चांगले लोकं नेहमीं दुःखी का असतात | पापी लोकं सुखी असण्याच कारण.!श्रीमत दासबोध 🙏| समर्थ श्रवण निरूपण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 кві 2024
  • चांगले लोकं नेहमीं दुःखी का असतात | पापी लोकं सुखी असण्याच कारण.!श्रीमत दासबोध 🙏| समर्थ श्रवण निरूपण
    श्रीमत दासबोध 🙏| समर्थ श्रवण निरूपण | एक सुंदर बोध
    श्रीमत दासबोध 🙏| समर्थ श्रवण निरूपण | एक सुंदर बोध
    #उत्तमविचार
    चांगले लोकं नेहमीं दुःखी का असतात | पापी लोकं सुखी असण्याच कारण.!श्रीमत दासबोध 🙏| समर्थ श्रवण निरूपण
    #उत्तमविचार
    चालू समास वर्तमान समास दासबोध दशक समास दासबोध मनाचे श्लोक प्रार्थना सद्गुरू बैठक समर्थ बैठक आप्पासाहेब धर्माधिकारी कथा कहाणी प्रवचन भजन पूजन मराठी बोधकथा जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरु गजानन गणपती बाप्पा मोरया नवीन समास
    Video आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करून subscribe करा 🙏🙏🙏🙏
    प्रेरणादायी मराठी कथा | मराठी कथा |चांगले विचार
    #मराठीबोधकथा
    #मराठीसुविचार
    #arathimoraostory
    #moralstories

КОМЕНТАРІ • 119

  • @anitaanbhule6233

    सुंदर बोधकथा आहे.माझा मुलगा 30 वर्षाच होता.मी समर्थ आज्ञेच्या बैठकीत होते.पण मुलाच्या जाण्याने माझी मानसिक स्थितीच गेली.आज बोधकथा ऐकून मन अगदी भारावून गेले.जे होते ते देवाच्या आज्ञेने पण मी देवालाच बोलत होते.हक्काचा ऐकणार तोच आहे.या दुखातून बाहेर काढणार मला सावरणार पण तोच आहे. पण माझी स्थित अशी आहे कळतय पण वळेना.जय सद्गुरु.

  • @shailadeshmukh6767

    सुंदर कथा आहे

  • @sunitapawar9699

    मी सदगुरू च्या बैठकीत आहे मला निरूपणाचा भाग होता 13 वर्षे मी निरुपण करत होते पण मी पीएसीयल कंपनीचे काम करत होते तिकपंनी बंद झाली आणि सहा वर्षे नंतर एका महिलेने तक्रार केली आणि माझा भाग बंद केला मी कुणालाही फसवले नाही ओरिजिनल कागदपत्रे प्रत्येकाला दिलेली आहेत पण माझा भाग बंद होऊन साडेचार वर्षे झाली आहे पण अजूनही मला भाग गेलेल्या चे दुख खुप होते रडायला पण खुप येते हा बोद ऐकून मनाला खूप छान वाटले धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏

  • @dwarkadaschipate8326

    सुंदर कथा आहे

  • @bhagyashreetarmale4699

    हे बोध ऐकल्यावर मनात शांती मिळाली

  • @AdityaBansode-ep5in
    @AdityaBansode-ep5in 21 день тому +2

    खूप सुंदर कथा सांगितली

  • @manishapagar5666

    नमस्कार खूप सुंदर कथा आहे मी रोज 10 श्रोल्क बोलते मनास शांत वाटते

  • @patilmayuri3756

    खूपच छान कथा

  • @dineshthakare3322

    खुपच सुंदर कथा सांगितली 🙏

  • @rajanithakare8488

    खुप छान विचार आहे कथा पण खूप छान आहे🎉

  • @sampadabhagat3502
    @sampadabhagat3502 14 днів тому +5

    🙏🙏जय सद्गुरु

  • @Chaitrali-bu8zz
    @Chaitrali-bu8zz 16 годин тому +2

    जय जय रघविर समर्थ

  • @user-jw3uh7sr2p

    जय

  • @Itsmegargi_2013
    @Itsmegargi_2013 7 годин тому

    Jay sadguru 🙏🏻

  • @PriyankaJadhav-k9w
    @PriyankaJadhav-k9w 7 годин тому

    Jay Sadguru

  • @shobhapatil5673

    Bahut sundar bhodh hai sri samarth

  • @anitahirave3765

    धन्यवाद खूप छान माहिती दिली

  • @seetabaisuryawanshi6127

    जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ जय श्री राम ❤🙏🙏🏵🏵🌼🌼🙏🙏❤

  • @dilipbire1277

    Jay jay Raghuveer संमर्थ

  • @user-vt6fb3rs7l

    खुपच सुंदर धन्यवाद