सांगायला विसरू नका बर का!👍🏼
Satar ch aahi ka tumi
Vahinichi choice ch chan aahe mukhvata
हो ❤️
Yes...mala pan khup avadato ha festival.thank u v could see tulshi baug vlog
Mi पुण्यात राहते माझ्या भावा कडे गौरी गणपती आहेत माझी खरेदी झाली
Tai tumcha aaawaj khup chaan aahe..
Thank you 🙏
@@GruhLakshmiPriyanka Most Welcome...!
माझी मुलगी पुण्याला गेली होती तुमचा विडिओ पाहिला तिच्या घरी गौरी येतात मी तिला सांगितल विडिओ पाठविला
Tai mi swargate la ch rahte tulshi baug mazyapasun khup javal aahe
Maz avadat kaware ice cream
Tai pop half body ni chote stand chi kimmat vicharal gelya ki
Rate kay kay aahet tulahi baget gaurai chya mukhvatya chi aani daaginyanchi plz reply
गौराई मुखवट्यांचे विविध प्रकार आणि त्यांची किंमत तसेच त्यांबदलची संपूर्ण माहिती यावर मी "गौराई मुखवटे विशेष" असा वेगळा video channel वर upload केला आहे तो video तुम्ही नक्की बघा. तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल
Chalu ahe ka तुलशिबाग
Te fybrche nhit tri mhag??
Khup chan vlog tai...m new to ur channel☺
Thank u dear n welcome to my channel🙏
Kup chan video kela ahe
Thank u🥰
Mast vlog 👌
Thank u🥰
hi
Khup chhan Tai
Khup mast
Thank u🥰
O tai chalu aahe ka tulshibag lockdawn nahina tikde
Hi tai GM aamala tai wagholi la shift vhaycha ahe tar mala tithal kahi mahiti nhi tai tar mala tumchi help pahije
नक्कीच ताई
priyanka_pawar हा माझा instagram ID आहे
मला DM करा काही मदत हवी असेल तर
Chan tai .tulasi bag chalu ahe ka gardi hoti ka
Ho chalu ahe ani gardi sudhha ahe
खूपच छान
Thank u❤️
गौराई चे मुखवटे कारणा शिवाय बदलुन नयै
खुप छान ताई पण पुरण बोडीची किंमत काय
गौराई full body fiber - किंमत रु ८०००/- ते १५०००/-
खुप छान 👌🏻👌🏻👌🏻👌🏻😍
Thank u🥰
जुने मुखवटे बदलू नका, नवीन घ्या पण जुने आपल्याजवळ जपून ठेवा
हो नक्कीच👍🏼
Chan
Mango
खूप छान ताई
Thank u🥰
ताई गौराईचा जो शरिराचा भाग आहे तो शाळू मातीचा आहे कि फायबरचा त्याची किंमत पण सांगा तूम्ही मुखवट्याच्याच किंमती सांगितल्या
ताई गौराई च्या bodies बद्दल मी माझ्या "गौराई मुखवटे विशेष" या video मध्ये माहिती दिली आहे तर तुम्ही तो video जरूर बघा 👍🏼
Tai kasaba peth madhe kumbhar wada edhe jayesh darekar yancya kade kup mast aani kami bhavat gori mukhavte milen
हो का, वेळ काढून नक्की जाण्याचा प्रयत्न करेन... Thank u ताई सांगितल्याबद्दल😘🙏
Mr. Jayesh Darekar cha Number milel kaa
Mam दागिने व किमती पण टाका plz
Tai te gauraiche mukhvate AMRAVATI patarn aahe .
Atishay subah v titkech mahag .
Super video
खूप छान ताई मी पण वाघोली मध्येच राहते..आणि मी पण youtuber ch aahe tumhala भेटायला खूपच आवडेल मला..वाघोली मध्ये कोणत्या भागात राहता तुम्ही नक्की सांगा..
ओऋऋअःर
Me pan wagholit ahe
तुळशीबागेतील खरेदी खुपच छान होती आम्ही बारामतीहून गौरी गणतीची खरेदी करायला आलतो गौरीचे मुखवटे खुपच सुंदर दिसत होते
बरोबर👌
Mast
पीतात
Mango mastani
Nice
Tai shankh kuthe milnaar kahi idea sangala mala.?
तुळशी बागेत बाहेरचा बाजूला Hotel Archana pure veg चा समोर पूजा साहित्य मिळण्याची दुकान आहेत तिथे चौकशी करून बघा. मला असं वाटतंय की तिथे मिळेल शंख👍🏼
तुळशीबाकेचा कोणता भाग आहे खुपच छान आहे
Rammandir
Shiv shakti shop nakki Kuthe aahe Tulshi baug madhe ? Mandai jawal ka
हो तुळशीबाग मध्ये तुळशीबाग राम मंदिर परिसरातच आहे शिवशक्ती जनरल स्टोअर्स. अगदी तुळशीबाग राम मंदिराच्या मागच्याच बाजूला आहे बघा...
@@GruhLakshmiPriyanka OK thank u. Mi chk karte
सुनंदा जाधव रेसिपी आणि विलाग ताई खूप छान व्हिडिओ आहे छान माहिती मिळाली गौरींची
Pune madhe rahto
Tumhi khup sundar aahe
Thank u🥰
@@GruhLakshmiPriyanka
Kutha rahta tumhi
हे दुकान किती दिवस असते
my very very fav. city pune l love this pune
पूर्वजांची आठवण आहे जून ते विकू नका तसेच ठेवा तुम्हाला आवडल असेल तर घ्या दुसरे पण ते तसेच राहूद्या
नक्कीच👍🏼 एवढ्या आपुलकीने तुम्ही सांगितलं खरचं खूप आवडलं😘
tai 🙏🏻🙏🏻
@@GruhLakshmiPriyanka🙏🏻🙏🏻
Tulsibaug madhe amcha dukan aahe
खूपच छान 👌👌👌👌👌
Sunder toran
Shadow che pahije ahet
जितकं मी चौकशी केली त्यानुसार पूर्ण शाडू मातीचे नाही मिळणार पण शाडू माती त्याला डेंटल plaster असणारे मुखावटे तुम्हाला 'तुळशीबाग राम मंदिर परिसरा'त "शुभलक्ष्मी मेटल्स" म्हणून एक shop आहे तिथे चौकशी करा त्यांनी दाखवले होते मला शाडू माती + dental प्लास्टर चे गौरी चे मुखवटे
Tai te lokariche toran kitila ahe same
लोकरीचे तोरण किंमत रु. २००/-
Amravati mukhvat Chy price Kay sangetle aahe
अमरावतीच्या मुखवट्यांची किंमत आहे रु ७०००/- ते ८०००/- 👍🏼
Fakat @@GruhLakshmiPriyanka mukhavta ka
@@sanjaybhandare9630 फॅक्ट मुखवटे
❤️❤️❤️❤️
Lokariche torn mi banun dete mi vikate
#ManishGondUA-cam👍🔔
Ganpati sathi sudha video banwawa
नक्कीच प्रयत्न करेन आपल्या लाडक्या बाप्पाचा video बनवण्याचा 👍🏼
पितळीचे मुती किती किंमत आहे
पितळी गौराई मुखवटे किंमत रु ३०००/- पासून ते १५०००/- पर्यंत आहे
Thanis ताई
Lhan balashi boltat ts nka bolu.. Mature vatel as bolt ja.. Kupch lhan balala boltay as vatat