पाडूरंगाच्चा मंदिरा मध्ये धम्म चक्र आहे आणि ते

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 гру 2024

КОМЕНТАРІ • 454

  • @padmakarjanjal7870
    @padmakarjanjal7870 3 роки тому +11

    अत्यंत मार्मिक आणि हृदय स्पर्शी विवेचन केले आहे जयभिम नमोबुध्दाय निळा सलाम

  • @samadhanpatode8348
    @samadhanpatode8348 3 роки тому +17

    जयभिम साहेब प्रवचन ऐकून धन्य झालो आहे खर आहे साहेब बहूजन समाज हा देव या जखडातून बाहेर पडेल तेंव्हा च सत्याचा शोध घेतील तेंव्हा च फूले शाहू आंबेडकर कळतिल जयभिम जय जिजाऊ जय क्रांती जय सावित्री

  • @laxmanbhuktar2897
    @laxmanbhuktar2897 2 роки тому +14

    अगदी सत्य व परखड विचार मांडले या बद्दल वकिल साहेबांचे धन्यवाद, जयभीम🙏🙏🙏🙏🙏

  • @nandukumarkamble3476
    @nandukumarkamble3476 4 роки тому +10

    अॅड.संभाजी बरुडे सर ,जयभीम
    आपण बहुजनांचा खरा इतिहास जनमानसात पर्यंत पोहचविण्याचे काम करत आहात
    आपले मनःपुर्वक अभिनंदन व पुढील कार्यास
    शुभेच्छा.

  • @sudhakarkamble6974
    @sudhakarkamble6974 4 роки тому +100

    खूपच छान विष्लेशन सर
    पंढरपुर म्हणजे,पांढऱ्या शुभ्र कमळांच्या नंदी किनारी,वसलेले गांव !
    पांडुरंग म्हणजे, पांढऱ्या कमळावर आरूढ झालेला. माणुस ( बद्ध )
    भगवान म्हणजे, भग म्हणजे जाळणे.वान म्हणजे वासना आपल्या सर्व वासना जाळणारा
    माणुस.( बुद्ध )
    विठ्ल म्हणजे वाईट विचारांनवर विजय मिळवणाऱ्या व्यक्तीचे स्थळ!( बुध्द )
    जय शिवराय जय भिंम

    • @disharani595
      @disharani595 4 роки тому +3

      Verry good,👌👍

    • @sanjayjadhav3981
      @sanjayjadhav3981 3 роки тому +5

      👌💯%✔️सटिक विश्लेषण !
      जयभिम ! जयशिवराय !!🙏🇮🇳✊

    • @sanjayjadhav3981
      @sanjayjadhav3981 3 роки тому +3

      पंढ़रपुर=पांढरी रंगाची मातीचे गाव
      विठ्ठल=वाईटावर विजय मिळवणारे बुध्दाचे स्थल,
      पांडु+रंग=पांडु=पिवळ्या रंगाचे चीवर परिधान करणारा=बुध्द

    • @user-nq7nt1rq9b
      @user-nq7nt1rq9b 3 роки тому

      @@sanjayjadhav3981 ua-cam.com/video/ffIzOLA1QUY/v-deo.html

    • @vishwastripure7863
      @vishwastripure7863 3 роки тому

      वामन केशराम च्या बामसेफी गटारीतला किडा

  • @babasahebfadtare4388
    @babasahebfadtare4388 3 роки тому +4

    सर ,धन्यवाद आपले अतिशय मोलाचे विचार समाजाने ग्रहण केले पाहिजे तरच आपला निभाव लागेल समाजाने ओळखावे. नाहीतर दुर्दशा झाल्याशिवाय राहणार नाही. जय ज्योती, जय संविधान

  • @mohankamble2093
    @mohankamble2093 4 роки тому +45

    मार्मिक विश्लेषण
    जयभीम
    जयज्योती
    जय सवित्रिंमाई

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 3 роки тому +6

    आप्पा आपले विचार सत्यशोधक ,समता वादी आहेत आपला प्रत्येक शब्द प्रमाण मानून पावले टाकून जीवन प्रवास व परिवर्तन करत राहू ,विजय आपलाच आहे,खूप खूप धन्यवाद सर👍

  • @dadapatole9341
    @dadapatole9341 4 роки тому +90

    अप्पा ,तुमच्या सत्य शोधक चळवळीस त्रिवार प्रणाम .जय शिवराय जय भिम

    • @rahulbhosale9714
      @rahulbhosale9714 4 роки тому +4

      जय भीम धन्यवाद 🙏🙏🙏

    • @dadapatole9341
      @dadapatole9341 4 роки тому +2

      @@rahulbhosale9714 jai shivray jai Bhim

    • @namdeodhanvant6522
      @namdeodhanvant6522 3 роки тому +1

      Jai Bhim Dada.

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 3 роки тому +1

      खर आहे ओबीसींना कधी समजे नमो बुद्धाय

    • @kavitavandre2453
      @kavitavandre2453 3 роки тому

      @@tulshiramambhore7206 नाव तुळशीराम वा, तुंम्ही महारांनी हिंदु धर्म सोडलेला आहे तरीही का आमच्या धर्मात ढवळाढवळ करताय। तुमचा काल्पनिक ढम्म कुरवाळत बसा कि भुसनळ्यांनो। आता obc, st, sc सगळे तुमच्यातलेच आहेत (गद्दार) असे वाटते का?

  • @kailaskhandare1657
    @kailaskhandare1657 4 роки тому +39

    सर आपण खरोखरच आपले मत मांडलेत हे सत्यशोधक महात्मा फुले सावित्रीबाई फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांचे अतिशय सुंदर मार्गदर्शन केले आहे. सर आपणास कोटी कोटी प्रणाम आज आम्हाला हा इतिहास समजून घेणे फारच गरजेचे आहे.कारण हे समजून घेण्यासाठी शिक्षण आणि अभ्यासू पुस्तके वाचन केले तरच प्रत्येकाला ह्या महान व्यक्तींची जाणीव करून देण्याचे कार्य कळेल. आणि प्रत्येक घरात असे विचार असने अत्यंत आवश्यक आहे. सर आपले मनापासून हार्दिक अभिनंदन...!💐💐💐💐💐💐💐💐💐जय शिवराय जयभीम🙏🙏🙏

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 3 роки тому

      साहेब आपले खरोखर अभिन
      ,ः,

  • @anilsawant4536
    @anilsawant4536 4 роки тому +10

    जय शाहु फुले आंबेडकर खुपच छान विश्लेषन साहेब

  • @rekhachavan4652
    @rekhachavan4652 4 роки тому +38

    खूप छान सर आसे भाषन कधीच अकले नाही रक्त सळ सळायला लागले आहे

    • @subhashkhandagale8407
      @subhashkhandagale8407 4 роки тому

      मी आपल्या सोबत आहे👍👍👍👍👍

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 3 роки тому

      Toa Chaloo Tathagat Buddha Light of Universe ke aur 🌹 Vipassana Prachar Prasar karo 🇮🇳

  • @vishwasmore5127
    @vishwasmore5127 2 роки тому +2

    सरांना कोटी कोटी प्रणाम खुप छान माहिती दिली आहे असे च मार्गदर्शन बहुजन समाजाला करत रहावे धन्यवाद सर जय भीम

  • @lknirmal78
    @lknirmal78 3 роки тому +2

    भयंकर प्रेरणादायी व्याख्यान आहे

  • @marutikadale383
    @marutikadale383 4 роки тому +12

    ग्रेट बोरूडे सर। जय भीम नमो बुद्धा ग्रेट बहुजन

  • @sureshramteke7453
    @sureshramteke7453 4 роки тому +12

    समाजा मध्ये असें वक्ता आणि निर्भीड वक्ता आपल्या समाजां मद्य निर्माण झाले पाहिजेत आणि समजामद्य विचरचे परिवर्तन करणारे मनसे निर्माण झाली पाहिजेत कोणताही समाज असो तो समाज डोळस झाला पाहिजे तेव्हाच समाजा मद्ये परिवर्तन येईल तुमचे विचार अंगीकारणे मोलाचे आहेत आपणाला माझ्या कडून सॅल्यूट जय जोतिबा जय भीम जय शिवराय

  • @vishnupotwale1825
    @vishnupotwale1825 4 роки тому +30

    इतिहास लोकांना समजून सांगितले पाहिजे खरच सर ऐकून समाधान झालो जय शिवराय जय भिम जय लहुजी

  • @shreyakamble9601
    @shreyakamble9601 4 роки тому +15

    Good information,All should be aware of the real history of India.

  • @laxmanhiwale4462
    @laxmanhiwale4462 3 роки тому +3

    उधारली कोटी कुळे भिमा तुझ्या जन्मा मुळे....जय भिम...जय मूलनिवासी

  • @dipakjadhav4247
    @dipakjadhav4247 4 роки тому +28

    समाजाला आदर्श शाळा,आद्यावत दवाखाना, सुसज्ज व्यायामशाळा व परिपूर्ण ग्रंथालय यांची गरज आहे.
    छान सर...........

    • @Vichardhara303
      @Vichardhara303 3 роки тому

      ua-cam.com/video/mas1ZZHwQeg/v-deo.html

  • @narendraahire1354
    @narendraahire1354 4 роки тому +43

    हो सर तुमचं भाषण ऐकून अक्षरशः डोळ्यात पाणी आलं खूपच छान भाषण दिलं खरंच सांगितलं तुम्ही ब्राह्मणाच्या छड जय भीम वाल्याला कळलं पण आपल्या ओबीसी समाजाला केव्हा कळेल धन्यवाद सर आपलं असाच कार्यकर्ता हवाय आपल्या समाजाला
    जय भीम जय शिवराय जय सावित्रीबाई

    • @suryafms7410
      @suryafms7410 2 роки тому

      बर झालं दादा तुला अता तरी समजलं धन्यवाद

  • @budhay2016
    @budhay2016 4 роки тому +8

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे..
    जय भीम जय संविधान .
    नमो budhay .
    तुमचं आमचं नात काय .
    जय जिजाऊ जय शिवराय जय भीम.
    खूप सुंदर. व्हिडिओ आहे हा .
    खूप छान माहिती दिलीत .त्या बदल खूप खूप धन्यवाद आपला .
    बोरुडे सर .जय भीम जय शिवराय .

  • @bhauraokhandare3121
    @bhauraokhandare3121 4 роки тому +6

    खुप छान प्रबोधन ऍड.बोरुडे साहेब .🙏 जयभीम नमोबुध्दाय

  • @sanjaypakhale4819
    @sanjaypakhale4819 3 роки тому +3

    अभिवादन, जय भीम, जय शिवराय, जय महात्मा ज्योतिबा, जय भारत

  • @pralhadsahare6083
    @pralhadsahare6083 3 роки тому

    खूपच छान भाषण . नमो बुद्धाय। नमो भिमाय
    .

  • @siddharthkhaire4248
    @siddharthkhaire4248 3 роки тому +1

    सुंदर भाषण जबरदस्त 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @narendradhaneshwar9214
    @narendradhaneshwar9214 4 роки тому +3

    खुपच छान प्रबोधन ,OBC.SC. ST.सर्वानी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे.

  • @sakharamkale2867
    @sakharamkale2867 Рік тому +1

    सर आपण ओबीसी समाजाला जाग करण्याचं काम करत आहात याबद्दल तुम्हाला आणि तुमच्या विचाराला सलाम

  • @shankarkhalsode701
    @shankarkhalsode701 Рік тому

    खूपच कडक शब्दात आपलं विश्लेषण आहे साहेब... धन्यवाद 🙏

  • @vinaywakode6705
    @vinaywakode6705 4 роки тому +46

    साहेब, तुमच्या रक्तासारखे सर्व सुज्ञ लोक असायला पाहिजेत. विचार करणारे असायला पाहिजेत. पण जिकडेतिकडे अंधश्रद्धा पसरली आहे. त्यामुळे डोके विचार करूच शकत नाही. हीच खेदाची गोष्ट खटकणारी आहे.

    • @bhikussawant4112
      @bhikussawant4112 4 роки тому +4

      माकड बोलत माझच ढुंगण लाल, असे कु बुद्धीचे शकुनी मामा, अफगाणिस्थान मधली बौद्ध कालीन देव स्वरूप भगवान गौतम बुद्धांची एवढी अवाढव्य मूर्ती तोडली तेव्हा तुम्ही कोठे होता? का बोंबल्लात नाही, मूर्ती तोडणाऱ्यान्च्या बाबतीत? आजादी मिळाली म्हणून दुसऱ्यान्च्या भावनेचा निष्ठेचा अनादर करता काय? माहीत असेलच मोगलांच्या कारकिर्दीत मोगलांनी जर आपले राज्य स्थापित केले असते तर इस्लाम शिवाय कोणताच देव धर्म वाचला नसता. अगर न होते शिवाजी तो सबकी सुंतान हो जाती, और हर कोई बन जाते मुल्ला और काजी. जय शिवराय जय भीमराय, जय हिंद.

    • @subhashwarghade3490
      @subhashwarghade3490 3 роки тому +2

      @@bhikussawant4112 dev ha amchya shraddhechaa vishay aaahe.

    • @sunilghadge2833
      @sunilghadge2833 2 роки тому

      @@bhikussawant4112 sawant saheb... मुघलांनी...800 वर्ष राज्य केलं...त्यांनी मनात आणला असता तर या देशाला...त्यांनी इस्लामिक राष्ट्र बनवू शकले असते .. अफगाणिस्तान मध्ये बुद्ध मूर्ती पाडली...हे खरं आहे पण ते अफाणिस्तानमधील धर्मांध होते ...त्याअर्थी त्यांचा जगभर...निषेध...झाला केला... भारत मध्ये पण
      ..दुसऱ्यांच्या श्रध्दा आणि भावना ..नक्कीच असतात पण त्याची टीका टिप्पणी पूर्वी पासून चालू आहे..जरा नीट आणि चांगला इतिहास वाचा... छ.शिवाजी महाराज यांचे नाव घेवून जातीय टिप्पणी करू नका...

  • @vijaykumarpatil9225
    @vijaykumarpatil9225 4 роки тому +15

    Sir remarkable speech to chage the mentality of not only OBC,but also ST, NT,VJ.

  • @ashokkarde2664
    @ashokkarde2664 2 роки тому

    खुप छान विचारसणीतुन आम्हाला मार्गदर्शन केलं सर आपले खूप खूप धन्यवाद 👌👍

  • @dilipghodake7459
    @dilipghodake7459 4 роки тому +2

    खुप छान मार्गदर्शन

  • @dineshmore5412
    @dineshmore5412 3 роки тому +4

    सर तुम्ही सुंदर शब्दात मांडणी केली
    जय शिवराय जय भीम

  • @Rajaramgade-ps8yt
    @Rajaramgade-ps8yt Рік тому

    जय. ज्योती जय मुळनिवासी खुप छान विचार मांडले.

  • @dnyaneshwarkhetmails5827
    @dnyaneshwarkhetmails5827 4 роки тому +2

    Apritam aani anmol dnyan Borude Saheb. Abhinandan. 👆💐🌹☝️🌷✌️🙏🙏🙏

  • @swatiurade3925
    @swatiurade3925 2 роки тому

    Sir.... Khup Khup chan व्याख्यान दिलं, jaybhim sir

  • @ranjitpadale252
    @ranjitpadale252 3 роки тому +2

    वकिल साहेब आपण वंचित बहुजन आघाडी पक्षा मध्ये सक्रीय सहभागी व्हावे ही अपेक्षा आहे

  • @ashokvishe39
    @ashokvishe39 4 роки тому +4

    मार्मिक विश्लेषण जय शिवराय जय भीम जय ज्योती जय क्रांती

  • @shaileshpawar3526
    @shaileshpawar3526 3 роки тому +1

    आद. Adv. संभाजी बोरुडे साहेब आपले
    व्याख्यान ऐकून खुप खूप धन्य झालो.
    जय जिजाऊ जय शिवराय
    जय भिम जय संविधान 🙏🙏🙏
    मुंबई.

  • @ashokpagare5271
    @ashokpagare5271 4 роки тому +3

    खुपच छान विचार.
    धन्यवाद सर

  • @meghrajwankhede5070
    @meghrajwankhede5070 3 роки тому +3

    जयभीम🙏 अतिउत्तम ,करा धर्मांतर उद्धारासाठी 🙏

  • @marutikadale383
    @marutikadale383 4 роки тому +18

    ओबीसी चे प्रबोधन कितिही करा ते नाहीं सुधारनार.त्यनि सत्य शोधक केले पहिजे

    • @राष्ट्रहीत
      @राष्ट्रहीत 4 роки тому +3

      Sagalyat jyast khotya Actrosity tumhi OBC var kelya bhamate ho

    • @aakashbaviskar1696
      @aakashbaviskar1696 3 роки тому

      @@राष्ट्रहीत Are tumhi fukat cha reservation kahun ... Reservation ani samvidhan la nav thevtat

  • @eknathkakade8455
    @eknathkakade8455 4 роки тому +7

    सत्यसनातन वैदीक धर्म की जय...जय श्री राम..

  • @pravingaikwad7305
    @pravingaikwad7305 3 роки тому +1

    माननीय बोराडे सर आपण असेच मार्गदर्शन आठवड्यातून करावे ही नम्र विनंती जय हिंद

  • @rajupalaspagar7568
    @rajupalaspagar7568 2 роки тому +1

    Namo buddhay Jay Bheem कोटि-कोटि dhanyvad Sahib

  • @mukeshganesh8260
    @mukeshganesh8260 3 роки тому +3

    Jai mulnivasi braman vedeshi

  • @shrimantgaikwad2968
    @shrimantgaikwad2968 3 роки тому +3

    Grate speech sir ,salute you .

  • @pralhadkhandare8169
    @pralhadkhandare8169 4 роки тому +4

    जयभिम जय संविधान नमोबुधाय

  • @sanjaykamble2471
    @sanjaykamble2471 4 роки тому +72

    ओबीसी समाजाने सत्य समजून घेऊन पुढील वाटचालीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. तरच पुढील पिढी बुद्धी वादी. तर्क वादी. विज्ञान वादी. होईल जय शिवराय जय भीम.

    • @samadhanpivalatkar3284
      @samadhanpivalatkar3284 4 роки тому +4

      ओबीसी समाजाची गडचेपी होत आहे.
      वरच्या बाजुला शेंडीवाले. आणि खालच्या बाजुला जातीवादी दलिंदर भामटे. (18सिटी वाले)

    • @pragatigudadhe7347
      @pragatigudadhe7347 4 роки тому

      (ড(|)়)ড

    • @राष्ट्रहीत
      @राष्ट्रहीत 4 роки тому +2

      @@samadhanpivalatkar3284 💯👌🚩🚩🚩🚩

    • @vishwastripure5564
      @vishwastripure5564 3 роки тому +1

      @@samadhanpivalatkar3284 ऐकदम बरोबर

    • @kavitavandre2453
      @kavitavandre2453 3 роки тому +2

      @@samadhanpivalatkar3284 महारांची गळचेपी होत नाही ना। दुसरे हींदु त्यांचे ते बघुन घेतील महारांनी काळजी करू नये।
      महारांनी हिंदु धर्म सोडला आता इतरांनी पण तो सोडावा हा केविलवाणा प्रयत्न। डुक्कर स्वतः गुवा मध्ये लोळण घेतो व इतरांनी पण गुवा त लोळावे म्हणुन गु किती चांगला आहे हे सगळ्यांना सांगत सुटतात।

  • @milindavhad5606
    @milindavhad5606 4 роки тому +8

    जय मुलनिवासी सर

  • @suryabhanjinade7390
    @suryabhanjinade7390 Рік тому

    Very nice go ahead.🙏🙏🙏👌

  • @dadasahebukale1062
    @dadasahebukale1062 Рік тому

    Very nice............💕👌👌👌

  • @pratapgaikwad2256
    @pratapgaikwad2256 3 роки тому +1

    Appreciate you...Very Nice Info...( Bramhanamule saglya 18 pagad jatiche watole zhale ahet.) Jaybhim Borude Saheb....

  • @dadaraoingle3906
    @dadaraoingle3906 4 роки тому +4

    Khamgaon Saheb very very nice.

  • @arvindbansod25
    @arvindbansod25 4 роки тому +2

    Very very good brother

  • @ramdasnaik1625
    @ramdasnaik1625 4 роки тому +3

    खुपच छान सर आता तरी सवर्णाच्या कानाचे भोकं उघडायला पाहिजे युरेशियन ब्राम्हणाची चमचेगिरी सोडा आणि भारत वाचवा लेकंहो शिका काही तरी

  • @kiyu563
    @kiyu563 4 роки тому +2

    फार उत्तम सर.

  • @umakantdhok9138
    @umakantdhok9138 4 роки тому +28

    साहेब तुमच्यासारख्या विचारवंतांची आज गरज आहे काही लोकांना कितीही ओरडून सांगितलं तरीही कळत नाही हे फार मोठं दुर्दैव आहे .शिक्षित महिलांना आपण कुणामुळे शिक्षण घेऊ शकलो हे साधं कळू नये यासारखं दुसरं दुर्दैव नाही .आता तरी जागे नाही झाले तर येणार काल आपल्या पिढीला गुलाम म्हणून जगावं लागेल व त्याला जबाबदार आपण असाल हे लक्षात ठेवा

  • @bandumesharam812
    @bandumesharam812 4 роки тому +3

    जयभीम. जयभारत.. जय संविधान... जय विज्ञान.... जय जवान..... जय किसान...... जय शिवराय...... जय भीमराय........ जय छ. संभाजी महाराज....... जय मांसाहेब जिजाऊ......... जय क्रांतीजोती मां सावित्रीबाई फुले......... जय राष्ट्रपुरुष महात्मा जोतिबा फुले ...........जय समस्त मानव समाज.........।।।

  • @milindavhad5606
    @milindavhad5606 4 роки тому +8

    आप्पा खूप छान मार्गदर्शन केलं जय जिजाऊ जय मूलनिवासी जय भिम

  • @pubgyt7759
    @pubgyt7759 2 роки тому

    Tumala sir koti koti parnam kup chan updesh dila tay badal danywad

  • @deoraokamble9645
    @deoraokamble9645 2 роки тому

    आपली जनजागृती साठी त्रिवार वंदन जयभीम

  • @PrakashWaghole-qr5mi
    @PrakashWaghole-qr5mi Місяць тому

    आपा फुले शाहू आंबेडकर विचार री आहे जय वंचित जय बहुजन जय ओबिशी

  • @popataru2426
    @popataru2426 2 роки тому

    आप्पा जय मुल निवासी नमो बुद्धाय शिवराया जय क्रांती जय ज्योती जय भीम मी पोपट सावळा आरु बारा बाभळी अहमदनगर पाथर्डी रोड आपल्या कार्यास त्रिवार वंदन

  • @vijayakhaparde4647
    @vijayakhaparde4647 4 роки тому +6

    Buddham sarnam ghachami 🙏🌷 jay Bharat 🇮🇳 land of Gautam Buddha pearls of wisdom from buddha 🙏

  • @shivajikamble9091
    @shivajikamble9091 3 роки тому

    खरच खूप छान मांडणी केली
    डोळ्यात अलगद पाणी आलं सर
    या सरांचे आजून कांहीं विडिओ बघायला मिळले तर खुप छान प्रबोधन होईल
    जय भिमा
    मोबाईल नंबर मिळेल का?
    प्रबोधन करण्यासाठी हवा होता...........

  • @bhushansasane8890
    @bhushansasane8890 2 роки тому

    वरच्या गाडग्याला फक्त ढकलून द्यायचे झाले बस बाकी काही च करायचं नाही.सुंदर विश्लेषण केले सर.

  • @rajupalaspagar7568
    @rajupalaspagar7568 2 роки тому

    Saheb khup chan mahiti midhali ho jay shivaji jay fule jay shahu jay bhim

  • @nandashende3381
    @nandashende3381 2 роки тому

    खुप छान भाषण जो सवीधान वाचतो ताला कळते

  • @KrantiSury3943
    @KrantiSury3943 5 років тому +12

    जय सत्यशोधक सर

  • @narendraingle187
    @narendraingle187 4 роки тому +2

    Thanks jaibhim good speech sir

  • @rameshkamble8575
    @rameshkamble8575 2 роки тому

    महात्मा फुलेंची उंची तसेच dr बाबासाहेबांचे obc साठी केलेले कार्य तुमच्या तडफदार भाषणातून कळलं 🙏🙏धन्यवाद साहेब.

  • @vijaygaygol2430
    @vijaygaygol2430 4 роки тому +2

    Nice information Saheb

  • @shaileshshirsat4926
    @shaileshshirsat4926 4 роки тому +12

    ओ. बी. सी समाज आता सुधरले नाही तर, तुमची पुढील पिढी तुम्हाला माफ करणार नाही. जय शिवराय, जय फुले, जय भिम , जय भारत.

    • @samadhanpivalatkar3284
      @samadhanpivalatkar3284 4 роки тому +3

      ओबीसी समाज सुधरलाच आहे रे... जातीवादी दलिंदर भामट्या.
      तुम्ही सुधरा अगोदर. खोट्या 18सिटी टाकता. जातीवादी दलिंदर भामट्यांनी

    • @राष्ट्रहीत
      @राष्ट्रहीत 4 роки тому +1

      OBC sudharla manun PM modi zale tumhi. Bekhub aahat manun pakkya mandir ughadayala nighala

    • @bittuchaudhari9818
      @bittuchaudhari9818 4 роки тому

      Kay tuzi Bhashya nich

    • @prof.reshmakamble3689
      @prof.reshmakamble3689 3 роки тому

      @@samadhanpivalatkar3284 kiti sudharala te disale .

    • @vishwastripure5564
      @vishwastripure5564 3 роки тому +2

      ओ.बि सी ची तु काळजी करू नको भिमटया .तु फक्त तुझे बघ .आम्ही आमचे बघु .

  • @shrikant.8026
    @shrikant.8026 3 роки тому

    मस्त. बहोत. खुब. छानच. जयभिम. जय शिवराय

  • @vishnukedare7664
    @vishnukedare7664 3 роки тому +4

    फार चांगली भाषा समजेल अशी आहे o b c डोक्यातील किडे भाहेर पडेल

  • @jagdishpatil9824
    @jagdishpatil9824 3 роки тому

    खूपछ छान ,
    भारत नकीच परिवर्तन chya दिसेने आहे
    जय भीम जय शिवराय जय शाहू ,जय ज्योति

  • @gautammhaske1343
    @gautammhaske1343 3 роки тому

    Adv Sambhaji Borude Sir (Appa) Tumchya vyakhyanane nakkich OBC samajat prabodhan hoyeel.Khup chhan ani thodkyat tumhi aaple bahujan Sant tasech bahujan mahapurushancha itihaas samjaun sangitla.Dhanyavaad Sir Jay Shivray,Jay Joti,Jay Samvidhan,Jay Bharat

  • @vinodkamble2476
    @vinodkamble2476 3 роки тому +1

    🎌🎌🎌🎌🎌🎌🎌🎌🎌🎌🎌🎌🎌
    Very Nice Jaibhim Jaisanvidhan
    🎌🎌🎌🎌🎌🎌🎌🎌🎌🎌🎌🎌🎌

  • @vijendrameshram6120
    @vijendrameshram6120 4 роки тому +2

    Bahoot badiya. We have to spread Mahatma Fule thought in every house of OBC - Jay Fule

  • @babanmeshram2886
    @babanmeshram2886 3 роки тому

    खुपच सुंदर सर,आपल्याला अधिक संशोधनासाठी प्रेरणा मिळो .जय बुद्ध, जय भीम, जय भारत.

  • @surendralokhande2449
    @surendralokhande2449 3 роки тому +2

    सत्य जगापुढे मांडणे गरजेचे आहे जय भीम दादा

  • @udaymore4531
    @udaymore4531 4 роки тому +11

    अॅड ,साहेब खुप छान जय क्रांती जय सावित्री

  • @snbhalerao9944
    @snbhalerao9944 4 роки тому +1

    Sunder Vichar 🙏🙏🙏

  • @sandeepovhal6202
    @sandeepovhal6202 4 роки тому +18

    हकालपट्टी करण्यात यावी ब्राह्मण
    ( rss)

  • @uddhavsutarsutar5371
    @uddhavsutarsutar5371 4 роки тому +2

    Gert Saheb

  • @kiranmore12123
    @kiranmore12123 3 роки тому +6

    त्या जय भीम वाल्याला कळला मंजे काय? आपण असे म्हणून समस्त बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या आहेत....
    जय भीम मंजे कोणतीही जात नाही किंवा तो कोणत्या विशिष्ट जातीचे नाव नाही, कीवा त्यावर कोणाची मक्तेदारी नाही...
    जय भीम हा क्रांतीचा, जातिआंत चा नारा आहे, तुम्ही येवढे ठस्के मारत बोलता ते सुद्धा बाबासाहेबांच्या मुळेच त्यामुळे तुम्ही सुध्दा जय भीम वालेच हे मान्य करा...

  • @prashanllandge2956
    @prashanllandge2956 4 роки тому +2

    Saheb khup changli mahiti ani prabhodan kelet ani ashech tumche margdarshan milave ashi mi vinanti karto tumche margdarshan khup avadle saheb jai bhim

  • @k.sunilmoon
    @k.sunilmoon 4 роки тому +1

    छानच माहिती 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻👏🏻👏🏻

  • @dharmendrabhalerao0401
    @dharmendrabhalerao0401 3 роки тому +1

    जयभिम जयसंविधान जय भारत

  • @pradnyasawant8422
    @pradnyasawant8422 3 роки тому

    Atiutkrusht व मॉडेल लेक्चर. खूप धन्यवाद सर.

  • @kingmaker0074
    @kingmaker0074 3 роки тому +1

    जयभारत जय बौध्दराष्टृ

  • @dilipghodake7459
    @dilipghodake7459 3 роки тому +4

    धन्यवाद साहेब.आपण खुप महान आहात.बहुजनसमाज आपल्या विचारापासुन लाखोमैल दुर आहे.

  • @rajkumarkachare6560
    @rajkumarkachare6560 4 роки тому +3

    Jaybhim namobudhay jayshivraya jay annabhau sathe onlyon vba parbhani taluka purana

  • @nitinbhaware
    @nitinbhaware 4 роки тому +3

    Jay Bhim , Excellent Speech.

  • @ravindranikalje5190
    @ravindranikalje5190 2 роки тому

    ग्रेट सर खुप छान विचार माडले
    💯✅ जय भारत 🙏🙏

  • @krishnasonkamble3582
    @krishnasonkamble3582 3 роки тому

    वा सर खर आहे वा वा

  • @vijaygovande2083
    @vijaygovande2083 4 роки тому +2

    Farch chan speech obc la Gage karnashati atant awashk ahe obc Jo parant gurphatla ahe toparant he awashk ahe thanks sir

  • @dr.narayanbakalarts6417
    @dr.narayanbakalarts6417 3 роки тому +4

    न्याय पाहीजे असेल तर सत्ता मिळवावी लागेल. आणि सत्ता पाहीजे असेल तर निवडणूक समजून घ्यावी लागेल. जात पात सोडून गोरगरीब पिडीतानी एकत्रित येऊन स्वतः चा फायदा होईल आणि न्याय मिळेल अशी निवडणूक घडवून आणावी.