Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
Tawa omlet bnvto toch aahe chalel ka
Chan
मस्तच 👌👌
खूप छान 👌
फारच छान.
Mast 👌👌👌
Tai chan😊😊
Thankyou sister 😊
खूप छान
आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये प्रमाणासह किती जणांसाठी कृती द्या.
Khup chan tai
खूप छान रेसिपी
धन्यवाद ताई
Mast aahe .😊😊👌👌👍👍
धन्यवाद
Khar ky ky ghatala aahe te pan sanga
मस्त झाला ताई डोसा तुम्ही सांगितल्या प्रमाणे केला सांगितल्या बद्दल धन्यवाद 😮
धन्यवाद....अश्याच नवीन रेसिपी चॅनल वर नक्की पाहत रहा आणि करून बघा 🙏
पोहे किती घालायचे
छान आहे रेसिपी सांगितल्या बद्दल धन्यवाद 😮
Ek number cha phaltu dosa ,panchat, pakav
Yummy😋😋
Thanks 🙏
👌👌👌
Thnkxx
Very nice moog dosa shown Mrs Dikshit
रशमि सर्च मधे Amazing Receipe मधे नाव येत नाही वेगळ नांवाने आहे का ? मिसेस दिक्षीत
Rashmi Tendulkar नाव सर्च करा
ह्याच batter आदल्या दिवशी फ्रिज मधे करून ठेवू शकतो का ?
नाही.... पीठ पातळ होतं आणि डोसे नरम होतात. ताजं पीठ लगेच वाटून खूप झटपट आणि कमी वेळेत होतात.
Khup chan,Madam breakfasts. Recipi share kra pls instant gharatil ingredients vaprun
माझ्या चॅनेल वर खूप breakfast recipes दाखवल्या आहेत नक्की पाहा👍
👌
Sprouted moog chaltil ka ?
Hoo thode komb astil ter chaltil
nice
Sadha twa jmel ka
Nahi nighat changle
Madam poha aalo tikki dakhva pls send me
Moong kiti vati?pohe kiti spoon?
1 वाटी मूग असतील तर 3 चमचे पोहे घ्यावे
याचे च अप्पे होतील का ?
हो अप्पे पण होतात याच पिठाचे. त्या मध्ये कांदा , टोमॅटो , गाजर हे घालून पण पौष्टिक अप्पे छान होतात.
Nice recipe but pls write in english also as it is difficult to understand. I m not maharastrian❤
ह्या प्रमाणे मधे किती डोसे होतात?❤
मोठे 12 डोसे होतात. लहान केले तर थोडे जास्त होतील.
Maza dosa nahi banat...tyache dhirade ch banate
डोसे बनवण्या साठी जाड तवा वापरायचा आणि तवा जास्त तापलेला नसावा नाहीतर डोसा नीट पसरत नाही ....एक दोन प्रयत्ना नंतर जमतील नक्की😊
Mi kele pan te khup chikat zale ani te sagle chamchyala chitkun gola hot hota
तवा जास्त तापल्यामुळे पीठ पसरत नाही तर गोळा होतो..... तव्याच तापमान नियंत्रित ठेवावे लागते.म्हणून तुम्ही पाहिलं असेल डोसा बनवणारे तव्यावर थोड्या वेळाने पाणी शिंपडत असतात.
काही प्रयत्ना नंतर तुम्हालाही उत्तम डोसा नक्कीच बनवता येतील 👍
चव नुसती चांगली आली
Mug hirve duwun nahi ghetle asech dalaveka
रात्री मूग धुवून भजवून ठेवावे करताना त्यातलं पाणी काढून टाकावे .
आजिबात डोसे चांगले झाले नाहीत
डोसे जमले नाहीत काहीतरी प्रमाण बिघडलं असेल
👌👌

तवा जास्त तापल्यामुळे पीठ पसरत नाही तर गोळा होतो..... तव्याच तापमान नियंत्रित ठेवावे लागते.
म्हणून तुम्ही पाहिलं असेल डोसा बनवणारे तव्यावर थोड्या वेळाने पाणी शिंपडत असतात.