नागवेली भजन मंडळ दानापुर || ढोलाचे भजन ||शेगाव ला केलेले भजन🚩

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 5

  • @sudhirkale1979
    @sudhirkale1979 16 днів тому

    जय शिवशंभो माऊली

  • @prasannakirtiwar2244
    @prasannakirtiwar2244 15 днів тому

    भाऊ ढोल च्या पायली ची लांबी आणि गर्भ किती असला तर ढोल चांगला वाजतो

    • @Nagveli-Bhajan-Mandal_.321
      @Nagveli-Bhajan-Mandal_.321  15 днів тому +2

      भाऊ फक्त ढोल हा जास्त मोठा नसला पाहिजे आणि ढोल हे समान आकाराचे असावे आणि जे रोंगण,शाई असते त्यावर ढोलांचा आवाज ठरवता येतो , बाकी लांबी आणि गर्भ यांचं माप तंतो तंत असणे गरजेचे नाही ,ढोल फक्त लावता आला पाहिजे.

    • @prasannakirtiwar2244
      @prasannakirtiwar2244 13 днів тому +1

      @@Nagveli-Bhajan-Mandal_.321 धन्यवाद भाऊ समाधानकारक माहिती दिल्या बद्दल🙏