एकदम झकास आहे खिचडी भारीच मला बघितल्या बघितल्या च करुन खाऊ वाटते आहे मस्त च आणि मधुरा ताई तु प्रत्येक रेसिपीज करतेस पुर्ण मनापासूनच समजावून सांगतेस आणि करतेस तु रेसिपी करताना ज्या पद्धतीने सांगतेस आणि वर्णन करते स अप्रतिमच करतेस तुझं सुंदर बोलणं आणि त्या पदार्थांत तु जीव ओतून करतेस असं सगळं आवडतं आणि तुझ्या प्रत्येक रेसिपीला वेगळीच उंची आहे आणि क्वालिटी अप्रतिम च आहे च खूप छान 🥰💯👍 साक्षात अन्नपूर्णा आहेस तु अख्खा महाराष्ट्राची आणि देशाची सुध्दा 👌💯
ताई मी शिक्षणासाठी राहायला गावातुन पुण्यात आहे, तर आज महाशिवरात्री निमित्त आज माझा उपवास असल्याने साबुदाण्याची खिचडी करायची ठरवली पण मी कधी केली न्हवती म्हणून यू tube la तुमची व्हिडिओ बघून केली अगदी छान झाली, असेच व्हिडिओ शेअर करत रहा आमच्यासोबत, धन्यवाद ताई....
सर्व प्रथम तुम्हाला खूप खूप धन्यवाद ताई...... मी एक दोन वेळा ट्राय केली होती साबुदाणा खिचडी पण नेहमी ती फसली. तुमचा व्हिडिओ पाहून हिम्मत करून परत बनवली. आणि तुम्ही ज्या टिप्स दिल्या होत्या त्या प्रमाणे मी बनवली. आणि ती खूपच सुरेख खाली. माझ्या मुलाला सुद्धा खूप आवडली. ताई तुमचे परत खूप खूप आभार.... आणि खूप प्रेम......❤
My daughter 14 yrs old tried this recipe today, for अष्टमी. Super easy and simple. Turned out to be really delicious, mouthwatering and non sticky! Thank you Madhura Tai
Wow!! My favorite dish, thank you so much, Sister. I had been in USA Chicago, there I enjoyed your different recipes, wow I tried there some verities we all enjoyed, I became a Chef because you Sister. Back in Bangalore, I am still enjoying. Once again thanks to you Sister God may Bless you ALL!!!
Aamhitar tunhala baghubach khush hoto tumhi recipe tar itki aamjaun sangta te tar mala kay saglyanach khup aavadat...pan mala khas aavadat te shevatch ...mast raha... khat raha😊 ...annapurna aahat ..love u ...God bless u..
Madura tai thank you ..thank you ..thank you so much❤...aj mi pahilanda Shabu Khichdi banavli...tumhi je praman dile tech double gheun..Khichdi 1no jali hoti ...ji lok mazya swapakala nave thevtat ti pn mhnali chan jaliy Khichdi 1 no👌sagle yogya pramanat...mi swami samarth na pn dakhvli tyana pn avadhli asel...Thank you khup chan vatale maze kautuk jale tuzya recipe mule...Thanks ❤..
New kitchen looks fabulous.... so as your khichdi....itki ki lagech karun khanyachi itcha zali. As usual baghta baghta tuzi kontihi recipe lagech khavishi vatate.... Ithe Tey possible naste....
तुम्हाला मोकळे केस जास्त छान दिसतात. तशीच हेअरकट ठेवा छान दिसता तुम्ही. असे बांधलेले केस चेहरा उगीच ओढल्यासारखा दिसतो. तुमचा आवाज माझ्या मुलीला खुपच आवडतो.
खूप छान रेसिपी सांगितली आणि टीप सुद्धा सांगितले किचनमध्ये उपयोगी येणारे भांडी कोणती वापरावी आणि कोठून परचेस करावे याबद्दल एक व्हिडिओ बनवला तर खूप माहिती मिळेल
मधुराताई, अप्रतिम खिचडी आणि तिच्या स्टिप्स् जस की शेंगदाणे पाणी शिंपडून भाजणे मग टरफल कसे काढणे,शेंगदाणे कुट कसा करणे, साबुदाणा चोळून धुणे इतक्या बारिक बारिक स्टिप्स आपण सांगितल्या खरोखरच हे ठाऊक नव्हत, धन्यवाद
Thanks Madhura for the amazing 5 tips shared in this receipt. Will definitely try. One question though is will it be possible to get the nonsticky version in normal kadhai instead of nonstick pan?
Aaj achanak sabudana khichadi cha bet kela aani you tube var tumchya vedio shodun kadhala aani khamang soft khichadi khayala milali 1 taas lagala tyachya tayarila pan mast jhali hoti fast karun takli thanku very much
एकदम झकास आहे खिचडी भारीच मला बघितल्या बघितल्या च करुन खाऊ वाटते आहे मस्त च आणि मधुरा ताई तु प्रत्येक रेसिपीज करतेस पुर्ण मनापासूनच समजावून सांगतेस आणि करतेस तु रेसिपी करताना ज्या पद्धतीने सांगतेस आणि वर्णन करते स अप्रतिमच करतेस तुझं सुंदर बोलणं आणि त्या पदार्थांत तु जीव ओतून करतेस असं सगळं आवडतं आणि तुझ्या प्रत्येक रेसिपीला वेगळीच उंची आहे आणि क्वालिटी अप्रतिम च आहे च खूप छान 🥰💯👍 साक्षात अन्नपूर्णा आहेस तु अख्खा महाराष्ट्राची आणि देशाची सुध्दा 👌💯
मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा कायमच :)
@@MadhurasRecipeMarathi Thank you Tai for your lovely reply 😊
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤Thank you very much.
Ķĵĵ😅
बर झालं सांगितलं. दरवेळी मी उपवास time ला शाबू मोकळा होत nahi मनुन
. खात नव्हतो आता
. रेसिपी मूळ काम सोपं झालं... खिचडी...
ताई मी शिक्षणासाठी राहायला गावातुन पुण्यात आहे, तर आज महाशिवरात्री निमित्त आज माझा उपवास असल्याने साबुदाण्याची खिचडी करायची ठरवली पण मी कधी केली न्हवती म्हणून यू tube la तुमची व्हिडिओ बघून केली अगदी छान झाली, असेच व्हिडिओ शेअर करत रहा आमच्यासोबत, धन्यवाद ताई....
किती छान. मनापासून शुभेच्छा ❤
Bhai me he atta tya sathe ch bgt ahe
Same me pn Aaj bgtoy😂
bhava same maz pan hech chalu mi tr nagpur maddhe ahe ith changli shabu dana khichadi bhetat ch nahi
I love sabudana wada❤ please send recipe 🎉
खुपच सुंदर टिप्स, तुम्ही सांगितल्या प्रमाणे साबुदाणा खिचडी बनवली खूपच छान झाली घरात सगळ्यांना आवडली थँक्स मधुरा👍
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Hello Tai.. आज खिचडी करून पाहिली ह्या पद्धतीने.. पहिल्यांदा इतकी छान झाली..thank you..❤
किती निरागस अशी ही साक्षात अन्नपूर्णा देवीचं स्वरूप आहे. 70 lakh subscribers आहेत परंतु गर्व, अहंकार अजिबात नाही. ❤
मनापासून आभार..
सर्व प्रथम तुम्हाला खूप खूप धन्यवाद ताई...... मी एक दोन वेळा ट्राय केली होती साबुदाणा खिचडी पण नेहमी ती फसली. तुमचा व्हिडिओ पाहून हिम्मत करून परत बनवली. आणि तुम्ही ज्या टिप्स दिल्या होत्या त्या प्रमाणे मी बनवली. आणि ती खूपच सुरेख खाली. माझ्या मुलाला सुद्धा खूप आवडली.
ताई तुमचे परत खूप खूप आभार.... आणि खूप प्रेम......❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
रिप्लाय वाचा
सुरेख पद्धतीने सांगितले ! करून बघतो , टरफल बाहेर असते , दाण्याला असते ते साल! थोडी किरकोळ दुरुस्ती ,पण महत्वाची !!!!
भिजवान महत्वाचे आहे सांगत नहीं मी माणूस तिच्या मते बाकीचंचे नवरे खोऊट कॉमेंट मदे सोपी पद्धत आहे
My daughter 14 yrs old tried this recipe today, for अष्टमी. Super easy and simple. Turned out to be really delicious, mouthwatering and non sticky! Thank you Madhura Tai
@@mugdhadhongade8406 मधुरा रेसिपी
Wow!! My favorite dish, thank you so much, Sister. I had been in USA Chicago, there I enjoyed your different recipes, wow I tried there some verities we all enjoyed, I became a Chef because you Sister. Back in Bangalore, I am still enjoying. Once again thanks to you Sister God may Bless you ALL!!!
Thank you so much. How I miss windy city :)
माणसं खोऊट असतात म्हणते आणी तिला ताई म्हणता
साबुदाण्याची वाट लावल्या नंतर तुमच्या कडे शिकायला आलोय
@@thechange5844 😂
@@thechange5844 🤣😂
@@thechange5844 🫣😄
😄😄
😂
उपयुक्त टिप्स सहित साबूदाणा खिचडी अप्रतिम 👌👌👌👌👌👌👌👌😋
धन्यवाद 😊😊
बहुत ही आसान तरीके दिखया हैं धन्यवाद मधुरा जी😊😊😊😊
धन्यवाद 😊😊
Aamhitar tunhala baghubach khush hoto tumhi recipe tar itki aamjaun sangta te tar mala kay saglyanach khup aavadat...pan mala khas aavadat te shevatch ...mast raha... khat raha😊 ...annapurna aahat ..love u ...God bless u..
मनापासून आभार..
Thank you madhura tai....❤❤
Pleasure!!
मधु रेसीपी. धन्यवाद.
धन्यवाद 😊😊
धन्यवाद ...छान शिकवलित खिचडी..
धन्यवाद 😊😊
उपयुक्त टिप्स ❤
धन्यवाद 😊😊
मधु रेसीपी. चांगल. प्रोग्राम. आहे.
धन्यवाद 😊😊
Madura tai thank you ..thank you ..thank you so much❤...aj mi pahilanda Shabu Khichdi banavli...tumhi je praman dile tech double gheun..Khichdi 1no jali hoti ...ji lok mazya swapakala nave thevtat ti pn mhnali chan jaliy Khichdi 1 no👌sagle yogya pramanat...mi swami samarth na pn dakhvli tyana pn avadhli asel...Thank you khup chan vatale maze kautuk jale tuzya recipe mule...Thanks ❤..
Followed this recipe and it turned out so well!!! Absolutely amazing!! All tips excellent 👌
Glad to hear that!!
Nice tips for Khichdi lovers.. Thanks dear Madhura..❤
Welcome!!
New kitchen looks fabulous.... so as your khichdi....itki ki lagech karun khanyachi itcha zali. As usual baghta baghta tuzi kontihi recipe lagech khavishi vatate....
Ithe Tey possible naste....
मॅडम तुम्हाला खूप खूप धन्यवाद. तुमचा व्हिडिओ पाहून मी खिचडी बनवली आणि खिचडी एकदम छान मस्त झाली.सर्वांना आवडली.धन्यवाद.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Mi aaj margshirsh pahila Guruwari Mazhya mullanna ani mala ashya prakare khichdi banavali far Chan zali..
Thank you so much Madam 💞
तुम्हाला मोकळे केस जास्त छान दिसतात. तशीच हेअरकट ठेवा छान दिसता तुम्ही. असे बांधलेले केस चेहरा उगीच ओढल्यासारखा दिसतो. तुमचा आवाज माझ्या मुलीला खुपच आवडतो.
मनापासून आभार..
वाह वाह वाह मस्त चिविष्ट खमंग यम्मी टेस्टी साबुदाण्याची खिचडी अप्रतिम 👌👌👌👌👌👌👌❤️ एकदम झकास लाजवाब भन्नाट लयभारी 👌👌👌👌👌👌 अफलातून जबरदस्त
धन्यवाद 😊😊
Chaan...agdi paani ghatlela nahi...mast
धन्यवाद 😊😊
Khup chan Madhura Tai
Chan khichdi recipe dakhavali tumhi, thank you Tai ❤
Wish you Happy Diwali Madhura Tai ❤
Aajach aata banavat aahe khichdi 😊
Kharrach tai tumhi great aahat....mi suddha sem ashich banawli khup mst aahe tai ..aani khayla suddha khup mst lagte🎉
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Mala tumchi sabudana khichdi khub aawadli khayacha Mann zaali.. very tasty recipe with detailed valuable information.thank you
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
मस्त जबरदस्त
धन्यवाद 😊😊
Loved the word translucent Very scientific
Thanks!!
Tried Khichdi with your tips. First time perfect zali nahitar nehmi fasaychi. Thank you so much ❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Tai khup mast jhali khichadi thanku tai
अरे वा छानच... धन्यवाद 😊😊
Tai mala sudha khup madat jhali ya tips mule thanks tai❤❤❤❤❤❤ 3:03
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Me aaj ch pahilyanda ch khichhdi banvli...khupp ch chan zali... thank you taiii ..
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Mam you are all recipe is great it's lot of help me thank you tai
Happy to help!!!
You are the teacher of new generation cook❤
Thanks!!
Saglya tips follow kelya mi mast zali 😊thank you
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Chan tips prathek receipila deth asthath Mala avadthe.beginnersla Chan tips ahe
धन्यवाद 😊😊
मधुरा ताई , तुम्ही सांगितलेल्या सर्व टिप्स मी follow केल्या .. खिचडी फार सुंदर झाली .. खूप खूप धन्यवाद .. ❤❤❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khup Chan Tai😍🙌agadi vyavastit paddhat sangitlit
Dhnyawad😊
धन्यवाद 😊😊
Khup mast tips sangitl 👌👌 keep it up 👍👍
धन्यवाद 😊😊
Madhura tai you are excellent ceff aaj sabudana khichidi banvali itki khamang sut suti t jhali ki sarv khush jhale....god bless you tai
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
महाशिवरात्र. च्या. शुभेच्छा.
धन्यवाद 😊😊
झक्कास साबुदाणा खिचडी.....
धन्यवाद 😊😊
खुप छान साबुदाण्याची खिचडी.👌😋🙏
धन्यवाद 😊😊
2 Vela swatahun prayatn kelya var tisryanda tumchi recipe baghun khichdi banvili.. atishay sundar banli..Thank you so much..
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Tumhi nehmi smile karat sangta na khup chan vatat ... Tumchi sangaychi padhat khup chan aste ... I loved your videos...❤
धन्यवाद 😊😊
Kupa Sundar tai ❤❤❤❤❤ 🙏😀👌👌👌👌👌👌👌👌
धन्यवाद 😊😊
साबुदाणा. चांगला. पद्धतीने. बनवून. दिले. आहे.
धन्यवाद 😊😊
Today I made sabudana khichdii like u mam. It came out very nicely. Thanks for ur tips.
खिचडी खूपच छान माझा जिव्हाळ्याचा आवडीचा अप्रतिम मला खूप खूप आवडते खिचडी धन्यवाद ताई ❤❤
करून बघा 😊😊
हो नक्कीच करणार आहे धन्यवाद ताई,🤩😋😋
खूप छान रेसिपी सांगितली आणि टीप सुद्धा सांगितले
किचनमध्ये उपयोगी येणारे भांडी कोणती वापरावी आणि कोठून परचेस करावे याबद्दल एक व्हिडिओ बनवला तर खूप माहिती मिळेल
धन्यवाद 😊😊 नक्की प्रयत्न करेन..😊😊
Ho tai nki ya vr video banva
अन्नपूर्णा माता खरोखरचं प्रसन्न आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😄
😊😊
अप्रतिम 👌😋
धन्यवाद 😊😊
मधुराताई, अप्रतिम खिचडी आणि तिच्या स्टिप्स् जस की शेंगदाणे पाणी शिंपडून भाजणे मग टरफल कसे काढणे,शेंगदाणे कुट कसा करणे, साबुदाणा चोळून धुणे इतक्या बारिक बारिक स्टिप्स आपण सांगितल्या खरोखरच हे ठाऊक नव्हत, धन्यवाद
धन्यवाद 😊😊
साबुदाणा खिचडी फार छान आहे❤❤❤
धन्यवाद 😊😊
Mast
मस्त 👌👌 धन्यवाद ताई 🙏🙏
करून बघा 😊😊
फक्त माणसाच खवट नसतात. शेंगदाणे पण खवट असतात हे मला फारच आवडले. 😅😅😅
हा हा हा... धन्यवाद 😊😊
😂😂
Khupach sundar chavdar khichdi.🎉🎉
धन्यवाद 😊😊
Madhura tai uttam aanpurna aahe
खूप छान खिचडी व उपयुक्त टिप्स धन्यवाद ताई
धन्यवाद 😊😊
Chan tips sangitlya madhura tai👍
धन्यवाद 😊😊
मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे खिचडी केली आणि दाणा न दाणा मोकळा झाला खिचडीचा. मस्तच. खूप खूप धन्यवाद
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khupch chan tips madhura tai..... 😋😋😋😋😋😋
धन्यवाद 😊😊
ओम शांती छान आहे
Aaj bnwli mi first time tumhi sangitlya pramane same ...ekdm tasty zale .... Thank you ❤❤❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Wa Wa Wa mastach 👌🏻👌🏻
धन्यवाद 😊😊
Keep it up . And thanks.....
तू खरंच great आहेस कीती सोप्या पद्धती ने सगळे सांगतेस ग thank you
Welcome!!
Delicious ❤!😊
Thank you 😋
Kup chhan
धन्यवाद 😊😊
Waaw mast 😋
धन्यवाद 😊😊
खूप छान पध्दतीने रेसिपी दाखवली आणि महत्वाच्या टिप्स दिल्या 👌धन्यवाद ❤
करून बघा 😊😊
Khupach Chan recipe.... Baghatach tonadala Pani sutal...
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
Thanks Madhura for the amazing 5 tips shared in this receipt. Will definitely try. One question though is will it be possible to get the nonsticky version in normal kadhai instead of nonstick pan?
Hope you enjoy!!
Khupch mast mahiti deta nice ❤
धन्यवाद 😊😊
खूप छान ट्रिक सांगितल्या तुम्ही ताई . चुकून फूट म्हणालात ते इंच असेल.
धन्यवाद 😊😊
खुप छान साबूदाण खिचडी आमच्या घरात खूप आवडते
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
Khupch sunderr my favorite 👌😊👆🏻👍
धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi 😊🍫🙏🏻👆🏻
Bayko kama nimitt baher hoti. Upwas aslyamule pahilyanda khichadi try keli. Tumchi recipe hit tharli. bayko ghari aalyawar lagech tila khichadi dili. Bayko mhanali 10/10
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Keep up the good work!!
साबुदाणा. खिचडी. चांगला. पद्धतीने. बनवून. दिले.
धन्यवाद 😊😊
Thank u so much! Didi !!🙏🙏
Pleasure!!
खुपच छान जबरदस्त
धन्यवाद 😊😊
Aaj achanak sabudana khichadi cha bet kela aani you tube var tumchya vedio shodun kadhala aani khamang soft khichadi khayala milali 1 taas lagala tyachya tayarila pan mast jhali hoti fast karun takli thanku very much
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Madhuratai what a yammy Kheechadi u have prepared ! Ur all the tips are very easy for newly married girls ! Very sweet of u !❤
Thanks a lot!!
साबूदाना 👌
😊😊
👌🏻👌🏻👌🏻👌🏻... धन्यवाद मॅम 🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🏻🙏🏻
mastch tips khup use hoil mla
धन्यवाद 😊😊
दी। 👌👌👌👌👌👌👌अन्नपुणे खूप खूप मस्त रेसीपी
धन्यवाद 😊😊
Awesome Nice Tips Thank you 🙏🙏😊
My pleasure 😊
@@MadhurasRecipeMarathi 🙏🙏😊
छान खिचडी बनविली. 👍👍
धन्यवाद 😊😊
खूप उपयुक्त टिप्स!!
धन्यवाद ताई😊
धन्यवाद 😊😊
Khup chan khup useful ahet tips
धन्यवाद 😊😊
Sabudana usal❤
😊😊
Thaks you
Welcome!!
अतिशय सुंदर आणि मऊसूत साबूदाणा खिचडी बनवली ताई
धन्यवाद 😊😊
Nice Work
Majhi kichdi nehmi flop vahychi… but when I followed your recipe step by step it turned out absolutely yummy and perfect….thank you so much ❤❤❤
Glad to hear that!!
साबुदाणा खिचडी खुपच छान झाली ताई
धन्यवाद 😊😊