🌺😊जेव्हा मन दुःखी असेल एकटे पडले असाल त्यावेळी 🌺💯ऐका हा व्हिडिओ || When you are sad and alone 🌺👌

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 січ 2025

КОМЕНТАРІ • 300

  • @ushadhumal5158
    @ushadhumal5158 9 місяців тому +3

    छान आहे व्हिडिओ.

  • @sunandahowal9110
    @sunandahowal9110 9 місяців тому +8

    खूपच छान व्हिडिओ आवडला

  • @prathameshmalawade5215
    @prathameshmalawade5215 9 місяців тому +23

    Khoop छान विचार आहेत ताई तुमचे आम्हाला असेच motivate करत रहा धन्य वाद 😊😊😊

  • @aparnasawant1741
    @aparnasawant1741 4 місяці тому +6

    खरं आहे ताई सगळं काही करुन सुध्दा आमच्या साठी काय केले हे ऐकून मन खुप दुःखी होते व्हिडिओ पाहून खूप छान वाटत आहे

  • @sunilamrutkar5285
    @sunilamrutkar5285 9 місяців тому +9

    खर बोलता ताई तुम्ही मी हे सर्व करून बसलो पण बदल्यात मला हेच वाक्य ऐकायला मिळाल की तु आमच्यासाठी काय केल ? म्हणून मी सर्वसोडून मीमाझे गजानन माऊलीच्या नामःस्मरणात लागलो ❤ गण गण गणात बोते❤

  • @revanadkar4023
    @revanadkar4023 10 місяців тому +6

    🎉 खूपच छान आहे तुम्ही सगळे बरोबरच दिले आहे तेव्हा थॅन्क्स

  • @vanitabhalerao6024
    @vanitabhalerao6024 6 місяців тому +9

    हॅलो ताई तुम्ही छान विचार मांडला आहे मला तर खूप आवडले आहे कारण माझ्याही बाबतीत असंच घडलं आहे श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ अशक्य ते शक्य करतील स्वामी❤👍🙏

  • @dilipdhaygude929
    @dilipdhaygude929 10 місяців тому +6

    खूप खूप अभिनंदन ताई अभिनंदन मॅडम आपल्या सर्वांचे

  • @JayaKamvle
    @JayaKamvle 8 місяців тому +2

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

    • @bettereveryday8
      @bettereveryday8  8 місяців тому

      🙏🏻श्री स्वामी समर्थ 🌺

  • @prayagtambe4345
    @prayagtambe4345 7 місяців тому +4

    हे तर माज्यही बाबतीत घडले आहे आपण खूप छान👏✊👍 सल्ला दिला आहे धन्यवाद

  • @DhanashreeBhosale-t5x
    @DhanashreeBhosale-t5x 29 днів тому

    Khupch chan aahe ha video

  • @sangeetataware2049
    @sangeetataware2049 10 місяців тому +3

    100%, khupch khara nice msg aahe👍👍👍👌👌🙏🙏

  • @kavitanaik3083
    @kavitanaik3083 Рік тому +26

    व्हिडीओ मधील सगळं माझ्या आयष्यातील आहे आणि सगळच मला mach होत आहे अगदी जस सांगितले आहे अगदी तसे आणि अगदी बरोबर

  • @kavitanaik3083
    @kavitanaik3083 Рік тому +1

    छान आहे व्हिडीओ

  • @pintugubale8215
    @pintugubale8215 Рік тому +2

    Mastch ahe.

  • @gokuldaskanekar6520
    @gokuldaskanekar6520 9 місяців тому

    Video Chhan. Hota🌺🌺

  • @lokeshfule7113
    @lokeshfule7113 Рік тому +12

    - - फारच सुंदर व्ही.डी ओ . आवडला .

  • @jyotishinde986
    @jyotishinde986 7 місяців тому

    खुप छान विडिओ आहे

  • @kundalikwalkunje3663
    @kundalikwalkunje3663 Рік тому +1

    100% Satya Vachan he Sarv mein anubhavale Khoob

  • @GovindLad-ng7pw
    @GovindLad-ng7pw 6 місяців тому

    अप्रतिम🙏
    श्री स्वामी समर्थ
    अशक्य ही शक्य करतील स्वामी

  • @UshaAldar-xm4mg
    @UshaAldar-xm4mg 7 днів тому

    माझ्या बाबतीत असंच घडतं आहे खूप छान ताई श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ

    • @bettereveryday8
      @bettereveryday8  6 днів тому

      🙏श्री स्वामी समर्थ 😊

  • @tukaramlad4350
    @tukaramlad4350 Рік тому +1

    Jay shree Swami
    Shree Swami samartha khupacha sundar vichar ahe thank you

    • @bettereveryday8
      @bettereveryday8  Рік тому

      🌺 श्री स्वामी समर्थ🙏

  • @DipakPatil-dz8qn
    @DipakPatil-dz8qn 3 місяці тому

    खूप काही चांगले विचार देतात🙏🙏👌

  • @surekhagangurde1677
    @surekhagangurde1677 Місяць тому

    👌👌👌

  • @sangitanalawade1768
    @sangitanalawade1768 2 місяці тому

    छान विचार आहेत ताई❤❤❤

  • @JitendraPawar-wc2yg
    @JitendraPawar-wc2yg Рік тому

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

    • @bettereveryday8
      @bettereveryday8  Рік тому

      🙏 श्री स्वामी समर्थ🌺

  • @Sunitavhankhade
    @Sunitavhankhade 11 місяців тому

    Nice👍 video❤❤

  • @MotinaDcruz
    @MotinaDcruz 4 місяці тому

    खरं आहे

  • @rekharawat7306
    @rekharawat7306 10 місяців тому

    Khupchan very nice.

  • @Meghapashte123
    @Meghapashte123 6 місяців тому

    खरच खूप छान vidivo बनवली आहे सर्व सत्य परस्तीती सांगितली आज कल हेच घडतंय सर्वांच्या आयुष्यात

  • @oppof21s5g-xn8xc
    @oppof21s5g-xn8xc Рік тому

    Khupac. Sundar. &. Vasttaw. Vadim 👌👌👌👌

  • @padmakaulkar2997
    @padmakaulkar2997 7 місяців тому

    खूप छान विचार आहेत मला.खूप आवडलेत श्री.स्वामी.समर्थ. जय.जय स्वामी समर्थ

  • @NeetaPatil-t2t
    @NeetaPatil-t2t День тому

    हे ऐकून बघुन खुप बरे वाटले अशीच परिस्थिती माझ्यावर आल्या आहेत नमस्कार

  • @bhanuwanshibhau
    @bhanuwanshibhau Рік тому +2

    खुप छान 100 % खरे ।

  • @ManishaPatil-p9g
    @ManishaPatil-p9g 10 місяців тому +1

    खुप छान

  • @सोपानपराडे

    खुप चांगला माहिती दिली धनेवा

  • @ashoknaik3774
    @ashoknaik3774 Рік тому

    Khup chaan lihilat

  • @nirmalapatil4076
    @nirmalapatil4076 6 місяців тому

    Khup Chan Mahiti dili Aahe

  • @UshaGangasagar-ok7dn
    @UshaGangasagar-ok7dn 9 місяців тому

    व्हिडिओ खुप. छान क्षेत्र. आहे 7:13 7:17

  • @PrakashSahijwani-gw6cd
    @PrakashSahijwani-gw6cd 4 місяці тому

    Jaisi karni vaisi bharni❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ Hari om jai gurudev ji ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @SamadhanchavhanChavhan
    @SamadhanchavhanChavhan 5 місяців тому

    बरोबर आहे आपण जाला आपल मणतो तोच माणुस आपल्या ला धोखा देते

  • @punamgupta416
    @punamgupta416 Місяць тому

    VeryApsulutly right motivation...aamchya babtit same asa ghadlela aahe.❤🎉

  • @shashwatisawant6617
    @shashwatisawant6617 9 місяців тому

    खूप च छान राधे राधे 👍👍👌👌

  • @jayramtukarul
    @jayramtukarul 6 місяців тому

    ❤👌👌👍🍁

  • @nalinipuppalwar9218
    @nalinipuppalwar9218 5 місяців тому

    Khup chhan vichar sangitle.apratim.❤❤❤❤❤

  • @AshaVarangaonkar
    @AshaVarangaonkar 3 місяці тому

    Thank you 🙏🙏

  • @kamalmadke782
    @kamalmadke782 3 місяці тому

    सुविचार खूप छान आहेत पण आचरणात आणायला खूप कठिण आहेत धन्यवाद.🎉🎉🎉❤❤

  • @sushmadevang8398
    @sushmadevang8398 6 місяців тому

    हॅलो छान आहे व्हीडिओ भरपूर घेण्या सारखे आहे ओके बाय बाय 💐💐😊❤

  • @JivanKamble-qs4ko
    @JivanKamble-qs4ko 8 місяців тому

    Khup chan vichar

  • @hemantkhonde-ql4zz
    @hemantkhonde-ql4zz 9 місяців тому

    सुदर🎉🎉🎉

  • @SahilKadam-q4z
    @SahilKadam-q4z 10 місяців тому

    खुप छान आहे सर्व

  • @sureshrokade2285
    @sureshrokade2285 6 місяців тому

    छान आहे

  • @MangalAtram-w9c
    @MangalAtram-w9c 10 місяців тому

    Khup chan

  • @Sunitavhankhade
    @Sunitavhankhade 11 місяців тому

    Jay Shree Sawmi Samarth🙏🙏🙏

    • @bettereveryday8
      @bettereveryday8  11 місяців тому

      🙏 श्री स्वामी समर्थ🌺

  • @sujatabasarkar2682
    @sujatabasarkar2682 8 місяців тому

    खुपच सुन्दर

  • @rupaliyerpude9796
    @rupaliyerpude9796 9 місяців тому

    वामस्त खूप छान

  • @narayankaloo3952
    @narayankaloo3952 Рік тому

    Very nice 👍

  • @sarthakchaudhari3872
    @sarthakchaudhari3872 Рік тому +1

    हर हर महादेव ❤

  • @ShailaNikumbh
    @ShailaNikumbh 9 місяців тому

    खुप छान आहे

  • @PratapsingPatil
    @PratapsingPatil 3 місяці тому

    Thanks for your support and blessings to you all,asli sona Sona ahe tyala polished karaychi garaj padat nahi 🎉

  • @snehalloke9248
    @snehalloke9248 Рік тому +1

    व्हिडीओ मध्ये सांगितल्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न। करेन .खूप छान उपदेश.

  • @vasantiwalunj6527
    @vasantiwalunj6527 Рік тому

    Khup chhan

  • @siddharthanikhade5359
    @siddharthanikhade5359 8 місяців тому

    खूप मस्त खूप छान वाटल

  • @SmitaBhalekar-us1pb
    @SmitaBhalekar-us1pb Рік тому +7

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤🎉🎉

    • @bettereveryday8
      @bettereveryday8  Рік тому

      🙏 श्री स्वामी समर्थ🙏

    • @GeetaShahare
      @GeetaShahare Рік тому +1

      ​@@bettereveryday8😊😊

  • @sharadsakhare195
    @sharadsakhare195 8 місяців тому

    Khar aahe

  • @AnjanaWagh-cu2ep
    @AnjanaWagh-cu2ep 5 місяців тому

    खरं सांगता ताई

  • @rajanijadva7388
    @rajanijadva7388 Рік тому +1

    खुपचं सुंदर आहे विडीवो माहिती दिल्याबद्दल धन्यवाद कोल्हापूर गडहिंग्लज मधुन पाहते ❤👌👌

  • @MaheshRagho
    @MaheshRagho Рік тому

    Jaibheem

  • @bhagyashribendre2041
    @bhagyashribendre2041 11 місяців тому

    1ch number

  • @poojahonavar6105
    @poojahonavar6105 4 місяці тому

    Reality of life

  • @ashoknaik3774
    @ashoknaik3774 Рік тому

    Swami Samarth maharaj

    • @bettereveryday8
      @bettereveryday8  Рік тому

      🙏श्री स्वामी समर्थ🌺

  • @veenitamuli6641
    @veenitamuli6641 9 місяців тому

    🎉🎉🎉

  • @amancharpate9661
    @amancharpate9661 Рік тому

    अनमोल वचन

  • @meghanalimaye1669
    @meghanalimaye1669 8 місяців тому

    खरंच सांगितलं आहे अगदी या video मध्ये. 😢

  • @vinayakthatte3650
    @vinayakthatte3650 9 місяців тому

    आत्ताच्या स्वार्थाच्या जगात खरोखर विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत.

  • @aparnagorakshakar4963
    @aparnagorakshakar4963 11 місяців тому

    Mast

  • @narayansherkar2778
    @narayansherkar2778 Рік тому +2

    Nice 👍

  • @rajanijadva7388
    @rajanijadva7388 8 місяців тому

    🙏🙏❤❤👌👌

  • @vijayaauti3579
    @vijayaauti3579 Рік тому +1

    👍👍🙏🙏

  • @UshaGangasagar-ok7dn
    @UshaGangasagar-ok7dn 9 місяців тому

    व्हिडिओ खुप ‌छान आहे

  • @jaywantdabholkar6285
    @jaywantdabholkar6285 Рік тому +2

    बऱ्याच गोष्टी पटतात कारण मी त्या अनुभवलेल्या आहेत. 👍🌹

  • @MangalaBhoye-fn2mj
    @MangalaBhoye-fn2mj 9 місяців тому

    माहिती छान होती

  • @MaltiPagar
    @MaltiPagar 8 місяців тому

    ऐकदम बरोबर 😢

  • @sagarraorane11
    @sagarraorane11 Рік тому

    Ekdum barobar aahe mi jila saglyat jast apla manla tinech majya barobarach vishwasghat kela pan parmeshwar tila nehmi sukhat aanandat thev jyachaa sobat aahe tyacha sobat🙏♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️

  • @hanmantshintre5391
    @hanmantshintre5391 Рік тому +1

    Shree Swami samartha

    • @bettereveryday8
      @bettereveryday8  Рік тому

      🕉️🌺 श्री स्वामी समर्थ🙏

  • @BalabhauTayade-sy2jn
    @BalabhauTayade-sy2jn Місяць тому

    देव देव करतय देव कुठे आहे

  • @sudhirnagwekar5042
    @sudhirnagwekar5042 10 місяців тому

    Kewal अप्रतिम खूप रडू आले janu काही माझ्या आयुष्यात जे ghadte तेच he आहे काहीही फरक नाही खूप खूप खूप धन्यावाद

  • @keshavtekawade7462
    @keshavtekawade7462 Рік тому +1

    जय गणेश
    गणपती बप्पा मोरया❤

  • @Saipatil6813
    @Saipatil6813 Рік тому

    Correct 💯

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 Рік тому +1

    काय बोलु कसं सांगू मी माझं आणि मला काहीही नाही कोणीही नाही गुरुकृपा आहे माझ्या वर साई नाथ महाराज की जय

  • @ramdhanigupta660
    @ramdhanigupta660 9 місяців тому

    I Like it

  • @शॅवशॅवश्वाॅईंग

    😂नाईस व्हिडिओ मॅडम 🎉 धन्यवाद

  • @ashwinipotdar2897
    @ashwinipotdar2897 Рік тому

    Khup chan😢

  • @RUCHIT_GHARAT
    @RUCHIT_GHARAT Рік тому

    Shree Swami samrth

  • @suruchiainapure6425
    @suruchiainapure6425 9 місяців тому

    खरच आहे हे माझ्या घरात माझ्या बद्दल असेच चालू आहे

    • @bettereveryday8
      @bettereveryday8  9 місяців тому

      🙏🏻

    • @SanviKamble-tr6hm
      @SanviKamble-tr6hm 9 місяців тому

      खरच आहे हे माझ्या घरात माझ्या बद्दल असेच चालू आहे

  • @dadajinikam275
    @dadajinikam275 Рік тому

    Very nice

  • @leenasatam4595
    @leenasatam4595 8 місяців тому

    Aaple सर्व सुविचार माझ्या आयुष्याशी निगडित आहेत

  • @archis517
    @archis517 9 місяців тому +1

    ह्यातले 40-45 मुद्दे माझ्या बाबतीत लागू पडतात माझ्या वैवाहिक जीवन बाबत माझा नवरा असेच वागतो. बा त्याला किंमत आहे ना प्रेम, कदर संसार करायचा म्हणून करतेय. माझ्या आऊ वडिलांसाठी आणि दोन लहान लेकरांकरिता.😢🙏🏻

  • @SangitaNalawade-cw4ru
    @SangitaNalawade-cw4ru 9 місяців тому

    हे मात्र खरे आहे माझ्या बद्दल हेच झाले आहे

  • @rajanijadva7388
    @rajanijadva7388 8 місяців тому

    मी कोल्हापूर गडहिंग्लज मधुन पाहते आहे विडीवो छान आहे ❤❤❤❤🎉🎉मी पण एकटेपणा घालवत आहे 🙏🙏