महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोल्हापूर आहे. या कोल्हापूरला कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती, इतिहास, भाषा, विलोभनीय निसर्ग अशी एक विलक्षण देणगी फार पूर्वीपासूनच प्राप्त झाली आहे.... चित्रतपस्वी भालजी पेंढारकर, बाबुराव पेंटर, शांताराम बापू यांसारख्या अनेक महान दिग्दर्शक, कलावंतांनी तर कोल्हापुरात चित्रपटांचे तर एक आगळेवेगळे जणू विद्यापीठच त्या काळात स्थापन केले.... आजपर्यंत अनेक चित्रपट, नाटके, टीव्ही मालिकांमध्ये अनेक कलाकारांनी महाराजांची भूमिका सादर केली, पण चंद्रकांत मांढरे यांनी सादर केलेल्या या महाराजांच्या भूमिकेची कोणीच बरोबरी करू शकणार नाही. इतकी अप्रतिम भूमिका त्यांनी वठवली आहे. चित्रपट पाहताना साक्षात अगदी खरेखुरे महाराज असल्याचा नेहमी भास होतो.... खरेच तो काळ मराठी चित्रपट्सृष्टीचा सुवर्णकाळ होता. तेव्हाचे ते कोल्हापुर म्हणजे प्रत्येक कलाकाराचे पंढरपूर आणि तो जयप्रभा स्टुडिओ म्हणजे तर चित्रपटसृष्टीतील प्रत्येक कलाकाराचे पंढरपुरातील विठ्ठलाचा गाभारा होता... याच कोल्हापूर नगरीत भारतातील प्रथमच भारतीय फिल्म कंपनी, महाराष्ट्र फिल्म कंपनी, प्रभात फिल्म कंपनी, कोल्हापूर सिनेटोन, शालिनी सिनेटोन, जयप्रभा स्टुडिओ,शांतकिरान स्टुडिओ यांची उभारणी केली.. या कोल्हापूर चित्रपट नगरिने असे भालजी पेंढारकर, बाबुराव पेंढारकर, बाबुराव पेंटर, व्ही शांताराम, शंकर पाटील, मा. विठ्ठल, मा विनायक, चंद्रकांत, सूर्यकांत, लता मंगेशकर, अशा भोसले, सुलोचना दीदी, जयश्री गडकर, अरुण सरनाईक, गणपत पाटील,नंदा, उमा भेंडे, जयशंकर दानवे, रमेश देव, सुधीर फडके, जगदीश खेबूडकर, राजशेखर, अशा काळे, कुलदीप पवार,दिनकर इनामदार, भालचंद्र कुलकर्णी, सुरेश वाडकर, रमेश भट, भरत जाधव इत्यादी यांसारखे अजून अनेक नामवंत रत्ने या मराठी चित्रपटसृष्टीला बहाल केली आहेत...!!! बॉलिवूडचे जनक पृथ्वीराज कपूर, राज कपूर यांनी आणि दक्षिण भारतीय चित्रपटांचे जनक रामाराव यांनीही अभिनयाचे आणि चित्रपट निर्मितीचे शिक्षण व सुरुवात याच कोल्हापुरातून केली.... शिवाय नंतरच्या अगदी अलीकडच्या जमान्यातील जवळजवळ सर्वच सिनेमे कोल्हापुरातच बनले आहेत. दादा कोंडके, सचिन, महेश कोठारे, लक्ष्या, अशोक सराफ, यांचे पांडू हवालदार,धूमधडाका, थरथराट, झपाटलेला,पछाडलेला इ. असे खूप सगळे सिनेमे... अशाप्रकारे *कोल्हापूर हे आपल्या भारतीय चित्रपटसृष्टीचे माहेरघर आहे*..!!!
कोल्हापूर नेहमीच कलेचं, क्रिडेच आणि प्रगत विचारांचं माहेर आहे. ह्या सगळ्याचे श्रेय राजऋषी छत्रपती शाहूमहाराज यांना आहे. उगीच पुण्या मुंबईला पुढारलेले समजत आलो आहोत. बीज कोल्हापुरातच आहे.
यार खरेच मराठी असण्याचा अभिमान असतो आणि वाढतो तो या रत्ना मुले,किती नावे घ्यावीत, ऋषिकेश जोशी,जितू जोशी,वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव Bharat जाधव,अंकुश चौधरी,संदीप पाठक, मकरंद अनासपुरे,आणि इतरही नट ❤
उत्तम अभिनेता, लेखक, त्याच प्रमाणे उत्तम गायकही आहे. B. P. ED la असताना,, उषःकाल होता होता.... हे गाणे अप्रतिम गायीला होता. एक सर्व गुण संपन्न classmate. 🎉
नमस्कार तुम्हा दोघांनाही शुभ संध्या. हा तुमचा कार्यक्रम बराच आधीचा असेल पण मी आज तो मुद्दाम बघितला कारण गेल्याच गुरुवारी मी हृषिकेश जोशी यांचा, तीन अडकून सीताराम, चित्रपट मुद्दाम मल्टिप्लेक्स मध्ये जाऊन पाहिला. मी बऱ्याच वर्षांनंतर थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहिला. मला तो आवडला, पण, पण तो एकदाच बघायला मजा येते. कारण त्यातील त्या प्रँक्सचा रहस्यभेद झाल्यावर ती मजा परत बघण्यात येणार नाही, तरीही मला तो आवडला, मुख्य कारण म्हणजे त्यांनी तो लंडन येथे चित्रित केला होता यासाठी. मुलाखतकारांना विनंती आहे की माझी कमेंट कृपया जोशी यांच्यापर्यंत पोचवावी.
कोल्हापूर बद्दल एक गोष्ट कधी समजली नाही , शिक्षण / उदयिंग ( फाऊंड्री ) वैगरे + जिल्हा प्रमुख शहर + युनिव्हर्सिटी असून सुद्धा तिथे तांत्रीक महाविद्यालय किती तरी वर्षे नवहते , सांगलीचे वालचंद तांत्रिक महाविद्यालय आधी पासून आहे , एयचाच काय कऱ्हाड चे पण होते !
रिषीकेशजी तुम्ही "जाती बद्दल" योग्य विधान केलं आहे, ज्या शाहू महाराजांनी दलितनासाठी काम केलं आणि ज्यांनी योग्य पात्रतेच्या "बामणांना" पण राजाश्रय दिला ते जणू फक्त दलितांचे कैवारी होते असं पसरवले जातंय ... महारष्ट्रातील जातीय राजकारण बिहार पेक्षा हि जास्त वाईट झालाय
इसापनीती ची माझ्यासाठी ही एकमेव मुलाखत आहे जी मी पहिल्या काही मिनिटांतच बंद केली...मला वाटलं की मुलाखत कलाकाराची आहे पण तसं नसून ही मुलाखत एका ठिकाणाची होती...स्वतः लेखक असणाऱ्या कलाकाराला एखादी गोष्ट सांगताना कुठे थांबावं हे कळत नव्हतं आणि मुलाखत घेणाराही त्याला थांबवायला तयार नव्हता.
रोहन आपण निवडत असलेले कलाकार आणि आपण छान पद्धतीने कलाकारांना बोलत करता... जोशी तर एक नंबर माणूस. आणि कलाकार.. अभिनंदन इसापनीती टीम
उत्तम अभिनेता, विचारी दिग्दर्शक , लेखक, उत्तम विनोदबुद्धी आणि रसाळ वाणी आणि खरा माणूस असं अशक्य मिश्रण असलेलं आदरणीय व्यक्तिमत्व !
महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोल्हापूर आहे. या कोल्हापूरला कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती, इतिहास, भाषा, विलोभनीय निसर्ग अशी एक विलक्षण देणगी फार पूर्वीपासूनच प्राप्त झाली आहे....
चित्रतपस्वी भालजी पेंढारकर, बाबुराव पेंटर, शांताराम बापू यांसारख्या अनेक महान दिग्दर्शक, कलावंतांनी तर कोल्हापुरात चित्रपटांचे तर एक आगळेवेगळे जणू विद्यापीठच त्या काळात स्थापन केले....
आजपर्यंत अनेक चित्रपट, नाटके, टीव्ही मालिकांमध्ये अनेक कलाकारांनी महाराजांची भूमिका सादर केली, पण चंद्रकांत मांढरे यांनी सादर केलेल्या या महाराजांच्या भूमिकेची कोणीच बरोबरी करू शकणार नाही. इतकी अप्रतिम भूमिका त्यांनी वठवली आहे. चित्रपट पाहताना साक्षात अगदी खरेखुरे महाराज असल्याचा नेहमी भास होतो....
खरेच तो काळ मराठी चित्रपट्सृष्टीचा सुवर्णकाळ होता. तेव्हाचे ते कोल्हापुर म्हणजे प्रत्येक कलाकाराचे पंढरपूर आणि तो जयप्रभा स्टुडिओ म्हणजे तर चित्रपटसृष्टीतील प्रत्येक कलाकाराचे पंढरपुरातील विठ्ठलाचा गाभारा होता...
याच कोल्हापूर नगरीत भारतातील प्रथमच भारतीय फिल्म कंपनी, महाराष्ट्र फिल्म कंपनी, प्रभात फिल्म कंपनी, कोल्हापूर सिनेटोन, शालिनी सिनेटोन, जयप्रभा स्टुडिओ,शांतकिरान स्टुडिओ यांची उभारणी केली..
या कोल्हापूर चित्रपट नगरिने असे भालजी पेंढारकर, बाबुराव पेंढारकर, बाबुराव पेंटर, व्ही शांताराम, शंकर पाटील, मा. विठ्ठल, मा विनायक, चंद्रकांत, सूर्यकांत, लता मंगेशकर, अशा भोसले, सुलोचना दीदी, जयश्री गडकर, अरुण सरनाईक, गणपत पाटील,नंदा, उमा भेंडे, जयशंकर दानवे, रमेश देव, सुधीर फडके, जगदीश खेबूडकर, राजशेखर, अशा काळे, कुलदीप पवार,दिनकर इनामदार, भालचंद्र कुलकर्णी, सुरेश वाडकर, रमेश भट, भरत जाधव इत्यादी यांसारखे अजून अनेक नामवंत रत्ने या मराठी चित्रपटसृष्टीला बहाल केली आहेत...!!!
बॉलिवूडचे जनक पृथ्वीराज कपूर, राज कपूर यांनी आणि दक्षिण भारतीय चित्रपटांचे जनक रामाराव यांनीही अभिनयाचे आणि चित्रपट निर्मितीचे शिक्षण व सुरुवात याच कोल्हापुरातून केली....
शिवाय नंतरच्या अगदी अलीकडच्या जमान्यातील जवळजवळ सर्वच सिनेमे कोल्हापुरातच बनले आहेत. दादा कोंडके, सचिन, महेश कोठारे, लक्ष्या, अशोक सराफ, यांचे पांडू हवालदार,धूमधडाका, थरथराट, झपाटलेला,पछाडलेला इ. असे खूप सगळे सिनेमे...
अशाप्रकारे *कोल्हापूर हे आपल्या भारतीय चित्रपटसृष्टीचे माहेरघर आहे*..!!!
नमस्कार ही सर्व छत्रपती राजश्री शाहूमहाराज यांची प्रेरणा तसेच हृषी केश जोशी यांची माहिती व मांडणी सुंदर नाहीतर खूपच सुंदर
Ek uttam anubhavi kalakaar. Social media ani aaj chi patrakarita ya baddal perfect vishleshan.
कोल्हापूर डोळ्यासमोर उभे राहिले... खरंच अप्रतिम. मुलाखत....जात जाळून टाका सर्व.. वा मज्जा आली
धन्यवाद..मुलाखत आवर्जून शेअर करा..
कोल्हापूर चा नसून ही कोल्हापूर बद्दल ऐकताना अस छाती भरून येत होती, वाह.. शेवटी महाराष्ट्र भुमीच मुळात महान. 🙏❤️
ऋषिकेश जोशी अतिशय सुंदर व्यक्तिमत्व😊
कोल्हापूर नेहमीच कलेचं, क्रिडेच आणि प्रगत विचारांचं माहेर आहे. ह्या सगळ्याचे श्रेय राजऋषी छत्रपती शाहूमहाराज यांना आहे. उगीच पुण्या मुंबईला पुढारलेले समजत आलो आहोत. बीज कोल्हापुरातच आहे.
यार खरेच मराठी असण्याचा अभिमान असतो आणि वाढतो तो या रत्ना मुले,किती नावे घ्यावीत, ऋषिकेश जोशी,जितू जोशी,वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव Bharat जाधव,अंकुश चौधरी,संदीप पाठक, मकरंद अनासपुरे,आणि इतरही नट ❤
खून छान विचार आणि मतं आहेत सरांची.कोल्हापूरबद्धल ऐकून बरं वाटलं.👌👍🌈
छान मुलाखत.कसलेला उत्तम अभिनेता. मोजक्याच शब्दात विचारांची मांडणी.
उत्तम उत्तमच मुलाखत !!!! अत्यंत विचारी नट. योग्य समर्पक शब्दांत फार परखडपणे खरं बोललेत. त्यांची मराठी भाषा अत्यंत सुंदर !! मजा आ गया
Ambyachya zadache example, 👌spastavyakti manus Dandvat hrushikesh sir🙏
Mala bhau khupach aavadtat
उत्तम अभिनेता, लेखक, त्याच प्रमाणे उत्तम गायकही आहे. B. P. ED la असताना,, उषःकाल होता होता.... हे गाणे अप्रतिम गायीला होता. एक सर्व गुण संपन्न classmate. 🎉
Jaati vishayi mandlele vichaar khoop ach parkhad swachcha Ani Satya. Atishay patnya joge aaheyt
खूपच छान जोशी बुवा
My favourite ...❤❤❤
जोशींच माणूस व समाज याच वर्गिकरण आवडलं.
Joshi saaheb.... great... my favourite actor....
खरचं खूप धन्यवाद सर..तुम्ही कोल्हापूरची महती सांगितल्या बद्दल...
Chan interview....good job Rohan bro
Khup chan 👌
तुम्ही राष्ट्रीय नाट्य विद्यालयात कसे गेलात, या चित्तथरारक गोष्टीची लिंक यांनी दिलेली नाही
Superb Interview...First Time knew how big Kolhapur was and how much give to Film Industry...
धन्यवाद
नमस्कार तुम्हा दोघांनाही शुभ संध्या. हा तुमचा कार्यक्रम बराच आधीचा असेल पण मी आज तो मुद्दाम बघितला कारण गेल्याच गुरुवारी मी हृषिकेश जोशी यांचा, तीन अडकून सीताराम, चित्रपट मुद्दाम मल्टिप्लेक्स मध्ये जाऊन पाहिला. मी बऱ्याच वर्षांनंतर थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहिला. मला तो आवडला, पण, पण तो एकदाच बघायला मजा येते. कारण त्यातील त्या प्रँक्सचा रहस्यभेद झाल्यावर ती मजा परत बघण्यात येणार नाही, तरीही मला तो आवडला, मुख्य कारण म्हणजे त्यांनी तो लंडन येथे चित्रित केला होता यासाठी.
मुलाखतकारांना विनंती आहे की माझी कमेंट कृपया जोशी यांच्यापर्यंत पोचवावी.
Selfie उत्कृष्ट दृष्टीकोन🙏
सायकल माझ्या मुलींचा आवडता चित्रपट
कोल्हापूर बद्दल एक गोष्ट कधी समजली नाही , शिक्षण / उदयिंग ( फाऊंड्री ) वैगरे + जिल्हा प्रमुख शहर + युनिव्हर्सिटी असून सुद्धा तिथे तांत्रीक महाविद्यालय किती तरी वर्षे नवहते , सांगलीचे वालचंद तांत्रिक महाविद्यालय आधी पासून आहे , एयचाच काय कऱ्हाड चे पण होते !
माझ्या आवडत्या नटन पैकी एक
Tumch kam nehmich chan asat fu bai fu pasun te breath parynt pahila ahe.... khup mast.....
रिषीकेशजी तुम्ही "जाती बद्दल" योग्य विधान केलं आहे, ज्या शाहू महाराजांनी दलितनासाठी काम केलं आणि ज्यांनी योग्य पात्रतेच्या "बामणांना" पण राजाश्रय दिला ते जणू फक्त दलितांचे कैवारी होते असं पसरवले जातंय ... महारष्ट्रातील जातीय राजकारण बिहार पेक्षा हि जास्त वाईट झालाय
सुजय डहाके ने माताही चित्रपट क्षेत्रात "एक विशशिस्थ जातच" कशाची सगळी बळकावून आहे असे अगदी खालच्या पातळीवरचे विधान केले होते
🎉
Joshi sir tumi kolhapur vishayi jeva jeva bolata ur bharun yeto kolhapur asalecha abhiman aahe tumi kolhapur la visarala nahi
स्पष्टवक्त व्यक्ती 👍🏻
या मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे दिवाळी अंकाची.लिंक द्या लेख वाचण्यासाठी
सुंदर मुलाखत
Ya sarkha kalakaranimilun lalit kala kendrasarkhi sanstha kolhapurat suru karavi.
Khashaba jadhav kolhapur che hote ka news madhe tar karad satara che dakhvle hote 🤔
Lock down madhye saglyach middle class lokanche haptte thakale, magkalakarana ka vicharaxe?
खाशाबा जाधव हे कराडचे कोल्हापूर चे नाहीत
पण ते सराव कोल्हापूर मध्ये
Rajarampuri tun financial help pn diliy tyana
इसापनीती ची माझ्यासाठी ही एकमेव मुलाखत आहे जी मी पहिल्या काही मिनिटांतच बंद केली...मला वाटलं की मुलाखत कलाकाराची आहे पण तसं नसून ही मुलाखत एका ठिकाणाची होती...स्वतः लेखक असणाऱ्या कलाकाराला एखादी गोष्ट सांगताना कुठे थांबावं हे कळत नव्हतं आणि मुलाखत घेणाराही त्याला थांबवायला तयार नव्हता.
Kolhapur cha vishay nhaay....ewwww