भाऊ आणि मी एकाच नाटकात काम केले आहे, बरेच परदेश दौरे केले आहेत, भाऊ तु इतका मोठा कलाकार असुनही तु अजूनही जमिनीवर आहेस याचा मला अभिमान आहे. कधी ही तुला कॉल केला की तु आपुलकीने बोलतोस, तुला व तुझ्या कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा
Bhau Kadam ..one of the best actor today,Chala Hawa Yeu de is the best comedy show,I watch the show for Bhau and his team.👍👍... Nice to watch his family ,God bless them in abundance.
मुलाखत देताना किंवा घेताना जन्म दिलेल्य् आणी गरीबितुण लहानचं मोठं केलेल्या आईवडिलांची गुणगाण कुणीचं का सांगत नाही बायकोची साथ दिली किंवा लाभली असं वर्णन करता बिच्यार्या आई वडिलांना किती वाईट वाटलं असेल 😭
भाऊ मि अविनाश रेंगे राहणार ईटलापुर छोटस खेडेगाव आहे भाऊ मि खुप प्रयत्न करतो तुम्हाला मिळण्यासाठी मात्र भाऊ मला माहित नाही तुम्हि कुठे राहता भाऊ मला तुमच्या सोबत काम करायचे आहे भाऊ माईच खुप छान काम करिल भाऊ माझ्याकडे पैसे नाहीत येण्यासाठी तरि पन भाऊ कोणाचे भि ऊसणे घेऊन येतो भाऊ जर माझा मॅसेज वाचला असेल तर भाऊ मला सांगा भेटायला कुठे येऊ
भाऊ तुमही खूब छान कलाकार आहात पण बाबासाहेबा बद्ल किंवा बुध्द धमॅ बद्ल तुमही कधीच काहीच बोलत नाही थोडी खनंत वाटते तुमही जयभिम वाले आहात स्वाभिमाना आहे जय भिम बोला कधी तरी गणपती बसवू नका
Tula kay problem ahe ...ganpati vagera fakt mansa jodnya sathi ani majja mhanun kartat te bouddha ch ahet ....baaki itar dharm che jain sikh hindu christian tr jatat na ek meka madhe tr problem kay ahe ...faltu giri kartoy
असं वाटत नव्हतं कि भाऊंची फॅमिली एवढी मोठी आणि सिंपल असेल, नमस्कार भाऊ खुप खुप शुभेच्छा तुम्हा उभयतांना 💐💐🌹🌹🌹🥀🙏
भाऊ घर लय भारी घेतलंय राव .... मनःपूर्वक अभिनंदन दादा ..असाच वाढ रे बाबा...तुम्हा कुटुंबियांना आमच्या भरभरून शुभेच्छा
Kmj
भाऊ आणि मी एकाच नाटकात काम केले आहे, बरेच परदेश दौरे केले आहेत, भाऊ तु इतका मोठा कलाकार असुनही तु अजूनही जमिनीवर आहेस याचा मला अभिमान आहे. कधी ही तुला कॉल केला की तु आपुलकीने बोलतोस, तुला व तुझ्या कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा
मस्त कलाकार म्हणजे भाऊ..👌
वा भाऊ वा.....very nice 🌹 इंटरव्ह्यू
वा मस्त
माझा आवडता कलाकार🎨🎭🙋 भाऊ
मुलाखत घेणारी मुलगी जास्त बोलते,कदम पती पत्नी पेक्षा, भान ठेवावे
😂
Bhau Kadam ..one of the best actor today,Chala Hawa Yeu de is the best comedy show,I watch the show for Bhau and his team.👍👍... Nice to watch his family ,God bless them in abundance.
Bhau id no doubt excellent. He keeps d crowd llife n in full swing.
भाऊ नमस्कार great
Bhau dada even I worked in bpt.
Feels great to know that even you were working for bpt.
खरी अर्धागिनी
Bhau kadam ❤ his dedication inspires a lot 👏❤
एक नंबर भाऊ कदम. Very nice comedy actor.
ॅॅा
Mast video ahe 1 comments
And view
Proud of you Bhau😊👍shunyatun nirman karne mhanje kaya he tuzyakade pahilya nantar kalate😇👏👏asach hasat raha aani hasvat raha.😆👍
भाऊ keep it up, आगे बडो prekshkanchy apeksha नक्की पूर्ण करण्यासाठी SHUBHECHA 🙏🙏🙏🙏🙏
भाऊ ग्रेट कलाकार , माणूस .
👌👌👌
मुलाखत देताना किंवा घेताना जन्म दिलेल्य् आणी गरीबितुण लहानचं मोठं केलेल्या आईवडिलांची गुणगाण कुणीचं का सांगत नाही बायकोची साथ दिली किंवा लाभली असं वर्णन करता बिच्यार्या आई वडिलांना किती वाईट वाटलं असेल 😭
Nice
My favourite actor Bhau.
🙏❤️👌
Bhau...tu khup hasavtos....khara kalakar aahes.tula khup shubechha
🌹🌹👌👌👌🌹🌹
भाऊ तू मस्त आहे
NIce
सगळ्यात जास्त ही मुलाखत घेणारी च बोलतेय.... अग त्या दोघांना बोलू देत ना.. आधीच ते दोघेही कमी बोलतात.. 😀
Bhau Kadam what a comedian and stage performance big fan 👌👌👌
deserving vyaktina success miltana baghun manasvi anand hoto.
Voice quality very low.
......पायगुण ? 🤔🤗
भाऊ घरचि परिस्थिती बि नाही चांगलि भाऊ तुमच्या पाया पडतो एक वेळेस संधि द्या
हे नटच सदर व्यक्तीची मुलाखत घेतात की काय ? 🤔🤔
Kusum krishndeo Khadtare
Mla bhau dadachi comedi fast Chan avdte
Bhau dada good actur 😄😚👍👍
Mamtaji ke pass bahot mamta hai
भाऊ मि अविनाश रेंगे राहणार ईटलापुर छोटस खेडेगाव आहे भाऊ मि खुप प्रयत्न करतो तुम्हाला मिळण्यासाठी मात्र भाऊ मला माहित नाही तुम्हि कुठे राहता भाऊ मला तुमच्या सोबत काम करायचे आहे भाऊ माईच खुप छान काम करिल भाऊ माझ्याकडे पैसे नाहीत येण्यासाठी तरि पन भाऊ कोणाचे भि ऊसणे घेऊन येतो भाऊ जर माझा मॅसेज वाचला असेल तर भाऊ मला सांगा भेटायला कुठे येऊ
आज.तु.जो.काही.आहेस.ते.बाबासाहेंबाच्यामुळे.हे.वीसरुन.चालणार.नाही.जसे.हवेत.ऊडता.येते.तसच.खाली.पाडता.येते.एकदा.तर.जय.भिम.आसण्याचा.आभिमान.बाळगा.
मित्रा इथं जात कशाला त्यांच्या अभिनय चे कौतुक कर ना.
जय भीम
Babasahebancha sarva deshach runi ahe, tyach babasahebanni dilelya sanvidhananusar pratyekala vyakti swatantrya ahe, hya mansavar sarva jatinche lok Prem kartat, itar bhashikahi Prem kartat, tyala ekvisavya shatkat eka jatishich bandhun thevun tumhala Kai milta. Babasahebanni mokla shwas gheu naka asa sangitla ahe ka? Ki itar jatinshi milun misalun rahu naka asa sangitla ahe? Tasa nasel tar tumhala bhauchya success baddal jealous vatata ka? Manus motha kalakar ahe tyala jatit bandhun theu naka. Baba sahebancha gaurav swatahala, family la, samajala yashasvi karun Kara, ekhadya che pai odhun nahi, kinva tyachya prasiddhi hya shikhara varun padnyachi vaat pahun nahi. Jai Bheem, Jai Maharashtra, Jai Hind.
Scripted n well arranged. 😁😁😁
Bhau aaj aale hote aamcha beed la
Naad karaycha nay
भाऊ तुमही खूब छान कलाकार आहात पण बाबासाहेबा बद्ल किंवा बुध्द धमॅ बद्ल तुमही कधीच काहीच बोलत नाही थोडी खनंत वाटते तुमही जयभिम वाले आहात स्वाभिमाना आहे जय भिम बोला कधी तरी गणपती बसवू नका
आरे मित्रा त्यांच्या अभिनयाचं कौतुक कर ना.एक तर गरिबीतून वरी आलंय यात काय जातीचा विषय त्याला सपोट करा .
जय भीम
Tyachi marji to kay pan karel tu aai ghal
P
Puja borkar myadM divslichys hsdik shubhechys kutumbsla suddhs vs sashtang nsmasksr gn myadM
लवकर चला हवा येऊ द्या बंद करा . आणि तुमचा 'भरत जाधव' होऊ देऊ नका .
Kala pan baap asoto.
चांगले कलाकार आहात भाऊ तुम्ही.पण धम्मापासुन दुर आहात याची खंत वाटते.ज्यांच्यामुळे माणसात आलो .त्यांच्या विचारांचा अपमान केलात.गणपती बसवुन
आरे मित्रा त्यांच्या अभिनयाचं कौतुक कर ना.एक तर गरिबीतून वरी आलंय यात काय जातीचा विषय त्याला सपोट करा .
जय भीम
Great
Tula kay problem ahe ...ganpati vagera fakt mansa jodnya sathi ani majja mhanun kartat te bouddha ch ahet ....baaki itar dharm che jain sikh hindu christian tr jatat na ek meka madhe tr problem kay ahe ...faltu giri kartoy
Are bhau tujhya comedy madhe far chuka ahe
Mulakhat rangali nahi ruksha Batali