@@rajshreejadhav5579 सर आपण सहकार्य जरुर नक्की कराल अशी आशा करतो सर एका मराठी व्यक्तींला सर हि हाथ जोडून नम्र विनंती करतो श्री स्वामी समर्थ उघोग केंद्र अमरावती
जेवढे जोश टॉक ऐकतोय तेवढाच नशिबावर विश्वास वाढत चाललाय... मेहनती पेक्षा कुठं तरी ट्रिगर पॉईंट भेटला पाहिजे आयुष्यात त्याशिवाय सक्सेस नाही हे अधोरेखित होतंय वारंवार
खूप छान अनुभव सांगितलं व्यवसाय करायच्या आगोदर त्या व्यवसाय मध्ये काम करा चांगला अनुभव घ्या नंतर व्यवसाय सुरु करा कधीच अपयेश येणार नाही व्यवसाय स्वतःच्या जीवावर करा माणसाच्या भरवश्यावर नाही
खूप छान निखिल. खूप छान experience share केलास.😍👌 आत्ताच्या घडीला प्रत्येकाकडे शिक्षणा सोबत एखादं skill work असणंही खूप गरजेचं आहे असं वाटतं. तुला तुझ्या कामात असाच यश मिळत राहो.💐💐 All the very best for your business journey. 😍👍
Ekdam majhya manatl bollas lokana me hech samjun sangte pn lok naukri chya mage paltat fakt hafte purn hotat fkt business mercedes bmw gheu shkto.. Naukri krun ashi swapn purn hot nastat fkt pot bharu shkto
खूप अभिमान वाटतोय निकलू तुझा....अशीच प्रगती कर खूप मोठा हो स्वामी तुझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करतील।तुझ्या पुढच्या वाटचालीस खुप खूप शुभेच्छा।तुझी दीदी,,,
सर मी घरगुती पौष्टिक लाडू ऊघोग करतो आपण सहकार्य मार्गदर्शन करा निखिल सर हाथ जोडून नम्र विनंती करतो निखिल सर मराठी मध्ये मॅसेज करून रिप्लाय दया हि नम्र विनंती करतो सर प्लीज रिक्वेस्ट करतो
Ichha trr Mazi pnn hich ahe ki Mi Business karava & swata cha kahi astitva nirman karav Pnn hech trr nahi smzt ki konta Business karav , chalnar ki nahi , Ghar che support nahi krnar , Tya kamala samor samor kasa vadhavnar , etc confusion yetat mind madhe
Study dose matter in our life ...but it just not a bookish one..... We are learning in every phase of life....from very little and smallest things.... So please don't say study doesn't matter.... 🙏👍
नमस्कार मित्रांनो, आम्ही आपल्या मराठी बांधवांसाठी हा ग्रूप बनवला आहे. आपण येथे आपल्या व्यवसायाची जाहिरात करु शकता, आपल्या सारखेच व्यवसाय करणारे लोक एकत्र येऊन एकमेकांना सहकार्य करू शकता. आज डी मार्ट काय करते आहे, त्याच्या सर्व माॅल साठी लागणारा माल एका ठिकाणी खरेदी करुन सर्व शाखेत वितरण करत आहे. आपल्या सारख्या सर्वसामान्य व्यवसायीकाकडे अपुरे भांडवल असल्याने आपणास मर्यादा येतात माल महाग किमतीत विकत घ्यावा लागतो परिणामी मार्जिन कमी ठेवावे लागते व आपण स्पर्धेत टिकून राहत नाही. मित्रांनो एकसारखे व्यवसाय करणारे बांधवांनी एकत्र येऊन आपल्या गरजे प्रमाणे एका ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्यवसायाला लागणार्या मालाची खरेदी केली तर निश्चित आपण मोठ मोठ्या व्यवसायीकांशी स्पर्धा करून त्यांच्या पेक्षा कमी किमतीत माल विकू शकतो *आपणास गरज आहे ती फक्त एकत्र येऊन व्यवसाय करण्याची.* आपन सर्वजण एकत्र येऊन प्रत्येक तालुक्यात जरी एकाच ब्रॅंडनेम ने सुपरमार्केट चालू केले तरी आपण मोठ मोठ्या व्यवसायीकांना टक्कर देऊ शकतो.... गरज आहे ती फक्त चांगल्या विचारांच्या मराठी लोकांनी एकत्र येऊन साम्राज्य निर्माण करण्याची,जसे छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केले होते.... 🙏🙏🙏 ग्रुप ला जाॅईन होण्यासाठी लिंक--- facebook.com/groups/5431563883616463/?ref=share
Apn ek kahi tari as chalu keru jya business la kadhich Maran nhi ahe Kiva asa kahi tari je lokana nehmi lagte Kiva supply chain chalu Karu ex - ekhad hotel gheu tyala daily onion tomato
I have to study daily at least for 10 hours daily . My exam is after 2 months . It really hurts me 😂 when I see such videos saying study isn't everything . But I must study to crack the exam and most painful thing is that I also want to have my own business but but before it I have to study and crack the exam .
Video title khup chukicha ahe.. shikshan sarvakahi nasla tri samjat respect ha tyanech milto, Eka vadapav walyala ani eka banket nokri karnarya la bajula ubha kara bgha respect konala ahe.
⭐👇 तुम्ही सुद्धा मोठी स्वप्न बघता का? ⭐👇
हे स्वप्न आपण साकार करू शकता जोश Josh Skills सह!
DOWNLOAD NOW: joshskills.app.link/OJ5kmdncerb
Proud of you Nikhil bhau❤❤
तो दिवस माझाही असेल जेव्हा मला माझ्या यशाचा प्रवास JOSH TALKS मध्ये सांगण्याची संधी मिळेल🙂💯🤟🏻
Yevdha Confidence asla pahije life mdhe 👍
KEEP IT UP ☺️🎉
@@rajshreejadhav5579 सर आपण सहकार्य जरुर नक्की कराल अशी आशा करतो सर एका मराठी व्यक्तींला सर हि हाथ जोडून नम्र विनंती करतो श्री स्वामी समर्थ उघोग केंद्र अमरावती
Good luck 🍀 hi
शिक्षणात सक्सेस नसताना सुद्धा आयुष्यात एवढ यश मिळवल हे खरच प्रेरणादायी आहे!! आयुष्यात निराश न होता जर प्रयत्न केले तर यश मिळतेच!!
जेवढे जोश टॉक ऐकतोय तेवढाच नशिबावर विश्वास वाढत चाललाय... मेहनती पेक्षा कुठं तरी ट्रिगर पॉईंट भेटला पाहिजे आयुष्यात त्याशिवाय सक्सेस नाही हे अधोरेखित होतंय वारंवार
खूप छान अनुभव सांगितलं व्यवसाय करायच्या आगोदर त्या व्यवसाय मध्ये काम करा चांगला अनुभव घ्या नंतर व्यवसाय सुरु करा कधीच अपयेश येणार नाही व्यवसाय स्वतःच्या जीवावर करा माणसाच्या भरवश्यावर नाही
खूप छान निखिल. खूप छान experience share केलास.😍👌 आत्ताच्या घडीला प्रत्येकाकडे शिक्षणा सोबत एखादं skill work असणंही खूप गरजेचं आहे असं वाटतं. तुला तुझ्या कामात असाच यश मिळत राहो.💐💐 All the very best for your business journey. 😍👍
नोकरी करून फक्त हप्ते पुर्ण होतात पन व्यवसाय केला तर स्वप्न पुर्ण होते
Ekdam majhya manatl bollas lokana me hech samjun sangte pn lok naukri chya mage paltat fakt hafte purn hotat fkt business mercedes bmw gheu shkto.. Naukri krun ashi swapn purn hot nastat fkt pot bharu shkto
@@varshabade8973 ohummmm good luck
100 टक्के
व्हिडिओ बघून थोडा डोकं शांत झालं भाऊ 🤗🤗
शालेय शिक्षण पेक्षा व्यवहारी शिक्षण कमी वयात फार महत्त्वाचं आहे.
निखिल भावा तुझा अनुभव ऐकून अपयशी, निराश झालेल्या मुलांच्या मनाला नक्कीच उभारी मिळेल....👍
बिजनेस तो करना है पर पहले job करके धोडे पैसै जमा करके फिर बिझनेस सुरू करना चाहूगा अगर job है तो बताए
तुझ्या बद्दल खूप अभिमान वाटतो मला
भाऊ सेम अनुभव मला पण आलाय 12 वी ला 2 वेळा fail diploma la 1St year YD
कपड्याचा दुकानात काम केलंय मार्केटिंग पण करायला आवडते
मी आता ११वी ला आहे मी पण बिझनेसच करणार आहे नोकरी नाही 🤞🏻👍🏻💯
सरकारी नाय स्वतःह सरकार बनायची तयारी चालू आहे...👑🚨💥
खूप अभिमान वाटतोय निकलू तुझा....अशीच प्रगती कर खूप मोठा हो स्वामी तुझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करतील।तुझ्या पुढच्या वाटचालीस खुप खूप शुभेच्छा।तुझी दीदी,,,
कारण तु खूप मोठा माणूस आहेस कारण तु कधी गरीब आणी श्रीमंत असा कधी भेदभाव केला नाहीस तु माझा मित्र आहेस हेच माझे भाग्य आहे
We are proud of you.. keep growing 😊
Same to same story 100000% accurate. To mi 🙂🙂
So nice sir
Congratulations
मी पन बिझनेस करनार आहे
नाद आहे फक्त एकच बिझनेस करायचा🥰
Kont business karna bhau
Proud of you Nikhil Da ♥️
खुप खुप छान सल्ला दिला
I am proud of you nikhil
सर मी घरगुती पौष्टिक लाडू ऊघोग करतो आपण सहकार्य मार्गदर्शन करा निखिल सर हाथ जोडून नम्र विनंती करतो निखिल सर मराठी मध्ये मॅसेज करून रिप्लाय दया हि नम्र विनंती करतो सर प्लीज रिक्वेस्ट करतो
Khoopch chhan.May God bless you for your future.
Hi
खूप छान भावा ❤👍👍
EK Number🔥
Love From Ichalkaranji ❤️🔥
Face is very innocent and 😢
To the struggle and success 💯
निखिल बावडेकर साहेब 💫✨
मी सुद्धा बिझनेस करणार आहे नोकरी नाही करणार
Konta business?
Ichha trr Mazi pnn hich ahe ki Mi Business karava & swata cha kahi astitva nirman karav
Pnn hech trr nahi smzt ki konta Business karav , chalnar ki nahi , Ghar che support nahi krnar , Tya kamala samor samor kasa vadhavnar , etc confusion yetat mind madhe
Same here😅
Best of Luck 👍 May you succeed
Me pn bhawa
1 Numbur Bhawa God Bless You Dear
Study dose matter in our life ...but it just not a bookish one..... We are learning in every phase of life....from very little and smallest things....
So please don't say study doesn't matter.... 🙏👍
खरय
Josh talksla vinanti 🙏🙏🙏
Good
Kadak
नमस्कार मित्रांनो,
आम्ही आपल्या मराठी बांधवांसाठी हा ग्रूप बनवला आहे. आपण येथे आपल्या व्यवसायाची जाहिरात करु शकता, आपल्या सारखेच व्यवसाय करणारे लोक एकत्र येऊन एकमेकांना सहकार्य करू शकता.
आज डी मार्ट काय करते आहे, त्याच्या सर्व माॅल साठी लागणारा माल एका ठिकाणी खरेदी करुन सर्व शाखेत वितरण करत आहे. आपल्या सारख्या सर्वसामान्य व्यवसायीकाकडे अपुरे भांडवल असल्याने आपणास मर्यादा येतात माल महाग किमतीत विकत घ्यावा लागतो परिणामी मार्जिन कमी ठेवावे लागते व आपण स्पर्धेत टिकून राहत नाही.
मित्रांनो एकसारखे व्यवसाय करणारे बांधवांनी एकत्र येऊन आपल्या गरजे प्रमाणे एका ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्यवसायाला लागणार्या मालाची खरेदी केली तर निश्चित आपण मोठ मोठ्या व्यवसायीकांशी स्पर्धा करून त्यांच्या पेक्षा कमी किमतीत माल विकू शकतो
*आपणास गरज आहे ती फक्त एकत्र येऊन व्यवसाय करण्याची.*
आपन सर्वजण एकत्र येऊन प्रत्येक तालुक्यात जरी एकाच ब्रॅंडनेम ने सुपरमार्केट चालू केले तरी आपण मोठ मोठ्या व्यवसायीकांना टक्कर देऊ शकतो....
गरज आहे ती फक्त चांगल्या विचारांच्या मराठी लोकांनी एकत्र येऊन साम्राज्य निर्माण करण्याची,जसे छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केले होते....
🙏🙏🙏
ग्रुप ला जाॅईन होण्यासाठी लिंक---
facebook.com/groups/5431563883616463/?ref=share
Voices
Sir nice story
मला पण नोकरी करायची नाय बिजनेस करायचं आहे पण डोकं चालत nay
खूपच छान होते sir
हार्ड ओ हार्ड
Cast related society's outputs***
Khup chaan👏👏
Sir Josh talks var hamch gavache Pavan set ch interview gheun video taka 🙏🙏🙏
Dada mi pn gokul shirgav kolhapur cha ahe ❤️💯✌️ #kolhapurkar 🔥🔥
निखिलदांचा स्वभावच राॅयल आहे...👑🔝💯👬
अशे खूप बिझनेस आहेत.कमी खरचात सेफ बिझनेस आहेत
मला पण नहीं अवड़त शिक्षण
Nice Nikhil da
Business karatana pahila tya field chi mahiti ghya nay nusat karaych mhanun karaych nahi
Apn ek kahi tari as chalu keru jya business la kadhich Maran nhi ahe Kiva asa kahi tari je lokana nehmi lagte Kiva supply chain chalu Karu ex - ekhad hotel gheu tyala daily onion tomato
Kahi tari supply chain chalu karu
मला पण बिझनेस करायचा आहे पण कोणता करावा काय समजेना
Location kay aahe??
Same here.
मस्त निखू, तुझी स्टोरी ऐकून खूप छान वाटलं
Nikhil dada
Bara zhala bhava ,, engineering keli nahis 😪
🙏🙏🙏🙏
Nice sest video 👍👍👍
Please sir tumcha no da mihi Kolhapur chi ahe mla hi tumchsarkha kytri krych ahe
👍👍👍
Apla gala kothe ahe?pl give address.
Nice 👍👍👍
Mala avadala video
Nikhil da 💝
#मीमराठी
NB❤
I have to study daily at least for 10 hours daily . My exam is after 2 months . It really hurts me 😂 when I see such videos saying study isn't everything . But I must study to crack the exam and most painful thing is that I also want to have my own business but but before it I have to study and crack the exam .
Are you doing CA ??
@@ranyfarade2098 No
English bolke kya lagta hai tuze haa re zatu shana ban gaya indian hai na tho thoda hindi bolne me garv feel kro yrrr
@@YANtrikPOL Are Bhai. Itna ghussa mat ho 😂🤣 Muze Apani Hindi hi pasand hai. Angrezi nahi. Wo bas Maine Angrazi mein likha hai .
Really you doing daily 10 hours study
Bhava lay bhari
Maj pn asach jhaly dada
Kkadak
❤️❤️❤️❤️❤️
🔥🔥🔥🔥🔥
💯💯💯💯
निखिल...# मालक...👌👍
😊
👍👑😪
Video title khup chukicha ahe.. shikshan sarvakahi nasla tri samjat respect ha tyanech milto,
Eka vadapav walyala ani eka banket nokri karnarya la bajula ubha kara bgha respect konala ahe.
Mala pun business karacha aahe
Same bahu 11th and 12th la zal fail 2
MI prtana karun philet
Suni jadhav ahamadnagar chi pan mulakht ghya
#rubab
😇🥰🥳🥳💕
Do you own a BMW car shown in the photo....
mi pan bijness karnar my drem is bijness
Sjj
Ladaki ka chakkar babu baiya
Khup chan nikhil. Go ahead
😍😍🤗🤗🙏🙏🙏✌✌💪💪👌👌
Vvvvvaaaaaa
मी पन बिजनेस करत्तो माज पान शॉप अहे सोताच
Marathi sikshan manje career che L
Sir tumacha contact number milel ka
Number send kara na
Good
NB ❤️
Good