सगळा मोठा झोल आहे निकाल त्यानी दिलाच आहे आणि तो काय बदलू दिला जाणार नाही भारताने हुकूमशाही कडे वाटचाल सुरू केली आहे अजून जागे नाही झालो तर सर्वकाही संपुष्टात येणारं
अरे कोणत निवडणूक आयोग,,, काय चालल एकाधिकार हुकूमशाही आहे ही,,, सोप काम झालेले मतदान दाखवले ते एक तासाचे काम आहे,,, पण नाही,,, या देशाचा भ्रष्ट लोकशाहीला सर्वोच्य नायालयापासू ते निवडून आयोगा पर्यंत संरक्षण आहे,,,
कोर्ट ला आदेश द्यावा लागेल.
कोर्ट आदेश देणार नाही आणि खरी समस्याचे निराकरण होणार नाही? चोर चोरी कशी केली हे सांगतो का??
निवडणुक आयोगाने निर्णय घ्यायचा आहे .कोर्टाने नव्हे.
सगळा मोठा झोल आहे निकाल त्यानी दिलाच आहे आणि तो काय बदलू दिला जाणार नाही भारताने हुकूमशाही कडे वाटचाल सुरू केली आहे अजून जागे नाही झालो तर सर्वकाही संपुष्टात येणारं
मग vv पॅड मशीन कशासाठी ठेवले होते शासनाने एवढे पैसे कशासाठी खर्च केले
Vvpad ची मोजणी करायला काय लागत,,,
निवडणूक आयोग जनतेला शी बेयमाणी करायला
कोर्ट तर टॉमी झालाय ना मग त्याच नाव घ्या काही होत नाही.
Time pass suru ahe....लोकशाहीची थट्टा
एकदा करिताच EVM सेट केली असेल तर डमी मते बरोबर येणार.
अरे व्वा बघू राम शिंदे हा कोर्टाचा आदेश घेऊन येतो का बघू रोहित पवार विरुद्ध हा फेरमतमोजणी केली आहे
निवडणूक आयोग कशाला नक्की कशाला नेमल आहे
निवडणूक आयोग, सुप्रीमकोर्ट, भाजप आणि काँग्रेस हे सगळे एकमेकांना सामील आहेत...
ही फसवणूक आहे
आओ मशीन रिपेअर करून आणणार
मतदारच मत कुठं गेलं ते पडतळण्याचा अधिकार हा मूलभूत आहे..
हा विषय निवडणूक आयोगाचा असून त्यांनीच निर्णय द्यावा
आदेश जारी किया जाएगा थोड़ा सब्र रखो।
कोर्ट पाच वर्ष आदेशच देणार नाही आणि निवडणूक आयोग सुद्धा विकल्या गेला
Wapas kara paishe
अरे कोणत निवडणूक आयोग,,, काय चालल एकाधिकार हुकूमशाही आहे ही,,,
सोप काम झालेले मतदान दाखवले ते एक तासाचे काम आहे,,,
पण नाही,,,
या देशाचा भ्रष्ट लोकशाहीला सर्वोच्य नायालयापासू ते निवडून आयोगा पर्यंत संरक्षण आहे,,,
जनतेला न्यायालयावर विश्वास नाही,जनता न्यायालय ऊखडुन फेकून देइल
जर सोक्षमोक्ष लावायचा असेल तर कोर्टाने परवानगी द्यावी आणि बीजेपीचा नाटक बंद करावेत
फक्त १४०० का? लोकांना भरपूर वेळ आहे.
कोर्ट 😅😅😅
कोर्टावर मोर्चा काढून कोर्ट व्यवस्था बंद करा
प्रत्येक गोष्ट निघाली का कोर्टाचा दबाव कोर्टात म्हणलं वही नागरिक जनता भारताची नाही आहे का
सगळे विकलेले आहेत
Hya lokana chagle hanle sivay samjnar nhi😂
Mg central govt la courtala adesh dyave lagel asel bola na😂
आता रस्त्यावर यावेच लागेल नाही तर हुकूम शाही चालेल
मग काहीच उपयोग नाही याचा,
न्यायालयाने राहिलेत का सगळे एकाच घेऊन टाकले त्यांनी भाऊ
निवडणूक आयोग हे मोदीच्या इशाऱ्यावर चालते
याला काय अर्थ आहे असे नियम कुठे असतात काय ...vvpat check करायला का घाबरतात नक्की चोरी केली आहे
Bhashan deu naka phermatmojmi kara log murkh nahit😮😢😢😢😢😢
ED+ECI+Court=BJP victory
याचा अर्थ तुम्ही मशीन घोटाळे केलेले आहेत
Evm ghotala aahe manun nivdnug aayog vvpad mojayala tayar nahit
It's EVM scam
V V pad कशाला आहे ? मग?
देशात tanashai चालू आहे असे वाटते
Hukushahi chalali
Kar nahi tyala dar kashala karayala pahije mojani
Mag paise kashache ghenar
Sgde vikle gele aahet
Hyna chop day
Hi konti fermojani aahe