अतिशय पोटतिडकीने खुनाला वाचा फोडल्याबद्दल पत्रकार सरांचे खुप खुप आभार.हा विषय धसास लागेपर्यंत पत्रकार सरांनी तसुभरही मागे हटु नये.अन्यायला न्यायात रूपांतरीत करेपर्यंत लढत रहा हीच अपणास नमृ विनंती
आरोपीचे 100 गुन्हे भरले ,यांना लवकर शिक्षा द्या अटक करा.संतोष देशमुखला न्याय मिळवा सर्व जनतेची इच्छा खूप भयानक कृत्य झालेले आहे संतोष देशमुख ही एक चांगली व्यक्ती होती आणि अशा प्रकारे निर्गुण खून झाला हे नाव इतिहासात राहील
राम कृष्ण हरी 🙏असे म्हणावे वाटतंय,, की सरकारच डोकं ठिकाण्यावर आहे का?? किती दिवस झाले तरी आरोपीना अटक होत नाही?? जी समिती नेमताय ती आरोपीच्या ओळखीची, ती न्याय देईल का?, सर्वपक्षीय आमदार खासदार मागणी करतात तरी मुंडे राजीनामा देत नाही दादा राजीनामा घेत नाही हे काय चाललंय!!तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो पण सर्वात शेवटी वरती देवाचे एक कोर्ट आहे तिथे कर्मानुसार हिशोब होणार आहे, यावर आमचा विश्वास आहे 🙏जय हरी 🙏
महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय हे सध्या राजकारणी व जातीय राजकारणात भरडला जाऊ नये ही अपेक्षा.... अनेक प्रकरणांमध्ये वारकरी संप्रदायाचा वापर काही लोक करताय. राज्य सरकारने अपराधी व्यक्ती ला शिक्षा दिली च पाहिजे.....
Ram krushana Hari maharaj aapan phar vicharane aapale vichar mandalet Bid lalagaleli kid hi santosh bhauncha prakaranavarun baher padel aani maharashtrat aashi kunachi himmat aase karanyachi hinar nahi hich maulicharani prarthana jay maharashtra jay shivray jay jijau jay savindhan om Ram Krushna hari
खुप प्रकरण आपण उचलून धरले आपले धन्यवाद सर
धन्यवाद सर
छान पञकारीता
ऊठ पोरा जागा हो आनयाचा धागा हो जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र
वारकरी संप्रदायांनी हा मुद्दा उचलून धरल्याबद्दल सगळ्या वारकऱ्यांना मनापासून जय हरी
बरोबर
Parali😂😂😂
संतोष देशमुख यांना ज्ञाय मिळाला पाहिजे आणि आरोपी ला सजा झाली पाहिजे पन तस होनार नाही का तर आरोपी चा मागे खूप मोठा माणूस आहे
संपूर्ण वारकरी सांप्रदाय राज्यातील सर्व जिल्हा तील वारकऱ्यांनी टाळ मृदुंग मोर्चा आपापल्या तालुक्याच्या ठिकाणी एकाच दिवशी काढावा 🙏🙏🙏👏👏👏👏👏👏
अतिशय पोटतिडकीने खुनाला वाचा फोडल्याबद्दल पत्रकार सरांचे खुप खुप आभार.हा विषय धसास लागेपर्यंत पत्रकार सरांनी तसुभरही मागे हटु नये.अन्यायला न्यायात रूपांतरीत करेपर्यंत लढत रहा हीच अपणास नमृ विनंती
१०० वा गुन्हा ❤❤👍👍🙏🙏
आरोपी का आटक केले नाहित सरकारने
आरोपींना गृहमंत्री फडणवीस वाचवतोय
लडंगे जीतनंगे हाम सब जंरागे जय जिजाऊ जय शिवराय
❤❤❤
ऐक नंबर महाराज🎉🎉🙏🙏
जय हरी विठ्ठल
आरोपी सरकारचे जावाई आहेत का.
किती दिवस सोंग घेणार
धन्यवाद
आता एकच पर्याय आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील प्रत्येक माणसाने रस्त्यावर उतरले पाहिजे.
छान पत्रकारिता न्यासाठी प्रयत्न करत आहात
0:07
आम्ही देशमुख यांच्या दुखात सहभागी आहोत
भाजपच्या 2014 पासून सता आली तेव्हापासून आराजक्ता माजली
भाजप वाले आले की पुन्हा हीदुत्व चालु होते यांच काय खर नाही 😢
हे evm सरकार आहे न्याय मिळेल यांची गॅरेंटी नाही
Salute Sir...
Dhanyavaad mauli,,
फडणवीस साहेब च खरा न्याय देतील.
request to CM please take necessary action please
dhananjay munde should be arrested
कुठले आहेत वारकरी
बिहारचे, पुच्चीच्या
पत्रकार तुमच्या मदतीने काय होतय का बघा तेवढं
परळीच्या काही वारकरी लोकांनी वाल्मीक ला पाठिंबा दिला की.
हे कसे काय.
आरोपीचे 100 गुन्हे भरले ,यांना लवकर शिक्षा द्या अटक करा.संतोष देशमुखला न्याय मिळवा सर्व जनतेची इच्छा खूप भयानक कृत्य झालेले आहे संतोष देशमुख ही एक चांगली व्यक्ती होती आणि अशा प्रकारे निर्गुण खून झाला हे नाव इतिहासात राहील
Warkaryana parbhani madhil Suryawanshi chi nahi disat
जय हरी माहाराज खुप छान काम केल
राम कृष्ण हरी 🙏असे म्हणावे वाटतंय,, की सरकारच डोकं ठिकाण्यावर आहे का?? किती दिवस झाले तरी आरोपीना अटक होत नाही?? जी समिती नेमताय ती आरोपीच्या ओळखीची, ती न्याय देईल का?, सर्वपक्षीय आमदार खासदार मागणी करतात तरी मुंडे राजीनामा देत नाही दादा राजीनामा घेत नाही हे काय चाललंय!!तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो पण सर्वात शेवटी वरती देवाचे एक कोर्ट आहे तिथे कर्मानुसार हिशोब होणार आहे, यावर आमचा विश्वास आहे 🙏जय हरी 🙏
Aaropina ajun kiti diwas jiwant thevnaar.. Jahier nishedh sarkaar cha...
महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय हे सध्या राजकारणी व जातीय राजकारणात भरडला जाऊ नये ही अपेक्षा....
अनेक प्रकरणांमध्ये वारकरी संप्रदायाचा वापर काही लोक करताय.
राज्य सरकारने अपराधी व्यक्ती ला शिक्षा दिली च पाहिजे.....
तू काळजी करू नकोस, त्यांचा देव पांडुरंग आहे त्यांच्या पाठीशी. तू धन्या वाल्या ची चात..
Mi tv9cha abhari ahe batami lavun
Ram krushana Hari maharaj aapan phar vicharane aapale vichar mandalet Bid lalagaleli kid hi santosh bhauncha prakaranavarun baher padel aani maharashtrat aashi kunachi himmat aase karanyachi hinar nahi hich maulicharani prarthana jay maharashtra jay shivray jay jijau jay savindhan om Ram Krushna hari
Chynel vale yedzave aahet ,tumhi ,investigation chi ptrakarta karat naht& chanek vale khrya thing sangat nahit pan chanekk vale swatha kahi shidht nahi & realylity dhakhhvat nahit
Aa,
तुम्ही कसले वारकरी तुम्ही फक्त राजकारणी आहात
तु माणुस नाही
परळीचे वारकरी 😊
अरे ते वंजारी आहेत 😂😂😂
संभाजी राजे उदयनराजे येत आहेत,gandit शेपटी घालू नकोस 😂😂😂
ये लबाड वंजारी माणसा वारकऱ्यांना सोड तुझा वाल्मीक कराड उरावर घेवून बस पण संताना बोलू नकोस
Vanjari lokana vatat beed tyanchya bapachi jahagir ahe, jatiywadi panki padali ki hyani maratha samajala target karayala suruvat keli 😢😢😢😢
धन्यवाद सर