मुस्लिम असुन अभ्यासपूर्ण कथानक सादर करणारे शाहीर निजामभाई शेख

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @YuvarajPatil-p7g
    @YuvarajPatil-p7g 3 місяці тому +3

    एक नंबर शाहीर निजाम भाई शेख शाहीर असा हीतुन पुढे होनार ही नाही हीतुन मागे झाला ही नाही खूप खूप अभिनंदन भाई

  • @AppaKolekar-xt7wo
    @AppaKolekar-xt7wo 8 місяців тому +2

    निझामभाई यांना माझा मनापासून मानाचा मुजरा

  • @gurunathzore6123
    @gurunathzore6123 2 роки тому +9

    निजाम भाई साष्टांग दंडवत
    अतिषय सुंदर शब्दात विचार मांडलात

  • @ashokwagire4769
    @ashokwagire4769 2 роки тому +14

    अभ्यास केला तरच अध्यात्म कळेल
    धर्म मानवतेच्या विकासासाठी आहे
    आत्मिक समाधान लाभेल छान
    निजाम भाई अशीच सेवा चालू ठेवा

  • @subhashnagarkar1399
    @subhashnagarkar1399 2 роки тому +6

    आदरणीय निजाम भाई शेख आपणास दंडवत कलगी तुऱ्याच्या माध्यमातून आपण अध्यात्माचा प्रचार करत आहात याचा आमच्या सारख्या छोट्या शाहिराना खूप कौतुक वाटते आपण सांगिलेले कलगी तुऱ्याचे विश्लेषण मनाला पटले रामकृष्ण हरी माऊली.शाहीर सुभाष नगरकर मु. भवानी नडगाव ता. महाड जि. रायगड

  • @दामोधरथोराम
    @दामोधरथोराम 2 роки тому +3

    निजामभाई वा काय अभ्यासु अवतारीक पुरुष छान शिवनेरी संंवाद चँनलचेआभार

  • @pravinbhanudasdudhal7071
    @pravinbhanudasdudhal7071 2 роки тому +6

    शाहीर निजाम भाई एक नंबर माहिती दिल्या बद्दल धन्यवाद🌹🌹👌👌

  • @GangadharJamdhade-hi5mc
    @GangadharJamdhade-hi5mc Рік тому +1

    लाख मोलाचे विचार ,,,,प्रणाम माऊली

  • @mastsawera4275
    @mastsawera4275 2 роки тому +3

    👍👍👍फारच सुंदर, खूपच चांगला आभ्यास, अभिनंदन👌👌👌

  • @rameshvaradkar7083
    @rameshvaradkar7083 2 роки тому +4

    शिवनेरी संवादवाले असे बरेच महाराष्ट्रातील मुसलमान लोक अध्यात्माकडे वळलेले दिसून येतात. ऐक आणि धार्मिकता यांची सांगड हेच भक्ती मार्गाला लागलेले लोक घालुन देतात.धन्य माऊली. शिरसाष्टांग दंडवत. असेच जगावेगळे मुलाखती दाखवा. धन्यवाद.👍🙏🙏🙏🙏

  • @kishorshilkar4555
    @kishorshilkar4555 2 роки тому +8

    खूप छान माहिती मी ही तुरे वाला आहे ताडदेव घरान आमच अभिमान वाटलं माला निजामभाइ शेख यांचा

  • @marotichintale8613
    @marotichintale8613 3 місяці тому +1

    जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज चिंतले खतगावकर यांचे किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक गित ऐका जी देवा

  • @bhaiyasahebkborse1155
    @bhaiyasahebkborse1155 2 роки тому +2

    जय जय राम कृष्ण हरी माऊली राधे कृष्ण राधे कृष्ण
    धन्यवाद निजाम भाई

  • @dattatrayshinde4758
    @dattatrayshinde4758 2 роки тому +4

    आदरणीय निजाम भाईंचा एक मुद्दा मला अतिशय महत्त्वाचा वाटला.. कोणत्याही धर्मात किंवा धार्मिक ग्रंथामध्ये हिंसाचार सांगितला नाही.! धर्माच्या नावाखाली हिंसाचार करणा-यांनी सर्वप्रथम आपल्या धर्मग्रंथांचा सखोल अभ्यास केला पाहिजे.!

  • @sanjaypejale9511
    @sanjaypejale9511 2 роки тому +3

    मस्त माऊली एवढं वाचन करणे म्हणजे आपण धन्य आहेत

  • @ashokt905
    @ashokt905 3 місяці тому

    ❤❤राम कृष्ण हरी ❤❤ अप्रतिम

  • @ankushbhakre3417
    @ankushbhakre3417 2 роки тому +12

    निजमभाई शेख यांना मानाचा मुद्रा जय हरी माली🙏🙏🌹🙏

    • @rameshvaradkar7083
      @rameshvaradkar7083 2 роки тому +1

      अंकुश भाऊ, मानाचा मुद्रा नाही, तर मुजरा हा शिवाजी महाराजांच्या काळातील शब्द आहे . त्याचा अर्थ मानवंदना. आणि मुद्रा म्हणजे नाणे.

  • @kisanshelke1582
    @kisanshelke1582 2 роки тому +3

    मन:पुर्वक अभिनंदन माऊली सर्वधर्म समभाव 🙏

  • @bhanudaswadekar7841
    @bhanudaswadekar7841 Рік тому +1

    निजामभाई म्हणजेच जीवनाचा खरा अर्थ समजलेला माणूस ...निजामभाई शिरसाष्टांग दंडवत

  • @asaramtarge8241
    @asaramtarge8241 2 роки тому +5

    निजाम भाई शैख तुम्हाला सलाम.

  • @sunilghode6712
    @sunilghode6712 2 роки тому +3

    सर लई भारी मुलाखत घेतली

  • @warekanha4341
    @warekanha4341 Рік тому +1

    Khoopch chhan aahe Adhyatmik Dyan 🙏🙏🙏

  • @angadchaudhari7376
    @angadchaudhari7376 2 роки тому +4

    धन। निरंकार जी🙏🙏

  • @vidyaji5535
    @vidyaji5535 2 роки тому +2

    Nijam bhai 🙏 ekda bheten

  • @shukantshaikh342
    @shukantshaikh342 Рік тому +1

    खुप सुंदर विचार

  • @raosahebbhalekar5973
    @raosahebbhalekar5973 Рік тому +1

    निजाम भाई एकच नंबर

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 2 роки тому +7

    हार्दिक हार्दिक अभिनंदन

  • @ranganathkanhere8472
    @ranganathkanhere8472 2 роки тому +3

    खुप सुंदर मुलाखत

  • @namdevkhade9312
    @namdevkhade9312 2 роки тому +4

    छान अप्रतिम माऊली 🙏

  • @ushagadade6300
    @ushagadade6300 Рік тому +1

    राम कृष्ण हरी निजाम भाई

  • @bhikajirepale9399
    @bhikajirepale9399 2 роки тому +2

    निजामभाई खूप खूप शुभेच्छा

  • @anildeore8934
    @anildeore8934 2 роки тому +2

    शाहिर खुपच छान आपल्या कार्याचा गौरव असाच होत राहो ही शुभेच्छा एक छोटासा प्रश्न होता उत्तर दिले तर फारच बरे होईल वानर राज वाली पुर्व जन्मी कोण होता तेवढे कळवा माऊली

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 2 роки тому +3

    खूप छान संभाषण

  • @jasudvilas3504
    @jasudvilas3504 8 місяців тому

    ❤माऊली

  • @chandrakantchordiya6202
    @chandrakantchordiya6202 Рік тому +1

    सलाम निजामभाई

  • @bapubhusanur1308
    @bapubhusanur1308 2 роки тому +4

    वा निजाम भाई 👌👌👌

  • @JanardanKale-rt7vv
    @JanardanKale-rt7vv 5 місяців тому

    निजाम भाई परमेश्वर

  • @hanumantpawar6860
    @hanumantpawar6860 2 роки тому +2

    धन्य वाद निजामभाई खरं हिंदु धर्म परिवर्तन केले जात असून यामुळे अभि मान

  • @sanjaytambe8243
    @sanjaytambe8243 2 роки тому +3

    चांगली मुलाखत

  • @dhananjayfarakte8618
    @dhananjayfarakte8618 Рік тому +1

    Great person !!

  • @digambarborkar8088
    @digambarborkar8088 2 роки тому +2

    खूप खूप छान

  • @babanchaskar4996
    @babanchaskar4996 2 роки тому +4

    एकदम सत्य

  • @kishorshilkar4555
    @kishorshilkar4555 4 місяці тому

    सलाम तुमच्या कार्याला

  • @dhananjayfarakte8618
    @dhananjayfarakte8618 Рік тому +1

    🙏

  • @vidyaji5535
    @vidyaji5535 2 роки тому +2

    🙏👍

  • @ravindralele5586
    @ravindralele5586 2 роки тому +1

    अप्रतिम

  • @VILASJADHAV-k4t
    @VILASJADHAV-k4t 2 місяці тому

    हा आत्मच् ईश्वर आहे....हा शब्द खटकतो...

  • @vilassalunke3443
    @vilassalunke3443 2 роки тому +3

    खुप खुप खुप छान आणि मानवतेच्या दृष्टीकोनातून एक व्यापक ह्रृदयाचं व्यक्तिमत्व महणजे निजाम भाई शेख आहेत,
    मुलाखत ऐकून भेट घेण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे,
    परंतु युट्युबवर कलगीतुरा उपलब्ध असेल तर लिंक पाठवा हि नम्र विनंती...!

  • @JanardanKale-rt7vv
    @JanardanKale-rt7vv 5 місяців тому

    छान

  • @jaydaspatil9870
    @jaydaspatil9870 2 роки тому +2

    👌👌👌

  • @rameshmagar4855
    @rameshmagar4855 2 місяці тому

    👍👍

  • @moreshwarchaudhari9489
    @moreshwarchaudhari9489 2 роки тому +2

    निजाम भाई राम राम.

  • @ashokshendkar3695
    @ashokshendkar3695 2 роки тому +5

    निजामभाई तुमच्या सारखी माणसच हिंदू मुस्लीम ऐक्य निर्माण करून टिकवू शकतात .
    आपणाला साष्टांग दंडवत

    • @balkrushnagaikwad509
      @balkrushnagaikwad509 2 роки тому

      Nijambhaiji.tumacha muddafharcha atutkrustha ahe.to mhanaje konache odhun gheu naka.atma Jana.

  • @thaksenshinde1451
    @thaksenshinde1451 2 роки тому +2

    एकच नंबर सर

    • @bhaskarghayal1087
      @bhaskarghayal1087 2 роки тому

      कृपया निजाम्मुदीन भाईचा नंबर द्या

  • @sunilghode6712
    @sunilghode6712 2 роки тому +3

    वा भाई

  • @ranin4680
    @ranin4680 Місяць тому

  • @vk-id5kr
    @vk-id5kr 2 роки тому +2

    अभीनन्दन शेख दादा.

  • @kailaskharat6760
    @kailaskharat6760 3 місяці тому

    Nijam bahi No - 111111 ahet ❤

  • @ramnathmedhane3310
    @ramnathmedhane3310 2 роки тому +2

    Nizambhai aapala phone number Paige aahe, aapan khup dhany aahet, jay hari, Ramakrishna Hari

  • @shesharaomangnale2456
    @shesharaomangnale2456 2 роки тому +3

    मुलाखत घेणारा यांना साहशास्त्र का बाराशास्त्र हे माहिती नाही.

  • @KalyanBaba-o4t
    @KalyanBaba-o4t 3 місяці тому

    ह भ प निजाम म आपला नंबर द्मा जय हरी रामकृष्ण हरी

  • @jeevanshinde7333
    @jeevanshinde7333 2 роки тому +3

    निजामभाई शेख यांचा नंबर पाठव

  • @nandaramborkar6658
    @nandaramborkar6658 2 роки тому +2

    अहिंसा हे अध्यात्म मुळ रुप आहे.

  • @sanjaypejale9511
    @sanjaypejale9511 2 роки тому +2

    आपला नंबर मिळेल का

  • @babumo7189
    @babumo7189 2 роки тому +4

    सलाम वालेकुम निजामुद्दीन, त्यो आईला तु तर तुर्यावाला निजामभाई

    • @ramnathmedhane3310
      @ramnathmedhane3310 2 роки тому +1

      Gadava nit bolki bhaly mansasi kas bolav, Tuzya kuranat Nahi ka ?

  • @hanumantaware
    @hanumantaware 2 місяці тому

    निजोम.भाई.फोन.देने

  • @eknathsutar8893
    @eknathsutar8893 Рік тому +1

    MLA MOBAIL NAMBER BETEL KA

  • @Samarthchavan23
    @Samarthchavan23 Рік тому

    Jai sadguru

  • @mukundraochandanshive9646
    @mukundraochandanshive9646 2 роки тому +2

    Kithe adhyaatm dampte tethe vidnyan suru hote vidnyanane sudhaarna jhali bharbharat jhalli. Adhyatmane pot Bharat nahi

  • @sambhajidevikar7573
    @sambhajidevikar7573 2 роки тому +2

    Bhai na Mee Mazhya Lahan Panapasun Pahatoy .Far Dharmik Vyaktimatva.

  • @hiteshbharwad480
    @hiteshbharwad480 2 роки тому +4

    Khotarda aahe ha maanus

  • @bhushanwankhade28
    @bhushanwankhade28 2 роки тому +2

    मुलाखत घेणाऱ्या वर टीका नको, त्यांचा अभ्यास थोडा कमी असू शकतो, पण निजाम भाई खोटारडा व चुकीची माहिती देतो असली कमेंट कृपया करू नये,काय चूक आहे हे निदर्शनास आणणे गरजेचे आहे।

  • @bhushanwankhade28
    @bhushanwankhade28 2 роки тому +2

    धर्माच्या ठेकेदारांनो,काही तरी शिका राहणी व विचार बघा नुसतं भोळे भाळे लोकांना हाना मारी करायला शिकू नका।

  • @kishorshilkar4555
    @kishorshilkar4555 2 роки тому +4

    निजाम भाई शेख यांचा नंबर मिळेल का

    • @balkrushnagaikwad509
      @balkrushnagaikwad509 2 роки тому

      I am very much proud of honorable nijambhai

    • @balkrushnagaikwad509
      @balkrushnagaikwad509 2 роки тому

      Nijambhai your thoughts are very much richer than Mr.abani and ratings tatami.

    • @santoshghayatadake9358
      @santoshghayatadake9358 2 роки тому

      जय हरी माऊली आपला नंबर मिळेल का

  • @sanjaymohite6599
    @sanjaymohite6599 Рік тому +1

    Only budha bakhi sagl 000🍌🍌🍌😆😆😆😆😜😜

  • @shuddhodhanwagh8729
    @shuddhodhanwagh8729 Рік тому +1

    सातवी पास जल

  • @amolshinde6116
    @amolshinde6116 2 роки тому +3

    खुप चुकीच्या गोष्टी बोलतात हे बाबा लोक

    • @manishazaware5345
      @manishazaware5345 Рік тому

      काय चुकीचं आहे ते तरी सांगा