सर... यामध्ये सेबी ट्रेडर्स चा कसा फायदा करून देणार आहे किंवा नुकसान कमी करणार आहे काही लॉजिक कळत नाहीये... निफ्टी चा लॉट 25 चा वाढवून 75 केलाय म्हणजे 1 लॉट च्या ऐवजी 3 लॉट घेतल्या सारखे होईल... बँकनिफ्टी चा 15 चा लॉट वाढवून 30 चा केला म्हणजे 1 लॉट च्या ऐवजी 2 लॉट घेतल्यासारखे होईल... म्हणजेच रिस्क निफ्टी ची 3 पट आणि बँकनिफ्टी ची 2 पट वाढणार आणि प्रीमियम सुद्धा वाढणार... टर्नओवर वाढणार आणि ब्रोकरेज सुद्धा वाढणार... यामध्ये ट्रेडर्स च्या ऐवजी सरकारचाच आणि ब्रोकरचाच फायदा होणार... सेबीला यामध्ये ट्रेडर्स चा कोणता फायदा दिसतोय किंवा दाखवायचा प्रयत्न करतायेत .....?
थोडक्यात महत्वाचे मुद्दे सांगीतले त्याबद्दल आपले आभार सर.
Thanks.... Swing ट्रेडींग बाबत vedio बनवा sir
If one month Bank nifty expiry then Hero Or zero call, we have hold for one month. Because u r call for hero or zero is for 15 days.
Sir swing trading kadhi pasun chalu karnar ahet tya var video banva
Pls give swing trading calls for your customer.
सर... यामध्ये सेबी ट्रेडर्स चा कसा फायदा करून देणार आहे किंवा नुकसान कमी करणार आहे काही लॉजिक कळत नाहीये... निफ्टी चा लॉट 25 चा वाढवून 75 केलाय म्हणजे 1 लॉट च्या ऐवजी 3 लॉट घेतल्या सारखे होईल... बँकनिफ्टी चा 15 चा लॉट वाढवून 30 चा केला म्हणजे 1 लॉट च्या ऐवजी 2 लॉट घेतल्यासारखे होईल... म्हणजेच रिस्क निफ्टी ची 3 पट आणि बँकनिफ्टी ची 2 पट वाढणार आणि प्रीमियम सुद्धा वाढणार... टर्नओवर वाढणार आणि ब्रोकरेज सुद्धा वाढणार... यामध्ये ट्रेडर्स च्या ऐवजी सरकारचाच आणि ब्रोकरचाच फायदा होणार... सेबीला यामध्ये ट्रेडर्स चा कोणता फायदा दिसतोय किंवा दाखवायचा प्रयत्न करतायेत .....?
ज्यातून सामान्य लोकांना पैसे मिळतील त्यात अडथळे आणायचे ही भाजपच्या सरकारची सवय आहे आणि त्याला ट्रेडर्स ची काळजी आहे असा मुलामा दिलाय बाकी काही नाही.