मेघा तुझ्या मुळे स्वामी महाराज खूप छान दर्शन झाल .मी आज सकाळीच माझ्या आईला म्हणाले होते की मेघा मुळे आपल्याला स्वामींच छान दर्शन मिळेल. खूप खूप धन्यवाद तुला❤❤
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 मेघा ताई खरचं खुप छान वाटले, शब्दात सुध्दा सांगू शकत नाही इतके सगळे बघून समाधान झाले, फक्त तुझ्या व्हिडिओ मुळे घरी असून सुद्धा अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन 🙏🤗 झाले, तुझा पुढील सगळा प्रवास सुखाचा होवो अशी बाप्पा आणि स्वामी चरणी प्रार्थना
🙏🏻🌹 *श्री स्वामी समर्थ* 🌹🙏🏻 *स्वामींच्या सेवेत येणे खुप सोपे आहे.सेवेतुन निघुन जाणे त्याहुन सोपे आहे.पण स्वामींच्या सेवेत टिकुन राहणे खरे स्वामी भक्त होण्याची खुण आहे.स्वामी खुप अनुभव देतात.कधी-कधी आपल्या मनासारखे होत नाही.म्हणुन आपण स्वामींन वरची श्रद्धा कधी कमी होऊ देऊ नये.आपल्यासाठी जे चांगले असेल तेच आपल्याला स्वामी देतात.आपण आहे त्या क्षणाचा विचार करतो.पण स्वामी आपल्या पुर्ण जीवनाचा विचार करून आपल्यावर कृपा करतात.म्हणुन कधी-कधी अशक्य ते शक्य होते.तीच स्वामी कृपा होय.स्वामी जागाचे चालक,मालक, पालक आहे.त्यांच्या इच्छे शिवाय झाडाचे पान देखील हालत नाही.त्यामुळे आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण त्यांच्या इच्छेप्रमाणे जावा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना आहे.* 🙏🏻🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🏻
खुप सुंदर दर्शन झाले मन अगदी भरून आले स्वामींची प्रत्येक वस्तू खूप छान पद्धतीने दाखवली 🙏🏻🌹🙏🏻 स्वामींचे आसन पाहून असे वाटले स्वामी विश्रांती घेत आहे आणि तू सांगत आहे स्वामीं मी आले आहे तुम्हांला भेटायला एकदा डोळे उघडे करून पहा मला स्वामी तुमचा अर्शिवाद दया ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण माझ्या समोर आहे खुप सुंदर दृश्य होते जे मी अनुभवले❤ तुला पाहून
Tai Tujhe me kase aabhar manu.. kharokar tu khup kela aahes mazasathi aaj mala swamincha darshan ghadvun dhele thankyou thankyou so much..❤ swami nakade mazi icha hoti khup diwasapasun chi mala akkalkot cha darshan gyaycha aahe akkalkot la yaycha aahe pan aaj ti tu mazi ichaa swamincha rupamadhe purna keli tai.. tu khup bhari aahes..❤ manala samadhan sukh deun gela ha video swamincha darshan.. swami tuza sagala kahi chan karo..😚 nehmi aanandi thevo Shree Swami samarth.. thankyou so Much tu mala swamincha darshan karun dhela.. tujhe aabhar me kadhich fedu nahi shaknar..
कितीतरी व्हिडिओ मध्ये स्वामींचे दर्शन झाले... पण आजचे दर्शन खूप जवळून झाले... मी अक्कलकोट गेले तेव्हा ही खू गर्दी होती.. समाधी मठात जायला मिळाले नाही पण आज तुमच्या मुळे आपल्या स्वामींचे खूप छान दर्शन झाले.. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🌹🌹🙏🙏🙏
खरचं मेघाताई मी आतापर्यंत अक्कलकोट स्वामींचे इतके व्हिडिओ पाहिलेत युट्यूबवर त्यापैकी सगळ्यांमध्ये हा सर्वात सुंदर व्हिडिओ आहे अगदी खरचं सर्व माहिती खुपच सुंदर आणि त्याची महती आणि आजूबाजुचा संपूर्ण परिसर याची आंम्हांस खास आपणांमुळे सर्व दर्शन झाले त्याबद्धल आपले मनापासून स्नेहमय धन्यवाद. ताई आपल्या संपूर्ण कुटूंबावर अशीच स्वामींची कृपा सदैव राहो हिॅच ईश्र्वर चरणी प्रार्थना....
ताई तुमच्या मुळे खूप सुंदर अक्कलकोट स्वामी आई चे दर्शन झाले.शब्द नाहीत आमच्या कडे तुम्ही एकेक करून प्रत्येक जागा स्वामींची आम्हाला दाखवली खुप छान मस्त,लवकरात लवकर आम्हाला पण अक्कलकोट ला जाण्याची संधी मिळू दे.हीच स्वामिन चरणी प्रार्थना
Thank you so so much tai .... Etk chan darshan dil khup prasnn watl .... N as feel zal ki mi suddha tithech ahe thank you so much ... Shri Swami Samarth 🙏
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 मेघा ताई तुमचे खूप आभार मानते.मला सुद्धा अक्कलकोटला जायचे आहे अजून स्वामी चा योग आला नाही आहे पण असे मनापासून वाटते की स्वामी मला नक्की बोलवतील पण आज मी हा तुमचा व्हिडिओ पहिला आणि प्रत्यक्ष दर्शनाची अनुभूती आल्या सारखे वाटले आणि अक्षरशः त्याने डोळे भरून आले🙏🙏🙏
Maja anibhav khup chan ahe mi tr vichar pan kela navta mi amcha javlcha eka mathat janysati talmalat hoti pan swamini mala direct ackalkotlach bolavle khup chan anubhav hota 1 divsat maja Mr. Cha office madhun janar man un samjle ani ami nigalo . khar tr mi guruvarchi upasna karte ani guruvarich maje Mr. Office madhun run fresh hot hote ani tych ratri 8 vajta tancha sobatchancha call ala ani akkalkot la enar ka as vicharle ani ky sangu maje dolech bharun ale mi kharach radlech aksharsha khup chan anubhav hota to,shree swami samrth🙏
मेघना ताई तुमच्या व्हिडिओ द्वारे आम्हाला सुद्धा श्री स्वामींच्या समाधी मंदिर आणी एकंदरीत सोहळ्याचे सुद्धा दर्शन झाले आपले अभिनंदन व प्रवासास शुभेच्छा. स्वामी समर्थ स्वामी हो.जय जय स्वामी समर्थ.
मेघा खुप खुप धन्यवाद तुझ्यामुळे स्वामींचे आणि अक्कलकोटचे दर्शन झाले👍मन भरून आले असेच गाणगापूर दर्शन शेअर कर👍💐💐श्री स्वामी समर्थ💐💐पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा👍👌
SHREE SWAMI SAMARTH. Tai me aaj pahilyanda tuza video pahila. Mala khup ichha Hoti Akkalkot la jaychi, kadhi jata yeil mahit nhi Swami bolavtil pan Tai tuza mule mala ha Swami cha math pahila milala. Khup Khup Dhanyavad. Khup Chan vatle Swami Che yevde mast darshan jhale fakt tuza mule. SHREE SWAMI SAMARTH.
श्री स्वामी समर्थ🙏 खूप खूप छान मेघा अखेरीस पोहोचली अक्कलकोट ला छान दर्शन झाले आणि परीवारा बरोबर खूप चांगले सुदंर आपले स्वामी आहेतच तसे आपली ईच्छा पुर्ण करतात विडीओ दाखवल्या बद्दल धन्यवाद 🙏🌹
१st time akkalkot la gel ki asch hot vedh lagta kadhi janar as ani svami khup pariksha baghta ani finally bola ta me pn samadhi samor ubh rahun khup radle hote... श्री स्वामी समर्थ❤🙏 स्वामी saglyanna akkalkot la yenyacha yog ghadvo 🙏
Khupch chan darshan zale tumchyamule thank you so much 😘 mi 10 varshapurvi geli hoto khupch sunder sajvle mandir chan vatle mi pn tumchyasobet firat hote mi pn enjoy kela Swami Samarth tumchya sarva eccha purn karot shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night 😴 and happy journey pudhchya prvasasathi
🙏श्री स्वामी समर्थ 🙏 छान, झाले शेवटी तुझे स्वामी दर्शन खूप छान.मी पण दरवर्षी जाते आक्कलकोट ला , आज पण अस वाटत होत की मी तिथेच आहे .खूप छान स्वामींचा दरबार🙏
ताई हा व्हिडिओ अपलोड केल्यामुळे आमचे अक्कलकोट swaminche फार छान दर्शन झाले main mhnje tithe Kay Kay aahe te आम्हाला 1 day before समजले त्यामुळे आम्हीं तिथे जावून ते सगळे पाहून आलो. आम्ही दर्शन घ्यायला जाणार च होतो नेमका त्या आधी 1 day mi tuza video पहिला आणि ताई तू फार छान सगळे सांगितले आहेस आणि सगळे शूट करून आम्हाला पण दाखवले त्यामुळे आम्हाला पण समजले तिथे काय पाहायला पाहिजे त्यामुळे thank u so much tai
श्री स्वामी समर्थ 🙏 मी आजच हे song सकाळी आईकले आणि दुपारी लगेच दर्शन झाले आणि तूही तेच बोलत होतीस अगदी डोळ्यात पाणी आले dear🙏 खुप छान दर्शन झाले तुझ्यामुळे,❤ Thanks dear 🙏☺️
।।श्री स्वामी समर्थ।। खुप छान दर्शन घडवल ताई मनी ईच्छा असेल तर दर्शन हे घडतच ते सर्व पाहुन अस वाटत की आम्ही तिथेच आहे.. ताई तुळजापुर पण काही अंतरावर आहे तु नक्कि जा.... पुन्हा एकदा दर्शन घेऊन मन प्रसन्न झाल....😊😊😊😊😊
मेघा तुझ्या मुळे स्वामी महाराज खूप छान दर्शन झाल .मी आज सकाळीच माझ्या आईला म्हणाले होते की मेघा मुळे आपल्याला स्वामींच छान दर्शन मिळेल. खूप खूप धन्यवाद तुला❤❤
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
मेघा ताई खरचं खुप छान वाटले, शब्दात सुध्दा सांगू शकत नाही इतके सगळे बघून समाधान झाले, फक्त तुझ्या व्हिडिओ मुळे घरी असून सुद्धा अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन 🙏🤗 झाले, तुझा पुढील सगळा प्रवास सुखाचा होवो अशी बाप्पा आणि स्वामी चरणी प्रार्थना
अक्कलकोटी ध्यान लागले माझ्या मनाचे. स्वामी साऱ्या जगाचे.... फक्त डोळ्यातून पाणी येते 🙏
😢😢 असं अनुभवले की आम्ही प्रतयक्ष स्वतः व्हिडिओ रेकॉर्डिंग करतोय ..
Ho
@@swamincheanubhav2024 ❤❤ja8swamisamartha
ताई तुझ्यामुळे स्वामी चे दर्शन झाले डोळे भरून आले मन पण भरून आले खूप खूप धन्यवाद , डोळ्यातून पाणीच थांबत नाही,
खुप खुप छान दर्शन झाले स्वामींचे. डोळ्यात पाणी आले मन भरून गेले. असं वाटल आता निघावं अक्कलकोटला स्वामींना भेटायला 🌹श्री स्वामी समर्थ 🌹
🙏🏻🌹 *श्री स्वामी समर्थ* 🌹🙏🏻
*स्वामींच्या सेवेत येणे खुप सोपे आहे.सेवेतुन निघुन जाणे त्याहुन सोपे आहे.पण स्वामींच्या सेवेत टिकुन राहणे खरे स्वामी भक्त होण्याची खुण आहे.स्वामी खुप अनुभव देतात.कधी-कधी आपल्या मनासारखे होत नाही.म्हणुन आपण स्वामींन वरची श्रद्धा कधी कमी होऊ देऊ नये.आपल्यासाठी जे चांगले असेल तेच आपल्याला स्वामी देतात.आपण आहे त्या क्षणाचा विचार करतो.पण स्वामी आपल्या पुर्ण जीवनाचा विचार करून आपल्यावर कृपा करतात.म्हणुन कधी-कधी अशक्य ते शक्य होते.तीच स्वामी कृपा होय.स्वामी जागाचे चालक,मालक, पालक आहे.त्यांच्या इच्छे शिवाय झाडाचे पान देखील हालत नाही.त्यामुळे आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण त्यांच्या इच्छेप्रमाणे जावा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना आहे.*
🙏🏻🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🏻
Khup chan Ani perfect bolalat 😊👍🙏
Ho tai khrch tuhmchya mude aaplya swami maharajanch darshn zale...khupch Chan vatle....bgun....ajun tr yog ny ala..tuhmcha yog ala tsch aampch pn lvkr yog yevo...swami charni...pardhna...🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹😘
आज तुमच्या मुळे महाराजांचे दर्शन झाले ताई आमचे 🙏🙏
धन्यवाद 🙏 मेघा ताई तुमच्या मुळे स्वामी महाराजांचे छान दर्शन झाले .🙏🙏🙏🙏🙏
🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏
तुझ्या मुळे ताई खूप छान दर्शन झाले.खूप खूप धन्यवाद. वट वृक्षाचे गाणं मी रोज ऐकते तुझ्या आवाजात पण खूप छान वाटले. 👌🙏🌹
खुप सुंदर दर्शन झाले मन अगदी भरून आले स्वामींची प्रत्येक वस्तू खूप छान पद्धतीने दाखवली 🙏🏻🌹🙏🏻 स्वामींचे आसन पाहून असे वाटले स्वामी विश्रांती घेत आहे आणि तू सांगत आहे स्वामीं मी आले आहे तुम्हांला भेटायला एकदा डोळे उघडे करून पहा मला स्वामी तुमचा अर्शिवाद दया ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण माझ्या समोर आहे खुप सुंदर दृश्य होते जे मी अनुभवले❤ तुला पाहून
" श्री स्वामी समर्थ अक्कलकोट तीर्थयात्रा नमो नमः "
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🌼🙏
Tai Tujhe me kase aabhar manu.. kharokar tu khup kela aahes mazasathi aaj mala swamincha darshan ghadvun dhele thankyou thankyou so much..❤ swami nakade mazi icha hoti khup diwasapasun chi mala akkalkot cha darshan gyaycha aahe akkalkot la yaycha aahe pan aaj ti tu mazi ichaa swamincha rupamadhe purna keli tai.. tu khup bhari aahes..❤ manala samadhan sukh deun gela ha video swamincha darshan.. swami tuza sagala kahi chan karo..😚 nehmi aanandi thevo Shree Swami samarth.. thankyou so Much tu mala swamincha darshan karun dhela.. tujhe aabhar me kadhich fedu nahi shaknar..
श्री स्वामी समर्थ सगळं बघून मन माझे प्रसन्न झाले आहे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय
🙏🙏🌹🌹👌👌🙇🙇
कितीतरी व्हिडिओ मध्ये स्वामींचे दर्शन झाले... पण आजचे दर्शन खूप जवळून झाले... मी अक्कलकोट गेले तेव्हा ही खू गर्दी होती.. समाधी मठात जायला मिळाले नाही पण आज तुमच्या मुळे आपल्या स्वामींचे खूप छान दर्शन झाले.. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🌹🌹🙏🙏🙏
खरचं मेघाताई मी आतापर्यंत अक्कलकोट स्वामींचे इतके व्हिडिओ पाहिलेत युट्यूबवर त्यापैकी सगळ्यांमध्ये हा सर्वात सुंदर व्हिडिओ आहे अगदी खरचं सर्व माहिती खुपच सुंदर आणि त्याची महती आणि आजूबाजुचा संपूर्ण परिसर याची आंम्हांस खास आपणांमुळे सर्व दर्शन झाले त्याबद्धल आपले मनापासून स्नेहमय धन्यवाद.
ताई आपल्या संपूर्ण कुटूंबावर अशीच स्वामींची कृपा सदैव राहो हिॅच ईश्र्वर चरणी प्रार्थना....
खूप छान मेघा, तुझ्यामुळे इतके सुंदर दर्शन घडले... 👍श्री स्वामी समर्थ...❤
धन्यवाद ताई तुमच्या मुळे स्वामी समर्थांचे दर्शन झाले 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🌺🌺🌺🌺
Shree swami samarth ❤❤❤❤❤ khup sunder darshan zale swami che.
Mi geli hoti ekda. Man barun ale. Thank you ❤❤❤❤🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ....खूप छान दर्शन करवून दिलेत तुम्ही...खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻
खूप छान दर्शन झाले तुमच्यामुळे आज माझी पण इच्छा स्वामी महाराज पूर्ण करा मला तुम्हाला भेटायचे आहे अक्कलकोट ला येऊन श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Video bhagun swami maulini mala lovkar bolvave akkalkotla khupach chhan video aahe Tai shree swami samarth Maharaj ki jay
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ,मन प्रसन् झाल ,🙏🙏🙏🙏🙏🙏
खुपच छान ताई तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला स्वामीच दर्शन भेटलं ❣️🙏श्री स्वामी समर्थ 🙏
Thank you tai.Tumachyamule akkalkoteche khup Chan darshan zale.Khup varshanchi iccha purna zali.shri Swami samartha.
Megha Tuzya mule Swami khup chan darshan zale. Tyasathi Khup Dhanywad. Shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏
खूप छान video. धन्यवाद मेघा आणि स्वामींचे गाणे छान. हो गर्दीच असते मेघा. खरंच निवांत दर्शन झाले तुमचे. 👌🙏🏼श्री स्वामी समर्थ 🙏🏼
श्री स्वामी समर्थ ताई, ताई तुम्ही बाळप्पा यांच्या वाड्यात जा, सुंदर, छान, आणि शांत असा वाडा आहे
ताई तुमच्या मुळे खूप सुंदर अक्कलकोट स्वामी आई चे दर्शन झाले.शब्द नाहीत आमच्या कडे तुम्ही एकेक करून प्रत्येक जागा स्वामींची आम्हाला दाखवली खुप छान मस्त,लवकरात लवकर आम्हाला पण अक्कलकोट ला जाण्याची संधी मिळू दे.हीच स्वामिन चरणी प्रार्थना
श्री स्वामी समर्थ खुप छान विडोय तुमच्या मुळे स्वामी च दर्शन झाल खुप छान वाटल
ताई ...या व्व्हिडिओ मधून स्वामींचे खुप सुंदर असे दर्शन झाले तुमचे मनापासून धन्यवाद....श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ...🙏🌺🙏
ॐ श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ🙏🙏🙏
स्वामीच दर्शन घेऊन फार छान वाटले त्याबद्दल खुप खुप धन्यवाद!
🙏🌺🌹shree swami samarth 🙏🌺🌹 🙏👌tai kharch tumche khup khup dhanyvad tumhi swami mauliche darshan ghadvile dhnyvad 🙏🙏🙏🌹
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 ताई खुप छान आणि प्रसन्न वाटलं तुझ्यामुळे स्वामींच खूप छान दर्शन 🙏🌺🌺 धन्यवाद 🙏🙏
Aamhi swami che darshan ghetloy tari tumhcha video pahile aani aajun aanand zala shree Swami samartha
खूप सुंदर विडिओ बनवला ताई खूप खूप धन्यवाद तुला .अक्कलकोट दर्शन झाले.
Thank you so so much tai .... Etk chan darshan dil khup prasnn watl .... N as feel zal ki mi suddha tithech ahe thank you so much ... Shri Swami Samarth 🙏
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
मेघा ताई तुमचे खूप आभार मानते.मला सुद्धा अक्कलकोटला जायचे आहे अजून स्वामी चा योग आला नाही आहे पण असे मनापासून वाटते की स्वामी मला नक्की बोलवतील पण आज मी हा तुमचा व्हिडिओ पहिला आणि प्रत्यक्ष दर्शनाची अनुभूती आल्या सारखे वाटले आणि अक्षरशः त्याने डोळे भरून आले🙏🙏🙏
मेघा तुझ्या मुळे स्वामी माउलींचे दर्शन खूप छान झाले. तसेच तु खूप छान माहिती सांगितली.
Maja anibhav khup chan ahe mi tr vichar pan kela navta mi amcha javlcha eka mathat janysati talmalat hoti pan swamini mala direct ackalkotlach bolavle khup chan anubhav hota 1 divsat maja Mr. Cha office madhun janar man un samjle ani ami nigalo . khar tr mi guruvarchi upasna karte ani guruvarich maje Mr. Office madhun run fresh hot hote ani tych ratri 8 vajta tancha sobatchancha call ala ani akkalkot la enar ka as vicharle ani ky sangu maje dolech bharun ale mi kharach radlech aksharsha khup chan anubhav hota to,shree swami samrth🙏
Khup chaan darshan zale swaminche. Madhech Swaminkade baghta baghta mazya dolyat pani aale aani mann bharun aale. Swami mhanje aai aahet aaple mhanoon pani aale asel kadachit. Shree Swami Samarth jai jai Swami Samarth 🚩🙏💐🌹🌺
ताई तुझ्या मुळे आज अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच दर्शन झालं खुप छान ताई तुझ्या सर्व ईच्छा पुर्ण करोत स्वामी 🙏🌺
श्री स्वामी समर्थ 🌺🌺🌺🙏🏻🙏🏻ताई खुप छान दर्शन झाल स्वामी च श्री स्वामी समर्थ 🌺🙏🏻🙏🏻
🙏🏻🌸|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||🌸🙏🏻
🙏🏻🌸|| श्री स्वामी समर्थ ||🌸🙏🏻
Shree swami samarth jay jay swami samartha khup Chan दर्शन zale aamche pn ..swaminche
🙏🏻shri Swami samarth meghana khup chhan swaminche darsan jale tuja mule aamche pan chhan darsan jale 🙏🏻🌹 shri swami samarth 🙏🏻🌹God bless you
Thank you so much Megha...tuzyamule chhan Darshan zale swaminche
Tula khrech Thank you so much..tu khup lucky ahe..khup chan darshan bhetle tula..
Tujyamule amhala pun chan darshan bhetle khup chan..Man barun pavle 🙏Shree Swami Samarth 🙏
खूप छान आहे
धन्यवाद तुमच्या मुळे मला स्वामी समर्थ यांच दर्शन झाल Thank you so much
धन्यवाद ताई 🙏😊
Thank you.... Thank you.... Thank you..... Tai tujhya mule darshan milale.... Shree Swami Samarth
मेघना ताई तुमच्या व्हिडिओ द्वारे आम्हाला सुद्धा श्री स्वामींच्या समाधी मंदिर आणी एकंदरीत सोहळ्याचे सुद्धा दर्शन झाले आपले अभिनंदन व प्रवासास शुभेच्छा. स्वामी समर्थ स्वामी हो.जय जय स्वामी समर्थ.
मेघा खुप खुप धन्यवाद तुझ्यामुळे स्वामींचे आणि अक्कलकोटचे दर्शन झाले👍मन भरून आले असेच गाणगापूर दर्शन शेअर कर👍💐💐श्री स्वामी समर्थ💐💐पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा👍👌
Kharch Swaminchya darshanane maan bharun ale. Khup chan vlog kela ahe. Swamincha ashirwaad ahe. Shree Swami Samarth🙏🙏🙏
आम्हालाही अक्कलकोटला यायच आहे स्वामी महाराज लवकर तुमच्या दर्शनाला येऊद्या
श्री स्वामी समर्थ
Aamchya ghari rojach he song aamhi एकत असतो Vatvrukashchya chayetach maj ऐसा moksh milawa
श्री Swami samarth jay Jay Swami samarth🙏
Tai swamich khup chan drshan zal tuzyamule thank you. 🙏🙏shree swami smartha.
Thank you Megha ,tujya mule amhala aaj etka sunder darshan milale Akalkot che. Kharach khup sunder video ahe.
Tai khup khup dhanyvad tumachmule amhala pan swamiche darshan zale
SHREE SWAMI SAMARTH. Tai me aaj pahilyanda tuza video pahila. Mala khup ichha Hoti Akkalkot la jaychi, kadhi jata yeil mahit nhi Swami bolavtil pan Tai tuza mule mala ha Swami cha math pahila milala. Khup Khup Dhanyavad. Khup Chan vatle Swami Che yevde mast darshan jhale fakt tuza mule. SHREE SWAMI SAMARTH.
खुप छान 👌 दर्शन झाले मेघा तुझ्या मुळे धन्यवाद 🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
खूप खूप धन्यवाद ताई अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचे घरबसल्या दर्शन झाले
Megha, khup chaan darshan zhala tujhya mule, shri swami samarth, jai jai swami samarth 👃
श्री स्वामी समर्थ ताई..तुझ्यामुळे स्वामींचे खूप छान दर्शन झाले..थँक्स
Khup chaan video tai swamin cha darshan zala tujhya muley shree swami samartha 🙏💐
Megha Tuzyamule Swaminche Khup Chan Darshan zale Dhanyawad
Khup chhan darshan karun dilat aamhala.
Thank you.
Shree Swami samartha....aamhi pn guruvarich javun aalo aamhche asech mast darshan zal ... shree Swami samartha ....
खूप छान दर्शन झालं तुझ्या मुळे आमचं हि स्वामींचे गाणे खूप सुदंर
ताई अक्कलकोट ला जाण्याचा एक वेगळाच आनंद असतो खूप छान वाटत स्वामीन चं दर्शन घेतल्यावर पुन्हा पुन्हा जाण्याची वोढ लागते श्री स्वामी समर्थ 🙏
shree swami samrth 🙏🌹 swami mazi pan akalkotla yenychi icha ahe lavker purn kara swami 🙏🌹
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏 खुप छान दर्शन झाल मेघा तुझ्या मुळे आमच
खूप छान स्वामी दर्शन ताई मी पण नेक्स्ट महिन्यात जाणार आहे
मस्तच दर्शन झाल तुम्हांला ताई स्वामी कृपा अशीच राहो आपणा वर 🙏
ताई खूप धन्यवाद तुमच्यामुळे स्वामी समर्थांचे दर्शन झाले. खुप छान 👍👌👌👌
Tai khup chan darshan zala tumchamule khup bara vatla ani swami karo tumhala darvarshi akkalkot la swaminicha bolavna yava shree swami samarth 🙏
श्री स्वामी समर्थ🙏 खूप खूप छान मेघा अखेरीस पोहोचली अक्कलकोट ला छान दर्शन झाले आणि परीवारा बरोबर खूप चांगले सुदंर आपले स्वामी आहेतच तसे आपली ईच्छा पुर्ण करतात विडीओ दाखवल्या बद्दल धन्यवाद 🙏🌹
Thank you Tai Tumchya Mule Khupe Sundar Darshan Zala 🙏🙏
Shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏
१st time akkalkot la gel ki asch hot vedh lagta kadhi janar as ani svami khup pariksha baghta ani finally bola ta me pn samadhi samor ubh rahun khup radle hote... श्री स्वामी समर्थ❤🙏 स्वामी saglyanna akkalkot la yenyacha yog ghadvo 🙏
Khupch chan video tai.... purna video pahtana dole bharle hote kharch ghar baslya amhala swamiche Darshan milele.. thank you so much 🙏🙏🙏
Aakalkot la kadhi bolavtat Swami mahit nahi.pan tai tumchyamule khup Chan darshan jhal swaminch. Chan ❤😊
श्री स्वामी समर्थ खूप छान दर्शन दिले आम्हाला ताई धन्यवाद 🙏🙏🙏📿📿📿📿
खुपचं छान व्हिडिओ बनवला आहे ताई🥰 thank you so much 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Thank you so much Tai for this vlog, dole bharun ale Swaminna baghun. I hope Swami mala hi lavkar bolotil darshna sathi.
Sri Swami Samarth🙏
👌🙏💐🙏🌹🙏🌺
श्री स्वामी समर्थ. फार सुंदर दर्शन झाले ताई धन्यवाद तुम्हाला
Khupch chan darshan zale tumchyamule thank you so much 😘 mi 10 varshapurvi geli hoto khupch sunder sajvle mandir chan vatle mi pn tumchyasobet firat hote mi pn enjoy kela Swami Samarth tumchya sarva eccha purn karot shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night 😴 and happy journey pudhchya prvasasathi
🙏श्री स्वामी समर्थ 🙏 छान, झाले शेवटी तुझे स्वामी दर्शन खूप छान.मी पण दरवर्षी जाते आक्कलकोट ला , आज पण अस वाटत होत की मी तिथेच आहे .खूप छान स्वामींचा दरबार🙏
Tumchya mule ghar basalya swaminche darshan jhale. Tumcha pravas sukhamay, surakshit aso. Shree swami samarth. 🙏
ताई हा व्हिडिओ अपलोड केल्यामुळे आमचे अक्कलकोट swaminche फार छान दर्शन झाले main mhnje tithe Kay Kay aahe te आम्हाला 1 day before समजले त्यामुळे आम्हीं तिथे जावून ते सगळे पाहून आलो. आम्ही दर्शन घ्यायला जाणार च होतो नेमका त्या आधी 1 day mi tuza video पहिला आणि ताई तू फार छान सगळे सांगितले आहेस आणि सगळे शूट करून आम्हाला पण दाखवले त्यामुळे आम्हाला पण समजले तिथे काय पाहायला पाहिजे त्यामुळे thank u so much tai
Khupch sunder Megha श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏
मेघा शेवटी तुझी ईच्छा स्वामींनी पूर्ण केली श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏
तू केलेली प्रार्थना सफल. होवो ही स्वामी समर्थ चरणी प्रार्थना 🙏🙏
Thanks Maganjali tuza mula khupch chan Darshan zala Jay jay shree Swami Samarth 🙏🙏🙏🌹🌹🌹👏👏👏
श्री स्वामी समर्थ 🙏 मी आजच हे song सकाळी आईकले आणि दुपारी लगेच दर्शन झाले आणि तूही तेच बोलत होतीस अगदी डोळ्यात पाणी आले dear🙏 खुप छान दर्शन झाले तुझ्यामुळे,❤ Thanks dear 🙏☺️
श्री स्वामी समर्थ तुमच्यामुळे दर्शन जाले खुप खुप धन्यवाद ताई माझी ही खुप इच्छा आहे स्वामींचे दर्शन घ्यायची 🙏
Kupkup thnq didi.... Tumcha mule aj sawami ch darshan jale... Shree Swami samrth❤
Mast avaj tai Shree Swami Samarth amhi yeun gelo gelya varshi🙏
Tumchya mule gharat basun khup Chan darshan zale swaminche Shree Swami Samarth
Shree swami samartha Shree swami samartha Shree swami samartha Jay Jay swami samartha khup chan tai
Shree.swami.samarth.
।।श्री स्वामी समर्थ।।
खुप छान दर्शन घडवल ताई मनी ईच्छा असेल तर दर्शन हे घडतच ते सर्व पाहुन अस वाटत की आम्ही तिथेच आहे.. ताई तुळजापुर पण काही अंतरावर आहे तु नक्कि जा....
पुन्हा एकदा दर्शन घेऊन मन प्रसन्न झाल....😊😊😊😊😊