pinned comment : Hey Guys! Click on this link and place your order on Swiggy Instamart for amazing offers : swiggy.onelink.me/888564224/ecjth45t First time users can use my coupon code “IMNEXT” get 100 rs off on your first orders and free delivery for your first 5 orders.
मेघा शेवटी खूप एक सुंदर वाक्य बोललीस. ..या सगळ्या आठवणीन मधे मी संपूर्ण आयुष्य जगू शकते.. खरे आहे हे माझ्या बाबतीतही असेच झाले.नृसिंहसरस्वती महाराज , श्री स्वामी समर्थ दर्शन घेताना डोळ्यात साठऊन मीही परतले. अजूनही आठवले की डोळ्यासमोर दृश्य ताजी वाटतात. श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ ताई एक वेळा शेगावला यांना खूप छान आहे मी शेगवजवलच राहते खूप सुंदर आहे तुम्ही मंत्र मुध होऊन जाल खरच या ताई तुम्हाला dayrek मुबई ते शेगाव dayrek ट्रेन आहे या नक्की
🙏Shree Swami Samarth Tai 🙏khup chhan vlog ... Tu khup manapasun devachi , swaminchi seva krte . Mhunch Swami Samarth tujya patishi ahet mhunch Tula ky trass nahi jhala... Ani chhan vatat as family trip enjoy pn hoto ani dev darshan pn ..😊
तुझ्यामुळे आम्हाला इतकं सुंदर दर्शन झाले, त्यासाठी तुझे आभार... सगळी खरेदी खूप छान... पंढरपूर ला तू गाभाऱ्यात जाऊन दर्शन नाही घेतलंस का? अग समोर इतका सुंदर पांडुरंग बघून अक्षरशः वेड लागलं मला... इतका सुंदर आहे माझा पांडुरंग काय सांगू... तू अनुभव घेतलास ना... 😊
खुप छान वस्तू ची खरेदी केलीस ताई,मस्त कधी कधी ठरवून पण गोष्टी होत नाही.त्या कळत नकळत success होतात.आम्हाला तुमच्या मुळे मस्त दर्शन मिळाले.श्री स्वामी समर्थ आई🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
ताई मस्त होता व्हिडिओ परत पंढरपूर ला गेल्यावर तू तिथे लाखाचा सदा रुक्मिणी मातेचा असतो तो हातात भरायचा असतो परत कधी पंढरपूर ला गेल्यावर चुडा हातात भर खूप छान असतो
मेघा मी पंढरपूर ची आहे माहेर आहे माझे खूप छान वाटले मला तिथे डेक्कन उदबत्ती खूप छान आहे ती तिथे च मिळते दुसरीकडे नाही मिळत आरे आगोदर माहिती असते तर तुला पांडुरंगाच्या पाया हात लावून दर्शन घडवून आणले आसते माझ्या भाव च्या तिथे ओळख आहे पत्रकार आहे तो. नंतर पंढरपूर ला जाताना सांग. तिथे तुळशी वृंदावन खूप छान आहे. सर्व प्रकारच्या तुळसी सर्व संत. पांडुरंगाची खूप मोठी मुर्ती आहे ❤❤❤❤❤❤
खूप मस्त व्हिडिओ ताई.माझे वडील पंढरपूरला वारीला जाताना कंदी पेढे लाडू आणि बांगड्या सुद्धा आणतात.सेम टाळ सुद्धा आणल.सोलापूरला हळद युक्त कुंकू पिवर भेटत आम्ही आणलेलं गेल्यावर्षी अजूनही जसच्या तसं आहे काही स्किन रियॅक्शन झालं नाही.
Solapur madhe chadri pan chan miltat, tithe ek dukaan aahe, phulgam naav. Tithe khup chan variety astat chadrinchi. Next time gelat ki, ti pan shopping kara
Shree Swami Samartha छान वस्तु दिवे पण मस्त आहे लोणावळा ची चीकी खुप छान लागते ग ताई आम्ही पुण्याला राहीला आहे मेघा ताई मला तुला भेटायची खुप ईच्छा होती पण मी तुला भेटायला नक्की येईन kalyan la yeil shree swami Samarth 🙏
हो ताई मी व माझे मिस्टर पण गेल्याच वर्षी गाणगापूर, अक्कलकोट, तुळजापूर , पंढरपूर या तिथऺयत्रेसाठी गेलो होतो मला पण खूप छान अनुभव आले माझे मनक्याचे ऑपरेशन झाले आहे तरीही मला तिथे कुठलाही त्रास झाला नाही सर्व ठिकाणचे दर्शन अपेक्षेपेक्षा जास्त मस्त झाले 🥰❤️
ताई मी पण जाऊन आले अक्कलकोट तुळजापूर आणि पंढरपूरला जेव्हा तू पंढरपूरचा व्हिडिओ टाकला तेव्हा मी तुळजापुरला होती... ताई अक्कलकोटला अभिषेक वगैरे केला का.. माझी सर्व ठिकाणी छान दर्शन झालं..🙏🙏 श्री स्वामी समर्थ ताई...🙏🙏
🙏ताई आम्ही पण अक्कल कोट, तुळजापूर, गाणगापूर, जेजुरीला जावून आलो.आमचे पण खूप छान दर्शन झाले.वातावरण इतके छान होते.मी शब्दात नाही सांगू शकत.आम्ही जिथे जात होतो तिथे आधीच पाऊस पडलेला असायचा. आम्हाला पावसाने अजिबात त्रास झाला नाही.आम्ही तर बसने गेलो होतो.तरी काहीच त्रास जाणवला नाही.🙏 देवाची कृपा.
pinned comment : Hey Guys!
Click on this link and place your order on Swiggy Instamart for amazing offers :
swiggy.onelink.me/888564224/ecjth45t
First time users can use my coupon code “IMNEXT” get 100 rs off on your first orders and free delivery for your first 5 orders.
Atta yawda sagietal tar kharcha kiete alla janay sathe log ketiela pdala sagayla pahejay hota n tie😄
❤❤❤❤❤❤❤ 4:53 4:55
मेघा शेवटी खूप एक सुंदर वाक्य बोललीस. ..या सगळ्या आठवणीन मधे मी संपूर्ण आयुष्य जगू शकते..
खरे आहे हे माझ्या बाबतीतही असेच झाले.नृसिंहसरस्वती महाराज , श्री स्वामी समर्थ दर्शन घेताना डोळ्यात साठऊन मीही परतले.
अजूनही आठवले की डोळ्यासमोर दृश्य ताजी वाटतात. श्री स्वामी समर्थ.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय
श्री स्वामी समर्थ ताई एक वेळा शेगावला यांना खूप छान आहे मी शेगवजवलच राहते खूप सुंदर आहे तुम्ही मंत्र मुध होऊन जाल खरच या ताई तुम्हाला dayrek मुबई ते शेगाव dayrek ट्रेन आहे या नक्की
🙏Shree Swami Samarth Tai 🙏khup chhan vlog ... Tu khup manapasun devachi , swaminchi seva krte . Mhunch Swami Samarth tujya patishi ahet mhunch Tula ky trass nahi jhala... Ani chhan vatat as family trip enjoy pn hoto ani dev darshan pn ..😊
तुझ्यामुळे आम्हाला इतकं सुंदर दर्शन झाले, त्यासाठी तुझे आभार... सगळी खरेदी खूप छान... पंढरपूर ला तू गाभाऱ्यात जाऊन दर्शन नाही घेतलंस का? अग समोर इतका सुंदर पांडुरंग बघून अक्षरशः वेड लागलं मला... इतका सुंदर आहे माझा पांडुरंग काय सांगू... तू अनुभव घेतलास ना... 😊
धन्यवाद ताई, नाही ताई गर्दी खूप होती पण विठू माऊली चे मुख दर्शन झाले हेच आमच्या साठी खूप मोठी घोस्ट होती 🙏😊
🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏
Thank you Tai 🙏🌹
Chan video zala .Chan chan vastu ghetlya
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏
Shri Swami Samarth 🙏🙏🙏 video chi suruwat khup sunder kelis
Shree Swami Samarth..mast tuz gaon
खुप छान वस्तू ची खरेदी केलीस ताई,मस्त कधी कधी ठरवून पण गोष्टी होत नाही.त्या कळत नकळत success होतात.आम्हाला तुमच्या मुळे मस्त दर्शन मिळाले.श्री स्वामी समर्थ आई🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Video chi suruvat ekdam surekh tai khup chaan sarva sahitya mast Shree Swami Samartha 🙏🙏💐
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 ताई खुप छान आहेत सगळंच 👌👌
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏💐🌷
🌺🙏श्री स्वामी समर्थ🙏🌺
खुपच सुंदर👌👌👌👌
धन्यवाद ताई 🙏😊
👌👌👌 nice video Tai, chaan aheth saglya vastu, Ani tumhi sudhha, Shree Swami Samarth 🌹🙏🙏
Shree Swami Samarth kupp Chan video tai padhe aamhe pan gheto khup chaan aastat
ताई मस्त होता व्हिडिओ परत पंढरपूर ला गेल्यावर तू तिथे लाखाचा सदा रुक्मिणी मातेचा असतो तो हातात भरायचा असतो परत कधी पंढरपूर ला गेल्यावर चुडा हातात भर खूप छान असतो
Thank Tai khup Chan mahiti sangitali tumhi mi pan udya janar ahe
Pandharpur la haldi ch kunku chan milat tai
Tai thanks mi pan janar Aahe tumcha ya video cha khup Fayda za
खूप छान आहे 🙏😊
Mst Shree Swami Samarth 🙏
मेघा मी पंढरपूर ची आहे माहेर आहे माझे खूप छान वाटले मला तिथे डेक्कन उदबत्ती खूप छान आहे ती तिथे च मिळते दुसरीकडे नाही मिळत आरे आगोदर माहिती असते तर तुला पांडुरंगाच्या पाया हात लावून दर्शन घडवून आणले आसते माझ्या भाव च्या तिथे ओळख आहे पत्रकार आहे तो. नंतर पंढरपूर ला जाताना सांग. तिथे तुळशी वृंदावन खूप छान आहे. सर्व प्रकारच्या तुळसी सर्व संत. पांडुरंगाची खूप मोठी मुर्ती आहे ❤❤❤❤❤❤
Khup sundar👌 Tai tu seamincha namaswaran bhajan je lavtes te please share karna
खूप मस्त व्हिडिओ ताई.माझे वडील पंढरपूरला वारीला जाताना कंदी पेढे लाडू आणि बांगड्या सुद्धा आणतात.सेम टाळ सुद्धा आणल.सोलापूरला हळद युक्त कुंकू पिवर भेटत आम्ही आणलेलं गेल्यावर्षी अजूनही जसच्या तसं आहे काही स्किन रियॅक्शन झालं नाही.
Khupach chaan 👌👌👌
Shree Swami Samarth 🌹🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद ताई 🙏😊
Khup Chan video zala tai 👌👌
Shree Swami samartha 🙏🙏
धन्यवाद ताई 🙏😊
Solapur chi Shenga chatni khup mast taste ahe
Khupch chan Tai 👌👌Shree Swami Samarth ❤❤🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद ताई 😊🙏
Shree Swami Samarth 🌺🙏
Shree Swami Samarth...Very nice experience with enthusiastic bhakti...Shree gurudev Datt...
Thank you 😊🙏
Shree swami samarth Jay Jay swami samarth 🙏
Hi Megha khup chhan vlog shree Swami Samarth and take care
धन्यवाद ताई 🙏😊
Solapur madhe chadri pan chan miltat, tithe ek dukaan aahe, phulgam naav. Tithe khup chan variety astat chadrinchi. Next time gelat ki, ti pan shopping kara
Chaan vlog 👌🙏Shree Swami Samarth 🙏
मला ही असाच अनुभव आला देवदर्शनाचा खूप छान दर्शन झाल Thanks ताई ❤
श्री स्वामी समर्थ 🙏😊
🎉 श्री स्वामी समर्थ 🎉
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹💐🙏✨💐💝
Khup chan vastu anlya tai tumhi 👌🏻👌🏻chan video hota tai 👌🏻👌🏻
खूप सुंदर Megha ताई 🥰 ❤️❤️❤️
खूपच छान माहिती सांगितलिस ताई मस्तच👌👍
धन्यवाद ताई 🙏😊
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ माझी माउली
Shree swami samartha Jay Jay swami samartha
Video chan..shree swami samarth
🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏 छान👌
Shree Swami Samarth 🙏🙏🙏....
Tai he daksanavarti sankh ओरीजनल आहे की डूबलीकेट आहे ते सांगा plz
ताई तुळजापुरला जाउन बांगड्या नाही भरल्या का तुम्ही, तिथल्या बागडीला खुप महत्व आहे. बाकी सर्व खरेदि👌👌श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Detail madhe sanga kaay karayche aste. Aamchi kuldevi ahe. MLA mahit navte he. Pls guide.
@@pearlj2787 tai tithe hirvya bangdya miltat tyawar pivle dot astat....darshan krun alyawar 2 kiwa 5 bangdya tri hatat ghalaychya....agdi ardha dozen kiwa ek dozen bharaychi avashkta nahi..baki aai sahebanch darshan kel tri sagl uttam hotach aapl.
@@atarjun1179 okk. Thank you!
तुळजापूरला गेल की बांगड्या आणी कुंकू दोघांना खूप महत्व आहे
@@atarjun1179 आगदि बरोबर
Shree Swami Samartha छान वस्तु दिवे पण मस्त आहे लोणावळा ची चीकी खुप छान लागते ग ताई आम्ही पुण्याला राहीला आहे मेघा ताई मला तुला भेटायची खुप ईच्छा होती पण मी तुला भेटायला नक्की येईन kalyan la yeil shree swami Samarth 🙏
बरोबर आहे ताई पढंरपुर मध्यें पितळेच्यां वस्तुं छांनच भेटतात ..
मी पण गेले होते मार्चं महिंन्यांत .. गाणगापुरमध्येचं शखं घेतला आम्हीं पण ..
चटनी खूब मस्त मस्त है ताई सोलापुर जी
Shiree swami samrth 🙏🙏🌸🌸
स्वामी समर्थ
Khub chan
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
Tai Tumi chan bolta mala khub aavdte
श्री स्वामी समर्थ 🙏 tujya video chi vat pahat hote ..😊
Tai ky ky aanla dakhv n kiti divas laglet sagle dev dardarshan la pls sang
Really tai you have a pure heart...... khup chhan zaal darshan....shree swami samarth
धन्यवाद ताई 🙏😊
Shri swami samrth tai.....khupch chan vlog really
धन्यवाद ताई 🙏😊
ताई आम्ही ही जातोय शुक्रवारी अक्कलकोट आणि गाणगापूर ला
Shree swami samarth 🙏🙏
हो ताई मी व माझे मिस्टर पण गेल्याच वर्षी गाणगापूर, अक्कलकोट, तुळजापूर , पंढरपूर या तिथऺयत्रेसाठी गेलो होतो मला पण खूप छान अनुभव आले माझे मनक्याचे ऑपरेशन झाले आहे तरीही मला तिथे कुठलाही त्रास झाला नाही सर्व ठिकाणचे दर्शन अपेक्षेपेक्षा जास्त मस्त झाले 🥰❤️
खूप छान ताई 😊🙏
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
श्री स्वामी समर्थ
Thank you tai
Me tzyasobatach aahe asa mala anubhaw aala Thank you
Darshan khup mast zale
टाळ mala farach आवडला
श्री स्वामी समर्थ🙏🙏
Namskar megha taai...khup chaan video aani shopping khup mast kelis..pan mala saglyat...swami che vaatra...redymend haar..aani dive...khup sunder...aani sarva chaan darshan jhale..ok taai sarvani aaram kara...sarvana mazya kadun namskar saang....🙏
खूप धन्यवाद दादा 🙏😊
Tai tumcha pratyek vedio like krava vatato ...khrch khup Prasann vatat bghun vlogs
khup. chan video tai
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹
Taai khup chan
खूप छान खरेदी केली ग सगळं काही मस्त
🌺🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🌺🙏🙏तुळजापूर ल गेलं की बांगड्या घेतात .हातात १,१बांगडी भरतात.बाकी खरेदी 👌
Shree Swami Samarth 🙏🏻 khup Chan tai 👌😊
धन्यवाद ताई 🙏😊
ताई मला खूपच सुंदर सामना आपले मला टाळ. आणि हार खूप छान आहे🙏❤🎉
Hi megha sunder shopping. Mala sagalech aavadl. Mast video.
धन्यवाद ताई 🙏😊
Chan Tai pretek video madhye tumcha devghar nakki dakhavat ja mala tumch devghar khup aavadte😊
hello tai tumche vedio khup chaan aastat roj ek friends che bolalya satakh watat tumhi family memeber watat keep it up Thanks
Jay gurudev datta 🙏🙏
Sree swami smrth🙏🙏🙏🌹🌹🌹
Shree Swami Samarth
Khup chan blog Tai
Shrée sawmi samarth tai 🙏👍😊
🙏🌹॥श्री स्वामी समर्थ ॥🌹🙏
ताई मी पण जाऊन आले अक्कलकोट तुळजापूर आणि पंढरपूरला जेव्हा तू पंढरपूरचा व्हिडिओ टाकला तेव्हा मी तुळजापुरला होती... ताई अक्कलकोटला अभिषेक वगैरे केला का.. माझी सर्व ठिकाणी छान दर्शन झालं..🙏🙏 श्री स्वामी समर्थ ताई...🙏🙏
Shree swami samarth
Shree Swami Samarth Tai 🙏
🙏ताई आम्ही पण अक्कल कोट, तुळजापूर, गाणगापूर, जेजुरीला जावून आलो.आमचे पण खूप छान दर्शन झाले.वातावरण इतके छान होते.मी शब्दात नाही सांगू शकत.आम्ही जिथे जात होतो तिथे आधीच पाऊस पडलेला असायचा. आम्हाला पावसाने अजिबात त्रास झाला नाही.आम्ही तर बसने गेलो होतो.तरी काहीच त्रास जाणवला नाही.🙏 देवाची कृपा.
Shree swami samarth tai 🙏🙏
दिवे खुप छान आहे पण ते व्यवस्थित नाही दिसले परत दाखव प्लिज आम्ही गेल्यावर नक्कीच घेउन व्हिडिओ खुप छान होता ❤❤❤❤❤❤❤
Kup chan tuzy mule amaha la pan drshan zale 🙏🌹🌹
धन्यवाद ताई 🙏😊
Shree Swami Samarth 🙏
Pandharpurcha haldicjkunku mhanatat
Tai kup Chan dive ahet😊
Shri swami samarth
मी पढरपूर मधेच राहते ताई
श्री स्वामी समर्थ ताई 🙏🙏
Khup chan video 🥰🥰
Shree Swami samartha 🌹🙏❤️🙏🌹 megha so sweet 😍 video 👍👌