🧑‍🌾कान्हेगाव चे शेतकरी एकरी 150 क्विंटल उत्पादन घेतात.🙏 काय आहे सिक्रेट आज जाणूनच घेऊ..🤷‍♂️

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 сер 2024
  • 🔴 कान्हेगावचे शेतकरी जैविक पद्धतीने घेतात आल्याचे 150 क्विंटल एकरी उत्पादन.
    ↪️ सत्यम ऍग्रो चे तंत्रज्ञान वापरतात.✌️
    ➡️ शेणखत कोंबडी खतांचा वापर जास्त. 🤟
    ➡️ वेळेला महत्त्व देतात. 👌
    ➡️ किड व रोगांचे व्यवस्थापन वेळोवेळी. ☺️
    ➡️ अशा अशा महत्त्वपूर्ण बाबींचा अभ्यास करून योग्य वेळी शेतात काम करतात. त्याचा पूर्ण फायदा हा त्यांना उत्पादनामध्ये होतो.
    मार्केटमधील बाजार भाव तज्ञ लोक त्यांच्या संपर्कात असल्यामुळे त्यांचा आलं उत्पादनामध्ये नफा घेण्यामध्ये फायदा होतो. Dr.Satyam🤷🏽‍♂️
    #ginger #adrak #farmer #agriculture

КОМЕНТАРІ • 6

  • @arunchavan5355
    @arunchavan5355 21 день тому

    नमस्कार सर आले पिकात उन्नी व उधईसाठी उपाय सांगा व फुटवा वाढीसाठी ही उपाय सांगा

  • @dnyaneshwarchavan4313
    @dnyaneshwarchavan4313 Місяць тому +1

    Shop address

    • @SatyamAgroKannad
      @SatyamAgroKannad  Місяць тому

      @@dnyaneshwarchavan4313 market yard kannad jila Chhatrapati Sambhaji Nagar

  • @vishwanathkhodke9254
    @vishwanathkhodke9254 Місяць тому

    आवाज येत नाही तरी वाढवने

    • @SatyamAgroKannad
      @SatyamAgroKannad  Місяць тому +1

      @@vishwanathkhodke9254 ठीक आहे भाऊ पुढच्या वेळेस काळजी घेईल. 🙏😊

    • @sunilgunjal4165
      @sunilgunjal4165 Місяць тому

      मोबाईल नंबर