1 धन्यवाद 2 एक किलो बियाणे साधारण 1.5 गुंठ्यांत टाकावे 3 मी vestige चे प्रोडक्ट वापरले आहे त्याबरोबर बाजारातून आणलेले बुरशीनाशक (हे सर्व मी स्वतः केलेले आहे)
चांगली पध्दत आहे तुमची.मी पण आज बी टाकल पण बी टाकून वरून मातीन झाकल कारण जमीन उताराची आहे बी वाहत जाऊ नये बघू कस उगवत ते अर्धा किलो बी झाकायला बरीच मेहनत झाली
कांदा लागवड केल्यानंतर पाणी कधी सोडावे लागण आणि कांदा कोणत्या कंपनीचा आहे ते सांगा रोप कधी लावावे लागण ते सांगा व कांदा लागवड कोणत्या महिन्यात घेतलं जातं
भाऊ आज आम्ही अशाच पद्धतीने कांदा बियाणे टाकत आहे. तुमच पाचट अंथरून बियाणे टाकणे हे पटत नाही, आम्हीही तस करत नाही, परंतु एक दोन वाफ्याचा प्रयोग तर करून बाघावा. कारण समोरच्या माणसाने अनुभवाखेरीज असं करायला सांगितले असेल ना!🤔🤔🤔
सर आपन मार्गदर्शन सोप्या पद्धतीने सांगतात म्हणून मला जमिन नाही पन मी आदिवासी समाजाचा म्हन्जे बिल्ला जातीचा आहे मी 7एक्कर जमिन खंडाने घेतली आहे पन मला कांदा बीयने बनवण्यासाठी मी30 किव्टंल कांदा चांगल्या प्रतीचा खरेदी करून घेतला आहे कांदा किती अंतरावर लावावा व 2ओळींत अंतर किती असावे त्यासाठी औषधांचा वापर कसा करावा हे सांगावे विनंती वरून माझा नंबर 8975980771 मी पन नाशिक जिल्ह्यात व निफाड ताल्हुक्या गोंदेगाव या गावात राहतो आपले अनमोल मार्गदर्शन द्यावे ही विनंती धन्यवाद साहेब
येवला, नाशिक जिल्ह्यात पांढरा कांदा; जेव्हा लाल कांद्याला मंदी असते तेव्हा सरस विकला जातो जेव्हा लाल कांदा तेजीत असतो तेव्हा 100 ते 200₹ फरकाने विकतो शिवाय लाल कांद्याच्या तुलनेत 15 दिवस लवकर हार्वेस्टिंग होतो हा कांदा फक्त पोळ आणि रांगडा हंगामासाठी उत्पादन घेतात
१ नंबर भाऊ याला म्हणतात शेत करी
🙏
Super
गावरान भाषा असली तरी खूप छान बोलता तूम्ही, भाऊ
खूप छान भाऊ आपण खूप चांगलं काम करत आहात आपले मनःपूर्वक आभार असेच नवनवीन video टाकत जा भाऊ
असेच प्रेम राहू द्या💝
खुप छान भाऊ तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने व सर्वाना समजेल अशा शेतकरी भाषेत समजावून सांगितले धन्यवाद
दादा आमचं बी पेरणी यंत्र रोहित कंपनीचा आहे कांदा पेरणी यांची माहिती मिळेल का व नंबर
खुप खुप धन्यवाद चांगली माहिती व सुदंर वाणी
अरे बापरे ! तुमच्या गोड शब्दांबद्दल धन्यवाद🙏
सर बि टाकलावर पाणी किती दिवसांनी दायच पाटान पाणी दिल तर उगनाला काय प्राब्लेम होईल का
Saroj kadam खूप छान माहिती दिलीत.
भाऊ बोलता फार छान तुम्ही माहिती पण छान देतात
Tan nasak vapru sakto ka
छान नियोजन ! नक्कीच यशस्वितेकडे वाटचाल.बीज राहलणी कशी केली.
खुप छान सर 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌻🌹🌹🌹
Tumhi पावसाळी कोणता पांढरा कांदा चे वाण लावले आहे कृपया सांगा....
नाशिक शुभ्र
एकरी बियानं किती लागेल अस टाकायला
कांद्याचे बी वरती दिसत असेल तर उगवेल का नाही
प्रथमदर्शनी उगवते पण मुळांना हवा तितका आधार मिळत नाही म्हणून ते लागवडी योग्य निपजत नाही
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
परंतु रोप टाकणं योग्य की स्वयंचलीत यंत्राने लागवड करने योग्य हे महत्व सांगा
भाऊ आपण अगदी योग्य पद्धतीने रोपे तयार करत आहेत
धन्यवाद
सोबत खत टाकता का?
Sir 🙏Biyana taklyawar thodi mati takli tar chalel ka
गरज नाही, फक्त व्यवस्थित मिक्स करा
स्पिंगलरने पाणी दिले तर चालेल का❓
😊चालेल
हळवी कांदा कधी पर्यंत करू शकतो
खूप छान माहिती दिलीत भाऊ, धनयवाद
अतिशय उत्तम मार्गदर्शन.
एक किलो कांद्याचे बी किती गुंठ्यांत टाकावे?
अति पावसाने रोप पिवळे झाले आहे तर त्यावर उपाय काय करावा?
1 धन्यवाद
2 एक किलो बियाणे साधारण 1.5 गुंठ्यांत टाकावे
3 मी vestige चे प्रोडक्ट वापरले आहे त्याबरोबर बाजारातून आणलेले बुरशीनाशक
(हे सर्व मी स्वतः केलेले आहे)
@@MeActiveFarmer Thank you
@@manojdange6358 🙏
1च नंबर नियोजन आहे
माझे रोप जास्त दाट झाले,, काय करावे
Khup chyan mahiti dili 2 nhi video madhe
Kanda bee kiti divasa made baher padate
5व्या दिवशी बाहेर पडते, 7 व्या दिवशी संपूर्ण उगवण होते
3 kilo rope Takayach ahe techa sathi kiti ran (shet) lagel Lawr rpl dya
4.5 गुंठे
Bijprakriya ky karavi sanga bhau
ह्युमिक चालेल,/
ट्रायकोडर्मा/
बुरशीनाशक
यापैकी एक वापरू शकता
Unali bee takaych aahe tr....takayachya veles kont oushad vapraych....Maru naye mhun.... reply please sir....
मी फक्त अपायपूर्व उपचार घेत असतो, बियानाला ह्युमिक कव्हर करून मग जमिनीत पेरतो
बी किती खोल पाहिजे सर
1इंच
आज टाकले सर
काळी माती vs लाल माती कोणती best असते
पावसाळ्यात लाल माती
रब्बी हंगामात काळी माती
@@MeActiveFarmer ok आणि लाल माती मध्ये उसाची लागवन होते का चांगल्या प्रकारे
सिंचन व्यवस्था मजबूत हवी,
बी टाकत असताना दाणेदार खत टाकले तर चालते का
नाही. सुपर फॉस्फेट पावडर वापरा 50 kg प्रत्येकी 20 गुंठे प्रमाणे
@@MeActiveFarmer सर मी मागील वर्षी 18:46 हे बी टाकत असताना टाकले होते तर बीयाण्याची उगवन झाली नव्हती
खत आणि बियाणं उगवण काहीही संबंध नाही.
सरि औरबा किवा बेड मधे काही फरक पडतो का
👍
शेती आहेत पावर आहे चांगली माहीती दिलेय 👍👌🙏
अगोदरच दाताळाच्या साह्याने रेषा पाडल्यास चांगला रिझल्ट मिळेल बी टाकुन झालेवर परत आडवे राहाळल्यास पुर्ण बी मातीआड जाईल
बी टाकून एकच वेळा चालेल
दादा 10 किलो बियानाल रान किती गुंठे लागते ते सांगा कांदा बियानाला
15 गुंठे, एकदम भारी उतरणार
@@MeActiveFarmer धंनेवाद दादा
Useful information and very nice
खूप आवडला भाऊ विडिओ सुंदर खूप सुंदर
4 किलो बी टाकण्यासाठी किती जमीन वापरावी
6 गुंठे
कांद्या चा ब्या सोबत कोणत खत टाकावे लागेल
शेणखत अथवा सेंद्रिय खत
रासायनिक खते रोपवाटिकेसाठी मी वापरत नाही
सर तुमच गावं कोणतं आहे
येवला
@@MeActiveFarmer सर मी पण येवल्यातलाच आहे. आहे
@@MeActiveFarmer आम्हाला तुमच्या शेतीला भेट देयची आहे 🙏
संपर्क Instagram me active farmer official page
हे रोप तुम्ही टाकलं ते उपटुन लावायचं का
हो
कांदा बी टाकल्यावर किती दिवसात दिसते
6 दिवसात
सर रोप टाकल्या नंतर किती दिवसात उगवते किंवा दिसायला लागते
5/6 दिवस
1 यकरला किती बीयानेलागेल
सरासरी ४ किलो , १०० टक्के उगवण झाली तर २ किलोत एकर लागवड होते
रहळणी केल्यावर 100% बी झाकले जाते का
98%
छान मार्गदर्शन आहे भाऊ👌👌बियांना बाविस्टीन चोळून शेतात टाकले असता ऊगवण उत्तम प्रकारे होते अनुभव घेऊन पहा
ओके, नो प्रॉब्लेम
भाऊ 12 गुंठे किती बी लागेल
8kg
Thanks
Mast... Useful information 👍
Thanks Bhau चॅनेल व्हीवज कसे वाढवता येतील. आहे का काही आयडिया!
@@MarathiFamilyCulture i joined facebook group 🙏 for share link
तुम्ही तुमचेच ब्रँड आहात तुम्हाला कुणाला विचारायची गरज नाही
कांदा किंग आहेत तुम्ही
Nice
चांगली पध्दत आहे तुमची.मी पण आज बी टाकल पण बी टाकून वरून मातीन झाकल कारण जमीन उताराची आहे बी वाहत जाऊ नये बघू कस उगवत ते अर्धा किलो बी झाकायला बरीच मेहनत झाली
कष्टाचे फळ मिळणार
बियाण पेरायच्या अगोदर जमीन भाजुन घ्यावी लागते काय?
आपण म्हणताय तसं काही मी अजून तरी केलेले नाही, काही भागात शेतकरी करतात त्यांचं म्हणणं की, तण उतरत नाही
नाही! भात रोप टा क ताना करता त...
कांदा लागवड केल्यानंतर पाणी कधी सोडावे लागण आणि कांदा कोणत्या कंपनीचा आहे ते सांगा रोप कधी लावावे लागण ते सांगा व कांदा लागवड कोणत्या महिन्यात घेतलं जातं
तुमचा नं कंमेंट करा, सविस्तर माहिती मिळेल
Bhari avadl
कोनत्या महीन्यात रोप टाकतात
खरीप साठी 15 जून नंतर
रब्बी साठी 1 ऑक्टोबर
असे मी नियोजन करतो
वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नियोजन नुसार 15 ते 25 दिवस मागे पुढे होऊ शकते
👍👍💐💐🙏🙏
उन्हाळ्यात बि कधी टाकावे
माझ्याकडे जुनच्या शेवटच्या आठवड्यापासून पेरणी सुरु करतात
Chan mahiti sir
Number 1
Khup shan
भाऊ पावसाळी कांदा विषयी माहिती दिय
1नबंर आहे दादा
Veri good
मनापासून आवडली तुमची माहीती
Khup chan mahiti dili lok sangt nahi very nice
एकावाफेमधेकीतीबीटाकावे
1kg बियाणे साठी 1.5 गुंठे क्षेत्र वापरावे
चार किलो बियाण्यासाठी किती शेत्रफळ लागेल
6 गुंठे
एकरी तीन किलोपर्यंत लागते
Very good,
पल्ट्री ची माहिती सागा
प्रयत्न करतो👍
सुंदर व्हिडिओ .
🙏
👍👍
भारी👌👌
10 किलो ला कीती जागा लागते
1 kg/ 1.5 गुंठा
Motaya trctarc sarayantr kas banval vidio taka
छान माहिती दिली सर
🙏
भाऊ आज आम्ही अशाच पद्धतीने कांदा बियाणे टाकत आहे.
तुमच पाचट अंथरून बियाणे टाकणे हे पटत नाही, आम्हीही तस करत नाही, परंतु एक दोन वाफ्याचा प्रयोग तर करून बाघावा. कारण समोरच्या माणसाने अनुभवाखेरीज असं करायला सांगितले असेल ना!🤔🤔🤔
ओके, 1 वाफ्यासाठी करून बघेन
खूप छान भाउ
खुप छान आपल्या मेहनतीला सदैव यश लाभो
धन्यवाद
सर, तुमचा फोन नंबर पाहिजे होता.
थोडं महत्वाचं बोलायचं होतं.
मी बराच वेळा नंबर मागितला पण भेटला नाही.
इन्स्टाग्रामवर
Chan mahiti aahe
छान आहे भाऊ
Super......
सर आपन मार्गदर्शन सोप्या पद्धतीने सांगतात म्हणून मला जमिन नाही पन मी आदिवासी समाजाचा म्हन्जे बिल्ला जातीचा आहे मी 7एक्कर जमिन खंडाने घेतली आहे पन मला कांदा बीयने बनवण्यासाठी मी30 किव्टंल कांदा चांगल्या प्रतीचा खरेदी करून घेतला आहे कांदा किती अंतरावर लावावा व 2ओळींत अंतर किती असावे त्यासाठी औषधांचा वापर कसा करावा हे सांगावे विनंती वरून माझा नंबर 8975980771 मी पन नाशिक जिल्ह्यात व निफाड ताल्हुक्या गोंदेगाव या गावात राहतो आपले अनमोल मार्गदर्शन द्यावे ही विनंती धन्यवाद साहेब
1 no. भाऊ पांढरा कांदा मार्केटिंग कसे आहे व कुठे आहे
येवला, नाशिक जिल्ह्यात
पांढरा कांदा; जेव्हा लाल कांद्याला मंदी असते तेव्हा सरस विकला जातो
जेव्हा लाल कांदा तेजीत असतो तेव्हा 100 ते 200₹ फरकाने विकतो
शिवाय लाल कांद्याच्या तुलनेत 15 दिवस लवकर हार्वेस्टिंग होतो
हा कांदा फक्त पोळ आणि रांगडा हंगामासाठी उत्पादन घेतात
छान माहीती दिली भाऊ
Thanks bhau
सफेद कांदे चांगल़े विकले जातात का
जेव्हा लाल कांदा मंदीत असतो त्यावेळेस सफेद कांदा त्यापेक्षा चांगला भाव विकला जातो
khup chhan dada mi pan asach karato
Very nice sir
सेम हिच पद्धतीने मी पन बी टाकतो
👍
sir kanda rop kasha mule jalte aani jalat asel tr upay sanga plz
आज ७;३० वाजता channel बघा
ua-cam.com/video/3xGdqLXL3z0/v-deo.html
मी 10किलो बी 10मिनटात टाकून मोकळा होतो असे रोप फोकतात का कधी
मलाही सांगा इतक्या कमी वेळात काम करण्याची कल्पना कशी आहे?
इतरांना पण त्याचा फायदा होईल
बरोबर का?
Great
Very very nice sir
भाऊ माझ्याकडे नाशिक रेड कांदा बियाणे आहे
पेरणी यंत्रामध्ये थर्मकोल लावायचं कारण हे काय आहे सांगा रोहित कंपनीचं 9 दाती पेरणी आमच्याकडे कांदा कसं पेरणी ची माहिती मिळेल का नंबर फोन नंबर मिळेल
इंस्टा अथवा फेसबुकवर संपर्क साधा, याच नावाने पेज आहे
बी दाट पडतंय सर
तरीही भरपूर पुनर्लागवड झाली त्यावेळी, आता तर रोपवाटिका पेरणी करतो यंत्राने
खुप छान भाऊ
Very good person, sir
🙏
भाऊ बिज प्रकिया काय केली...
Vestige चे ऍग्री ह्युमिक 1kg बियानास 40ml
जमिनीत सुपर फॉस्फेट आणि त्याला झिंदा कव्हर करून दिले एक गुंठ्यास 100ग्रॅम