श्री देशपांडे बुद्धिमान आहे आणि विषयाचे सखोल ज्ञान असल्याचे स्पष्ट दिसते. मात्र, त्यांच्या स्पष्टीकरणामध्ये गुंतागुंतीचे कायदे आणि क्लिष्ट शब्दांचा वापर प्रकर्षाने जाणवतो, ज्यामुळे सामान्य लोकांना काही मुद्दे समजणे कठीण होऊ शकते. अशा प्रकारचा संवाद विषय अधिक गुंतागुंतीचा वाटू शकतो आणि मुख्य मुद्द्यांवरून लोकांचे लक्ष विचलित होऊ शकते. त्यामुळे, या संवादामध्ये सादरीकरणातील जटिलता लक्षात घेऊन, सामान्य माणसाला मुद्दा अधिक स्पष्टपणे समजावून सांगणे आवश्यक आहे. युरोपियन युनियनमधील (EU) मतदान प्रक्रिया गुप्ततेच्या तत्त्वावर आधारित आहे, आणि नागरिकांना त्यांनी कोणासाठी मतदान केले हे पाहण्याची परवानगी नाही. मतदान ही खाजगी कृती आहे, आणि निवडणूक प्रक्रिया अशी डिझाइन केलेली असते की व्यक्तीचे मतदान निवडणूक नंतर कोणत्याही प्रकारे शोधता येऊ नये. GDPR नुसार नागरिकांना त्यांच्या वैयक्तिक माहितीवर हक्क आहेत, जसे की नाव, पत्ता, आणि मतदानाची पात्रता, परंतु त्यांनी दिलेले मतदान कोणत्याही वैयक्तिक स्वरूपात जतन केले जात नाही. मतदानानंतर मतांची माहिती तात्काळ अनामिक केली जाते, ज्यामुळे कोणालाही मतदाराने दिलेले मतदान ओळखता येत नाही. मतदान गुप्ततेची ही पद्धत लोकशाही प्रक्रियेची पारदर्शकता आणि स्वातंत्र्य सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वाची आहे. जेव्हा तथ्यांची कमतरता असते, तेव्हा लोक स्पष्टीकरण शोधू लागतात आणि जे तर्कसंगत वाटते त्यावर विश्वास ठेवायला तयार होतात, परंतु स्वतः संशोधन न करता. त्यामुळे कोणाच्याही शब्दांवर तात्काळ विश्वास ठेवू नका. प्रत्येक जण सत्य शोधत असतो असे नाही; काहीजणांचे स्वतःचे हेतू असतात, त्यामुळे सतर्क रहा. तुम्हाला काही गोष्टी योग्य वाटू शकतात, पण निवडणुकीसारखा विषय तुमच्या श्रद्धेपेक्षा अधिक महत्त्वाचा आहे. वाचल्याबद्दल धन्यवाद.
कंट्रोल युनिट वरील उमेदवारांना पडणारी मते व विवी पॅट मधील पडणारे उमेदवारांना मते यांचा मेळ जुळणे गरजेचे आहे. जर हे निवडणूक आयोग व्हीव्हीपॅट मधील मते मोजण्यास नकार देत असेल तर त्यामध्ये 100% घोळ आहे.
मी स्वत pro म्हणुन काम केले फक्त पर्सेंट देण्यात येत नव्हते स्री पुरुष आकडेवारी पण देण्यात येत होती, माझ्या बुथवर 597 मतदान झाले,मी तीच आकडेवारी मतमोजणी च्या वेळेस बघितली, आणि 17 सी मध्ये त्याची नोंद घेऊन मतदान प्रतिनिधी ला एक एक प्रत दिली, घोटाळा कुठे झाला सविस्तर सांगा...
Form C दाखवण्यास नकार देत आहे ECI. आणि तुमच्या बूथ वर झालं असेल नीट.. कॉपी १००% थोडी केलीय. तुमच्या इथे झालं म्हणून बाकीचे जे पुरावे देतायेत ते वेडे थोडीच आहे.
जनता वोट तो 100% असली डालते हैं, तो चुनावी परीणाम नकली, दोष युक्त क्यों हैं भाई। अगर परिणाम असली है तो परिणामों के सबूतों को जनता के सामने रखे। कानुन कहता हैं के , नहीं तो चुनाव 1 हफ्ते में दोबारा करे।
कारंडे, निवडणूकीअगोदर महाराष्ट्रात फिरलात, खरं वास्तव तुम्ही जाणता, तरमग आता पुन्हा फिरा अन जनमत उघडं करा, किमान महाराष्ट्र वाचवण्यासाठी तरी!! त्यात सर्वोच्च न्यायालय भाजपा कार्यकर्ता असल्यासारखंच हरल्यानंतर इव्हीएम मतचोरी झाली अस केस दाखल झाली की बोलतय.
% अपलोड करण्याचे काहीच कारण नाही. 17 C प्रमाणे झालेले एकूण मतदान अपलोड केल्यास, ते पारदर्शक होईल. % काढण्याचे काम, संख्यिकी विभागाला करू दयावे. E C I जाणीवपूर्वक गोंधळ करीत असावे असे वाटते.
Agodar telephone ni var mahiti pathavli jat hoti ani eci update karat hota. Even teva suddha 1-2 tasat ratri 10 partant final voting number yaycha not %
तुम्ही एवढे हुशार EVM बद्दल ज्ञान आसेल तर EVM हॅक करुन दाखवा, TV वर बोलुन काय फायदा। सुप्रीम कोर्टात EVM हॅक करुन दाखवतो हे चॅंलेज घ्या मग जनता तुमच्या बरोबर येईल।
हे चॅनेल वाले आणि १तांसात माणूस ५ कि. मी. चालू शकतो हे लागणारे देशाला अराजकता कडे नेणार. निकाल येऊन ८/९ दिवस झाले तरी पण एकच गोष्ट चालू आहे अरे नांदेड लोकसभा सीट माविआ जिंकली त्या इविम बद्दल काय बोलणार पोलिग बुथ वर असलेले पक्षाचे एजंट काहीही बोलत नाही त्यांची पण मुलाखत घ्या
🛑🛑Before closing the voting all memory card of evm closed for further edit of values saved in it. at that time all vote saving program erased .only candidate wise vallues remaining in controller card . after that u can not recover actual vote saving program !!! vote saving slot program of memory card is biggest thread of this scam but program was deleted at the time of closing of vote because of this no any device or software can recover this highly encrypted program ... So pls take rest for 5 yrs 😂😂
खरच विश्वास उडाला लोकशाही वरचा
अडाणी expert आले तर विश्वास उडणारच
श्री देशपांडे बुद्धिमान आहे आणि विषयाचे सखोल ज्ञान असल्याचे स्पष्ट दिसते. मात्र, त्यांच्या स्पष्टीकरणामध्ये गुंतागुंतीचे कायदे आणि क्लिष्ट शब्दांचा वापर प्रकर्षाने जाणवतो, ज्यामुळे सामान्य लोकांना काही मुद्दे समजणे कठीण होऊ शकते. अशा प्रकारचा संवाद विषय अधिक गुंतागुंतीचा वाटू शकतो आणि मुख्य मुद्द्यांवरून लोकांचे लक्ष विचलित होऊ शकते. त्यामुळे, या संवादामध्ये सादरीकरणातील जटिलता लक्षात घेऊन, सामान्य माणसाला मुद्दा अधिक स्पष्टपणे समजावून सांगणे आवश्यक आहे. युरोपियन युनियनमधील (EU) मतदान प्रक्रिया गुप्ततेच्या तत्त्वावर आधारित आहे, आणि नागरिकांना त्यांनी कोणासाठी मतदान केले हे पाहण्याची परवानगी नाही. मतदान ही खाजगी कृती आहे, आणि निवडणूक प्रक्रिया अशी डिझाइन केलेली असते की व्यक्तीचे मतदान निवडणूक नंतर कोणत्याही प्रकारे शोधता येऊ नये. GDPR नुसार नागरिकांना त्यांच्या वैयक्तिक माहितीवर हक्क आहेत, जसे की नाव, पत्ता, आणि मतदानाची पात्रता, परंतु त्यांनी दिलेले मतदान कोणत्याही वैयक्तिक स्वरूपात जतन केले जात नाही. मतदानानंतर मतांची माहिती तात्काळ अनामिक केली जाते, ज्यामुळे कोणालाही मतदाराने दिलेले मतदान ओळखता येत नाही. मतदान गुप्ततेची ही पद्धत लोकशाही प्रक्रियेची पारदर्शकता आणि स्वातंत्र्य सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वाची आहे. जेव्हा तथ्यांची कमतरता असते, तेव्हा लोक स्पष्टीकरण शोधू लागतात आणि जे तर्कसंगत वाटते त्यावर विश्वास ठेवायला तयार होतात, परंतु स्वतः संशोधन न करता. त्यामुळे कोणाच्याही शब्दांवर तात्काळ विश्वास ठेवू नका. प्रत्येक जण सत्य शोधत असतो असे नाही; काहीजणांचे स्वतःचे हेतू असतात, त्यामुळे सतर्क रहा. तुम्हाला काही गोष्टी योग्य वाटू शकतात, पण निवडणुकीसारखा विषय तुमच्या श्रद्धेपेक्षा अधिक महत्त्वाचा आहे. वाचल्याबद्दल धन्यवाद.
श्री देशपांडे स्वच्छ आणि स्पष्ट बोलले.धन्यवाद.
अडाणी expert
एकदम बरोबर...
झोल झोल आणि झोलच यंत्रणा सरकारच्या हातातील खेळणे झाली आहे सर्व साधारण विरोधी पक्षाला ९० ते९५ हजार मतात गुंडाळले आहे
Gu kha thoda 😂😂😂😂
जोपर्यंत EVM... तोपर्यंत BJP....
चोर निवडणूक आयोग आणि बिनकामाचा सर्वोच्च न्यायालय😂😂😂 सगळ्यात मोठी लोकशाही😂😂😂😂😂😂😂😂
अक्षय शिंदे
😂खूपच छान विश्लेषण
कंट्रोल युनिट वरील उमेदवारांना पडणारी मते व विवी पॅट मधील पडणारे उमेदवारांना मते यांचा मेळ जुळणे गरजेचे आहे. जर हे निवडणूक आयोग व्हीव्हीपॅट मधील मते मोजण्यास नकार देत असेल तर त्यामध्ये 100% घोळ आहे.
VVPAD चीच मतमोजणी झालीच पाहिजे. ती निवडणूक आयोग का टाळते. जर लोकांच्या मागणीचा मान राखला जात नसेल तर ही कसली लोकशाही ?
fraud evm
VVPAT वरील काळी काच बद्दल बोला...
.
काळी काच eci ने जून 2017 नंतर का लावली हे ही सांगावं..
बाप माणूस भेटला आता तरी मान्य करा ईव्हीएम मध्येच घोळ झालाय.मुंबई तक.
Even the data pattern between paper ballot and evm is not even in synch or in line at all as presented by varun sardesai in press comference
मी स्वत pro म्हणुन काम केले फक्त पर्सेंट देण्यात येत नव्हते स्री पुरुष आकडेवारी पण देण्यात येत होती, माझ्या बुथवर 597 मतदान झाले,मी तीच आकडेवारी मतमोजणी च्या वेळेस बघितली, आणि 17 सी मध्ये त्याची नोंद घेऊन मतदान प्रतिनिधी ला एक एक प्रत दिली, घोटाळा कुठे झाला सविस्तर सांगा...
Form C दाखवण्यास नकार देत आहे ECI. आणि तुमच्या बूथ वर झालं असेल नीट.. कॉपी १००% थोडी केलीय. तुमच्या इथे झालं म्हणून बाकीचे जे पुरावे देतायेत ते वेडे थोडीच आहे.
EVM होटस्पोट सारख कनेक्ट करून काहीतरी मोठा घोटाळा करण्यात आला आहे.... एका ठिकाणी बसुन सर्व evm ओपरेट केले गेले आहे.....
Nice😂😂😂😂😂😂
EVM हटाव देश बाचाओ
बरं आहे साहेब तुमचे आडनावावर तरी विस्वास ठेवतील,...
जनता वोट तो 100% असली डालते हैं, तो चुनावी परीणाम नकली, दोष युक्त क्यों हैं भाई। अगर परिणाम असली है तो परिणामों के सबूतों को जनता के सामने रखे। कानुन कहता हैं के , नहीं तो चुनाव 1 हफ्ते में दोबारा करे।
कारंडे, निवडणूकीअगोदर महाराष्ट्रात फिरलात, खरं वास्तव तुम्ही जाणता, तरमग आता पुन्हा फिरा अन जनमत उघडं करा, किमान महाराष्ट्र वाचवण्यासाठी तरी!!
त्यात सर्वोच्च न्यायालय भाजपा कार्यकर्ता असल्यासारखंच हरल्यानंतर इव्हीएम मतचोरी झाली अस केस दाखल झाली की बोलतय.
निवडणूक कर्मचाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या का?
❤ खऱय साहभ
45 दिवसात निवडणूक आयोग आणि केंद्र सरकार vvpat आणि मतदान manage करून घेईन 😂
Deshpande sir👍
तीनो चीजें jada der tak nahi chupti hai सूर्य चंद्र our सच Thatagat Gawatm buddha ❤ E V M हटाओ
Well said sir , this system is not fullproof..
Deshpandey saheb❤❤😂😂
इ व्ही एम ला इंटरनेट कनेक्टिव्हिटी ची गरज नाही, त्यामुळे ह्या असल्या फोकनाड्या आणि लोकांच्या मनात संभ्रम तयार करणं बंद करा.
% अपलोड करण्याचे काहीच कारण नाही. 17 C प्रमाणे झालेले एकूण मतदान अपलोड केल्यास, ते पारदर्शक होईल. % काढण्याचे काम, संख्यिकी विभागाला करू दयावे. E C I जाणीवपूर्वक गोंधळ करीत असावे असे वाटते.
. यांच्या शिवाय आपणास कोणी सापडत नाहीत काय
असलेच शोधत असतात. देशपांडे, बापट असले की अजून भ्रम पसरवायला बरं पडतं. दुर्दैव आमचे. कलंक आमच्या जातीवर.
Right 👍
Superb
EVM झोल आहे ✌️
EVM zola ahe✅️
Pratek booth var pakshyach vyakti astat...
Jar process offline ahe tar total voting number instance kase declaire karnar?
Agodar telephone ni var mahiti pathavli jat hoti ani eci update karat hota. Even teva suddha 1-2 tasat ratri 10 partant final voting number yaycha not %
माननीय माधव देशपांडे साहेबांच्या देखरेखी खाली EVM मधील मतांची मोजणी करा
Who does , who tallies the votes before closing the EVM?
स्पष्ट परखड भाष्य
Sahi hai kya, technicl mahiti bayer kadha🎉🎉🎉
सर आम्ही प्रत्यक्ष मतदानाच्या ठिकाणी काम केलेला आहे असलं काही सांगत जाऊ नका
अहो असे कसे? ते ' विद्वान ' म्हणून त्यांना पत्रकार महाशयांनी मोठ्या प्रयत्नाने आणले आहे..😉
मी पण काम केले आहे. डेटा भरताना "पाहिजे" तशी सेटिंग करता येते.
Bjp has spoiled the political atmosphere of maharashtra
तुम्ही एवढे हुशार EVM बद्दल ज्ञान आसेल तर
EVM हॅक करुन दाखवा, TV वर बोलुन काय फायदा। सुप्रीम कोर्टात EVM हॅक करुन दाखवतो हे चॅंलेज घ्या मग जनता तुमच्या बरोबर येईल।
EVM हॅक करता च येत नाही …. ते टेम्परिंग करता येत….. आणि कस करतात ते गुगल यूट्यूब वर करा चेक…. कळेल मग ……. महोदय
निवडणूक परत घ्या
लोकशाही संपली आता
The absence of bugs in a system is a fallacy.
मग आधी का नाही आला विरोध केला तुमच्यासारख्या लोकांनी
हे चॅनेल वाले आणि १तांसात माणूस ५ कि. मी. चालू शकतो हे लागणारे देशाला अराजकता कडे नेणार.
निकाल येऊन ८/९ दिवस झाले तरी पण एकच गोष्ट चालू आहे अरे नांदेड लोकसभा सीट माविआ जिंकली त्या इविम बद्दल काय बोलणार
पोलिग बुथ वर असलेले पक्षाचे एजंट काहीही बोलत नाही त्यांची पण मुलाखत घ्या
विंधान सभेच्या चक्कर मध्ये लोकसभा विसरली
नांदेड लोकसभा आणी विधानसभा
Vote difference 1 लाख
What a gamble
EVM ZOL HAI... PAN KAHI HONAR NAHI ED CBI COURT AND ELECTION COMMISSION SUDHA MANAGED?
1
Tumhi Bilkul logical bolat Nahi EVM Baddal Technical Information Ghya Vinakaran confusion pasru naka,🙏
खोटं आहे.
🛑🛑Before closing the voting all memory card of evm closed for further edit of values saved in it.
at that time all vote saving program erased .only candidate wise vallues remaining in controller card . after that u can not recover actual vote saving program !!!
vote saving slot program of memory card is biggest thread of this scam but program was deleted at the time of closing of vote because of this no any device or software can recover this highly encrypted program ...
So pls take rest for 5 yrs 😂😂
Tula kay vatat tyala kay mhavatav aahe😂
आता हे नवे EVM बापट..आधी घटना तज्ञ आणत होतात आता नवे EVM तज्ञ..😂 लोकसभेवेळी कधी डेटा अपडेट झाला होता हे विचारा त्यांना..
He BJP che godi aahe
Fake narritive
. हे expert आहेत की अडाणी?
अगदी बरोबर.