Chhagan Bhujbal LIVE: मराठा आरक्षणाला मंजूरी, जरांगेंवर टीका करत भुजबळांचं आक्रमक भाषण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 січ 2025

КОМЕНТАРІ • 236

  • @TechSocial-tq3jq
    @TechSocial-tq3jq 11 місяців тому +2

    खरं सांगा माझ्या ओबीसी प्रवर्गातील लोहार, कुंभार, नाभिक, म्हसनजोगी, बैलवाले, गारुडी, घिसाडी, मरिआईवाले, बहुरूपी अशा अनेक समाज बांधवांनो ओबीसी प्रवर्गातील सवलतीचा किती फायदा आपल्याला झाला? 374 जातीपैकी सर्वाधिक लोकसंख्या माळी समाजाची आहे त्यामुळे ओबीसी आरक्षणाचा सर्वाधिक फायदा एकटा माळी समाज घेतोय... बाकीचे आहेचं मग एल्गार सभेपुरते.
    छगन भुजबळला माळी समाज सोडला तर 373 जातींशी काहीही एक देणंघेणं नाही. लोहार, कुंभार, नाभिक, म्हसनजोगी, बैलवाले, गारुडी, घिसाडी, मरिआईवाले, बहुरूपी समाजबांधवांनो सामाजिक आपण सामाजिक मागास नक्कीचं आहात... हा माळी समाज कुठल्या दृष्टीने मागास म्हणायचा? सगळ्यांचं एकटाच खातोय

  • @werindians6938
    @werindians6938 11 місяців тому +2

    शाळेच्या दाखल्यांवरून जाती हटवण्यासाठी सरकारने कायदा करावा.लोकांनी जात न पाहता रोटीबेटी व्यवहार करावेत.जातीच नामशेष होतील.आरक्षणाची कोणालाही गरजच उरणार नाही.समाजात शांतता नांदेल.देश प्रगती करेल.

  • @sunilkalyankar126
    @sunilkalyankar126 11 місяців тому +2

    जाऊद्या सगळ्यांना सर्व समान देउन टाका...सर्वच..

  • @yogeshbakalpatil3951
    @yogeshbakalpatil3951 11 місяців тому +1

    यापुढे मी माझ्या किंवा गावातल्या कुठल्याही कार्यक्रमात आमदार खासदार मंत्री कुठल्याही पक्षाचे नेते यांना आदर सत्कार देणार नाही....अशी शपथ घेतो...यांनाही आपण माणसातले न समजता वेगळे प्राणी समजणार...यांची माझ्या नजरेत कायमची इज्जत गेली

  • @prakashbhore4031
    @prakashbhore4031 11 місяців тому +2

    शाळेत असताना शिक्षक वर्गात आले की मॉनिटर असाच कंप्लेंट करायचा 😂😂😂😂

  • @vijayhingane3400
    @vijayhingane3400 11 місяців тому +27

    OBC बांधवानो पहा विधान सभेत भुजबळ साहेबांना मुद्दे मांडु देत नाहित दुर्लक्ष करत आहे. OBC समाज जागा हो.

    • @AkAk-kc4hu
      @AkAk-kc4hu 7 місяців тому +1

      16%. Kha. Kai. Baba

  • @Indian....00000
    @Indian....00000 11 місяців тому +1

    OBC KING BHUJBAL SAHEB 👑

  • @unmeshkaustubh8432
    @unmeshkaustubh8432 11 місяців тому +4

    महत्वाचा मुद्दा भुजबळ साहेबांना बोलू दिले नाही .संसदेत बिर्ला व विधानसभेत नार्वेकर यांची खाली बसा खाली बसा ही भुमिका न्यायीक नाही.🤔

  • @sharadjagtap8344
    @sharadjagtap8344 6 місяців тому

    याला राष्ट्रगीत चालू झालेलं समजलाच नाही

  • @Sk_is_brand
    @Sk_is_brand 11 місяців тому

    मराठा आमदार खासदार पडणार कुटला ही पशा च असेना .....! मी निर्धार केला तुम्ही केला का ?
    जय ओबीसी

  • @Daily.politics08
    @Daily.politics08 11 місяців тому

    भुजबळ भावपूर्ण श्रद्धांजली

  • @sharadkirdak4597
    @sharadkirdak4597 11 місяців тому +32

    जर आमच्या जरांगे दादा ला कोणी बोलं तर आम्हीही गप्प बसणार नाहीत मंत्री साठी कायदा आहे का आम्हाला नाही का कायदा

    • @armyman2072
      @armyman2072 11 місяців тому +9

      Jarange mhnje kay shashan ahe ka

    • @sudambargal4513
      @sudambargal4513 11 місяців тому

      बाप आहे तुझा

  • @babatagade6494
    @babatagade6494 11 місяців тому +1

    पंतप्रधानांची सुरक्षा काढा भुजबळ ला द्या ती

  • @ravipatil6998
    @ravipatil6998 11 місяців тому +1

    भुजबळांचा आजही निषेधच।

  • @shreedoke1001
    @shreedoke1001 11 місяців тому

    छगन ला कोणीतरी बोलुद्या रे,लई मोठा नेता आहे😂😂😂

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 11 місяців тому +25

    भुजबळ साहेब बोला तुमच्या सोबत OBC समाज आहे .

  • @Vivek-em7up
    @Vivek-em7up 11 місяців тому +2

    I Support Bhujbal

  • @NareshWagh-tu8sy
    @NareshWagh-tu8sy 11 місяців тому +2

    मराठा समाजासोबत कुठलाच पक्ष आणी कुठलाच नेता नाही दुखः वाटल आता ईथून पुढे समाजाच प्रामाणिक काम करणारया जरांगे पाटील यांच्या पाठीशी मराठा समाजाने खंबीरपणे उभे रहाव

  • @amolnetcore3231
    @amolnetcore3231 11 місяців тому +15

    छगन ला हे होणार हे सर्व माहित होते, ३-४ महिने मनोज जरांगे पाटलांचे नाव घेऊन छगन ने स्वतःच्या स्वार्था साठी फुकटची पब्लिसिटी करून घेतली

  • @VMD1286
    @VMD1286 11 місяців тому +2

    ओबीसी आणि धनगर नी भाजप शिंदे गट अजित पवारगट याना मत देतांनी विचार केलं पाहिजे.

  • @arunchowdhri2873
    @arunchowdhri2873 11 місяців тому

    भ्रष्टाचारी छग्या.......,🎉🎉🎉

  • @ganeshladane
    @ganeshladane 11 місяців тому +12

    ह्याला येवल्यातून मराठयांनी मतदान करताना लक्षात ठेवा. लोकसभा जवळ आली आहे

    • @Pshinde2
      @Pshinde2 Місяць тому

      😂 nigh lavdya

  • @ओबीसीएल्गार
    @ओबीसीएल्गार 11 місяців тому +11

    जय भीम जय ओबीसी...

  • @amoljavale348
    @amoljavale348 11 місяців тому +41

    छगन भुजबळ आम्ही सरकार शी भांडत असताना तुम्ही आमच्या हक्काचं आरक्षण साठी विरोध केला मग मनोज जरांगे पाटील यांनी काय तुमच्या पाया पडायचे होते का

  • @Juygesdfhu98
    @Juygesdfhu98 11 місяців тому

    ओ बी सी समाज जर एक आहे तर...
    उदा. नाभिक समाज व वंजारी समाज विवाह का होत नाही.

  • @atulnalge2126
    @atulnalge2126 11 місяців тому

    निवडणुकीत प्रत्येक गावातून एक दोन माणसे आमदार खासदार उमेदवार उभे करणार

  • @jituyadav5495
    @jituyadav5495 11 місяців тому +2

    मेक उपटण्याची वेळ आलेली आहे एक मराठा लाख मराठा

  • @niwarttibansode1706
    @niwarttibansode1706 11 місяців тому +4

    भुजबळ साहेब बरोबर बोलले.

  • @RameshTambare-lq5rp
    @RameshTambare-lq5rp 11 місяців тому

    छगन ला कंट्रोल काय हाय नाही

  • @Vibhus_happy_corner
    @Vibhus_happy_corner 11 місяців тому

    खोटे बाँड आणून देशाचे किती नुकसान केले आणि किती मोठा देशद्रोह केला ते सांगा

  • @rajkumarnimbalkar6637
    @rajkumarnimbalkar6637 10 місяців тому

    TUZE TONDH BANDH KHAR , TUHU KAHI MHATMHA FULE CHA NETA NAHI , TUHU GARIBANCHI GHARE AUDHVASTH KELI ,
    TUHU SAMAJACHA NAVAKALI BRHSTACHAT KARANARA NETA AAHE 🕺.👈👦🙋‍♂️👨‍👧‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👦👨‍👩‍👧‍👦👩‍👩‍👦👨‍👨‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👧👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦

  • @vitthaltandale972
    @vitthaltandale972 11 місяців тому +8

    ओबिसी किंग भुजबळ साहेब

  • @adityamagar8214
    @adityamagar8214 11 місяців тому

    😂😂😂😂अहो भुजबळ काय मुद्दा मांडता, स्पीकरला पण रडु आल ऐकुन, का अशी घालवीता स्वताचीच

  • @Ganesh-gw7xx
    @Ganesh-gw7xx 11 місяців тому

    मराठा आमदार कुठे गेले या आता मत मागायला

  • @sunildattatrayashaligram5419
    @sunildattatrayashaligram5419 11 місяців тому +1

    भुजबळसाहेब, योग्य बोलत आहेत.

  • @roshanwankhade8850
    @roshanwankhade8850 11 місяців тому +25

    भुजबळ साहेब बरोबर बोलत आहेत

  • @humanbeing43985
    @humanbeing43985 11 місяців тому +9

    Bhujbal saheb 👍

  • @tulshiramdalawe53
    @tulshiramdalawe53 11 місяців тому +36

    काय बोलता साहेब.... तुम्ही मंत्री आहेत... तुमचा मराठा आरक्षणाला विरोध हे चुकीचं आहे.... काय अपेक्षा करणार तुमच्याकडून

  • @Vibhus_happy_corner
    @Vibhus_happy_corner 11 місяців тому

    भुजबळ साहेब. तेलगी चे पैसे काय केले

  • @laxmanjavale183
    @laxmanjavale183 11 місяців тому +17

    Obc शिंदे सरकार ला मतदान करणार नाही

  • @BhaktiGeet49
    @BhaktiGeet49 11 місяців тому

    छगन तू आता एक कर तू इथून पुढे मराठा समाजाला भिऊन रहा तुझ समाधान देवेंद्रन केले आहे आता ताकद लावू नको

  • @pramodsakhare5307
    @pramodsakhare5307 11 місяців тому

    छग्या

  • @vedbane1139
    @vedbane1139 11 місяців тому +40

    राणे देतो त्या वेळी कुठे गेला होतास छगन

  • @sushilgp1336
    @sushilgp1336 11 місяців тому

    BHUJBAL PADNAR 100%

  • @rekhadeshamukh740
    @rekhadeshamukh740 11 місяців тому

    सदनात काहीही सांगायला छगणभुजबळ .

  • @vishwanathparundekar4929
    @vishwanathparundekar4929 11 місяців тому +11

    Congratulations Bhujbalsaheb.He should be taught lesson in court of law.

  • @karnerd8953
    @karnerd8953 11 місяців тому +15

    भुजबल साहेब बरोबर बोलतात

  • @armyman2072
    @armyman2072 11 місяців тому +4

    शासकीय मालमत्ते चे नुकसाण केल्या प्रकरणी त्या बेवढ्याच. गुन्हा दाखल करावे जेवली विनंती

  • @rakeshdeshmukh9006
    @rakeshdeshmukh9006 11 місяців тому

    It is unfortunate that such a corrupt person is the leader of obcs.

  • @tejas7133
    @tejas7133 11 місяців тому +5

    Bhujbal sir perfect speech 💬 👌

  • @ramraoghuge1138
    @ramraoghuge1138 11 місяців тому +7

    ओबीसीनेत्या विरोधात कोण कोण आमदार बोलतात ते महाराष्ट्रातील जनतेला दाखवा इलेक्शन जवळ आहे.

    • @fghrtrsc
      @fghrtrsc 11 місяців тому

      शेट उपटनार का..

    • @ramraoghuge1138
      @ramraoghuge1138 11 місяців тому

      @@fghrtrsc konache tuze kaa

  • @Bhimtola-777
    @Bhimtola-777 11 місяців тому +3

    भुजबळ साहेब✌️✌️✌️🔥🔥

  • @prasannadeshmukh123
    @prasannadeshmukh123 11 місяців тому

    30 सेकंद 😂😂😂 औकात

  • @दादाभाऊकोकणे-पाटील

    भुज्या आमचं आरक्षण सोड पहिलं...

    • @purenagari1040
      @purenagari1040 11 місяців тому

      Ye gap maratha aamdara la bol aadhi msng sang

  • @AjinathAndhale-x4k
    @AjinathAndhale-x4k 11 місяців тому +3

    जय OBC

  • @DnyaneshwarChavan-h7q
    @DnyaneshwarChavan-h7q 11 місяців тому

    यएवलकरानो छगनची जिरवा

    • @Pshinde2
      @Pshinde2 Місяць тому

      कशी आई घातली आता 😂

  • @SatyaShodhak1873
    @SatyaShodhak1873 11 місяців тому +2

    #जय_ओबीसी

  • @GaneshDeshmukh-v6u
    @GaneshDeshmukh-v6u 11 місяців тому

    कोण काय बोलत आहे. कोण काय करत आहे हे सर्वांना माहीत आहे.

  • @babugavand7661
    @babugavand7661 11 місяців тому +1

    जरागे लामस्ती आली

  • @anupindorkar445
    @anupindorkar445 11 місяців тому +1

    Jai Bhujbal saheb❤❤❤❤❤

  • @दादाभाऊकोकणे-पाटील

    भुजबळा ला हुसकावून लावा सभागृहातून

  • @uttamnavale4409
    @uttamnavale4409 11 місяців тому

    दिड शहाना नार्वेकर अति शहाना भुजबळ

  • @sanjaykurhe7348
    @sanjaykurhe7348 11 місяців тому

    छगन बावचळला

  • @clouddy...345
    @clouddy...345 11 місяців тому

    छगनराव आता तुम्ही घरी बसा

  • @ashokkharabe7594
    @ashokkharabe7594 11 місяців тому +6

    मराठा आमदार कुठे गेले..

    • @amolnetcore3231
      @amolnetcore3231 11 місяців тому

      मराठा आमदार असे बोलून "मराठ्यांचा" अपमान करू नका ते मराठा आमदार नाही तर "लाचार आमदार" आहेत

  • @sabajinavale7747
    @sabajinavale7747 11 місяців тому

    आकांडतांडव...

  • @laxmanjavale183
    @laxmanjavale183 11 місяців тому +6

    बुलंदी तोफ भुजबळ साहेब

    • @amolnetcore3231
      @amolnetcore3231 11 місяців тому +1

      बुलंदी तोफ हे बरोबर आहे पण ती स्वतःसाठी आणि स्वतःच्या परिवारासाठी, समाजासाठी नाही

    • @prashantdeshmukh6340
      @prashantdeshmukh6340 11 місяців тому

      Besan samrat samarthak😂

  • @NAMOOBHARAT
    @NAMOOBHARAT 11 місяців тому +3

    छगन फडफत राहणार शेवटचा श्वास 💯✅

  • @user-cw3he6ue7s
    @user-cw3he6ue7s 11 місяців тому +8

    नवा दिवस नवी धमकी 😂😂 जरांगे अण्णा निवडून या मगच गमजा करा

  • @dilipgavali1063
    @dilipgavali1063 11 місяців тому +5

    भुजबळ साहेब आगे बढो हम आपके साथ है

  • @pravin2464
    @pravin2464 11 місяців тому

    प्रत्येक निवडणूक वर्षात मराठा आरक्षण कायदा परित करणे बंधनकारक झालंय का..?

  • @anytimeshopping6953
    @anytimeshopping6953 11 місяців тому

    बरोबर

  • @Race621.
    @Race621. 11 місяців тому +1

    Chagan saheb Khar boltat pn he Lok khitychi sarkar chalwit ahe

  • @mohandeokar7705
    @mohandeokar7705 11 місяців тому

    गप रे

  • @sudambargal4513
    @sudambargal4513 11 місяців тому +1

    छगनचे विधान सभेतले शेवटचे भाषण

  • @ankushdhondge3924
    @ankushdhondge3924 11 місяців тому

    भुजबळ बसकर आता नंतर बघुन घेवु

  • @audumbarpatil9087
    @audumbarpatil9087 11 місяців тому

    अरे शरद पवार साहेबांच्या मुळे तु आज आहेस

  • @ramchandraadling2587
    @ramchandraadling2587 11 місяців тому +9

    जय ओबीसी भुजबळ साहेब

  • @kishortanpure706
    @kishortanpure706 11 місяців тому +33

    महाराष्ट्र सदन खाल्ल तेव्हा तूझा आवाज खाली गेला होता

  • @sanjaygavali6467
    @sanjaygavali6467 11 місяців тому +1

    हे अधिवेशन गुहारीत पाहिले झाले असेल

  • @SopanDahibhate
    @SopanDahibhate 11 місяців тому

    मराठा आंदोलन आहे हे ध्यानात घ्यावे नसतात दुसरें कोणी शांत करु शकत नाही हेही ध्यानात घे

  • @SattyaPatil-d5k
    @SattyaPatil-d5k 11 місяців тому +2

    धन्यवाद ओबीसी च्या आरक्षण ला धक्का न लावता दहा टक्के स्वतंत्र दिले, अभिनंदन पण सुप्रीम कोर्टात ते टिकावे टिकत तर नाही ते पण टिकावं, तस आम्हाला माहिती आहे राज्य सरकार ला अधिकार नाही आहे पण आता चाललच आहे तर चालु द्या, गाढवाला गाढव शेठ करणं, जंरागे झाल का समाधान डिजे लावु या,,, 😅😅 जय भिम जय संविधान

  • @user-cw3he6ue7s
    @user-cw3he6ue7s 11 місяців тому +6

    जरांगे अण्णा भरकटतोय , वारंवार सरकार आणि जनतेला वेठीस धरतात .

    • @AbhijitPatil-xl3zr
      @AbhijitPatil-xl3zr 11 місяців тому

      Te kuth jantela mhanatat as kara tas kara te konalahi kahi bolat nahi te samaja saathi swataha uposhan kart aahe

  • @krishnamahalangikar9383
    @krishnamahalangikar9383 11 місяців тому

    Obc tunach maratha aarkshn ❤

  • @manohardhekle1077
    @manohardhekle1077 6 місяців тому

    Chhamiya khoto bolate

  • @vivanshjamkar7349
    @vivanshjamkar7349 11 місяців тому

    Ary bhau aata tumala dadagirch dhakwanar aahot😂😂 trrkannnn fatli ka

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 11 місяців тому

    राजीनामा मंजूर झाला काय?

  • @rajendramahajan4525
    @rajendramahajan4525 11 місяців тому +3

    You are right

  • @kishorgade5585
    @kishorgade5585 11 місяців тому

    छगया पुन्हा जरागे पाटील यांच्या नादी लागू नको 😢😢😢😢

  • @Ak-cp4rd
    @Ak-cp4rd 11 місяців тому +3

    बरोबर आहे भुजबळ साहेब त्या जरांगे ला खूप माज आलाय लोकांची आई बहीण काढतोय त्याच्या आई बहिण काढल्यावर त्याला कळल आणि एक गोष्ट लक्षात ठेव म्हणून शेवटी कायदा बापाचा आहे...

    • @AbhijitPatil-xl3zr
      @AbhijitPatil-xl3zr 11 місяців тому

      Sanvidhana konachyach bapach nahi pan tya sanvidhanacha ek bhag mhanun nakki jarange patil bolu shakatat hann shivya den chukich aahe pan upashi poti konihi chidchid karto bhujabalani samjun ghetl pahije te kay lahan nahit

    • @MaheshHajgude-cl2ei
      @MaheshHajgude-cl2ei 11 місяців тому

      Swat ambedkar saheb jarangena mhnt ahet tumhi nivdnuk ladhva mi pathimba deto asa maj ala asta tr tyni as mhnle nste

  • @krishnamahalangikar9383
    @krishnamahalangikar9383 11 місяців тому

    30 sec .bsa khali 😂

  • @SunilRaut-t2w
    @SunilRaut-t2w 11 місяців тому

    Obc king bhujbal saheb

  • @AbhiNimase
    @AbhiNimase 11 місяців тому

    Chagya bass khali😅😅

  • @avinashkale8938
    @avinashkale8938 11 місяців тому

    लखोबा लोखंडे...

  • @MaheshHajgude-cl2ei
    @MaheshHajgude-cl2ei 11 місяців тому

    Bgha kiti chivtya banvt ahet aj sage soyre cha kayda parit karnyvishi adhiveshn hot ani he sgle kay bolt ahet jantela kaltay sgl 30 sec ani 30 min yatla frk yana klt nhi ani arkshn shikvnar

  • @sanjayzarekar5495
    @sanjayzarekar5495 11 місяців тому

    6. 😂😂😂😂😂😂😂😂

  • @Giridharsudamravdudhate
    @Giridharsudamravdudhate 11 місяців тому

    एक भुजबळ एवढा बोलतोय तुम्ही मराठा आमदार काय आहे

  • @balasahebrodge9875
    @balasahebrodge9875 11 місяців тому

    Tumi mantri asun Maratyache koytyane kapto tumci satet asun dhamki deto tyache kay 🎉

  • @vikaspadwal2603
    @vikaspadwal2603 11 місяців тому

    छगन ते बग कमळ

  • @prasaddhepe1615
    @prasaddhepe1615 11 місяців тому

    Wo to Narayan rane cha chimpat sarkari adhikari na shivya ghalto the dist Nani ka