छत्रपती शिवाजी महाराजांनी लढता लढता शत्रूपक्षातील बाजीप्रभूंना स्वराज्यात कसे वळवले याची कथा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 сер 2024
  • छत्रपती शिवाजी महाराज हे एक दिव्यच होते. बाजीप्रभू देशपांडे आगोदर कृष्णाजी बांदल यांच्या सेवेत होते.स्वराज्यामध्ये नव्हते. शिवाजी महाराजानी बाजीप्रभू यांच्याशी लढाई करतांना त्यांना स्वराज्यात आणले.त्यांचे मन परिवर्तन केले त्याची ही रोमहर्षक कथा.पावनखिंड गाजवणारे बाजीप्रभू देशपांडे
    #veer_shivaji
    #shivaji_maharaj
    #बाजीप्रभु_देेशपांडे
    #पावनखिंड
    नोट- या व्हिडिओमध्ये बांदल लोकांबद्दल जे विचार मांडलेले आहेत.ते ऐतिहासिक दृष्टीने वादग्रस्त आहेत.त्याबद्दल सढळ पुरावे उपलब्ध नाहीये. हा कादंबरीमय इतिहास असल्याने हा संपूर्ण खरा नाहीये.बांदल लोकांचे स्वराज्य उभारणी मध्ये खूप मोलाचे योगदान होते.पावनखिंडी मध्ये ३०० बांदल वीर स्वराज्याच्या कामी आले होते.त्यामुळे बांदल लोकांच्या भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नाहीये.

КОМЕНТАРІ • 164

  • @RajmudraOfficial
    @RajmudraOfficial  4 роки тому +19

    एक खूप गाजलेली कादंबरी वाचा
    धना कादंबरी भाग ०१-rajmudraofficial.com/dhana-bhag-01/
    धना भाग ०२-rajmudraofficial.com/dhana-bhag-02/
    धना भाग ०३-rajmudraofficial.com/dhana-bhag-03/
    धना भाग ०४-rajmudraofficial.com/dhana-bhag-04/
    धना भाग ०५-rajmudraofficial.com/dhana-bhag-05/
    धना भाग ०६-rajmudraofficial.com/dhana-bhag-06/
    धना भाग ०७-rajmudraofficial.com/dhana-bhag-07/
    धना भाग ०८-rajmudraofficial.com/dhana-bhag-08/
    धना भाग ०९-rajmudraofficial.com/dhana-bhag-09/
    भाग 10 rajmudraofficial.com/dhana-bhag-10/
    भाग 11-rajmudraofficial.com/dhana-bhag-11/
    धना भाग 12 rajmudraofficial.com/dhana-bhag-12/
    धना भाग 13 rajmudraofficial.com/dhana-bhag-13/
    धना भाग 14 rajmudraofficial.com/dhana-bhag-14/
    धना भाग 15-rajmudraofficial.com/dhana-bhag-15/
    धना भाग 16 rajmudraofficial.com/dhana-bhag-16/
    धना भाग 17 rajmudraofficial.com/dhana-bhag-17/
    धना भाग 18 rajmudraofficial.com/dhana-bhag-18/
    धना भाग 19 rajmudraofficial.com/dhana-bhag-19/
    धना भाग 20 rajmudraofficial.com/dhana-bhag-20/

  • @secularhumanitybasedindian7772
    @secularhumanitybasedindian7772 4 роки тому +27

    डोळ्यात पाणी आले राजे आणि बाजी चा मिठी प्रंसग ऐकुन...बाजीप्रभू तुम्हाला मानाचा मुजरा आणि छत्रपती शिवाजी राजे साठी तर जीव पणं तयार आहे.. जय जिजाऊ..

  • @sukhdevchougale9306
    @sukhdevchougale9306 3 роки тому +6

    एक क्षण का असेना पण आपण आम्हाला इतिहासाचे पानावर नेलत आपली भाषा शैली व विवेचन करण्याची पद्दत अप्रतिम आहे या vdo तून आपण बाजी फुलाजी व महाराज साहेबांना अगदी हुबेहुब वर्णीले तुम्ही ग्रेट आहात अशीच पवित्र कामे आपले हातून घडो 🙏🙏🙏

  • @historyadventurewithrj8140
    @historyadventurewithrj8140 2 роки тому +4

    🚩काशी की कला जाती, मथुरा मस्जिद होती |
    सिवाजी न होते तो , सुन्नत होती सबकी ||🚩
    🚩------ कवी कलश----🚩
    🚩छत्रपती शिवाजी महाराज....... हया हिंदुस्तान वर आपले ,अखंड,अद्वितीय, अनंत , उपकार आहेत....... जय शिवराय 🚩जय हिंदवी स्वराज्य🚩 जय महाराष्ट्र...🚩🚩🚩🚩🚩

  • @yashchavan6583
    @yashchavan6583 4 роки тому +8

    किती सुंदर रित्या सांगितला तुम्ही हा प्रसंग, अगदी बाजी आणि आपलं राज डोळ्या समोर आणलेत, खूप धन्यवाद तुम्हाला.
    जय भवानी, जय शिवाजी !!!! हर हर महादेव !!!!!!

  • @sunilkhot09
    @sunilkhot09 4 роки тому +12

    किती थोर आमचे राजे , त्यांचे विचार , त्यांचा निर्धार आणि त्यांना माणसांची असलेली जाण .... जय शिवराय

  • @vikasshelke5544
    @vikasshelke5544 2 роки тому +10

    आमच्या राज्याच्या प्राणाचे रक्षण केलेल्या बाजी प्रभु देशपांडे याना मानांच मुजरा

  • @prathmeshdhote4628
    @prathmeshdhote4628 4 роки тому +8

    दादा तुमच्या आवाजात मन रमुन जात....
    जय जिजाऊ,जय शिवराय,जय शंभुराजे.......

  • @narayanghuge8568
    @narayanghuge8568 4 роки тому +6

    माणसे पारखण्यात आणि त्यांचे गुण ,प्रराक्रम हेरण्यात राजे शिवछत्रपती माहितगार आणि निष्णात हुशार होते हे सहज लक्षात येते .ती घोडखिंड पावण खिंड झाली त्यावेळी.

  • @ravindrasuryawanshi549
    @ravindrasuryawanshi549 4 роки тому +7

    पूर्ण प्रसंग डोळ्यासमोर उभा केला दादा। खूप खूप धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराज यांचे धाडसी प्रसंग तुम्ही यू ट्यूब वर पाठवले तर खूप छान होईल।

  • @Vidyabeautystudioacadem6296
    @Vidyabeautystudioacadem6296 4 роки тому +19

    अश्रू थांबत नाहीत भाऊ तू हे सांगतोस खर पण.
    आज का आम्ही जातीजाती मदे वाटलो गेलोय. 😭😭

  • @housingpatil4408
    @housingpatil4408 4 роки тому +8

    सर आपण सांगत असलेला इतिहास ऐकून अंगात शहारे व डोळ्यात पाणी येत जय भवानी जय छ.शिवाजी

  • @modifiertech3853
    @modifiertech3853 4 роки тому +62

    दादा काय कमेंट करु तेच कळत नाही. कारण
    माहीती कुप छान आहे तुम्ही हरवलेला इतीहास समोर आनताय
    जय जिजऊ , जय शिवराय, जय शंभुराजे

    • @dhanwantmaske1294
      @dhanwantmaske1294 4 роки тому +2

      विश्वास आदर आणि राजकारण = छ शिवाजी महाराज

  • @shivajichavan6603
    @shivajichavan6603 2 роки тому

    खूप छान वाटले डोळ्यातून पाणी आले!
    सुंदर सादरीकरण!

  • @charusavant3754
    @charusavant3754 2 роки тому +1

    यालाच म्हणतात योग्य नियोजन परफेक्ट कार्यक्रम. जय शिवराय.🙏

  • @pradippatil1647
    @pradippatil1647 4 роки тому +8

    सर, तुमच्यामुळे तर अज्ञात इतिहास माहित होत आहे. धन्यवाद🙏🙏🙏

  • @vinayakpatil4888
    @vinayakpatil4888 2 роки тому +1

    लय भारी भाग शब्दरत्न एकदम सुंदर

  • @sambhajijavir4343
    @sambhajijavir4343 4 роки тому +35

    जबरदस्त, मला हे आजपर्यंत माहिती नव्हते. धन्यवाद 👍👍

  • @tusharbabar7941
    @tusharbabar7941 4 роки тому +4

    Chatarpati shivaji maharajani ek ek mavla swarajyat anla Chatrapati shivrayana mansachi parakh khup changli hoti tyamulech hindavi swarajya nirman zale va pavankhindicha itihas ghadla khup chan mahiti sangitli Jay jijavu Jay shivaray dhanya te bajiprabhu Deshpande.

  • @amolraut3912
    @amolraut3912 4 роки тому +2

    जय शिवराय आनी त्यानचे उदगार जगदंब.........
    . कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏

  • @khileajinath7285
    @khileajinath7285 4 роки тому +31

    अहो!!! मुरारबाजी वेगळे आणि बाजीप्रभू देशपांडे वेगळे !!!

  • @pravinbhagwat9681
    @pravinbhagwat9681 4 роки тому +3

    🚩#जय_भवानी🚩
    🚩#जय_जिजाऊ🚩
    🚩#जय_शिवराय 🚩
    🚩#जय_शंभूराजे 🚩
    🚩#जयस्तो_मराठा🚩
    ।। हर हर महादेव ।।
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shrutimarulkar8614
    @shrutimarulkar8614 2 роки тому

    कथा सांगण्याची पद्धत छान आहे . सोबत चित्र असतील तर अजून उठाव येईल .

  • @adetubvdfh58976
    @adetubvdfh58976 4 роки тому +17

    बांदल यांचा इतिहास शिवराज्य पूर्वीपासून आहे,मोरे , शिर्के, यांच्या प्रमाणे आदिलशहाचा पराभव बंदलानी केला आहे, मूळचे राजस्थान चे असणाऱ्या बांदल हे बाणांच्या लढाईत पारंगत होते, याच जोरावर बारा मावळा मधे यांचा दबदबा होता,
    बाणांचे दल महणुन बांदल हे नाव पडले

    • @ramchandrajagtap7221
      @ramchandrajagtap7221 4 роки тому +2

      धन्यवाद मराठातितुका मेळवावा

    • @darkassasin5121
      @darkassasin5121 4 роки тому

      Dhanyawad bhava changli mahiti dilis.

    • @scccc526
      @scccc526 4 роки тому +1

      Bandal yancha ullekh Mulacha vijaynagar empire made ahe

    • @omanferrow8559
      @omanferrow8559 2 роки тому

      @@ramchandrajagtap7221 तूमच्या राजाने असा जात पात भेद भाव केला नाही कधी.

  • @prakashpawar9786
    @prakashpawar9786 2 роки тому

    शिवाजी जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @amitharpale9470
    @amitharpale9470 4 роки тому +10

    माझ्या राजारं माझ्याा शिवबा रं 🙏

  • @vaibhavjoshi62
    @vaibhavjoshi62 4 роки тому +2

    Jai ho...
    Bajiprabhu Deshpande...

  • @ravindrahundaretelegoandab6014
    @ravindrahundaretelegoandab6014 2 роки тому

    Very nice tumcha video ani mahiti

  • @tejasbhatt7300
    @tejasbhatt7300 4 роки тому +11

    Jai bhawani jai shivaji jai sambhuraje har har mahadev 🙏 🙏

  • @gsg261988
    @gsg261988 3 роки тому +2

    रणजित देसाईंच्या 'पावनखिंड' या कादंबरीतील हा उतारा आहे.

  • @ashitoshkarande1825
    @ashitoshkarande1825 4 роки тому +4

    Great story hoti bhau

  • @prakashbhilare3978
    @prakashbhilare3978 2 роки тому

    Jay bavani, Jay jijai,Jay shivaji,Jay shamboraje

  • @arjundeshmukh4530
    @arjundeshmukh4530 4 роки тому +2

    Dhanya te Bajiprabhu Deshpande Ani Dhanya te Nrusinh che avtar Shivchhatrapati!!! Mujra!!!

  • @jigneshgolambade7134
    @jigneshgolambade7134 4 роки тому +15

    🚩जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र 🚩

  • @duryodhanwaghchavare1261
    @duryodhanwaghchavare1261 4 роки тому +2

    जबरदस्त जय भवानी जय शिवराय

  • @meenasurve7253
    @meenasurve7253 10 місяців тому

    Har Har Mahadev 🚩🚩🚩

  • @sandnyyadav7421
    @sandnyyadav7421 2 роки тому

    Jai bhavani jai shivaji

  • @satyenshirke6258
    @satyenshirke6258 4 роки тому +3

    खूप छान माहिती दिलीत

  • @omkarghare7214
    @omkarghare7214 4 роки тому +1

    खुप छान माहिती दिलीत!!

  • @shivajigaikwad322
    @shivajigaikwad322 4 роки тому +1

    आतिशय छान माहिती .

  • @sudhirnaphade601
    @sudhirnaphade601 4 роки тому +5

    I have high regards for chatrpati shivaji maharaj.

  • @Berar24365
    @Berar24365 4 роки тому +11

    आज बंदलांचे हिरडस गाव नीरा देवघर धरणात बुडाले आणि त्यामुळे हे बांदल आता फलटण तालुक्यात नव्याने वसवण्यात आले आहेत.हिरडस मावळात एकूण 54 गावे होती

    • @pandurangawale6906
      @pandurangawale6906 4 роки тому

      आम्ही भोरकर

    • @rajendrabandal9381
      @rajendrabandal9381 4 роки тому +2

      Pisavryat kuthale Bandal aahet

    • @Berar24365
      @Berar24365 4 роки тому +1

      @@rajendrabandal9381 बांदल घराणे प्राचीन देशमुख आणि मोठे असल्याने ते हिरडस मावळातील अनेक गावांत पसरलेले होते आणि ती घराणी एकच कुळाची आहेत परंतु कृष्णाजी नाईक बांदल हे इतिहासात जास्त प्रसिद्ध असल्याने आणि ते त्यावेळेस हिरडस गावी राहून हिरडस मावळचा कारभार पाहत असल्याने सर्व बांदल हिरडसचे आहेत असे वाटते परंतु तसे नाही इतर बांदल सुद्धा इतर गावी आहेत .

    • @adetubvdfh58976
      @adetubvdfh58976 4 роки тому +2

      पिसावरे, महुडे, कुरंजी आळंद इत्यादी भोर तालुक्यातील गावात त्यांचे वंशज आहेत

  • @thebestidea9038
    @thebestidea9038 4 роки тому +2

    खुपच छान साीबत संदभ दिला तर चांगलं

  • @rohitmohite8460
    @rohitmohite8460 4 роки тому +2

    Jai shivray

  • @shivansh0208
    @shivansh0208 4 роки тому +4

    जबरदस्त व्हिडिओ

  • @ab9Marathi
    @ab9Marathi 4 роки тому +4

    जय शिवराय

  • @nitishpawale329
    @nitishpawale329 4 роки тому +2

    Jay shivaji Jay bhavani

  • @ashokashtekar4265
    @ashokashtekar4265 4 роки тому +2

    Fantastic! Jay Shivraya!!!

  • @jyotikumarthale578
    @jyotikumarthale578 2 роки тому

    Nice 👍

  • @mane_pravin
    @mane_pravin 4 роки тому +20

    रणजित देसाई यांच्या 'पावनखिंड' या पुस्तकातील हा एक भाग आहे.
    शक्य असल्यास पूर्ण पुस्तक वाचून रोमहर्षक इतिहासाचा आस्वाद घ्यावा.
    कथा upload केल्याबद्दल धन्यवाद🙏

  • @npuralkar5385
    @npuralkar5385 4 роки тому +2

    Mastchvideo hota.Aika tana kate aale angavar 🙌..

  • @pattil05
    @pattil05 4 роки тому +1

    Nishabd zalo me he aikun ky boluch shkt nahi ......ashach chan chan prasang amhala kalude .....Jay shivaji Jay Bhavani.....

  • @sachinsurve7307
    @sachinsurve7307 4 роки тому +2

    Masta video banavlis bhava asha ajun video banav

  • @sandeepwable9268
    @sandeepwable9268 4 роки тому +1

    Jabardast thanks

  • @ashoktakawale5638
    @ashoktakawale5638 4 роки тому +4

    SHIVAJI राजे

  • @niljejurakar6382
    @niljejurakar6382 2 роки тому

    Angavar shahare yetat ❤️ Ani kharach manoman natamastak hoto ya viranpudhe

  • @pragatighare1208
    @pragatighare1208 4 роки тому +4

    Har har mahadev

  • @pradeepdhanawade8937
    @pradeepdhanawade8937 4 роки тому +4

    Khoop Chan mahiti dilit ,u r great!

  • @mahendrajadhal984
    @mahendrajadhal984 4 роки тому +1

    Manacha mujara sarv vir mavlyana jay shivray

  • @vijaytanavde912
    @vijaytanavde912 4 роки тому +1

    Apratim Shivaji Maharaja

  • @dipaksonkusale7764
    @dipaksonkusale7764 4 роки тому +3

    Te Bajiprabhu Deshpande nahi Murarbaji Hote ... 🙌🏻

  • @amolnerkar3814
    @amolnerkar3814 4 роки тому +1

    Jay jijau Jay shivray Jay Shambhu raje

  • @nikeshbari8632
    @nikeshbari8632 4 роки тому +4

    जय शिवराय , जय शंभुराजे , जय हिंदुराष्ट्रम :

  • @YoucanspeakEnglishKIT
    @YoucanspeakEnglishKIT 4 роки тому +5

    सुदंर माहिती

  • @adetubvdfh58976
    @adetubvdfh58976 4 роки тому +4

    बाजींचे गाव शिंद भोर

  • @tusharveturekar2163
    @tusharveturekar2163 4 роки тому +6

    Khup chan sir

  • @abcreation6164
    @abcreation6164 3 роки тому

    🚩🚩

  • @jyotikumarthale578
    @jyotikumarthale578 2 роки тому

    🚩🙏 Jay Shivaray 🙏🚩

  • @vinayakbarjibhe3885
    @vinayakbarjibhe3885 2 роки тому

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @santoshtodkar4463
    @santoshtodkar4463 4 роки тому

    Tor ithaas tor mansa kaiva dolat assroo allay kalala Nahi ...
    Jai janam bhumi Maharastra
    Jai Bhavani
    jai Chatrapati Shivaji Maharaj
    jai Chatrapati Sambahji Maharaj

  • @Sandippatil-9999
    @Sandippatil-9999 4 роки тому

    Naam hi kafi hai ,
    Devo k Dev mahadev..
    Naam hai shiva,
    Our hamare chhatrapati raje shivray,,
    Rajenka naam lete hi akh nam ho jati hai😭😭😭
    Janta raja ,
    Amcha ani jagacha raja

  • @sanjayshendge4774
    @sanjayshendge4774 3 роки тому

    Jay Shivray Jay Bajibrabhu

  • @ganesh_kawane
    @ganesh_kawane 4 роки тому +2

    Nice

  • @atharvakadu2349
    @atharvakadu2349 4 роки тому +1

    🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️

  • @sanjughodkhande1629
    @sanjughodkhande1629 3 роки тому +1

    🚩जगदबं🚩

  • @jagdishramanathan4620
    @jagdishramanathan4620 4 роки тому +4

    narnath shivajiraje

  • @umeshrasal858
    @umeshrasal858 4 роки тому +8

    बाजीप्रभू आणि मुरारबाजी यांच्यात गफलत होते आहे

  • @abhishekjadhav9593
    @abhishekjadhav9593 2 роки тому

    आधी मावळ जिंकले की जावळी जिंकली

  • @bhalchandrakushe1102
    @bhalchandrakushe1102 4 роки тому +11

    Mazya mahiti pane Baji Prabhu nahi, tey Murar Baji hot.

    • @anandakeskar6435
      @anandakeskar6435 4 роки тому +5

      ते बाजीप्रभूच होते

    • @bhalchandrakushe1102
      @bhalchandrakushe1102 4 роки тому +1

      Pan bandal Deshmukh ni Shivaji rajana ladahi n karta pathimba dila hota ,fakta khandoji khopade Deshmukh Afzal Khanla milala hota. Bara mavala madhil ekach ha Deshmukh futala hota, thayachaya ya fituri baddal tayala kathor Shiksha zali hoti.

    • @bhalchandrakushe1102
      @bhalchandrakushe1102 4 роки тому +1

      At the time of battle with Raje chandrarao more, Shivaji Maharaj persuaded Murar Baji to Swaraj.

    • @omkarkonde5216
      @omkarkonde5216 3 роки тому

      @@bhalchandrakushe1102 Baji prabhu Krishna Ji bandalan kde hote ani murar bsji javlitlya moryan kde Ani krishnaji adilshah shi vafadar hote ani mg krishna ji la marlya nntr baji bandal(krishnaji che chiranjiv) bandal Deshmukh zhale Ani Chhatrapati Shivaji Maharajanchya swarajyachya swapnat haat dila Ani raireshwarachya mandirat shappat ghetana pn hote baji bandal

  • @rajeshshrikhande
    @rajeshshrikhande 3 роки тому

    #rajeshshrikhande
    Nice

  • @keshavgodase9573
    @keshavgodase9573 4 роки тому +1

    Great speach

  • @sandeepshingade4901
    @sandeepshingade4901 4 роки тому +1

    Jai bhawani jai shivrai

  • @ravijagtap6024
    @ravijagtap6024 4 роки тому +1

    🙏🚩🙏

  • @nitishpawale329
    @nitishpawale329 4 роки тому +1

    Super

  • @nareshchandele3452
    @nareshchandele3452 4 роки тому +1

    Sundar

  • @vishalgalinde7040
    @vishalgalinde7040 4 роки тому +2

    A.nagar.cha.nijamsha.yachya.vansh.jachi.mahiti.sanga.plz

  • @rushikeshgambhire4464
    @rushikeshgambhire4464 4 роки тому +3

    Jai Shivaji Raje

  • @sanketkalje214
    @sanketkalje214 4 роки тому +1

    ❤️❤️

  • @shreeram4874
    @shreeram4874 4 роки тому +2

    सत्य मेव जयते

    • @santoshdhavale3445
      @santoshdhavale3445 4 роки тому

      Baji Prabhu braman hote asa ullekha adalto.
      To chukicha ahe..pratiitihas ya pustakat sarva mahiti milte..

  • @yashwantnarayankar4899
    @yashwantnarayankar4899 4 роки тому +1

    Ashach Kath na aiklelya jyacha itihaskarane dakhal ghetali nahi you tube var pathwa

  • @mrhorse218
    @mrhorse218 4 роки тому +1

    Mi dusara video bajicha pahila tayth veglach sagitaly nakhi konachi chuk aani konach barobar

  • @sandeeplakhan2431
    @sandeeplakhan2431 2 роки тому

    Balaji vishvnath she te abaji nahi

  • @sachinkhandagle4487
    @sachinkhandagle4487 4 роки тому +3

    ह्या माहिती साठीचे काही संदर्भ देऊ शकता का आपण?

    • @ajitbhalke1996
      @ajitbhalke1996 4 роки тому +2

      जय शिवराय🙏🚩
      रणजित देसाईंनी पावनखिंड कादंबरी मधील हा मजकूर आहे.

    • @prashantbandal4314
      @prashantbandal4314 4 роки тому +1

      @@ajitbhalke1996 who made this video.. if u please shear ur contact

  • @shubhamsawant4917
    @shubhamsawant4917 4 роки тому +6

    Sir please, Netoji palkar Malika suru kara

    • @RajmudraOfficial
      @RajmudraOfficial  4 роки тому +3

      Call me 7021574021

    • @shubhamsawant4917
      @shubhamsawant4917 4 роки тому +2

      @Authentic source chukich 1 Dach Musalman jhala hota , te pan tyala kaid kel hot

    • @jagadishnikam5117
      @jagadishnikam5117 4 роки тому

      @Authentic source Dear sir , It was plan of Shivaji Raje .. chhatrapatincha ganimi kava hota .. itihasat thoddi gallat zaliy hya vishayachi.. Pls what's app me 8380066231 .. I will send you all details about same .. A book of writer Sarang Madgulkar which proves it I can send you PDF ..

  • @dineshbhalekar590
    @dineshbhalekar590 Рік тому

    ह्या इतिहासाची खात्री करून घेतली काय

  • @rajivgodivale6487
    @rajivgodivale6487 2 роки тому

    Add pl

  • @saitavadekarsahil6133
    @saitavadekarsahil6133 4 роки тому +1

    He 135 bhadave Kon ahet

  • @BhorHistory
    @BhorHistory 3 роки тому +1

    कादंबरीतील माहिती हा काही खरा इतिहास नाही, अशी चुकीची माहिती देऊन लोकांची दिशाभूल करायची आणि watchtime , views मिळवायची घाणेरडी trick आहे ही, video delete करा.

  • @dineshbandal9728
    @dineshbandal9728 3 роки тому

    हा व्हिडीओ काढला होता ना भाऊ येथून....
    परत अपलोड केला का???
    त्या रणजीत देसाई ह्यांच्या चुकीच्या कादंबरीवर तुम्ही व्हिडिओ करतात... आणि बांदल यांना चुकीचे दाखवतात... तुम्ही वाचला आहे का खरा इतिहास?
    आणि राजमुद्रा आपण आम्हाला शब्द दिला होता की व्हिडिओ काढतो... चुकीचा इतिहास नाही दाखविणार...
    ह्या पावनखिंड मध्ये फक्त बाजीप्रभू आणि फुलाजी ह्यांच्यावर प्रकाश पाडला आहे...
    इतिहास खूप वेगळा आहे भाऊ... आधी अभ्यास करा इतिहासाचा ....काढून टाका व्हिडिओ..

    • @marathi148
      @marathi148 3 роки тому

      आपला नंबर मिळेल का खूप खोटा इतिहास पसरत आहे त्यावर आपल्याला आवाज उठवायचा आहे...🙏🏻🙏🏻

  • @rajendrabandal9381
    @rajendrabandal9381 4 роки тому +1

    Ya video sathi reference kuthala ghetala