Це відео не доступне.
Перепрошуємо.
😅छोट्या मुलाने गजरामध्ये जबरदस्त मनोरंजन केले😂पुर्ण हास्य वतावणी😂शेर्ला डबलबारी💥पोरान आग केल्यान
Вставка
- Опубліковано 15 лис 2022
- छोट्या मुलाने गजरामध्ये जबरदस्त मनोरंजन केले😂पुर्ण हास्य वतावणी😂शेर्ला डबलबारी
Sherla Doublebari
Vinod chavhan
Sandip loke
Doublebari
Batavani
Petleli bari
Bhavesh rane
Mahesh parab
Dashavtar
Sudhir kalingan
Babi kalingan
Dahikala
Natak
Yogesh samant
Dholki
Abhang
Gaulan
Siddhesh kalingan
Shanti kalingan
अप्रतिम बारी !!छोट्या मुलासाठी पण खुप सारे आशीर्वाद खुपच छान गायला 👌👌👍🙌🙏
भजनाचे वाघ दोनच चंद्रकांत कदम बुवा, आणि परशुराम पांचाळ बुवा,🙏👌👍🌸🌺
Hoi barobar aahe.
चव्हाण बुवा काय सुंदर हार्मोनियम वाजवता ! खूपच सुंदर!
जबरदस्त विनोद बुवा त्या छोटया मुलाने खुप मजा आणली सलाम त्या मुलाला आणि तुम्हाला 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup chan bala,💞🔥🔥🔥🔥 kelas.....
Ani चव्हाण sir खरोखर ha साक्षात विठ्ठल अवतरला आणि तूम्ही तो ओळखलंत 👌🙏🙏🙏
लय भारी.......
जबरदस्त डेरिंग बारक्या
भजन बाजूला राहिले, हे बुवा लोक एकमेकांची उनी धुनी काढण्यात स्वतःला धन्य समजतात.
Bhasha pha ya buvanchi chandalno kay bolav rayghad madhil bhajan pha ya. Bhuvana kothe bandhatil
खूप छान सुंदर मस्त अप्रतिम 👍👌💕😍😘❤️💖🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Manto bhau tula ❤❤😂
Nice confidence....
सुंदर👌🏼👍🏼
आपल्या कोकण ची शान दशावतार आणी डबल बारी येथे संधी छोट्या कलाकरांना पण मनाने दिली जाते ❤️❤️❤️❤️
विनोद चव्हाण बुवा तुमच्या पेटी वादनाला सलाम.
तुम्हांला दिर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा.
विनोद धुरी.
( अध्यक्ष )
( काळसे पंचक्रोशी अपंग सेवा संस्था )
जबरदस्त बुवा
🔥🔥🔥
Laay bhary 🥰 ❤️ 😊
Proud of you NANDU
Sundar
👌🏼👍
Loke na vichar
Shivajinche nav ghenyachihi layki lagte
Nice
Porgyan ag kelyan ❤️💯
😀😀😀
दोघेही उत्तम बुवा आहेत,पण पब्लिकला खुश करण्याच्या नादात स्व विसरले आहेत,,अवास्तव बडबड हिच तुमचे अस्तित्व घालवते,
विलासबुवा यांचे कोणतेही अभंग घ्या ,आवाज,संगीत, कॉम्पोसिशन,कोरस, श्रावणीय असते,ते कधीही अवंतर बोलत नव्हते
Sindhudurga madhye vinod bhuva sarkhi petivadan konachch nahi
Shrivali song start 53.00
💞💞🔥💕💕💞👌👌👌😍
चव्हाण बुवा या जोक मध्ये आपण च आपली इज्जत काढताय ..लोकांना लाज वाटेल असं विनोद नका करू आपल्याकडे खूप काही घेण्यासारखे आहे ..ते द्या मनोरंजन पण नक्की करा पण काही लिमिट क्रॉस करू नका
❤️❤️❤️❤️❤️
Kay pan vajytat tumi
संतांचे अभंग संपले वाटतं... बुवा काहीपण घेत आहेत भजनात
Bhajnacha tamasha kelat buva chu devachya navane bhajnacha tamasha hi sgit jugl bandi ka
26.40 टाइम... चव्हाण बुवा तुम्ही महान आहात पण तुम्ही आमच्या मायबोलीची केन्ट करून जो विनोद करता ना ते बर वाटत नाही. हे तुम्हाला शोभत नाही. उगाच मोठे पणा करू नका. परत केव्हा ही अशी फालतु गिरी करू नका. दुसरे जोक करा ना आमच्या भावना दुखवू नका.
Talks too much. Rather concentrating on singing
चव्हाण बुवा तुम्ही महान आहात पण आमच्य मायबोलीची केन्ट करून नाव करू नका
Faltu Geri thambava sanskriti chi vat lagtey ihey tya mulala samjava