तुम्हि गाणगापुर गेलात पण संगम ला गेलेले दिसत नाही आता असुद्यात तुम्हाला एखाद्या वेळेस माहित नसेल. पण लक्षात असुद्यात गाणगापुर ला गेल्यावर पहिल्यादा संगमावर जायचे तिथे भिमा अमरजा संगम आहे तिथे हातपाय धुवायचे किंवा आघाेळ करावी मग वर येवुन आेंदुबरला प्रदक्षिणा घालावी दर्शन घ्यावे तिथे लाेक गुरूचरीत्र वाचत असतात त्याना नमस्कार करावा मग महाराजाचे दर्शन संगमेश्वराचे दर्शन घ्यावे मग पुढे भस्माच्या डाेंगरावर यावे तेथे भस्म घावे. तसेच संगम राेडला दिंडाेरीप्रणित स्वामी चा मठ आहे मग पुढे गावात येवुन निर्गुण पादुका चे दर्शन घ्यावे मग तिथे बाहेर लाेक सांगतात. जरा विचारायचे लाेक रस्ता सांगतात कल्लेश्वराचे दर्शन घ्यावे आणि मग पुढे मार्गस्त व्हावे🙏🙏राग नसावा तुम्हाला माहित नसावे कदाचित म्हणुन सांगितले कारण मि नेहमी जात असते म्हणून
ताई खूप छान तुझी इच्छा पूर्ण झाली अक्कलकोटला तू जाऊन आलीस तुळजापूर भवानीचे दर्शन घेतलं गाणगापूरला गेलीस आणि खरच खूप उत्तम प्रकारे तुझं प्रवास झाला पण पावसाने थोडसं तुला त्रास दिला. पण जाऊ दे असं म्हणावं किती देवदर्शनाला निघालीस आणि देवाने पावसाच्या थेंबांनी फुलांचा वर्षाव केला. काळजी घे आणि सुखरूप परत घरी या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.🙏
।।श्री स्वामी समर्थ।।जय जय गुरुदेव दत्त।।आई तुळजाभवानी चा ऊदो ऊदो।। ताई खुप वाट पाहत होती विडीयो ची माझी पण परीक्षा च होती वाटत ताई,ताई जी गोमाता तुमच्या सोबत होती तो खरतर स्वामी आई चा आर्शिवाद होता असेल,खुपच छान दर्शन दिल ताई 😊 पाहुन खरच डोळ्यात पाणि आल 😢😢 तुझे किती आभार मानु खरच कळत नाही😢😢 आम्ही एकदा जावुन आलो तेव्हा आम्हाला देवीचा गाभार्यात अभिशेक करायला मीळाला होता पण सकाळी खुप लवकर जाव लागत आता पुन्हा जायच आहे पण काही कारणास्तव नाही जाण होत 😢 पण तु घरी बसल्या दर्शन दिलस खरच,खरच खुप,खुप आभार 😢😊
ताई खूपच सुंदर व्हिडिओ बनवला आहे तुम्ही .. अद्भुत सर्व दर्शन आणि तुमचा एकंदरीत प्रवास ..आम्ही घरबसल्या ही इतकं छान अनुभवला..खूप प्रसन्न आणि काहीतरी वेगळी च positivity वाटतं आहे ..😊🙏 खूप धन्यवाद ताई इतका छान अनुभव आम्हाला दिल्याबद्दल ..
Kup kup dhyanvad tai tuza mule aaj swami Chi aani aai tulja bhavani ch darshan zal echa tr kup aahe janyachi pan kadi purn hoyil mahiti nhi pan bagun Kup chan vatal dolyan pani aale 🌹🌹🙏🙏
🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏 छान ,मी पण जात असते गाणंगापुरला मी एक दिवसीय गुरू चरित्र पारायण केलेले आहे तिथे स्वामीच्या मठात .खूप सुंदर मठ आहे पुढच्या वेळेस गेली की नक्की जा. 🙏
Jai Ambe Jagdambe Bhavani Matecha Udo udo.Nice video Tai.c u.
Khup chaan sarva devcha darshan jhala tumchya mule aamch hi darshan jhal l.aamchi kooldevi aai tuljabhavani aahe Tai aamhala jaych aahe kiti kharch aala shree Swami Samarth 🌺🙏🌺
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय
तुम्हि गाणगापुर गेलात पण संगम ला गेलेले दिसत नाही आता असुद्यात तुम्हाला एखाद्या वेळेस माहित नसेल. पण लक्षात असुद्यात गाणगापुर ला गेल्यावर पहिल्यादा संगमावर जायचे तिथे भिमा अमरजा संगम आहे तिथे हातपाय धुवायचे किंवा आघाेळ करावी मग वर येवुन आेंदुबरला प्रदक्षिणा घालावी दर्शन घ्यावे तिथे लाेक गुरूचरीत्र वाचत असतात त्याना नमस्कार करावा मग महाराजाचे दर्शन संगमेश्वराचे दर्शन घ्यावे मग पुढे भस्माच्या डाेंगरावर यावे तेथे भस्म घावे. तसेच संगम राेडला दिंडाेरीप्रणित स्वामी चा मठ आहे मग पुढे गावात येवुन निर्गुण पादुका चे दर्शन घ्यावे मग तिथे बाहेर लाेक सांगतात. जरा विचारायचे लाेक रस्ता सांगतात कल्लेश्वराचे दर्शन घ्यावे आणि मग पुढे मार्गस्त व्हावे🙏🙏राग नसावा तुम्हाला माहित नसावे कदाचित म्हणुन सांगितले कारण मि नेहमी जात असते म्हणून
Sakshi
Ho barobar aahe aamhi pan sangam la gele hote
Ok thanks tumhi Savister mahiti dili amhi pan he kahi nahi kel gangapur la jaun mahit navht as pan aste
Tnxx ताई🙏 आमी पन जाणार आहे गाणगापूरला तूझ्या मूळ्या आमला कळाल कस दर्शन घ्याच 👍
खूप छान
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 खूप छान दर्शन झालं गाणगापूरच 👌👌🙏🌺 ताई तुझ्यामुळे आम्हाला तीर्थस्थानचे दर्शन झाले धन्यवाद 🙏🙏
Thank you, तुमच्यामुळे छान माहिती आणि दर्शन पहावयास मिळाले.
ताई खूप छान तुझी इच्छा पूर्ण झाली अक्कलकोटला तू जाऊन आलीस तुळजापूर भवानीचे दर्शन घेतलं गाणगापूरला गेलीस आणि खरच खूप उत्तम प्रकारे तुझं प्रवास झाला पण पावसाने थोडसं तुला त्रास दिला. पण जाऊ दे असं म्हणावं किती देवदर्शनाला निघालीस आणि देवाने पावसाच्या थेंबांनी फुलांचा वर्षाव केला. काळजी घे आणि सुखरूप परत घरी या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.🙏
Sunder darshan zala tujha barobar amhala ghar basla darshan milale thanks vary much
Hi megha khupach sunder tuljapur aaiche darshan. Khupach sunder video.
धन्यवाद ताई 🙏😊
Khup chan pravas tin gave Devan he darshan chan watle megha tai gayine kiti Prem lavle tumhala Ani tuljapurla arti chan watli Shri Swami Samarth
।।श्री स्वामी समर्थ।।जय जय गुरुदेव दत्त।।आई तुळजाभवानी चा ऊदो ऊदो।।
ताई खुप वाट पाहत होती विडीयो ची माझी पण परीक्षा च होती वाटत ताई,ताई जी गोमाता तुमच्या सोबत होती तो खरतर स्वामी आई चा आर्शिवाद होता असेल,खुपच छान दर्शन दिल ताई 😊 पाहुन खरच डोळ्यात पाणि आल 😢😢 तुझे किती आभार मानु खरच कळत नाही😢😢 आम्ही एकदा जावुन आलो तेव्हा आम्हाला देवीचा गाभार्यात अभिशेक करायला मीळाला होता पण सकाळी खुप लवकर जाव लागत आता पुन्हा जायच आहे पण काही कारणास्तव नाही जाण होत 😢 पण तु घरी बसल्या दर्शन दिलस खरच,खरच खुप,खुप आभार 😢😊
Tai abhishek krayla skali kiti vajta jav lagt
@@Matching1234 आधल्या दिवशी पोहचायच आणि तिथे गुरुजींना सांगायच अभीशेक करायचा आहे ते वेळ सांगतात पण शक्यतो सकाळी 6.30...
Thank you Meghatai ...tumchyamule aamche khup chan darshan jhale 🙏🙏Shree Swami Samarth🙏🙏
वा खूप छान सगळं बघायला मिळाले व दर्शन मिळाले तुझ्यामुळे मेघा... 👍
Mast darshn 🙏❤️ jai aai tulaja bhavani 🙏❤️
खूप छान विडिओ बनवलेय. श्री स्वामी समर्थ
Shri Gurudev Datta🙏🙏🙏
Aai Tuljabhavani matecha udo udo🙏🙏🙏
Khup Chan darshan zala tai tujyamule🙏
खूप छान ,ताई तुझ्यामुळे दर्शन झाले धन्यवाद ताई
I am from Karnataka... Karnataka Roads are very good.
मी पण जाणार आहे अकलकोट तुळजापूर आणी पंढरपूर ला खूप छान ताई श्री स्वामी समर्थ 🙏🌹
Nakki ja sagala kahi chan hoil..❤️
Shri swami samarth 🙏avdhoot chintan shri gurudev datta 🙏🙏aai tulzabhavani namostute 🙏🙏🚩🚩🚩
😊🙏
Khup Sunder Video aahe Masta Darshan zale 🙏🙏
खुप छान 👌 तुळजाभवानी आई दर्शन झाले 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Shree Swami Samarth khup chan darshan zale 🙏🌺🌹
Om shree gurudev datta 🌹🌹🙏🙏 aai tuljabhavani Cha Udo Udo 🌹🌹🙏🙏
Aai tula bhavani cha udo udo🙏🌸🌷🌸
ताई खूपच सुंदर व्हिडिओ बनवला आहे तुम्ही .. अद्भुत सर्व दर्शन आणि तुमचा एकंदरीत प्रवास ..आम्ही घरबसल्या ही इतकं छान अनुभवला..खूप प्रसन्न आणि काहीतरी वेगळी च positivity वाटतं आहे ..😊🙏 खूप धन्यवाद ताई इतका छान अनुभव आम्हाला दिल्याबद्दल ..
॥श्री स्वामी समर्थ आई॥ 🙏🙏🙏🙏कुलदेवी तुळजाभवानी चा उदो उदो...खूप छान दर्शन आले आम्हाला पण🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👍😊
🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏
ताई तुझ्यामुळे आम्हालाही घरबसल्या छान दर्शन झाले खूप धन्यवाद 🙏🙏🌹
Hi Megha khup chhan vlog khupach chhan vatale tuze mule amhala darshan milale thanku so much Shree Swami Samarth and take care
❤❤❤🙏🙏🙏👌👌👌👌👌 khup chhan darshan jhale aamche tai kaalji ghya sagely 👍👍👍
Kup chan darshan zale tumchamude aamala....
गाणगापूर चै आणि तुळजाभवानी चे घर बसला दर्शन झाले ताई धन्यवाद😘💕❤
Kharch khup mast darshan jhal tai 🙏😊
छान होता विडिओ ताई 👌👌🙏
!!श्री स्वामी समर्थ!!⚘️⚘️⚘️
Chaan Vlog
Shree Swami Samartha 🙏🎉💐
Khupach chaan tai thanks so much for sharing this video shree Gurudev Datta 🙏🙏💐 shree swami samartha 🙏🙏💐
Tank u tai स्वामी दत्तमहाराज आणि तुळजाभवानी मातेच दर्शन झालं
Shrée sawmi samarth tai khup chan Darshan zale masstch 🙏🙏😊
Khup chan darshan zal tai amhala pan tumchya mule 🙏🏻🙏🏻
💐💐श्री स्वामी समर्थ💐💐गाणगापूर आणि तुळजापूर दर्शन खुपच छान झाले👌👌धन्यवाद मेघा
🙏🏼aai raja uda uda🙏🏼
Shree Swami Samarth..🙏🌹❤🌹🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ खूप छान गाणगापूर सुदंर गायीच दर्शन तुझ तीर्थ थान पावनझाल
Khup khup chhan chhan video mala pn darshan zal aai tulja bhavani che 😊आई तुळजाभवानी चा उदोउदो
Shree swami samarth.....
Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏
मी आपले सर्व व्हिडिओ बघते ताई खूप छान व्हिडिओ असतात व आम्हीपण तुळजापूर गाणगापूर ला नेहमी जातो आई राजा उदो उदो सदानंदीचा उदो उदो
Lai bhari Megha Shree Swami Samarth
खरंच तुमच्यामुळे आम्हाला देवीचे दर्शन झाले
आई तुळजा भवानी 🙏📿🌺🔱
खूप छान दर्शन यात्रा
Tai mast darshan zal tumchyamule 😊
Om jai mata Bhawani...jai Guru Dev Datt... 🙏🙏🙏🙏🌺
खूप छान व्हिडीओ
Shree swami samarth Jay Jay swami samarth 🙏🌹
Aai Tuljabhavani Mata Ki Jay
Shree Swami Samarth
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🌼🙏
👌👌 nice video Tai, chaan darshan zhale🙏🙏
धन्यवाद ताई 🙏😊
Superb 👏🏻👏🏻👌👌❤️💐🍫
खुप छान गाणगापूर दर्शन घेतले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤
Kup kup dhyanvad tai tuza mule aaj swami Chi aani aai tulja bhavani ch darshan zal echa tr kup aahe janyachi pan kadi purn hoyil mahiti nhi pan bagun Kup chan vatal dolyan pani aale 🌹🌹🙏🙏
Avdhut chintan shri gurudev datta shri swami samarth tai 🙏🌺Jai tulja bhavani Aai 🙏🌺come back safely nice vlogs both
Chan tai shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏
🌹🙏🌹 shree sawmi samarth 🌹🙏🌹
Kulswamini darshan 👌🙏Aai raja udo udo🙏🙏
Jay tulaja bhavani mata 🙏🙏🌹
Sree gurudev datt datt smrth🙏🙏🙏🌹🌹🌹
Shree Swami samartha 🌺🌺
खूप छान दर्शन
Shree Swami samartha 🙏🌹
खूप छान व्हिडिओ 👌
आई राजा उदो उदो. आग ताई सांगितलं असतं तर घरी घेऊन गेले असते. मी तिथेच राहते tuljapur मध्ये.
Jai mata tulja bhavani 🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🏻🙏🏻
Khup sundar tai
Jay mata di 👃💐
Wow very nice your my lovely friend
Chan darshan zale
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹
मस्त 👍
Mast Darshen 🙏
Khup Chan vlog❤
Shree swami samarth
1st viewer
Always waiting for your video ❤
Shree Swami Samarth 🙏 ❤
Shri Swami Samarth🙏
khup chan hota video tai
🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏 छान ,मी पण जात असते गाणंगापुरला मी एक दिवसीय गुरू चरित्र पारायण केलेले आहे तिथे स्वामीच्या मठात .खूप सुंदर मठ आहे पुढच्या वेळेस गेली की नक्की जा. 🙏
Shree swami Samarth 🙏
Megha tuzyamule aaj akkalkot gangapur aani tuljapur darshan gharbaslya zale manapasun aabhar
Khup chan 👍🏻
उन्हामुळे आम्ही प्लॅन कॅन्सल केला , पण तेथील वातावरण बघून अस वाटलं गेलो असतो बर झालं असत😊
shree swami samarth❤🙌
Shree swami samarth ❤🙏
Khup khun chan
Shree swami samartha Jay Jay swami samartha
श्री स्वामी समर्थ
Aaj aamhi sakali 5 vahe pasun line madhe laglo hoto...7 vajta Darshan jhale....khup hardi hoti ...jai tulzabhavani mate 🙏🙏
आई तुळजाभवानी तुला साष्टांग नमस्कार❤❤