ढोलाचे भजन कटाप अकोला 9359309998

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 5

  • @vaibhavyeulbari6258
    @vaibhavyeulbari6258 Рік тому +2

    !! श्री राम अभंग!!
    सोडा सोडा तुम्ही अभिमान हरी चे नाम आता तरी घ्या ना या
    मुखाणी राम राम घ्या ना !
    : अभिमान रावणाने केला तो :सीता चोराया गेला
    रामाने मारले बाण निघून केला प्राण !!1!! या मुखाने राम नाम घ्याना
    : अभिमान दुर्यैधनाने केला
    तो द्रौपदी चोराया गेला
    भिमानी मारील बाण निघून
    गेला प्राण
    या मुखाणी राम नाम घ्याना!!2!!
    : अभिमान नारदांनी केला
    तो गायन करायला गेला
    भिमानी केले गायन
    झाला अपमान
    या मुखाने राम नाम घ्याना!!3!!
    : अभिमान ज्याने त्याने केला
    याला त्याला नाही समजला
    तुका गेला वैकुंठाला
    सोडूनि अभिमान
    या मुखाणी राम नाम घ्याना!!४!!
    :सोडा सोडा तुम्ही अभिमान
    हरी चे नाम आता तरी घ्याना
    या मुखाणी राम नाम घ्याना:

  • @gopaliche9256
    @gopaliche9256 Рік тому +1

    Kab sumronge ram

  • @ajayyeul5287
    @ajayyeul5287 Рік тому +1

    Akola madhe kuth aahe bhajan ekhadya diwashi ya aamchya gavala