मतांचा घसरला टक्का । मविआ'चा पराभव झाला पक्का । Sushil Kulkarni | Analyser | MVA

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 лис 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    -----------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    UA-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

КОМЕНТАРІ • 146

  • @gr36699
    @gr36699 5 годин тому +74

    अरे उद्धवा कशाला म्हणालास ढेकणे मारायला तोफेची गरज लागत नाही... बघ आता महाराष्ट्रातील जनतेने सगळी ढेकणे साफ केली की राव.......😷😷😷🤣🤣🤣🤣

  • @DESIBOY-fe7nm
    @DESIBOY-fe7nm 3 години тому +38

    पवार पद्धतीच जातीवादी राजकारण संम्पत आहे हे बघून खूप बरं वाटलं. 🕺🕺🕺

    • @dp022
      @dp022 2 години тому

      संपलं आत्ता❤

  • @rajkumartapadiya510
    @rajkumartapadiya510 3 години тому +20

    देवाला म्हणत होते आम्ही देवाचे बाप आणि देवाने खरेच दाखवून दिला त्याचा खरा बाप कोण साल्यांनो 😂

  • @chandrakantpawar1675
    @chandrakantpawar1675 2 години тому +8

    घर कोंबडा 20 तारखेला कापला मातीचा कार्यक्रम 23 तारखेला झाला

  • @shivajibhoite8074
    @shivajibhoite8074 Годину тому +5

    मतदार,,, निर्भय झाला.... चौधरी,, सरोदे,, पाटकर,, योगेंद्र यादव या सर्वांचे अभिनंदन... असेच आपले महान कार्य चालू ठेवा,, व मतदारांना निर्भय बनवा.

  • @shrikrishnawatve2887
    @shrikrishnawatve2887 5 годин тому +18

    जेव्हा पप्पू ने सुरूवात केली राफेल राफेल तेव्हापासून पप्पू आतापर्यंत फक्त फेल फेल फेलच😢

    • @vijaykumarpednekar7129
      @vijaykumarpednekar7129 Годину тому

      चीनचा चमचा पप्पु.. राफेल फायटर जेट चीनच्या सगळ्या विमानांना तोडीसतोड आहे म्हणुन चीन तर्फे खरेदी मध्ये खोडा घालत होता.. भारताने वॅक्सीन निर्माण केली ती सुद्धा चीनच्या वैक्सीन पेक्षा जास्त गुणकारी होती.. तेंव्हा ही असाच अपप्रचार केला होता..

  • @pramodkarandikar8732
    @pramodkarandikar8732 2 години тому +5

    तुमचा खारीचा वाटा तुम्ही उचललात.धन्यवाद.अभिनंदन.

  • @popatgadadhe7267
    @popatgadadhe7267 5 годин тому +55

    ह्यांना पचवणं खुप अवघड आहे कारण जनता हिंदूत्वा साठी एकत्रित होऊन मतदान केले मविआ वाले ने मन्या आखानगे हिंदूची सुन्ता करायला निघाले होते जय श्रीराम देवा भाऊ जिंदाबाद

    • @LaxmanBhakare-s9w
      @LaxmanBhakare-s9w 5 годин тому +3

      Khup khup dhanyvad mahauti aali

    • @LaxmanBhakare-s9w
      @LaxmanBhakare-s9w 5 годин тому +1

      Pan aata to taklya 100 koti vasli wala tyala aata jail made patva taklyane kote bolun fadanvis saheb na badnam karnyache shadyant yantra kele tya chorla jail made taka

    • @SoftwareDeveloperAspNet
      @SoftwareDeveloperAspNet 4 години тому +1

      Lokani aikale
      Me swing voter aahe Pan mva,sharad pawar ya ghanerdya rajkarnacha vaytak ala
      Aani mhanunch yuti changle vatli.
      Pan ata yane kame karavit.
      Aani sabka sath sabka vikas bas Kara. Evdhe karun Pan kay karat aahe te bagha.

    • @SoftwareDeveloperAspNet
      @SoftwareDeveloperAspNet 4 години тому

      Kame main infrastructure development
      Mumbai goa highway holi paryant honar nahi pan ganpati chya aadhi karayla pahije.
      Aani job cha issue,tar govt job rahilech nahi te create karne hi mushkil aahe
      Jevdhe aahet te private madhye aahe aani ithe upskill aslo tarach milel nahi tar nahi.

    • @popatgadadhe7267
      @popatgadadhe7267 4 години тому

      @SoftwareDeveloperAspNet होणारा गणपती बाप्पा च्याच अगोदर होणार

  • @Hindukush9
    @Hindukush9 5 годин тому +22

    खानग्रेस की लहर है, खानग्रेस की आंधी है, खानग्रेस की सुनामी है, उसी सुनामी में खानग्रेस उड़ गयी, जलेबी बाई 🌀🍥 कहां है❓Bitcoin वाली सु सू ताई कहां है❓🧕💥😇🤕🥸😂😄🤪

  • @kulkarniraghavendra8191
    @kulkarniraghavendra8191 3 години тому +5

    केवळ सुस्तीच नाही तर निवडणूक सभेतील भाषा सुद्धा योग्य नव्हती.

  • @shrikantbhave2471
    @shrikantbhave2471 5 годин тому +19

    भाऊ तोरसेकर यांना कळवा आता राज पुराण थांबवा बस एकच वर्गात हे बसणारे दोघे भाऊ वडा तळलेला आणि पाव दादर

    • @kaushikkhanapurkar5406
      @kaushikkhanapurkar5406 Годину тому +2

      Because of Raj BJP lost 10 seats in Mumbai

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 33 хвилини тому

      👍दोन्ही ठाकरेंना काहीच कळत नाही व काहीही करणार नाहीत हेच सिद्ध झाले

  • @555कोव्हिड
    @555कोव्हिड 5 годин тому +23

    भाऊंचे सगळेच व्हिडिओ मस्त असतात...पण आज सकाळचा एकदम जबरदस्त अचुक असा होता 🎯

  • @vilasbeharay6393
    @vilasbeharay6393 3 години тому +5

    हिंदुवादी पार्टी आली फार बरे झाले .आता मीडिया ने तो भोंगा बंद नाही केला तर लोक मीडिया चे हातात ही नारळ देतील .
    योग्य विश्लेषण.

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 Годину тому +2

    उमरीकरजी, आपले विश्लेषण योग्य आहे, धन्यवाद.

  • @karbharimatade3843
    @karbharimatade3843 3 години тому +7

    बर झाल पाऊस झाला नाही तर पवार साहेब यांच्या आमदार जास्त निवडून आले असते

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 25 хвилин тому

      पाऊस पडला पवार पण भिजले पण आमदार निवडून नाही आले

  • @mansingraoghatage9649
    @mansingraoghatage9649 5 годин тому +36

    सुसू ताई अद्रूष्य झाल्या काय ❓एक अकेला पुरुण उरला
    आता २ भटकती आत्मा चा लाभ हिंदूस्थानाला झाला
    जय भवानी जय शिवराय भारत माता की जय जय श्रीराम

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 5 годин тому +20

    विधानसभा निवडणुकी चे निकाल हे 2019 प्रमाणेच आहेत त्यात अजित पवार यांच्या पक्षाची भर padli आणी बाकी काम योगी आदित्य नाथ यांच्या गुरू मंत्रा ने केले, असे माझे थोडक्यात विश्लेषण आहे.

  • @milindkulkarni5372
    @milindkulkarni5372 5 годин тому +13

    तुमचं इतकं सखोल अभ्यास करून केलेलं विश्लेषण महविकास आघाडीला समजावून घेईपर्यंत पुढची निवडणूक आलेली असेल.😅😅

    • @wvasudha9688
      @wvasudha9688 5 годин тому +2

      टोमणाबाईला तर तोपर्यंतही समजणार नाही.

  • @ranjitjadhav6145
    @ranjitjadhav6145 4 години тому +13

    सकाळी भोगा वाजला नाही आज .

    • @suhaskulkarni1280
      @suhaskulkarni1280 2 години тому +4

      काय सांगता? खरं की काय!😂

    • @priyanaik0510
      @priyanaik0510 2 години тому +2

      @ranjitjadhav6145 ये डर अच्छा है। जय हिंदु एकता,जय भवानी जय शिवाजी 🙏🙏

    • @BekesudhirGovind
      @BekesudhirGovind Годину тому +2

      ​@@suhaskulkarni1280 असे कसे घडले. केतकरांच्या भाषेत हा आंतरराष्ट्रीय कटाचा भाग आहे.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 22 хвилини тому +1

      @ranjitjadhav6145 अरे वा बंद पडला का एकदाचा

  • @chandrakantpawar1675
    @chandrakantpawar1675 2 години тому +2

    काकाचा पार्श्वभाग पुतण्या न मारला

  • @crazyxyz1-1-e
    @crazyxyz1-1-e 5 годин тому +16

    जय हो मोदी योगी जी 🕉️🚩

  • @anandg46
    @anandg46 5 годин тому +6

    उत्तम विश्लेषण. मथळ्यामध्ये तुमच्या नावाऐवजी सुशीलजींचे नाव आले आहे.

  • @vilasmukadam3008
    @vilasmukadam3008 3 години тому +2

    अप्रतिम विश्लेषण सर 🙏🙏

  • @Di_Ajit
    @Di_Ajit 4 години тому +6

    आदित्य निवडुन आला, हे एक प्रकारे बरं झालं, आता विधान सभेच्या एक कोपर्यात बसावं लागल.

    • @roopalipatil3051
      @roopalipatil3051 4 години тому +1

      दोघे मावस भाऊ बसतील शेजारी शेजारी

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 31 хвилина тому

      ​@@roopalipatil3051सोबतीला रोहीत, नाना पटोले आहेतच

  • @Vande4392
    @Vande4392 2 години тому +1

    Total retirement , retirement💐💐💐

  • @PandurangKiranpure
    @PandurangKiranpure 5 годин тому +9

    संभाजी नगर पुर्व औरंगाबाद पुर्व नाही श्रीकांतजी अभ्यासपूर्ण विश्लेषण आहे

  • @kss2405
    @kss2405 5 годин тому +4

    व्हिडिओच्या हेडिंग मधील यमक पाहून तो श्रीकांत उमरीकर ह्यांचाच असणार ही खात्री होती, पण सुशील कुलकर्णी ह्यांचे त्या सोबत नाव पाहून चक्रावलो पण शेवटी व्हिडिओ श्रीकांत जी ह्यांचाच निघाला. नेहमीप्रमाणेच मार्मिक विश्लेषण.

  • @rajeshgovindraohanamsagar9616
    @rajeshgovindraohanamsagar9616 4 години тому +4

    Excellent and very true analysis Saaheb.👍👍

  • @nandinitapare1880
    @nandinitapare1880 Годину тому +1

    सर नमस्कार त्या संग्राम पाटीलला जंरा बघा. इंग्लंड मध्ये राहून रोज भडकवायचे काम करतो.त्याचे नागरिकत्व कुठले आहे

  • @kisanpingle5967
    @kisanpingle5967 Годину тому

    Sir very nice presentation.

  • @vinaysane5435
    @vinaysane5435 3 години тому +1

    वयस्कर ज्येष्ठ नेते श्री शरदचंद्र जी पवार साहेबांकडून कसे काय पत्रकार अपेक्षा करतात.

  • @madanmozar7996
    @madanmozar7996 3 години тому +3

    Sharad pawar.ka khel closeforever.

  • @pravinkulkarni5327
    @pravinkulkarni5327 Годину тому

    अल्पसंख्याक समाजातील जनतेची मते कोणाला मिळाली,ऊ.बा.ठा. ला कि राष्ट्रवादी ला याची माहीती द्यावी.

  • @lalchandlohana3479
    @lalchandlohana3479 5 годин тому +5

    दो जान या शरद पवार और उद्धव राजनीती से सन्यास ले ऐसा वक़त राज्य की जनता को लाना चाहिए या दोनों रोड़ा है राज्य के विकास के लिए 👊

  • @555कोव्हिड
    @555कोव्हिड 5 годин тому +4

    🙏🙏🚩 @कोव्हिडयोद्धा

  • @Brother4channel.
    @Brother4channel. Годину тому

    Please make video on GELI SAHANUBHUTI KUNIKADE

  • @pgolvilkar1352
    @pgolvilkar1352 5 годин тому +12

    उद्धव ठाकरे आघाडीचे मुख्यमंत्री ठरले पटोले मागे पडले पवारांच्या गूगलवर राष्ट्रवादी (शप) बोल्ड झाले. सगळे मिळून मातोश्रीवर सरकार फेसबुक लाईव्ह आले 😅😅😅

    • @SoftwareDeveloperAspNet
      @SoftwareDeveloperAspNet 4 години тому

      Sharad pawar ne tutari phunkaychya aivaji mashal phunkli aani haat pan jalla😂

  • @hemantkul3867
    @hemantkul3867 Годину тому

    Natural win

  • @subodhkarve9465
    @subodhkarve9465 28 хвилин тому

    Good Analysis Shrikant ji

  • @arunanimale6742
    @arunanimale6742 5 годин тому +3

    आधी evm वर बंद वर आंदोलन करा

  • @sidheshwarpandharikale2856
    @sidheshwarpandharikale2856 3 години тому +1

    Namskar sushil sir

  • @anilnaik1052
    @anilnaik1052 2 години тому +1

    भाऊंचे सगळेच व्हिडिओ मस्त असतात...पण आज सकाळचा एकदम जबरदस्त अचुक असा होता

  • @pravinchavan7350
    @pravinchavan7350 4 години тому +1

    जागा वाटपात शरद पेक्षा आजितने जागा कमी लढवलेल्या आहेत शरद चा टक्का जास्त आहे मग टक्केवारी चे गणीत कसं मांडता महायुती च्या जागा ही जास्त आहेत मग टक्केवारी ही वाढणारच ना

  • @kedarambekar8302
    @kedarambekar8302 4 години тому +1

    🙏

  • @subodhpatodkar5950
    @subodhpatodkar5950 5 годин тому +2

    मुख्यमंत्री पदी राजघराण्यातील चेहरा येऊ शकतो का?

  • @arunmusale-dw3gj
    @arunmusale-dw3gj 3 години тому +1

    Sweet surprise Don't bother mistake in title

  • @arunmusale-dw3gj
    @arunmusale-dw3gj 4 години тому +1

    Title of this episode reads Sushil Kulkarni . What is the mystery ???

  • @cateyesimba
    @cateyesimba Годину тому

    takka nahi ghasarla hyachya thobadacha taka usavalaay

  • @samyaparameshchakraborty6846
    @samyaparameshchakraborty6846 3 години тому +1

    The 17 demand s of ulemas helped to unify the Hindu community in addition to ek hai to safe hai and batenge to katenge (WHICH IS also the truth) have unified the Hindu and Maratha andolan became secondary issue.
    This has caused the Mahayuti tsunami in this election.

  • @prakashjoshi910
    @prakashjoshi910 2 години тому +1

    Shrikantaji Takkewari badal vichar karata takkewari 5 percentage he vadhala ahe MVA madye percentage kami zale ahet ladhatana disale nahi ata EVM cha mudda hack cha mudda va star mudda mandatatat pan he gair ahe librandu patrakar Netemandali parabhav svikaravays tatar nahi tyanche netrutva dubale hote Mhanun parabhav zala jinkanyasathi Thank prayatanachi parakashta keli nahi va tyana namukicha parabhav swkirava legal Shewati Nachata yeyina langan wakade hi mhan MVA lagu ahe

  • @SantajiMandle
    @SantajiMandle 5 годин тому +1

    Tumche vote vadlyawar dusryache Kami honarch ki saheb.

    • @SoftwareDeveloperAspNet
      @SoftwareDeveloperAspNet 4 години тому +1

      Ka vadhlet tyacha vichar kar.
      Je vadhle te bjp che voters aahet ase nahi
      Swing voters Pan astat. Aani swing voter tumchya kharab vagnya mule bjp kade aahe.

  • @ravindrachaudhari9649
    @ravindrachaudhari9649 3 години тому

    तुमच्या व्हीडिओ आहे नाव सुशील कुलकर्णी चे आहे

  • @santhnernick6824
    @santhnernick6824 4 години тому +1

    Shrikant umrikar saheb kuthe aahet

  • @PrabhakarSalunkhe-cu3dv
    @PrabhakarSalunkhe-cu3dv 5 годин тому +3

    फक्त शरद पवारांनी फिरावं, प्रचार करावा आणि इतरांनी फक्त हवा बाजी करत रहावे. या वयात ही हा माणूस येवढे कष्ट घेत आहे. हे तरुण मंडळींना दिसत नाही का. पराभवाची कारणे शोधताना हेच पहिले कारण आहे. ही निवडणूक शरद पवारां एवढी कुणीच गंभीर पणे घेतली नाही.

  • @DattatrayJadhav-k9p
    @DattatrayJadhav-k9p 4 години тому +1

    Mva.la.sagave.virodi.netYach.kay.?mahayuti.cm.te.trvtil.tumi.chmcha.geun.jau.nka.

  • @PradyumnaBarve
    @PradyumnaBarve 28 хвилин тому

    .अधली 5% मत कुठे गेली ?? ह्यांची 10% कमी झाली आणि युती ची फक्त 5% वाढली, है कसे सांगाल का ??

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 5 годин тому +2

    🐓🐓🐓🐓🐧🐧🐧🐧

  • @santoshmhalkar3391
    @santoshmhalkar3391 50 хвилин тому

    कृपया, स्पर्धा परीक्षा अकॅडमी चा चॅनल बघा, तो चुकीच्या बातम्या पासरवतोय 0:25

  • @manishabarange7123
    @manishabarange7123 Годину тому

    raj thakre ka pdle asawe ha motha एक्षप्रश्र्न जनतेला पडला आहे

  • @ushajoshi4339
    @ushajoshi4339 30 хвилин тому

    काका evm ला बदनाम करत आहे हा मोठ्ठा विनोदच आहे

  • @NishikantSoman-pb1qb
    @NishikantSoman-pb1qb 4 години тому +1

    GhodgunanipendkhthibablKshytghavi

  • @sagarwaghmare7067
    @sagarwaghmare7067 2 години тому

    ladkya bahinin 1500 rs sathi swabhimaan vikla ashi atyant khalchya patlivar jaun tika hote aahe,ha mahilanchya sanmanacha vishay apmanavar neun thevlya jat aahe
    krupaya yogy ti dakhal ghyavi

  • @shobhakadam8342
    @shobhakadam8342 3 години тому +1

    Evm hack can change percentage very simple 😅

  • @arunanimale6742
    @arunanimale6742 5 годин тому +3

    निवडणूक आयोगाची केस अंतरस्थाराच्या कोर्टात सादर करा आणि 34 विधायक राजीनामा द्या बोलुनकाही होणार नाही हे सरकार आणि लोकसभा सरकार लवकरात लवकर कसे पाडू शकाल ते पहा

  • @sudhirbhave1324
    @sudhirbhave1324 Годину тому

    इस्रायलचे सॉफ्टवेअर पेगासस EVM मध्ये घातलं, आणि मशिन्स गुजरातमध्ये जुळवली त्यात संशय आहे. 😀😃😄😁

  • @SantajiMandle
    @SantajiMandle 5 годин тому +2

    Bjp che chatukar banun rahva tumhi

    • @SoftwareDeveloperAspNet
      @SoftwareDeveloperAspNet 5 годин тому

      Kase re? Ajun sudharnar nahi tumhi. Hech karat raha.
      Tumchya ashya comments ne je lok bjp la support nahi pan virodhi paksha changla nahi mhanun vote kartat te pan bjp kade kechle gele aahet.
      Neet shabad use kar, neet vaga lok detil mat
      Nahi vaglat tar ajun phatke bastil. Mns sarkhe 0 var aanun thevtil

    • @SoftwareDeveloperAspNet
      @SoftwareDeveloperAspNet 5 годин тому +1

      Atachi halat baga virodhi pakshat basvnya itke pan thevle nahi

    • @SantajiMandle
      @SantajiMandle 5 годин тому

      @@SoftwareDeveloperAspNet tuz tu bg na, andh bhakta

    • @SoftwareDeveloperAspNet
      @SoftwareDeveloperAspNet 4 години тому

      Bas hich bhasa use karat raha
      Tula kay mahiti me bjp supporter aahe?
      Varchi comment samajli nahi.
      Swing voter pan asto.
      Jyala svathache mat astat aani tyavarun tharavtat kuthe vote karayche
      Tumchya sarkhyana kalnar nahi.
      Tumch kam ekach shivya ghala.
      Hyacha mulech phatke bastayat.
      Zero varch aanle pahije.

  • @SantajiMandle
    @SantajiMandle 5 годин тому +1

    Saheb shetkaryache vishay manda. Politics sodun dusre kaliche mudde nahit ka tumchya kade

  • @Maratha_Hindu110
    @Maratha_Hindu110 2 години тому +1

    तुम्ही तरी छत्रपती संभाजी नगर म्हणा दादा. औरंग्या बाद नाही.

  • @vasantkathare686
    @vasantkathare686 5 годин тому +1

    तुम्ही काहीही म्हणा पण सुशील जी च्या नावाने व्हिडिओ करणे बंद करा...

  • @SantajiMandle
    @SantajiMandle 5 годин тому +1

    Tumhi sawtala lay hushar samju naka

    • @SoftwareDeveloperAspNet
      @SoftwareDeveloperAspNet 5 годин тому +2

      Ho tuch ekta hushar aahes jyala sagle samjte😂

    • @SantajiMandle
      @SantajiMandle 4 години тому

      @@SoftwareDeveloperAspNet andh bhakt

    • @SoftwareDeveloperAspNet
      @SoftwareDeveloperAspNet 4 години тому +2

      Tu jevdhe ghanerdi badbad kartoe na tyavarun ek nakki barobarch kele mva la vote nahi karun.
      Aani darroj che shivya ghal,evm chya navani radne hyavarun tumhi purna pane swing voters na tilt karnar aahe.
      Evdhech evm hack karta ale aste na tar bjp 303 varun 240 var ali nasti in 2024. Ti swing voters Ne dileli warning hoti bjp la. Ki ugach bahumatat basavle nahi aahe.
      Udya bjp la changla option bhetla tar tithe jatil swing voters.
      Pan tumchya kade kadhich valnar nahi. Hech karat raha.

    • @harsh5469
      @harsh5469 3 години тому

      ​@@SoftwareDeveloperAspNet asude to ata 5 varsha Sanjay Raut sobat radnar ahe

  • @VidikaUchit
    @VidikaUchit 5 годин тому +6

    देवेंद्र फडणवीस यांनी ब्राह्मण म्हणून आवकाद दाखवली. भाजपला एक एक करून भारतामधील सर्व पक्ष काही करू संपवून टाकायचं.

    • @Hindukush9
      @Hindukush9 5 годин тому +3

      तथास्तु ✋

    • @neelimagupte2305
      @neelimagupte2305 5 годин тому

      What do you mean by this comment? How Deva is responsible?

    • @SoftwareDeveloperAspNet
      @SoftwareDeveloperAspNet 5 годин тому +3

      Rad gane suru😂

    • @bhushannaik9727
      @bhushannaik9727 5 годин тому +2

      शरद पवार चा चेला शोभून दिसतो.

    • @humanjoy0808
      @humanjoy0808 5 годин тому +1

      आताही त्याची जात का काढता? कर्तुत्व पहा...

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 Годину тому

    मतांचा घसरला टक्का
    युतीचा विजय पक्का
    खाऊन कोण झालं बोका.

  • @Mangesh-p3u
    @Mangesh-p3u 2 години тому +1

    सगळं खरं पण् म न से चा एक ही उमेदवार निवडून न आल्याने शंका वाटते काय झाले हयाचा,काही माहिती मिळवुन त्यावर एखादा व्हिडिओ केला तर बरं होईल

  • @deelipkarmarkar9683
    @deelipkarmarkar9683 5 годин тому +1

    उत्तम.