ऑक्टोबर (गोडी ) छाटणी नंतरचे 20 ते 30 दिवसातील व्यवस्थापन व कसे करावे डाऊनी रोगाचे नियंत्रण
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- द्राक्षे पिकातील ऑक्टोबर छाटणी नंतरचे 20 ते 30 दिवसातील व्यवस्थापन व डाऊनी रोगाचे नियंत्रण या विषयाचे मार्गदर्शन या व्होडीओ मार्फत केले आहे   सध्याच्या वातावरणात आपण मागच्या व्हिडीओ मध्ये सांगितल्याप्रमाणे डाऊनी रोगाचा प्रादृभाव खुप मोठया प्रमाणात दिसुन येत आहे शुक्रवारच्या पुढारी पेपर मध्ये याविषयाची बातमीही आलेली आहे
याच्या कारणांचा विचार करता काही ठळक कारणे खालीलप्रमाणे आहेत यामध्ये छाटणी झालेल्या बागेच्या शेजारीच न छाटणी झालेली बाग असणे फवारणी साठी वापरत असलेल्या पाण्याचा ph , फवारणी यंत्र व फवारणीचे कव्हरेज यामध्ये योग्य प्रकारची काळजी घेतली जात नाही त्याच बरोबर फवारणी साठी वापरलेल्या बुरशी नाश्काचे ग्रुप एकाच प्रकारचे वापरले जाणे व सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे सध्या ज्या भागात डाऊनी आहे त्या भागात पाऊसाचे प्रमाण खुप कमी असल्या कारणाने द्राक्षे वेलीची मुळी ज्या प्रमाणात काम करणेसाठी आवश्यक आहे ती गोष्ट कमी पाऊसामुळे शक्य होत नाही या साठी कोणत्या उपाययोजना कराव्यात या विषयाचे मार्गदर्शन ज्यामध्ये खत व्यवस्थापन ,रासायनिक बुरशीनाशकाबरोबरच जेविक बुरशी व जीवाणू नाशकांचा उपयोग कसा करावा तसेच स्पर्शजन्य बुरशीनाशक कोणत्या पद्धतीने वापरायला पाहिजेत
या काळात बागेत वाढणाऱ्या मिलीबग्ज , डाऊनी , जीवाणु करपा व थ्रिप्स किडीचे व्यवस्थापन कसे करावे या विषयाची माहिती
खुप छान🎉
Good
Very nice thanks 🙏🙏🙏🙏🙏
Khupach chan
Thank you sir
Very very nice 👍
Very nice and important msg sir thanks
👌👌👍👍
👍🏻👍🏻👍🏻
Chhan
Export chya plotanna slear pro chi drenching keli tr chalel ka
नाही
सबकेन पासून पुढे किती डोळे ठेवून छाटणी करावी अनुष्का वरयटी आहे
सध्या या बाबतीत सांगणे सुद्धा खुप अवघड आहे कारण एप्रिल काडी तयार करतानाचे नियोजन खुप महत्वाचे आहे
सर अंतरप्रवाही औषधाचे गुप सागां
9923835879 या नंबरला फोन करा
अंतर प्रवाही औषध रात्री काम करते का सर
औषधाची फवारणी घेतल्यानंतर जर रात्री पाऊस आला नाही तर पुढच्या दिवशी मिळणाऱ्या सूर्यप्रकाशात ते काम करू शकते
@@swamisamrth08 🙏🙏
सर जर रात्री औषध मारले तर काम करणार का
औषध कोणत्या प्रकारचे आहे त्यावर अवलंबुन आहे
Sir challenge mahte hai
वांज काढताना दावन्या दिसत होता, आज 23 दिवस झाले आहे बागेत अजुन दावन्या दिसत आहे काडीवर घडावर काय औषध मारायला पाहिजे,
9923835879 या नंबरला फोन करा