ही अट कोणी घातली आहे...? आणि तू सांगणारा कोण ढोलकी वाजवायची नाही असं...आणि तुझं ऐकायला ते तुझे देणेकारी आहेत का...टीप चा तबला तू वापर तुमच्या भजनात...तुझं ऐकायला तू भजन संघटनेचा अध्यक्ष आहेस का...? आधी स्वत:ची पात्रता ओळख...टाळ तरी वाजवता येतात का तुला...तोंड दिलंय म्हणून जास्त वाजू नको...👍
कल्याण ते घाटकोपर फास्ट ट्रेन मध्ये कानात इयरफोन घालून पूर्ण बारी ऐकली सकाळ सकाळ मन तृप्त झालं
कट
👌🙏🙏🙏🚩
King of vice loke buwa
Waaaa❤
बुवा तुम्ही आवाज तर ऐक नंबर
तुम्हाला माझ्या कडून लाख लाख शुभेच्छा
Great बुवा sandeep लोकेजी देवगड. मी शिरगाव देवगड चा आहे. मी पूर्ण बारी ऐकली. ग्रेट
बुवा तुमी कुठे हि कमी नाही पडणार कडक आवाज मि रोज तुमचें कर्येक्र्म् पाहतो
तुमचं आवाज रोज रात्री आइक्ल्या शीवाय झोपत नाही
Always fev buvaa❤️✌️✌️
सिंधुदुर्ग ची शान योगेश सामंत याना सलाम 🙏 अप्रतिम वादन
Ink
बुवा नमस्कार मी माणगाव चा आहे भजन सुंदरच झाले पण पखवाज वादक सुध्दा कमालीचा आहे त्याला खूप खूप शुभेच्छा
लोके बुवांच्या आवाजाला सलाम
Buwa jai maharsshtra
Wah buva kya bat
ढोलकी वादक अप्रतिम वाजवतोय 👌👌👌👌
वा लोके बुवा अप्रतिम ! तुमच्या पहाडी गोड आवाजाने आमचे कान मन तृप्त झाले आहेत आणि पुढील वाटचालीसाठी लाख लाख हार्दिक शुभेच्छा !
लोके बुवा गजर अप्रतिम आवाज छान भालावली
Adarniya Hindu Rudhaya samrat Balasahebavar Gajar aplya Sangeet sumadhura wanine gaila khu Chan.Abhiman vatatoy tumcha.
खूप सुंदर भजन सादरीकरण बुवा. ❤🌺🌷💐🚩🚩🌺
Very nice buwa
🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌जय महाराष्ट्र
wah buva🙏
kya bat🙏
ऐक नंबर बुवा लय भारी ❤
वा बुवा 🙏🙏🙏
अप्रतिम
Bhaari baari buva
अप्रतिम गायन व साथसंगत
Mastach bhajan
अप्रतिम बुवा 👍👌👌
Loke buva mast.mi tumcha bhakt aahe.ek divas tari tumcha karykram ghari karaychi icha aahe
छान गायन
लोके बुवा तुमचा आवाज जबरदस्त आहे 🙏👌
Very good nice
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊❤❤❤
Jai MNS
भजन कोकणरत्न लोके बुवा.... 💯💫🚩
25 मार्च 2023ला आम्ही लोके बुवांची बारी ठेवणार आहोत.(मोगरे राजापूर येथे )
.
Ń
K
Ni
तेच गाणे दुसरे काही येत नाही का
He bhajan aahe ka?
aaa
लोकै बूवा गजरात बिजेपीची सुपारी घेतो ते पण नमूद करा ! ऊठतो दुपारी घेतो सुपारी हे पण नमूद करा नाहीतर समजून जा ! भिक मागण बंद करा लायकीत रहा !
Yala bhajan mh0anava ki tamashya ki orchestra bar
O Bhai buva ahet tye
Khu Chan lay bahari buva
भजनांत गाणी म्हणणे अयोग्य आहे भजनांत ढोलकी वाजवणे पण चुकीचे आहे टीप चा तबला use करा
ही अट कोणी घातली आहे...?
आणि तू सांगणारा कोण ढोलकी वाजवायची नाही असं...आणि तुझं ऐकायला ते तुझे देणेकारी आहेत का...टीप चा तबला तू वापर तुमच्या भजनात...तुझं ऐकायला तू भजन संघटनेचा अध्यक्ष आहेस का...?
आधी स्वत:ची पात्रता ओळख...टाळ तरी वाजवता येतात का तुला...तोंड दिलंय म्हणून जास्त वाजू नको...👍
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊❤❤❤